नमस्कार मी सोनु साठे आज पर्यंत तुम्ही माझ्या mp3 गाण्या वरती व mp3 गाण्याच्या चॅनल वरती खुप प्रेम केलंत पण खुप लोकांनी मला सतत विचारल तुमचे व्हिडीओ गाणी का नाही येत म्हणुन मी एक नवीन channel create केल आहे. त्याच नाव Sathe production (साठे प्रोडक्शन) या चॅनल वरती तुम्हाला माझी सगळी व्हिडीओ गाणी बघायला मिळतील.👍🏻 तर channel subscribe करा आणि सपोर्ट करा प्रेम द्या 😘😘😘😘
धन्यवाद🙏🏻
10 окт 2024