Тёмный

NDvsNZ World Cup Match: Virat Kohli च्या कौतुकात Mohammed Shami कडे दुर्लक्ष करुन चालणार नाही 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 142 тыс.
50% 1

#BolBhidu #INDvsNZ #mohammedshami
या वर्ल्डकपच्या चार मॅचेस बेंचवर बसुन पाहिल्यावर आणि पाणी वाटल्यावर शमीला खेळायचा चान्स मिळाला, तो जी टीम भारताला सगळ्यात जास्त जड जाण्याची भीती होती त्या न्यूझीलंड विरुद्ध. शमीनं आल्या आल्या पहिल्याच बॉलला विकेट काढली. विल यंग आऊट झाल्यानं, न्यूझीलंड बॅकफूटवर गेलं होतं. त्यानंतर शमीच्याच बॉलिंगवर रचिन रवींद्रचा कॅच जड्डू कडून सुटला नसता, तर न्यूझीलंडनं उभी केलेली पार्टनरशिप झालीच नसती. पुढं कुलदीप, जडेजा आणि सिराज तिघांच्या बॉलिंगला किवी बॅटर्स सहज खेळत होते, तेव्हा त्यांच्या स्कोरिंगला ब्रेक लावणारा शमीच होता.
शेवटच्या दहा ओव्हर्समध्ये न्यूझीलंड ३०० पलीकडे गेलं असतं, तर चेस करताना प्रेशर वाढलं असतं, पण तिथेही शमीनंच मिशेलची विकेट आणि लागोपाठच्या बॉलवर दोन बोल्ड उडवले आणि तोच मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. शमीनं ५ विकेट्स काढल्या, प्लेअर ऑफ द मॅच मिळवलं पण तरीही त्याचं पुढच्या मॅचमध्ये खेळणं निश्चित नाही. कोहली इतकाच शमीही मॅचचा हिरो असला, तरी त्याची चर्चा मात्र होत नाही. शमीचा आतापर्यंतचा करिअर ग्राफ, विशेषतः त्याचं वर्ल्डकप करिअर आणि त्याच्या वाट्याला येणारं क्रेडिट बघता, एक वेगळाच प्रश्न उपस्थित होतो मोहम्मद शमीचा राहुल द्रविड होतोय का ? ऐकायला थोडं किचकट वाटेल, पण प्रश्नाचं उत्तर तसं सोपं आहे. तेच पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 304   
@Shinde1999
@Shinde1999 11 месяцев назад
मोहम्मद शमी 2015 worldcup 9 Matches = 18 wickets 2019 worldcup 4 Matches = 13 wickets 2023 worldcup 1 Match = 5 wickets This is unreal consistency of Mohammed Shami....One of the Under-rated bowler now😢
@nitin8875
@nitin8875 11 месяцев назад
नाही रे भाऊ.....त्याने खूप रन देऊन त्या विकेट घेतल्या होत्या आणि त्याही शेवटच्या टप्प्यात.......तुला कधी आठवतेय काय की शमी ने खूप प्रेशर creat केल बॅट्समन वर आणि विकेट घेतल्या आणि त्यांचा खूप कमी स्कोर झाला.....अस कधीच झाल नाही......जो बोलर रन न देऊन विकेट काढू शकतो त्यालाच ती प्रतिष्ठा मिळते.... .म्हणुन बूमरह च एवढ कौतुक केल जात आणि त्याला ती प्रतिष्ठा सुद्धा मिळते
@mahetabshaikh181
@mahetabshaikh181 11 месяцев назад
Haralya war Pakistani. Mantil
@Shinde1999
@Shinde1999 11 месяцев назад
@@mahetabshaikh181 Tu gpp re landya, bapala nko shikvus.
@ashishpalkar9917
@ashishpalkar9917 11 месяцев назад
Worldcup 2015 - 7 matches fkt 9 nahi
@Shinde1999
@Shinde1999 11 месяцев назад
​@@ashishpalkar9917barobr aahe tumche tyachya total 12 worldcup Matches mdhe 36 Wickets aahet.
