खुपच छान आली आहे भाईवर डिजानाई मी तुझे आठ दिवसापासून खूपच व्हीडीओ पाहिले ब्लाउजचे कमी बोलते जास्तच कटिंग शिलाई करते मनूनं मला तु खुप आवडते 🎉🎉❤धन्यवाद दिदि मी वनिता अंबड जील्ला जालना मराठवाडा महाराष्ट्र मधुन बोलते मी पहिले 1ते दीड लाखांचे शिवनकाम केले आहे आत्ता माझेच ब्लाउज शिवते तुझे व्हीडीओ मी माझ्या बहिणी पण पाठवले आहे धन्यवाद दिदि छान आगदि सुंदर 👌👌👌👌🙏🙏❤❤👍