Тёмный

New Criminal Laws : 1 july पासून देशात लागू झालेले Criminal Law काय आहेत? IPC रद्द का झालं?  

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 211 тыс.
50% 1

#BolBhidu #Newcriminallaws #IPC
आजपासून म्हणजे 1 जुलैपासून फौजदारी कायद्याच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी बदलणार आहे. विशेषत: भारतीय न्याय संहिता आजपासून 1860 मध्ये बनलेल्या IPC ची जागा घेईल, भारतीय नागरी संरक्षण संहिता, 1898 मध्ये बनवलेल्या CrPC ची जागा घेईल आणि 1872 चा भारतीय पुरावा कायदासुद्धा बदलेल.
हे तीन नवीन कायदे लागू झाल्यानंतर अनेक नियम बदलतील आणि कायदे बदलतील. यामध्ये अनेक नवीन विभागांचा समावेश करण्यात आला आहे, काही विभाग बदलण्यात आले आहेत तर काही काढून टाकण्यात आले आहेत. नवीन कायदे लागू झाल्यानंतर सामान्य माणूस, पोलिस, वकील आणि न्यायालय यांच्या कार्यपद्धतीत खूप बदल होईल अस सांगितलं जात आहे. या कायद्यांमुळे प्रत्येक नागरिकास न्याय मिळण्यासाठी सुलभता होईल, तसेच फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत आगामी काळात पथदर्शी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. आज माहिती घेऊ या नवीन बदलाची, या कायद्यांची आणि आधीच्या कायद्यांपेक्षा हे वेगळे कसे हे पण समजून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

30 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 289   
@prabhakarraut490
@prabhakarraut490 9 дней назад
महिलांना जी सुट दिली आहे कायद्यामध्ये ज्याचा काही महिला गैर फायदा घेतात त्या मध्ये पण काही सुधारणा आणली पाहिजेत...महिला दोषी असेन तर महिलेला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे.
@supriyagaikwad7631
@supriyagaikwad7631 8 дней назад
मी स्वतः एक ladies आहे खरच महिला या खरच kahi गोष्टीत गैरफायदा घेऊन जेन्टस ला फसवतात यासाठी काहीतरी व्हायला हवं कायदा
@shayriwala5241
@shayriwala5241 8 дней назад
Barober
@vaibhavvilasdaur6142
@vaibhavvilasdaur6142 8 дней назад
मला मुद्दाम 354 मध्ये अडकवले आहे....माझी फॅमिली उधवस्थ झाले आहे
@salmansayyad2918
@salmansayyad2918 4 дня назад
Khar aahe sir 100% barobar aahe
@virendramalche7808
@virendramalche7808 4 дня назад
एकदाची सर्व पुरुषांना फाशी देऊन टाका,
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 9 дней назад
कायदे कितीही बदला...सुधारा...किंवा कायदे कडक आणखीन करा ...वकील आहेत पळवाटा शोधायला....
@sd6795
@sd6795 9 дней назад
Barobar
@Dailymatch247
@Dailymatch247 8 дней назад
He khara ahe
@shreyashedits5224
@shreyashedits5224 7 дней назад
😂👍🏻
@RealityCheck787-c9i
@RealityCheck787-c9i 7 дней назад
Ani police pan ahet tyancha barobar sabut ulat pult karayla 😂
@user-wk6qn6so2x
@user-wk6qn6so2x 9 дней назад
चेटकीण च्या अत्याचारा पासून वाचवण्यासाठी पुरुषांसाठी कायदा बनला पाहिजे 😂😂
@indianbyheart2075
@indianbyheart2075 9 дней назад
Women card is needed for this so called politician
@sachinmane8064
@sachinmane8064 9 дней назад
😂
@prakashsawant1558
@prakashsawant1558 9 дней назад
आहेना. आजीवान ब्रम्हाचार्य घेऊन वे टु हिमालय 😜😜
@user-qr4uf5zz9x
@user-qr4uf5zz9x 9 дней назад
garaj she bhawa tyachi aata
@Offers_flipkart
@Offers_flipkart 9 дней назад
Ha brobar ahe 😢
@samadhanadekar2762
@samadhanadekar2762 9 дней назад
Justice for पुरुष ✅
@MP-rj3xt
@MP-rj3xt 8 дней назад
सन्यास घे आणी चालता हो हिमालयात एवढा स्त्रियापासून हतबल असशील तर.