@avinashrajarshi5086
@avinashrajarshi5086 11 месяцев назад
तुम्ही मोहंमद शमी वर केलेला व्हिडिओ आवडला त्यांची राहूल द्रविड बरोबर केलेली तुलना योग्य वाटते . कदाचित क्रिकेट या खेळात गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाजाच्या पराक्रमाला जास्त श्रेय दिलं जातं परंतु न्यूझीलंड विरुद्ध च्या सामन्याचा खरा हिरो शमीच आहे ह्यात शंका नाही .
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 11 месяцев назад
मोहम्मद शमी का खरंच चांगला बॉलर आहे..World Cup च्या सर्व मॅच मध्ये त्याची जागा टीम मध्ये बनते❤ मोहम्मद शमी टीम मध्ये असेल ते टीम अजुन strong बनेल.
@rohitmoundekar8082
@rohitmoundekar8082 11 месяцев назад
आम्हाला तर शमी चा 2019 वाला अंबाती रायुडू होतांना दिसतोय. सुरुवातीला चान्स देतील आणी शेवटी ऑल राउंडर किंवा स्पिनर च्या नावाने त्याला बाहेर करतील..
@vivekgarad5016
@vivekgarad5016 11 месяцев назад
अंबाती रायडू च्या त्या एका सिलेक्शन मुळेच भारत २०१९ चा वर्ल्डकप सेमिफायनल मधून बाहेर झाल जर रायडू असता तर मिडल ऑर्डर अधिक मजबूत झाली असती आणि न्यूझीलंड कडून भारताचा झालेला दारुन पराभव हा विजयात बदलला असता हे सत्य आहे रायडू हा निश्चितच २०१९ वर्ल्डकप प्लेइंग 11 मध्ये खेळण्याचा मानकरी होता.
@krishnatnilugade548
@krishnatnilugade548 11 месяцев назад
शमीचा विश्वचषक स्पर्धेत रेकॉर्ड खतरनाक आहे त्यामुळे त्याला खेळवला पाहिजे
@ashrafmulani51
@ashrafmulani51 11 месяцев назад
Most underrated bowler of all time..
@shreeganeshtech3317
@shreeganeshtech3317 11 месяцев назад
@amrutajoshi5817
@amrutajoshi5817 11 месяцев назад
चिन्मय मी कोकणातली आहे ,चिपळूण पुलाच काम निकृष्ट झालं आणि तो सुरू होण्याआधीच पडला तर या मुंबई गोवा महामार्ग यावर एक व्हिडीओ बनव ना प्लीज
@wagh3330
@wagh3330 11 месяцев назад
Lokanche 15 koti vaya ghalvalet bjp ne Voting kru nka kru devu nka yana
@anandbait6184
@anandbait6184 11 месяцев назад
Yes yavar video zala ch pahije. Media ne ignore kelay
@amrutajoshi5817
@amrutajoshi5817 11 месяцев назад
@@anandbait6184 हो ना साधी ब्रेकिंग न्युज पण नव्हती ,कोकण विकासाच्या बाबतीत खूप मागास राहिलंय हे सत्य आहे
@amrutajoshi5817
@amrutajoshi5817 11 месяцев назад
@@wagh3330 बरोबर पण bjp ने च या रस्त्याला गती दिली राजापूर ते अगदी थेट गोवा सगळं काम शिस्तबद्ध झालं आहे शिवाय लोकांना जमिनीचा मोबदला पण दिला आहे चिपळूण चा माणूस नीट निवडला नाही ,त्याला अद्दल घडली पाहिजे
@amrutajoshi5817
@amrutajoshi5817 11 месяцев назад
@@wagh3330 नारायण राणे यांनी सुंदर कामं केली सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसं रत्नागिरी रायगड मध्ये होताना दिसत नाही
@Popularworld007
@Popularworld007 11 месяцев назад
मॅनेजमेंट ला जेव्हा शार्दूल ठाकूर टीममध्ये घ्यावासा वाटला...तेव्हा त्याला न घेता शमी ला घ्यावे..बाकी काही इलाज नाही ना भाऊ..
