सर मी घर बांधले पन त्या जागेचा नमुना ८ नाही तर ते घर कसे लावावे ८ बारा मधे नाव बिगर ८ बाराची जागा मी घेतली आहे तरी मी त्या घरात आम्ही राहु शकतो का आणि ८ नमूना मधे कसे नाव लावू शकतो
नविन . जी कामे . ग्राप ची होता त .दलित वस्ती . जनसुविधा . १५ व्या वित आयोगाची . कामे इतर अनेक कामे . होतात . याची नोदं ग्रामः पचायत ला . कोणता नमूनात घेतली जाने
सर, माझ्या 8 no. सगळ्या नोंदी ऑनलाईन दिसत आहेत... तर 2023-2027 या कालावधीसाठी नवीन 8 no. कसा तयार करायचा??? कृपया मार्गदर्शन मिळावे. मी नवीनच जॉईन झालो आहे