नमस्ते बाळा, काल सहजच तुझा 2 वर्षा पूर्वीचा व्हिडीओ बघण्यात आला. फ्री क्लासचा आणि खूप आनंद झाला तो एपिसोड बघून कारण मी आता मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाले आहे. मला शिवण शिकण्याची खूप आवड आहे. जवळ पास क्लास नाही यू ट्यूब वर खूप पाहिले पण माझ्या सारख्या नवशिक्याना नीट समजतं न्हवतं पण तुझा व्हिडीओ पाहिला आणि वाटलं आता नक्कीच शिकता येईल.. आज घरातली मशीन बाहेर काढलीय. आणि लागणार साहित्य पण आणलं आहे. खूप खूप आभार बाळा.