@rj6169
@rj6169 11 месяцев назад
शार्दुल ला नक्की काय येतय तेच कळत नाही, batting साठी घेतलं तिथं भोपळा आणि bowling म्हणाव तर धो धो धुलाई.. ना लाइन ना लेंथ ना स्विंग..
@aniketpuri1466
@aniketpuri1466 11 месяцев назад
जर extra स्पिनर घायचा असेल तर सिराज ला playing 11 मधून बाहेर ठेवा कारण सिराज जास्तीत जास्त runs देऊन 1 किंवा 2 विकेट घेईल पण शमी runs पण देणार नाही आणि 3 ,4 किंवा 5 पण विकेट घेऊ शकतो ❤
@pravinharnol3501
@pravinharnol3501 11 месяцев назад
मोहम्मद शमी वर्ल्ड कप 2023 ची हमी
@rahulkamble4024
@rahulkamble4024 11 месяцев назад
Very talented bowler...shami..
@हरहरमहादेव-श1द
@हरहरमहादेव-श1द 11 месяцев назад
शमी ने match आणली हे सर्वांना दिसत
@piyushyuwanate3153
@piyushyuwanate3153 11 месяцев назад
तसं पाहिलं तर शमीच मेन बॉलर आहे पण सिराजच्या फॉर्ममुळे शमीला कमी चान्स मिळाला, Swing & accuracy ला तोड नाही त्याच्या..!!
@azy34
@azy34 11 месяцев назад
Shami mule 30-40 runs kami zale NZ che ...jar 30-40 runs jast zale aste tar kadachit result vegla rahila asta
@Shinde1999
@Shinde1999 11 месяцев назад
अरे आपण सगळ्याच match Bowles च्या जिवावर जिंकलो आहे पन सगळे क्रेडिट batsmen देत आहेत.
@Shinde1999
@Shinde1999 11 месяцев назад
आणि हे पहिल्यापासूनच होत आलेय 2011 worldcup चा हीरो zaheer khan कोणी त्याचे नाव सुद्धा घेत नाही.
@pratikkhairnar3075
@pratikkhairnar3075 11 месяцев назад
​@@Shinde1999 तसं नाही भावा... बॉलर्स ने विकेट्स काढल्या तरी शेवटी कोहली खेळत राहिला म्हणून मॅच जिंकलो
@rohittt6753
@rohittt6753 11 месяцев назад
Match konta ek player jinkun det nahi 2011 chya world cup ch 90% credit tr dhoni la ch jatay Team jinklay World Cup players nahich
@Naresh_Patil_97
@Naresh_Patil_97 11 месяцев назад
Inocent bowler outstanding performance 👍
@sushilchavan5571
@sushilchavan5571 11 месяцев назад
शमी लागतो च कारण one day मदे एक्सपेरियन्स khoop लागतो आणि तो आहे..... Pressure मदे bowling 👌🏼👌🏼
@abhijitsalunkhe3267
@abhijitsalunkhe3267 11 месяцев назад
Fact is batsmans are always glorified than bowlers. Talking aboout Dravid though he is not in the light but he gets the respect wherever he goes. In any team game, it's not the player it's the team. Shami and Dravid both gets respect.India respects them about there contribution.
@Mr.unstoppable1992
@Mr.unstoppable1992 11 месяцев назад
एक वेळ सिराज ला खेळवू नका पण शमी ला खेळवा👍👍
@ayush_d17
@ayush_d17 11 месяцев назад
2 gh he mahtvavhe ahet. Shardul la baher kra. Shami battling pn chagli krto
@sammedmallade4519
@sammedmallade4519 11 месяцев назад
शार्दुल ला खेळवून तो अस किती runs करणार आहे पण शमी ल घेतल तर तो नक्कीच wickets पण घेईल आणि runs pn kami देईल आणि शमी पण बऱ्यापैकी खेळू शकतो.