@user-ty6vg5rr9l
@user-ty6vg5rr9l 9 дней назад
भ्रष्टाचारविरोधी कायदा अजुन कडक केला पाहिजे! कारण ९० % टक्के राजकारणी नेते भ्रष्ट आहे
@sutradhar209
@sutradhar209 9 дней назад
पुरुषांच्या बाजूने पण चार-पाच कडक कायदे आणले पाहिजे
@lakshmankambale917
@lakshmankambale917 9 дней назад
भ्रष्टाचाराविषयी कायदा लागू झालाच पाहिजे, पुढारी , सर्व सरकारी नोकर यांना लवकरात लवकर जेल मध्ये टाका आसा कायदा लागू झालाच पाहिजे
@exploreplaceswithdeepani
@exploreplaceswithdeepani 8 дней назад
Tyasathi pretkjan HINDUSTANI (INDIAN) hyayla pahije 😊
@ujwalaashutoshkelkar2557
@ujwalaashutoshkelkar2557 8 дней назад
Ashutosh Shirish: भ्रष्टाचार सर्वच क्षेत्रांत आहे. चित्रपटसृष्टी, क्रीडा ( सामना निश्चिती - सट्टेबाजी ), वित्तसंस्था ( विशेषतः पतपेढ्या व खाजगी बॅंक्स, स्टॅाक व कॅपिटल मार्केट ), सहकारी संस्था ( साखर कारखाने , सूत गिरण्या , विविध कार्यकारी संस्था , बॅंक्स , पतपेढ्या ), शिक्षण क्षेत्र ( प्रवेश, शुल्क, व्यवस्थापन कोटा, सेट- नीट- युजीसी इ . परीक्षांचे फुटणाऱ्या प्रश्न पत्रिका, कोटा-पटना- लातूर- पुणे इ ठिकाणचे शिकवणी वर्ग , मास कॅापी ), न्याय व्यवस्था ( अधिक भाष्य करता येणार नाही ) , समाज कारण व समाज सेवा , धर्म ह्यांतील कोणतेही क्षेत्र भ्रष्टाचारापासून मुक्त नाही. फक्त पोलिस - प्रशासन - शासकीय कार्यालये- राजकारण या क्षेत्रांतील लोकांना का दोष द्यायचा ? आपण सर्वच जण या भ्रष्टाचाराने लिप्त आहोत . कोणी कोणाला दोष द्यायचा ? भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन अशक्य आहे. फक्त त्याचे प्रमाण कमी करता येईल .
@vishalwagh9779
@vishalwagh9779 9 дней назад
कायदा सरकारचा फायदा पोलिसांचा
@Ramshendurakar
@Ramshendurakar 9 дней назад
मला विश्वास आहे की भारतीय गुन्हेगारी कायदे पर्व हे हे भारताच्या कायद्यामध्ये नवीन सुधारणा निर्माण करू शकतात. त्यामुळे देशाचे कायदे व्यवस्था ही बळकट व मजबूत होईल असे मला वाटते.
@Maharastraking
@Maharastraking 9 дней назад
बदलायची गरज आहे.....
@VarunGhate
@VarunGhate 9 дней назад
अरुणराजजी थोडी माहिती(बातमी) सांगायची पद्धत बदला फार बोरिंग होते 13 मिनिट सेम पॅटर्न मध्ये माहिती ऐकणे
@indian62353
@indian62353 8 дней назад
बरोबर. त्यांची माहिती छान असते, पण सांगायची पद्धत थोडी चुकत आहे
@akashbansode5659
@akashbansode5659 8 дней назад
Thanks for PSI interview 🙏
@MohitKangane
@MohitKangane 8 дней назад
टिप - सदर कायदे फक्त देशातील सामान्य आनी अति सामान्य जनतेसठी लागू आहेत 😢, राजकारणी, सरकारी अधिकारी,उच्च दर्जा दे घरणदाज (higher class society)आनी उच्च व्यवसायिक साठी नही😂😂😂
@nishipandhare9818
@nishipandhare9818 9 дней назад
Informative video we need more videos like that 👍👍👍
@SonaliSharmaPhotography
@SonaliSharmaPhotography 9 дней назад
कोर्ट मध्ये वर्ष वर्ष केसेस शुरू राहतात त्याचे काय?
