Leela खरचं खूप छान आहे आणि AJ ना पण माहिती आहे की she is So Cute Lady 🥰😍 आणि लवकरच AJ लिलाच्या प्रेमात पडणार आणि मग May be अंतरा आई ची Entry दाखवतील 😂 But Really Nice जोडी आहे दोघांची ❤😍🥰 Actually नको अंतरा आई दाखवायला Means त्यांचा काहीतरी Past दाखवावा आणि मग Leela ने त्या Past मधल्या गोष्टी सर्व अशा Prove कराव्या 🙏