@babasahebthorat3628
@babasahebthorat3628 11 месяцев назад
Right
@rj6169
@rj6169 11 месяцев назад
शार्दुल ला नक्की काय येतय तेच कळत नाही, batting साठी घेतलं तिथं भोपळा आणि bowling म्हणाव तर धो धो धुलाई.. ना लाइन ना लेंथ ना स्विंग..
@Vickykumar68914
@Vickykumar68914 11 месяцев назад
Bolling madhe bumrah siraj Ani shami pahijech Karan tighan paiki ek pan boller challa tar pudhil team jast run karnar nahi Ani ek batsman kamich asala tari Kay farak padat nahi
@Yogesh13-1
@Yogesh13-1 11 месяцев назад
Shami is legend💯
@kkshen8602
@kkshen8602 11 месяцев назад
माझ्या मते वर्ल्ड कप टीम 1) रोहित शर्मा ( कॅप्टन ) 2) विराट कोहली (बॅट्समन ) 3) के एल राहुल ( बॅट & विकेट कीपर ) 4) सूर्यकुमार यादव ( बॅट्समन ) 5) सुभमन गिल (बॅट्समन ) 6) हार्दिक पांड्या ( बॅटिंग ओलराऊंडर ) 7) रवींद्र जडेजा (बॅटिंग ओलराऊंडर ) 8) मोहम्मद शमी ( बॉलर ) 9) जासप्रीत बुमराह (बॉलर ) 10) मोहम्मद सिराज (बॉलर ) 11) कुलदीप यादव (स्पिनर ) ही जर टीम खेडवला तर भारत 100% वर्ल्ड चॅम्पियन बनेल 🙏🏻
@roshanhyalij4508
@roshanhyalij4508 11 месяцев назад
सूर्यकुमार नको त्याऐवजी श्रेयस चांगला batting करेल आणि फील्डिंग पण
@vikasshendge2406
@vikasshendge2406 11 месяцев назад
2019 ला पण शमी जबरदस्त फॉर्म मध्ये होता तरी सुद्धा त्याला संधी दिली नही आणी हरले
@vivektulja4516
@vivektulja4516 11 месяцев назад
Very good video. Reminds me of Venkatraghavan who was a great bowler himself but had to play in the shadow of Bedi, Chandra, Prasanna.
@Devabhai-k1s
@Devabhai-k1s 11 месяцев назад
*हार्दिक जरी टीम मध्ये आला तर , शार्दुल ऐवजी शमी ला ठेवावे*
@amolmhatre1
@amolmhatre1 11 месяцев назад
Saglyat jast Rohit Sharma durlakshit hotoy. To explossive start detoy mhamun magche aaramat khelu shaktat.
@manishmore1783
@manishmore1783 11 месяцев назад
Batters win matches, but bowlers win tournaments.
@raj4ever143
@raj4ever143 11 месяцев назад
भारताने हीच योजना पुढे नेत ३ वेगवान + २ फिरकी बॉलर खेळवावे... बुमाराह+शमी+सिराज यांची जोडी चांगली जमते...
@Rohan..00777
@Rohan..00777 11 месяцев назад
6 bowlers tari havet team madhe..
@akashshinde5653
@akashshinde5653 11 месяцев назад
Jadeja and kuldeep
@prashantdhere8277
@prashantdhere8277 11 месяцев назад
He deserves his position in the team more than Siraj. Feeling really sad for this gentle yet dangerous bowler.
@saurabhsurve18
@saurabhsurve18 11 месяцев назад
Shami has been deserved more Indian team come in match because of him neither new Zealand makes 350+ Thanx to Shami and bowlers Efforts in last 10 overs Brilliantly captaincy by HITMAN❤
@pratikkamathi7750
@pratikkamathi7750 11 месяцев назад
Shami che odi stats ekdum bhari ahet.plz check on Google n compare with others h will how great bowler he is. 176 wkts in just 95 matches with avg of only 25.
