Тёмный

Nepal Bus Accident मुळे Jalgaon हादरलं, एकाच घरातल्या 4 जणांचा मृत्यू | Marathi News Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 764 тыс.
Просмотров 216 тыс.
50% 1

Nepal Bus Accident मुळे Jalgaon हादरलं, एकाच घरातल्या 4 जणांचा मृत्यू | Marathi News Vishaych Bhari
मंडळी सध्या नेपाळमधून एक फार दुर्दैवी घटना समोरं येतेय. नेपाळमधील पोखरा काठमांडू दरम्यान मर्स्यांगदी नदीत महाराष्ट्रातील प्रवाशांची बस कोसळली आहे. या घटनेत जवळपास 27 जणांचा मृत्यू झालाय. बसमध्ये ड्रायव्हर आणि किन्नर सहित एकूण 43 जण होते अशी माहिती मिळतेय. पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यापैकी बहुतांश प्रवासी हे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव, तळवेल परिसरातील आहेत. त्यातही वरणगावातील जावळे कुटुंबातील एकाचं घरातल्या 4 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण घरावर सध्या शोककळा पसरलीय. सगळं कुटुंब पूर्णपणे विस्कळीत झालेलयं. पण आता या अपघातानंतर बाधितांना पूर्णपणे मदत केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पण एकूणच नेपाळमध्ये ही बस कशी काय नदीत पडली ? हा अपघात नेमका घडला कसा ? नेपाळमधल्या काठमांडूत नेमकं घडलयं कायं ? सगळंच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#jalgaon
#nepalbusaccident
#marathinews
#विषयचभारी
nepal bus accident,
nepal bus accident today news,
nepal news,
nepal accident,
nepal accident news,
nepal durghatna,
nepal bus accident marathi,
nepal tourist places,
nepal bus durghatna,
marathi news,
marathi batamya,
jalgaon news,

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 95   
@bhagwandoifode2722
@bhagwandoifode2722 18 дней назад
माझ्या सर्व माय बाप माऊल्या बहिन भाऊ यांची बातमी ऐकून खूप खूप दुःख झाले . अत करणाला वेधना झाल्या माझ्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली . . . श्री भगवान .
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 18 дней назад
जुन्या जाणत्या लोक सांगायचे यकाच वेळी सह कटुबाने साधनाने जाऊ नये
@eknathtayade9019
@eknathtayade9019 18 дней назад
दादा आज मोदी न जळगाव मध्ये सभा घेतली . हे चांगल नाही वाटले .
@amits6081
@amits6081 18 дней назад
अतिशय दुःखद आणि क्लेशदायी घटना...😢😢😢 परंतु 2 महिन्यापासून हिमालयात जोरदार पावसामुळे डोंगरच्या डोंगर आणि दरडी कोसळत आहेत नद्यांना राक्षसी पूर येत आहेत ही गोष्ट का लक्षात घेतली गेली नाही अशा वातावरणात सहली कशा निघतात. लोकांची तरी कशी हिम्मत होते कुणास ठाऊक??