@yogeshjadhav-zt4hd
@yogeshjadhav-zt4hd 9 дней назад
मॅडम तोच बदल केलाय मॅडम. या नविन कायद्यामधे न्यायालयावरही निर्बंध आहे.
@sunitagogate5576
@sunitagogate5576 8 дней назад
तीन महिन्यात केसचा निकाल लागला पाहिजे, लव्ह जिहाद धर्मांतरण, करणाऱ्या लोकांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे, कोणत्याही गुन्हयात बेल द्यायला नाही पाहिजे मोठे गुन्हे करून लोक जमिनीवर सुटतात हे चुकीचे आहे
@pradeepsalekar7898
@pradeepsalekar7898 6 дней назад
छान स्पष्टीकरण केले. शुभेच्छा.
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 9 дней назад
म्हंजे इंग्रज लोकांचा कायदा चालू होता अस म्हण आहे तुमचं
@Maharastraking
@Maharastraking 9 дней назад
Hoy
@manikarnika9690
@manikarnika9690 9 дней назад
होय
@pragatijadhav1171
@pragatijadhav1171 День назад
धन्यवाद
@devilisback7895
@devilisback7895 9 дней назад
लाच घेणाऱ्या आधिकऱ्याला प्रशासकीय अधिकारी कोणती शिक्षा दिली आहे
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 9 дней назад
Shirchhed..
@asp6892
@asp6892 8 дней назад
यात आमदार खासदार मंत्री उद्योगपती यांना सुट आहे का....
@itsPratiksha4
@itsPratiksha4 9 дней назад
फ्रॉड केसेस वर विडियो बनवा फैमिली वर जसे 498 वर माझे पुर्ण घर यात विनाकरण फसवले आहे😢😢😢
@ajittat7388
@ajittat7388 8 дней назад
खूप छान... नवीन कायदे 🎉🎉
@AtulSalvi-mx4zi
@AtulSalvi-mx4zi 9 дней назад
आपल्या देशात कायदे फक्त कागदावर च राहतात. कायदे असावे ते UAI यांच्यासारखे. आपल्या देशात कायदे आहेत पण त्यांचा उपगोग भ्रष्टाचार साठी केला जातो.
@siddharth9635
@siddharth9635 9 дней назад
UAE म्हणायचं आहे का तूला 😂😂
@sandy1919
@sandy1919 8 дней назад
@@siddharth9635 lol.. UPI..
@dhanajigaikwad6164
@dhanajigaikwad6164 9 дней назад
सर्व काही सोयीनुसार चालू आहे. एवढा खाठाठोप करण्यपेक्षा न्यायाधीश व न्यायालये याची संख्या वढवीली असती तर गोर गरिबाना न्याय लवकर मिळाला असता.नाहीतर आता आहे तारीख पे तारीख.
@viraj6099
@viraj6099 8 дней назад
Chutya nit vach adhi navin kayde
@mohseenkhan-bd5dp
@mohseenkhan-bd5dp 6 дней назад
Dhanyawad bhau...
@impcoments333
@impcoments333 9 дней назад
498(a) band kele pahije Ladies yacha khup durupyop karat aahe
@KomalQueen-vv1ie
@KomalQueen-vv1ie 9 дней назад
कोणी कितीही मोठा असो किंवा कोणत्याही जातीचा असो त्याला डॉ. बाबासाहेब यांच्याच नियमा प्रमाणे चालावे लागेल🔥🔥💯 जय श्री राम 🚩
@The_Comrade_2.0
@The_Comrade_2.0 9 дней назад
Jay shree ram mhanalis mhanun tula ky vatl tu tuzi jaat lapavshil ka 😅
@Cnt390
@Cnt390 9 дней назад
@@The_Comrade_2.0मग तुला वाटते की दलितांनी लाज वाटते का जात सांगायला? त्याच दलितांचे आरक्षण घेण्यासाठी भिकारी बनतात आहेत दुसर्‍या जातीचे.