@amrutajoshi5817
@amrutajoshi5817 11 месяцев назад
चिन्मय मस्त नेहमी प्रमाणे 🎉
@mayurjagdale2349
@mayurjagdale2349 11 месяцев назад
सिराजच्या जागी शमी ला संधी मिळावी... शमी एक नं. गोलंदाज आहे...
@tejasshingare6729
@tejasshingare6729 11 месяцев назад
Pak vs zim match Kinva pak vs ned Pak vs अफगाण अस मॅच बघायला मिळतात आणि त्यात बाबर आझम record बनवतो आणि पाकिस्तान च पण रँकिंग वाढत मग असं match series भारत त्यांच्या सोबत ठेऊन record ka nahi बनवत आणि विराट रोहित पण मग रँकिंग 1 मध्ये येतील या अश्या series kon ठरवत भारत का अस नाही ठेवत ह्या मुळे ते बाबर recod बनवतो हलक्या टीम का मारून
@pravinharnol3501
@pravinharnol3501 11 месяцев назад
बॉलर्सची कमी तिथे मोहम्मद शमी
@watercolourart1609
@watercolourart1609 11 месяцев назад
Bhuvi सोबत जे केलं तेच होईल shami च.. Navin pornan sathi June experienced lokna baher kadhta ani important match madhe tech Navin pora match harvta
@Vaibhavd416
@Vaibhavd416 11 месяцев назад
म्हणून तर भारतात सगळ्यांना Batsmen व्हाच असत. कारण Cricket मध्ये Bowlers ला म्हणावा तस Credit दिल जातच नाही.
@rajratnarajnekar5421
@rajratnarajnekar5421 11 месяцев назад
Nice guy who finished first ahe te lsat nahi
@balaSS3272
@balaSS3272 11 месяцев назад
5 विकेट= 100 रन अस camparision पाहिजे
@rj6169
@rj6169 11 месяцев назад
Tas already ahe.. fifer is equal to century..
@akshaychopade794
@akshaychopade794 11 месяцев назад
Underrated bowler Shami
@santoshk7233
@santoshk7233 11 месяцев назад
Shami is the only Indian bowler to take 5 wickets twice in world Cup cricket
@VijayParase-mw4dv
@VijayParase-mw4dv 11 месяцев назад
अतिशय उत्तम विश्लेषण केले 🙏
@pratikdesai1579
@pratikdesai1579 11 месяцев назад
Correction 7:55 "The nice guy who finished first" as ahe biography ch nav
@dilawarattar2705
@dilawarattar2705 11 месяцев назад
2022 चा एशिया कप शमी नव्हता म्हणून बॉलिंग स्पेल कमी पडली आणि भारताकडून एशिया कप हरवला😊
@rohitchitnis93
@rohitchitnis93 11 месяцев назад
Dravid la credit dila pahije U19 WC Asia Cup and WC 23 pn❤
@anilmoharekar8697
@anilmoharekar8697 11 месяцев назад
Mohammed Shami excellent bowler
@ilovefood5340
@ilovefood5340 11 месяцев назад
व्हिडिओ चा आवाज कमी येतोय थोडा वाढवा
@jitendradhudhawade6984
@jitendradhudhawade6984 11 месяцев назад
Bowlers win the matchs shami is awesome bowler
@amitdeokar772
@amitdeokar772 11 месяцев назад
Zahir and Irfan nantar my favourite bowler ❤
@shaileshmhatre7827
@shaileshmhatre7827 11 месяцев назад
In the current form he is best swing bowler for India he should be IN for all matches
@amaradake
@amaradake 11 месяцев назад
श्रेयश अय्यर आणि शार्दूल ठाकूर बाहेर बसवने काळाची गरज आहे
@ramkisanbodke8016
@ramkisanbodke8016 11 месяцев назад
न्युझीलँड बरोबर जी टीम होती तीच पुढे ठेवायला पाहिजेत शादूर ठाकुर आणि हार्दिक ला चान्स नाही द्यायला पाहिजे
@digvijaytopage4766
@digvijaytopage4766 11 месяцев назад
"South Africa 🇿🇦 pratek world cup madhe kassa ky fail gelay " Ya vishaya var video banava
@Tushar24688
@Tushar24688 11 месяцев назад
Wc che Sagde matches chase karun jinkle ahet he imp ahe..ekda first batting pan gheun baghala pahije..