@itsPramod143
@itsPramod143 19 дней назад
सर्वांना भावपुर्ण श्रध्दांजली💐💐💐
@bhagwanchavan4590
@bhagwanchavan4590 18 дней назад
खुप वाईट बातमी सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजलि 😢😢😢
@Mayurjadhav-k8k
@Mayurjadhav-k8k 18 дней назад
दादा भारंबे कुटुंब मध्ये सर्वे मरण पावले आहे त्यांचा वारसा कोणी नाही आता जिवंत व भारंबे कुटुंब है गणेश दादा भारंबे व भारंबे कुटुंब हे सर्व देवा ची सेवा करणारे लोक होते होते सर्व ठिकाणी सर्व जागी ते देवदर्शनाला जात असत
@VaishnaviChinchole-vd7kt
@VaishnaviChinchole-vd7kt 18 дней назад
Bhau ti minal mazi classmate hoti nahata college la khup vait zal tichya sobat.. Tichy ghari konicha nai ka ata
@dineshkhodaskar6494
@dineshkhodaskar6494 18 дней назад
Bhavpuran Shradhanjali
@ajenkya9887
@ajenkya9887 18 дней назад
Konti class madhe​@@VaishnaviChinchole-vd7kt
@sameermali8191
@sameermali8191 18 дней назад
😢😢 ghari jaun ya ata tumhi at tyanchya ​@@VaishnaviChinchole-vd7kt
@maheshwaikar3311
@maheshwaikar3311 18 дней назад
जी घटना घडली ती अतिशय वाईट आहे, दगावलेल्या सगळ्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली ... पण आजकाल ची परिस्थिती पाहिली तर लोक फिरण्यासाठी उतावीळ झाली आहेत, लोकांना भान राहिले नाहीये ... देवदर्शनासाठी इतक्या लांब जाऊन आपल्या परिवाराला काळजी करायला लावण्यामध्ये कसला परमार्थ ? कोणाचाही परिवार आता ही घटना मरेपर्यंत विसरणार नाही आणि पाच्छताप केल्याशिवाय राहणार नाही ... मृत्यू अटळ आहे, पण तो नैसर्गिक नसेल तर त्या गोष्टीचा पछताप आयुष्यभर मनाला खात राहतो ... की ट्रीपला नसते गेले तर जीव वाचला असता ... मी पर्यटनाच्या विरुद्ध नाही, पण ते जीवावर उदार होऊन नसावा....
@sambhajipalve2137
@sambhajipalve2137 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली 😔
@AmolKalambe-j8e
@AmolKalambe-j8e 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@manoharpatil2147
@manoharpatil2147 18 дней назад
उन्हाळा वगळता उत्तर प्रदेश उत्तराखंड नेपाळ कडे जावू नये
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 18 дней назад
Utarakhand amanath thandi mdhe pan vatavrn kas chnage hool sagta yet nahi
@sandhyabhangale2878
@sandhyabhangale2878 17 дней назад
जावळेच सांगताय पण भारंबे कुटुंब चारीजण गेले आहे. वारस कोणीही शिल्लक राहिले नाही तर. यांची बातमी नाही का तुमच्या कडे.
@user-oo1ct3px3t
@user-oo1ct3px3t 18 дней назад
आमच्या गावातील सर्वात मोठी दुखत घटना...सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली😢
@kalyannikam6865
@kalyannikam6865 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांना
@laxmienterprises8811
@laxmienterprises8811 17 дней назад
पावसाळ्यात यात्रेला न जाता इतर ऋतू मध्ये फिरायला गेल्यास हरकत नाही.या दिवसात निसरड्या वाटेवरून वाहन चालविणे जोखीम पत्करण्या सारखे असते . उत्तर भारतात डोंगर जास्त ठिसूळ आहेत . यात्रा कंपनीवर सुध्दा या चार महिन्यात निर्बंध घातले पाहिजेत . म्हणजे अशा घटनांना पायबंद बसेल.
@suchitachaudhari530
@suchitachaudhari530 18 дней назад
भावपूर्ण श्रध्दांजली
@prashantrajput3141
@prashantrajput3141 18 дней назад
Vait zhale ho parivara sobat😢😢.
@santosharbat5921
@santosharbat5921 18 дней назад
चालकाची चौकशी करा, मला काही तरीवेगळे वाटते, मयतांना भावपूर्ण श्रद्धांजलि🙏
@Foodandcolours121
@Foodandcolours121 18 дней назад
दादा चालक आणि वाहक दोघांनाही आपला जीव गमवावा लागला आहे...
@gauravkothwal6104
@gauravkothwal6104 18 дней назад
महाराष्ट्र च्य बाहेर काजाता फिरायला आपल्या महाराष्ट्र सारखी सुंदरता कुठेच नाही
@ishwar4179
@ishwar4179 18 дней назад
Aata bhagwan Pashupatinath la pn punyat aanaych ka...
@Vishalcricket95
@Vishalcricket95 18 дней назад
नेपाल मध्ये रस्त्यांची वाईट अवस्था आहे सर्व रस्ते है घाट दरी प्रवास करताना जिव मुठीत धरून प्रवास करवा लागतो मी एकदा जाऊन आलो आहे खराब रस्ते पावसाळ्यात तर फार बिकट परिस्थिती आहे
@shobhanarkhede2427
@shobhanarkhede2427 17 дней назад
ओम शांति परमपिता परमात्मा शिव बाबा उनकी आत्मा को शांति दे
@the...devil..