@VarunGhate
@VarunGhate 9 дней назад
​@@The_Comrade_2.0 Shame on you coward
@handle8745
@handle8745 9 дней назад
सगळे कायदे परदेशातील आहेत स्वतः cha असा भारतात कायदा नाहीये
@RoyalShetkari1214
@RoyalShetkari1214 9 дней назад
बाब्या आंबेडकर नी खरा जातीवाद तयार केला आहे न संपणारा... मुळात बाब्या जातीवादी होता...
@user-hx2xs9tc5p
@user-hx2xs9tc5p 9 дней назад
Very informative video
@NPKulkarni1
@NPKulkarni1 9 дней назад
पूर्ण अभ्यास न करता दिलेली अर्धवट माहिती . न्यायालयावर आणलेली बंधने तर सांगितलेच नाहीत याशिवाय अनेक गोष्टी आहेत त्या कदाचित सरकारचा प्रचार होईल म्हणून सांगितल्या नाहीत . कृपया अशे अर्धवट व्हीडिओ बनवायला नकोत . अभ्यासासाठी एखादा एक्सपर्ट ठेवा पाहिजे तर दोन किंवा तीन भागात बनवा पण अर्धवट माहिती देऊ नका . अर्धवट माहितीच्या आधारे खोटा नारेटिव्ह पसरवणे हे सुद्धा दहशतवादी कृत्य मानायला हवं होतं ह्या बदलांमध्ये😊
@sharadkorgaonkar5505
@sharadkorgaonkar5505 7 дней назад
Informative video.
@SachinSingh-ef5le
@SachinSingh-ef5le 6 дней назад
Thanks 👍👍👍👍
@zeex836
@zeex836 8 дней назад
Ati uttam
@Kishu735
@Kishu735 8 дней назад
ही सुधारणा फक्त सामान्य माणसाच्या साठी लागू आहे. अगरवाल आदी साठी नाही
@aforashish7
@aforashish7 9 дней назад
शिक्षण, नोकरी देताना जात तपासली जाते, मग गुन्हेगारांची जात का नाही तपासली जात? सर्वे करा गुन्हेगारांच्या जातीचा, मग समजेल गुन्हेगार कोणत्या जातीतून येतात. (आता ज्या लोकांना त्रास होत असेल व विरोध करत असतील त्यांनी कमेंट करताना त्यांची जात ही नमूद करावी)
@sarthakpawar5360
@sarthakpawar5360 9 дней назад
💯💯💯💯
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 9 дней назад
70% लोक तेच असतात..तुम्हाला माहित आहे कोण
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet 9 дней назад
Right
@RS-wp5di
@RS-wp5di 9 дней назад
80 % गुन्हेगार तर हिंदूच आहेत 😂
@sahilk-wr3vg
@sahilk-wr3vg 9 дней назад
@@dhirajjadhav29 bhikar morche dhari
@ganeshtokapure5938
@ganeshtokapure5938 7 дней назад
Khup chan ❤😊🎉
@maratha8817
@maratha8817 8 дней назад
खुप छान
@kirankumarsande8414
@kirankumarsande8414 9 дней назад
Improvement hot ahe......keep it up.
@pratik8701
@pratik8701 9 дней назад
पोलिस ह्यांना इतके अधिकार देऊ नका ते पैसे चे लोभी असता. सगळ्यांना पैसे पाहिजे असतो ते पैसे घेऊन गरिबांना त्रास देतील
@heartrhythm0
@heartrhythm0 9 дней назад
कायदा ही गोष्ट अजून न्यायालयाला समजली नाही😅, असे अनेक उदाहरणं आहेत ज्यात न्यायालयानेच त्याचे फैसल बदलला आहे
@Pravdp-sk5ml
@Pravdp-sk5ml 9 дней назад
Congratulations 🎉👏 to Government of India
@sanjaybhosale8933
@sanjaybhosale8933 9 дней назад
साहेब लाचखोरी संदर्भात झालेल्या केसेस व त्या सरकारी नोकराला झालेल्या शिक्षा यावर एक व्हिडिओ बनवा
@Dharmik457
@Dharmik457 9 дней назад
हा फक्त एक देखावा आहे. होणार काहीच नाही आहे. उलट हाल अजुन बेहाल होतील. काहीही झालं नेता सुटणारच आहे आणि या मध्ये स्त्रियांना खुली छूट आहे फक्त पुरुषांनाच शिक्षा आहे. म्हणजे समानतेचे *** लागले. 😂😂😂
@rkdhanraj6304
@rkdhanraj6304 7 дней назад
Very good
@AnupKumar-cp9th
@AnupKumar-cp9th 6 дней назад
I hope if the new law is implemented for the rich and famous people also, and not only for common people.