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 11 месяцев назад
हुशार बाउलर आहे शमी, त्याला रेगुलर खेळवा, स्टेफनी म्हणून नका वापरू इतकंच 🙏🏻
@ganeshbarsagde8142
@ganeshbarsagde8142 11 месяцев назад
सिराज पेक्षा शमी हा एक दिवसीय अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधे चांगल गोलन्दाज आहे
@parthkhot9323
@parthkhot9323 11 месяцев назад
Other caption असल्यास श्रेय caption ला आणि रोहित शर्मा caption असल्यावर श्रेय दुसऱ्यांना 💯😑
@sagarpadval9485
@sagarpadval9485 11 месяцев назад
Aplya indian cricket team madhe fast baller peksha spin baller vr bharosa jast kartat ani shammi pudhchya match madhe nahi khella tr bhartache world cup jinkayche chances khup kami hotil..
@nihalwakode1570
@nihalwakode1570 11 месяцев назад
शमी चांगला बॉलर आहे त्याला खेळवावे..
@mujibpatel987
@mujibpatel987 11 месяцев назад
State Lobby + BCCI च पॉलिटिक्स + कैप्टन ची statergy या सर्व कारण से Mo. Shami 4 मैच बाहेर बसला... पन हार्दिक नसल्यान पर्याय नवता... शमी न दाखवल❤
@pratikgaitonde8693
@pratikgaitonde8693 11 месяцев назад
NZ chya against ji team khelli tyat fakta surya chya jagi parat Hardik la gheun team ashi chya shi thevavi asa mala watta. hi team perfect ahe
@The_unique411
@The_unique411 11 месяцев назад
Bhau lok 11 players madhun fkt 2 te 3 player pahila yetat te visarun jatat ki purn team shivay kontich match jinkta yet nahi
@aniketpuri1466
@aniketpuri1466 11 месяцев назад
जो पर्यंत हार्दिक पांडया फिट होत नाही तोपर्यंत सुर्या आणि जाडेजा यांनी भक्कम फलंदाजी करावी आणि टीम इंडियाने शार्दुल ठाकुरच्या भानगडीत पडू नये.शमिलाच playing 11 मध्ये खेळवावे , पांड्या आला की मग problem solve होईल ❤
@ganeshfarde8686
@ganeshfarde8686 11 месяцев назад
जेव्हा पण शमीला बॉलिंग करताना पाहतो तेव्हा झहीर खान ची आठवण येते.. हुकमी बॉलर आहेत दोघे पण..❤
@ajaywale1324
@ajaywale1324 11 месяцев назад
नक्कीच खेळवाव शमीला अक वेळ शिराज ला बसवाव पण शमिला playing 11 मध्ये जागा द्यावी
@prasadmore2477
@prasadmore2477 11 месяцев назад
Mi manapasun sangato.. mala pahilya match pasun Shami ani Ashwin team madhye pahije hote... Siraj jya avarage ne runs deto tyapekshya Shami kiti tari changali balling karto... He majhe mat ahe... Pan tyala sandhi dyayala havi
@tanmay557
@tanmay557 11 месяцев назад
I hope Shami tyachi batting thodi seriously gheil, he has shown some glimpses of it. Mag Shardul chi garaj nahi lagnaar bcz bowling madhe Shami is 50 times better than Shardul
@sairajlavate9461
@sairajlavate9461 11 месяцев назад
Batters win you game, bowlers win you tournaments
@swapnilbhanage4071
@swapnilbhanage4071 11 месяцев назад
मी विराट चा फॅन आहे पण शमी माझा बेस्ट बॉलर आहे
@prasadvispute192
@prasadvispute192 11 месяцев назад
आर.अश्विन बद्दल पण video बनवा...🙏🙏
@bilalahmedngp
@bilalahmedngp 11 месяцев назад
मोहम्मद शमी ला मौका न देणाऱ्या टीम मॅनेजमेंटचा जाहीर निषेध
@sachinbagalmaratga6011
@sachinbagalmaratga6011 11 месяцев назад
आणि हो चिन्मय तेंडुलकर आणि द्रविडची तुलना केली तर तेंडुलकर हें कधीही सरस
@dpkolekar
@dpkolekar 11 месяцев назад
Shamila khelale pahije... Shiraj la 1time baher basawave....