@the...devil.. 19 дней назад
Jau Naka .....kai garaj nahiye januachi
@devendraahire3462
@devendraahire3462 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐😢😥😢
@sandeeppardeshi5827
@sandeeppardeshi5827 18 дней назад
ही देवर्शनाची ट्रीप होती का सहल ट्रीप होती यावर श्रधांजली ठरते ... खूप वर्षापूवी संतशिरोमणी गाडगेबाबांनी त्यांचे किर्तनातून खूप काही शिकवलय ... पण ?.... असो ? भावपूर्ण श्रधांजली ...
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 18 дней назад
लोकांनी आता फिरायला पण जाऊ नये का? नेमक म्हणायचं काय आहे तुम्हाला?
@technoideain8786
@technoideain8786 18 дней назад
​@@SQ1RQ2ZQ भिकारी गाडगे बाबा
@jitendrapatil6132
@jitendrapatil6132 18 дней назад
YZ स्टेटमेंट
@InqalabZindabad-q7j
@InqalabZindabad-q7j 18 дней назад
बरोबर आहे
@jayeshbhoivlogs835
@jayeshbhoivlogs835 17 дней назад
Devdarshan Trip hoti
@sagarssuryawanshipatil5711
@sagarssuryawanshipatil5711 18 дней назад
भावपुर्ण श्रध्दांजली... ओम शांती ओम शांती
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 18 дней назад
धन्यवाद विषयच भारी.
@gauravgaming3413
@gauravgaming3413 18 дней назад
भावपुर्ण श्रद्धांजली
@rashmijyoti2111
@rashmijyoti2111 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@roshanbagde7870
@roshanbagde7870 18 дней назад
माझ्या परिवारातर्फे सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹
@dhanrajbhoi5272
@dhanrajbhoi5272 17 дней назад
सर्वोना भावपूर्ण श्रद्धांजली
@sys9208
@sys9208 18 дней назад
पावसाळ्यात कशाला जायचं.
@ramchandraahire9697
@ramchandraahire9697 18 дней назад
देव मन्जे लाचार ला मदत
@user-tp8xs9sb4e
@user-tp8xs9sb4e 18 дней назад
Khup wite zhale ashi vel konawar yeu naye Bhawpurna sradhanjali
@दिपकसोनवणे-न9ल
भाऊ काही गरज नाही आहे पावसलेत घरी रहाव न
@sanjaylate4299
@sanjaylate4299 18 дней назад
Dev kuthe gela hota vachavayala pahije hota
@khurshidsheikh9501
@khurshidsheikh9501 12 дней назад
अतिशय दुखद
@user-jq5lz2go8e
@user-jq5lz2go8e 18 дней назад
Om shanthi 🙏
@govindg1058
@govindg1058 19 дней назад
HI SAHAL KONI ARENJ KELI HOTI KONTYA PARTY NE ARENGE KELI TE PAN SANGA
@user-pw2xe8qn5j
@user-pw2xe8qn5j 18 дней назад
प्रथमेश भाऊ बस मालकाला विचारल का ड्राइवर कोण होता,?
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 18 дней назад
ड्रायव्हर मेला
@rameshkurane5131
@rameshkurane5131 18 дней назад
Bhavapuran. Shardhanjalai. ❤❤❤
@user-cg3gk7ul4l
@user-cg3gk7ul4l 18 дней назад
Life is very short live like there is no tomorrow..
@parmeshwarshinde6304
@parmeshwarshinde6304 18 дней назад
प्रथमेश तुम्ही बस मालकाला विचारलं का चुक कोणाची आहे
@swapnilmahore3061
@swapnilmahore3061 18 дней назад
Manpuravk Bhavpurn shradhanjali
@shivajigharad3269
@shivajigharad3269 18 дней назад
Bhavpurna shradhanjali
@sanjayshintre3576
@sanjayshintre3576 18 дней назад
Bhavpurn Sradhanjali
@arnavbhai5
@arnavbhai5 18 дней назад
माझ्या गावाचे आहे हे सर्व लोक ...