@user-ho2nz2kd7o
@user-ho2nz2kd7o 9 дней назад
भ्रष्टाचार व्यक्तीला फाशीची शिक्षेची तरतूद करावी
@technoowl
@technoowl 8 дней назад
विशिष्ट कालवधीत निकाल लागला पाहीजे अशी तरतूद पाहिजे अन्यथा कायदे बदलले तरी वर्षे न वर्ष केस चालता. Justice delayed is justic denied.
@ashokbhiseofficial9399
@ashokbhiseofficial9399 9 дней назад
पैशा पुढ कायदा ही फिका पडतो
@user-pf6wf9lt8z
@user-pf6wf9lt8z 8 дней назад
शासकिय अधिकारी यांच्या संबंधातील १२० नंतर ची तरतूद स्वागतार्ह आहे
@user-yg4hb2xt2w
@user-yg4hb2xt2w 8 дней назад
हा न्याय सर्वसमावेशक असला पाहिजे,,, तिथे राजकीय पक्षपात नकोय.
@nitinkhandare4195
@nitinkhandare4195 9 дней назад
Old wine in a new bottle. Just they widened the ambit of the law. Reforms in police administration are needed for the betterment of the country.
@user-dq2ro4nc6d
@user-dq2ro4nc6d 9 дней назад
Tumchya dokyavar kes kase ale, mala pn sanga konti theorapy vaparli😊😊😊😊😊❤❤❤❤❤
@Avi_s1990
@Avi_s1990 9 дней назад
Ya peksha deshala adik nayalay banavnyachi garj hoti. Fili sadun challet kortat nikal kahi vela 30_40 varshanantr lagto. Kahi vela puravr vayask houn marun jatat. Tr aropi jawanit kelela gunha matarpani shiksha hote😢😢
@hgbhure8225
@hgbhure8225 6 дней назад
जे कायदे होते ते योग्यच होते... त्यांची मतं अंमलबजावणी पोलीस आणि सरकार योग्य पद्धतीने करत नव्हते... खूप मोठा भ्रष्टाचार होत होता..
@anandrao7668
@anandrao7668 8 дней назад
कायदा कसा राबवला जातो यावरच देशाच भवितव्य अवलंबून आहे.दुरूपयोग होणार नाही या कडे लक्ष धयावे लागेल. आर्थिक गुन्हे बाबत काहीच बदल अगर चर्चा का नाही.
@raghunathapte9953
@raghunathapte9953 9 дней назад
आपले भारतीय कायदे करायला इतका वेळ गेला. मोदी जी तुमच्या सरकारचे आभार.
@sd6795
@sd6795 9 дней назад
Modi shah shiklele nahit.. Akkal yayla kharch khup ushir zalay
@travelmasti9688
@travelmasti9688 7 дней назад
या कायद्या नुसार तर कोणी आंदोलनं करूच शकत नाही सरकार विरोधात. कारण नविन नियमा नुसार ते दहशतवादी ठरवले जाऊ शकतात.
@prasadthakare463
@prasadthakare463 9 дней назад
लई भारी
@nikhilhipparkar6572
@nikhilhipparkar6572 8 дней назад
या कायद्यात परिपक्वता नाही त्रुटी पूर्ण करूनच पुढील कार्यवाही करावी
@sanjaybhosale8933
@sanjaybhosale8933 9 дней назад
जमिनी बद्दलचे कायदे नवीन केले पाहिजेत
@AdvAnkushraje
@AdvAnkushraje 9 дней назад
👌
@umeshrule9946
@umeshrule9946 7 дней назад
तुम्ही माहिती दिली खुप छान, पण आपल्या कडे कायदे फक्त पैसे वाल्यांच्या बाजूने आहे हे स्पष्ट झालं आहे "पुण्याच्या hit n run car prakarnat 😂
@ashishabhale7908
@ashishabhale7908 9 дней назад
मस्त
@AnupKumar-cp9th
@AnupKumar-cp9th 6 дней назад
One suggestion is that the political party's should not control the policing.