@sohelkhan7591
@sohelkhan7591 11 месяцев назад
Shardul la ka nai
@asaulter1204
@asaulter1204 11 месяцев назад
Ho tuch rahila hota ata 😂😅😅😂
@rahulkhatal6914
@rahulkhatal6914 11 месяцев назад
​@@sohelkhan7591 are shardul tr baher aahech pn siraj baher gela trch shami la chance bhetnar aahe na
@जयमहाराष्ट्र-ष6च
शम्मी ला एकही मॅच बाहेर ठेवूच नये शार्दुल ने कोणती मॅच कोणती जिंकून दिली हा मात्र हवाच शम्मी शिराज बुम्रा आणि स्पिनर असले की बाकी काहीही असो हे तीन तिकडी पाहिजेच
@pramodwankhade8425
@pramodwankhade8425 11 месяцев назад
West Indies वर व्हिडिओ बनवा भाऊ
@yashmokal3223
@yashmokal3223 11 месяцев назад
Shami is X factor player of the team, त्यामुळं त्याचा तसाच उपयोग करून घेणं योग्य आहे.
@gary14
@gary14 11 месяцев назад
4:31 vijay Shankar 🤣🤣🤣
@vijayadhali890
@vijayadhali890 11 месяцев назад
😂😂
@SagarJadhav-dw8td
@SagarJadhav-dw8td 11 месяцев назад
Shardul Thakur ऐवजी शामीला का घेत नाहीत?
@sunnyhire282
@sunnyhire282 11 месяцев назад
Siraj ne world cup cha 5 match madhe total 6 wickets ghetle aahe ani runs aafat dile tya virod sami ne eka match madhe 5 wicket ghetle
@altafsaudagar713
@altafsaudagar713 11 месяцев назад
मो शमी ग्रेट इंडियन आहे
@bhaveshkhanvilkar1913
@bhaveshkhanvilkar1913 11 месяцев назад
2019 Afghanistan chi match aajahi athavali ki shamich athavato bhau khup respect aahe tyachyasathi
@nirljj
@nirljj 11 месяцев назад
Caption व्यवस्थित टाका Ind अस टाकायचं तर फक्त ND टाकलं आहे ❤
@dineshere
@dineshere 11 месяцев назад
चिन्मय दादा एक नंबर
@imranshaikh7485
@imranshaikh7485 11 месяцев назад
nice video shami chi jaaga aha khedwaa tyala wc teen faster teen spiner kheldwa hawe
@ismaildunge5088
@ismaildunge5088 11 месяцев назад
तिघांना खेळवा.. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज
@Lekhak_08
@Lekhak_08 11 месяцев назад
कोहली च्या कौतुकात सगळ्यांचाच राहुल द्रविड होतोय महाराज. मॅच बघताना माझ्या मित्रांना कोहली च्या Century ची जास्त उत्सुकता होती भारत हरू वा जिंकू कोणी कितीही चांगले काम करो यांची चर्चा एकाच माणसावर जे सचिन बाबत झाले तेच आपण कोहली बाबत करतोय हाच मोठा प्रश्न ?