@shubhampatil-bs4rd
@shubhampatil-bs4rd 17 дней назад
जावळे कुटुंबातील 7 लोकांचा मृत्यू झालेले आहे . त्यात 2 पुरुष, 4 महिला आणि एक व्यक्ती ही त्या कुटुंबाचा भाचा ज्यांचं नाव भंगाळे असे 7 जण . या कुटुंबात 4 महिला या सख्या देराणी आणि जेठाणी अश्या नात्यांच्या होत्या .
@manojkasare7843
@manojkasare7843 18 дней назад
फ़ारच दुखद घटना आहे भावपूर्ण श्रद्धांजलि
@mangalagoodmorningthanksbu9741
@mangalagoodmorningthanksbu9741 18 дней назад
Bhavpurn shradhanjali sarvanla
@sagarjadhav4274
@sagarjadhav4274 18 дней назад
आणि म्हणून....
@meghasonawane8703
@meghasonawane8703 18 дней назад
🙏🙏
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 19 дней назад
RIP 🙏
@kandekargovind55
@kandekargovind55 15 дней назад
🙏🙏🙏💐💐💐💐💐
@AbhiTaware-lj9cj
@AbhiTaware-lj9cj 18 дней назад
😓😥😭Rip 😰😭😫
@prashantmestry1997
@prashantmestry1997 18 дней назад
💐💐
@mahendrapatil6448
@mahendrapatil6448 18 дней назад
💐💐💐💐
@ishwarbajaj5534
@ishwarbajaj5534 18 дней назад
RIP
@ketupawar5793
@ketupawar5793 18 дней назад
😢
@pradippatil8381
@pradippatil8381 15 дней назад
😢😮😢😮
@JeevanPawar-xq5qr
@JeevanPawar-xq5qr 18 дней назад
Vishyach bhari nahi vishyach gambir aahe
@nageshnaik8267
@nageshnaik8267 18 дней назад
हा आला भाजप समर्थक
@modashreemahajan4632
@modashreemahajan4632 18 дней назад
30 jan hote
@IndubaiPatil-p5t
@IndubaiPatil-p5t 18 дней назад
Atyntvaitghatna
@sharaddhodare5934
@sharaddhodare5934 18 дней назад
🙏🥲
@devendragosavi425
@devendragosavi425 18 дней назад
ह्या रस्त्याने आम्ही गेलो आहे, रस्ता खूप निमुळता आहे. त्यामुळे मोठ्या गाड्या करून ह्या रस्त्या वरून जान कधीही धोक्याचच आहे. इथून कधीही प्रवास करायचा असेल तर छोट्या four wheeler कराव्या.
@milindnikonp9007
@milindnikonp9007 18 дней назад
जर जिवच नाय रहीला तर मग देव गेला भोस्द्यत.......
@Mayurjadhav-k8k
@Mayurjadhav-k8k 18 дней назад
दादा भारंबे कुटुंब मध्ये सर्वे मरण पावले आहे त्यांचा वारसा कोणी नाही आता जिवंत व भारंबे कुटुंब है गणेश दादा भारंबे व भारंबे कुटुंब हे सर्व देवा ची सेवा करणारे लोक होते होते सर्व ठिकाणी सर्व जागी ते देवदर्शनाला जात असत
@somnathahire5604
@somnathahire5604 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली😢
@keshav_maharaj_Deulgavkar
@keshav_maharaj_Deulgavkar 19 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजलि
@avibhagat4747
@avibhagat4747 18 дней назад
Bhavpurna Shraddhanjali
@anandjairamsahare3599
@anandjairamsahare3599 18 дней назад
RIP
@smitam.k.3801
@smitam.k.3801 18 дней назад
😢😢😭😭
@shivprasaddange880
@shivprasaddange880 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@vandanabhaturkar2811
@vandanabhaturkar2811 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@deepalimulik6465
@deepalimulik6465 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@nayananaik7575
@nayananaik7575 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@amolpatil3721
@amolpatil3721 19 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजलि
@rameshrane6379
@rameshrane6379 18 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली
Далее