@minakshidodke4620
@minakshidodke4620 5 дней назад
Crpc 177 174 IPC 482,croos fir. Disruct cout sarkari vakil
@govardhansherkhanesvlog1530
@govardhansherkhanesvlog1530 9 дней назад
हे पोलिस वाले काम करण्यास खुप टाळा टाळ करतात आणि सामान्य माणसाला खुप त्रास होतो त्यासब धि काय आहे का,
@HighLights00270
@HighLights00270 9 дней назад
Khisa garam karava lagtoo, justice free nahi kimmat mojavi lagte😅😅
@sandeepsawant6864
@sandeepsawant6864 9 дней назад
👍
@Gmgm189
@Gmgm189 9 дней назад
भ्रष्ट नेत्यांना काही कायदा आहे का सर्व कायदे सामान्य माणसांना
@sd6795
@sd6795 9 дней назад
हेच मी बोलणार होते😅
@gauravrajput2833
@gauravrajput2833 9 дней назад
Dowry 148 chi fir khoti nighali tar mahila la 5 varsh siksha ani 5 lacs dhanda kara
@prashantkumavat5733
@prashantkumavat5733 8 дней назад
जे कायदे आहेत ते अमलात आणल्या जात नाहीत आणि नवीन कायदे करताय... सामान्य माणसाच्या बाजूने कोणताच कायदा नसतो...🙏🇮🇳🙏
@roger1857
@roger1857 9 дней назад
कायदा बदलला. यापुर्वी दाखल गुन्हयातील कलमे बदलणार का?
@vilasghorpade5688
@vilasghorpade5688 7 дней назад
बिल्डर ने फसवले तर काही च कायदा नाही, बनवला त्यांना दहशतवादी कारवाई केल्या जमा करा
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia 9 дней назад
बरोबर आहे सर
@user-ur7qg3zi7u
@user-ur7qg3zi7u 9 дней назад
Kayde tech pan. dara number mahtra badalnar Jaise ki--- pahle dhara 144 Aata dhara 187
@stra832
@stra832 9 дней назад
Bhushi Dam family var video banwa
@kiranjoshi5857
@kiranjoshi5857 9 дней назад
सगळ्यात आधी सरकारने व्यक्तीचं वयाच्या 18व्या वर्षी सज्ञान होण्याचं जे वय आहे ते 18वरून 14किंवा 15 करावं. कारण आजकाल या वयाची मुलं सुद्धा बलात्कारासारखा गंभीर गुन्हा करायला लागली आहेत आणि व्यसनं सुद्धा करत आहेत.
@Kunalgajakas
@Kunalgajakas 9 дней назад
Tya punyat porche matter zala ty sathi kahi niyam kayda jar kuntya kaydyacha upyogacha hot nasel ter kay fauda
@amolsaste3742
@amolsaste3742 9 дней назад
Shikshan padhti badlaylq havi,jar khrryaarthane 2 pidhya shikshit zalya dhrmashiksn dila gela tr kaydychi garj urnar nahi
@chinmaywingkar1
@chinmaywingkar1 9 дней назад
ज्या chargesheets अगोदरच दाखल करण्यात आलेल्या आहेत ते खटले जुन्या नियमांनुसार चालणार कि नव्या ??
@aniketchorge3836
@aniketchorge3836 7 дней назад
हे राजकारणी सामान्य नागरिकांसाठी कायदे बनवतात आणि स्वतः त्यातून पळवाट शोधतात
@eklavyatech8588
@eklavyatech8588 5 дней назад
किती अभ्यास केला या कायद्यांचा लागू करण्या आधी की, की डायरेक्ट सपाटा चालू केला आहे संविधान पूर्ण बदलेपर्यंत !