@callofdutymobile6487
@callofdutymobile6487 11 месяцев назад
Chinmay bhaiiiiiiiiiii........!!!!!!!! Æaaaaaaaaaaaaaa........!!!!!!! Areee Chinmay bhai ke aage koi bol sakta hai kyaaaa....!!!!! 😂😂😂😂
@gk-nm8vf
@gk-nm8vf 11 месяцев назад
England semifinal chya viroshat kay zal hot mag tyala tevha 10 wickets ni harlo butlar n dhuvun takal ani 2021 chy pak virodhat chya match la hota tehva pan 10 wickets bekar harval hot aplyala tya mathes la kay kel ani wtc final 2021 ani wtc final 2022 kay zal paha jara
@prashantsawant4121
@prashantsawant4121 11 месяцев назад
Bhai ek video ajit agarkar var hee banav
@umeshkamble9094
@umeshkamble9094 11 месяцев назад
कसोटी मालिका आली की.... शमी, उमेश यादव इशांत शर्मा आठवतात निवड समितीला कारण 25-30 ओवर चे स्पेल टाकायचे असतात ना.... .... शमी खरोखर टॅलेंटेड बाॅलर आहे बुमराह कडे याॅर्कर सोडले तर काय आहे? सिराज.... 6 विकेट घेतल्यानंतर काय दिवे लावले? Extra effert करुन विकेट नाही मिळत हे त्याला कोचने सांगितले पाहिजे ... शार्दूल ... थकेलच दिसतो ... हार्दिक... सलग 4-5 वनडे खेळला तर नवलच घडेल.... तो स्टीव्ह वाॅ नाहीय... 12 ही महिने फिट असेल.... म्हणून .... शमीला खेळविलेच पाहिजे.....
@shubh...777
@shubh...777 11 месяцев назад
Legend shami💙💙
@maheshshelke5097
@maheshshelke5097 11 месяцев назад
ज्याला खर क्रिकेट कळत तो द्रविड आणि शमीला तेवढच क्रेडिट देणार जेवढं बाकीच्यांना देणार.....
@Samadhan-xp2wu
@Samadhan-xp2wu 11 месяцев назад
Chupp astra mhanun asude shamila. Mast analysis ❤
@mahendrasingdhoni1344
@mahendrasingdhoni1344 11 месяцев назад
M.shami real hero.
@shubhamsamdur9368
@shubhamsamdur9368 11 месяцев назад
तुम्ही व्हिडिओ बनवायचा वेळेस स्कोर कार्ड दाखत जवा म्हणजे व्हिडियो अजून सोपा वाटेल ही विनंती ,,
@faizanshaikh9296
@faizanshaikh9296 11 месяцев назад
Shami ur great but so sad not cridit to u ....all aspect responcible goverment of India
@shubhampagare3811
@shubhampagare3811 11 месяцев назад
भारतीय 🇮🇳UFC Fighter anshul Jubli वर पण एक व्हिडिओ करा चिन्मय शेठ !!
@sachinbagalmaratga6011
@sachinbagalmaratga6011 11 месяцев назад
आरे काय चिन्मय शमी हा बेस्ट बॉलर आहे हें रोहित स्वतः सांगितले आहे त्यात काही विषय नाही,, आणि राहुल द्रविड होणं म्हणजे काय
@mohammdayubpathan365
@mohammdayubpathan365 11 месяцев назад
Excellent bowler ❤❤❤
@omkarp9337
@omkarp9337 11 месяцев назад
Why Siraj over Shami ? No one is talking about that.. ||| Boom, Shami , Kuldeep, Ash / Thkur, Kuldeep , Jaddu |||
@ravijogdand1904
@ravijogdand1904 11 месяцев назад
बरोबरच आहे की तुमचं चिन्मय बंधू
@pravingund8195
@pravingund8195 11 месяцев назад
एकदम बरोबर भाऊ
Далее
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
Просмотров 148 тыс.