@dhnarajkhandekar1636
@dhnarajkhandekar1636 8 дней назад
Police complaint get nai tych kia karych sir
@vasantkamble7651
@vasantkamble7651 9 дней назад
सूंदर माहेती
@salmansayyad2918
@salmansayyad2918 4 дня назад
Hyaa navin law madhe fakt police sancha khoop fayda zala aahe , tyana judges peksha jaast adhikar denyat aale aahe , normal person tar khoop torcher kelya jaail
@gajanankakade515
@gajanankakade515 8 дней назад
या नवीन बदलामध्ये आमदार खासदार मंत्री हे सर्व मिळून जे भ्रष्टाचार करतात त्यांनाही देशद्रोहाच्या कक्षेत बसवायला पाहिजे व जी देशद्रोह्याला शिक्षा आहे तीच शिक्षा त्यांना द्यायला पाहिजे बघा ना एक सुद्धा आमदार किंवा खासदार इमानदार नाही मग तो सत्ताधारी असो की विरोधक
@maratha225
@maratha225 9 дней назад
Burshi dam.chi news sanga .
@AT-jl7nt
@AT-jl7nt 9 дней назад
Umcha aavaj kami yeto ....thoda aavaj vadhva ..
@digambarnimbalkar8750
@digambarnimbalkar8750 7 дней назад
देशात लोकांना कायद्याचे, शिक्षेचे भय नाही कारण नको तितक्या शिथिलता आणि सूट दिली जाते. 8:31
@savitridarade6738
@savitridarade6738 8 дней назад
🎉
@nageshkulkarni1302
@nageshkulkarni1302 7 дней назад
Pan electronic पुराव्याची सत्यता संशयास्पद आहे
@mohanchandankar2572
@mohanchandankar2572 9 дней назад
Cybercrime che rule banle pagi je hote strict
@abhaypise3862
@abhaypise3862 7 дней назад
पोलीस नवीन कायदाचा गैरवापर करतील तर सर्वसाधारण माणूस कुठे जाणार? सरकार हुकूमशाही साठी तत्पर झाली आहे. आंदोलन करायचे असेल तर कसे करणार पोलीस जैलात taaknaar
@thenvsacademy7927
@thenvsacademy7927 9 дней назад
दिवानी मध्ये करा आधी बदल😢
@user-ft6iw9kk6h
@user-ft6iw9kk6h 9 дней назад
कल्की मूवी वर व्हिडिओ बनवा 5 दिवस 370 cr कमाई केली वर्डमध्ये
@HighLights00270
@HighLights00270 9 дней назад
Prusha na justice nahi milnar tyani jiv deun ch yatun sutka karavi 😅😅
@karanchakre9151
@karanchakre9151 7 дней назад
Ithe kayde Kanun .kahi kharab nahiye ... Tyana sambhalnare kharab aahet .....!!!
@Maharastraking
@Maharastraking 9 дней назад
भारताचे कायदे खूप खराब आहेत
@RajendranKangude
@RajendranKangude 9 дней назад
Gapp basa nahitar visist prakarachi lok yetil aamchya bapacha kayda aahe sangayla 😂😂😂
@samadhanadekar2762
@samadhanadekar2762 9 дней назад
बापाचा ❌ ब्रिटिशांचा✅
@ashutoshsalunkhe7301
@ashutoshsalunkhe7301 9 дней назад
😂​@@RajendranKangude
@rv_creation50
@rv_creation50 9 дней назад
​@@RajendranKangude😂😂😂
@motesachin1427
@motesachin1427 8 дней назад
​@@RajendranKangude😂
@aishwaryajangam2298
@aishwaryajangam2298 День назад
सर्व प्रथम बलात्कार,खुन, इत्यादी सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्या अजाण अल्पवयीन बालकांना बालसुधारगृहात न पाठवता सरसकट इतर गुन्हेगारांना जशा शिक्षा सुनावली जावी,अगदि फाशी सुद्धा,तरच कायद्याचा वचक राहिल,
@dp-yq3sn
@dp-yq3sn 9 дней назад
खटला किती दिवसात निकाली काढणार ❓❓❓
@user-qx6pc3ds1j
@user-qx6pc3ds1j 9 дней назад
कायदे करण्या आधी न्यायाधीशाच्या संख्या वाढवा कारण न्यायाधीश एक केस दहा हजार हे गणित जुळत नाही कारण यामुळे निकाल लवकर लागत नाही
@AkashKumar-zx7db
@AkashKumar-zx7db 9 дней назад
भीम कायदा असायला हवा ❤
Далее
Cat Plays with Window Washer
00:22
Просмотров 1,3 млн