Тёмный

News & Views Live: विधानसभा निवडणुकीत महायुतीचं टार्गेट ठाकरे आणि पवारच का? | Vidhan Sabha Elections 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 59 тыс.
50% 1

News & Views Live: विधानसभा निवडणुकीत महायुतीचं टार्गेट ठाकरे आणि पवारच का? | Vidhan Sabha Elections
#vidhansabhaelection2024 #uddhavthackeray #mahayuti #sharadpawar #mahavikasaghadi #maharashtranews #marathinews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 201   
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 22 часа назад
जनतेला आता बदल हवा आहे बाकी सरकारने काहीही योजना आणु द्या काही फरक पडणार नाही
@pralhadsonar87
@pralhadsonar87 13 часов назад
स्थिरस्थावर सरकार फडणवीस चे मर्गदर्सणखलीच आता चालेल कारण 5 वर्ष पूर्ण काळ cm अडीच वर्षत वेगवेगळे म्हंजे वी प.प्रमुख dcm तर त्यामुळे त्यांचीच खरी गरज आहे असे वाटते आणि आता जरी bjp एक नंबर असला तरी देवेंद्र cm होणे नाही
@anillambugol8766
@anillambugol8766 Час назад
अगदी बरोबर
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 23 часа назад
महाराष्ट्र विरुद्ध गुजराती या नेरॅटिव प्रमाणेच अक्षय शिंदे चा एन्काऊंटर हे सुद्धा कायद्याचे राज्य ,संंविधाना बचावा सारखं नेरॅटिव ठरेल.
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 21 час назад
अहमद शा ला महाराष्ट्र माफ करणार नाही हे ह्या निवडणुकीत कळेल 🔥🔥🔥🔥🔥
@Thegamer-zd9el
@Thegamer-zd9el 3 часа назад
Ghazwa e hind hokar rahega
@TheHinduShow19
@TheHinduShow19 3 часа назад
अमित शहा अहमद शा असता तर राम मंदिर साठी पुढाकार घेतला नसता बिनडोक
@anillambugol8766
@anillambugol8766 Час назад
​@TheHinduShow19 मंदिर गळतय
@dilipdeshpande9240
@dilipdeshpande9240 22 часа назад
आशिश मागच्या विश्लेषणांत तुम्हाला प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरे ची हिन्दू मते शिंदे कडे सरकली तर भाजपा भुईसपाट का झाली ह्याचे उत्तर द्यावे अन्यथा विश्लेषक म्हणून घेणे योग्य ठरेल का ?
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 20 часов назад
अगदी खरे आहे. हिंदू मते गद्दारांच्या टोळक्यांकडे वळू शकतात तर भाजपकडे का वळले नाही? ह्याचे स्पष्टीकरण आशिष जाधवांनी नक्कीच दिले पाहिजे.
@pirajibhavake2834
@pirajibhavake2834 18 часов назад
अगदी बरोबर आहे तुमचं मत अगदी बरोबर आहे तुमचं मत कारण भाजप हा 24 वरून आला नवर आला तसेच एकनाथ शिंदे आणि पैसे वाटून सात खासदार आणलेत ते भाजपच्या मतावर
@Devanand-v3l
@Devanand-v3l 23 часа назад
जाधव साहेब, शिंदे चे समर्थन करताय, लोकशाही आपण मानत नाही, पैसा बोलतोय, सत्ता बोलते, आपल्याला मानत होतो
@sripadmujumdar2497
@sripadmujumdar2497 21 час назад
200 '/. Satya ahe.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 21 час назад
प्रत्येक शोला हा पॅकेज असते भाऊ निवडणूक काळात यांना
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 20 часов назад
आशिष जाधवांनी अशोक वानखेडे ह्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन विश्लेषण केले पाहिजे.
@NitinPatil-j4s
@NitinPatil-j4s 22 часа назад
आत्ता एकच जेव्हढे आरोपी आहेत त्यांना गोळ्या घाळनार का अरे तो आरोपी होता त्याला शिक्षा होने गरजेचेच होते पण त्यातून शाळा प्रशासकपण तेव्हढाच दोषी आहेत ते अजूनही फरार आहेत त्यांना लवकरच लवकर पकडावे
@ajitbagal1256
@ajitbagal1256 21 час назад
सर हरियाणा निवडणूक आणि काश्मीर बद्दल चर्चा करा तिथे काँग्रेसचीच हवा दिसत आहे राहुल गांधी जोरात प्रचार करत आहेत
@vikramdhondwad9531
@vikramdhondwad9531 19 часов назад
@@ajitbagal1256 येडं
@RohitJadhav-wg8op
@RohitJadhav-wg8op 22 часа назад
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंकणार
@Ginies120
@Ginies120 21 час назад
4 pm संजय शर्मा च कस होत आहे तस या जाधव च होणार पैसे घेऊन सरकार च्या बाजूने बोलणे एक दिवस मातीत च जाईल
@pramilabhamre9355
@pramilabhamre9355 19 часов назад
Only Uddhav ठाकरे
@vilasmisal2721
@vilasmisal2721 22 часа назад
५० / टक्के पण खरे ठरले नाही,mr आशिष कितीही आटापिटा करा , मवी आ च येणार
@vikramdhondwad9531
@vikramdhondwad9531 21 час назад
वाट बग
@amolgotarne1551
@amolgotarne1551 21 час назад
@@vikramdhondwad9531तूच बघ
@SohailMirji
@SohailMirji 20 часов назад
​@@vikramdhondwad9531Aane wala samay bata dega koun kitne pani me hai,ghoda maidan dur nhi hai
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 20 часов назад
​@@vikramdhondwad9531लोकसभा निवडणुकीत दिवाळे निघाले मोदी, शहांना गल्लोगल्ली फिरवून सुध्दा.
@vikramdhondwad9531
@vikramdhondwad9531 19 часов назад
@@vishaltharewal9609 आता तुमचे दिवाळे निघेल
@rameshshingne6431
@rameshshingne6431 22 часа назад
टेकचद ने सुंदर विश्लेषण केले, लाडकीच्या भानगडी चे
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 21 час назад
फक्त उध्दव साहेब भावि मुख्यमंत्री
@damajipatil5550
@damajipatil5550 22 часа назад
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
@bhagwansawant2216
@bhagwansawant2216 22 часа назад
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री हेच प्रशपशन
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 21 час назад
मा शरद पवार साहेब आणि त्यात उध्दव जी ठाकरेसाहेब याच्या पक्ष फोडून तोडून त्यानाच सत्तेवर घेऊन पवित्र करून घेतले आहेत भाजप पक्षातील नेतृत्व करीत आहेत दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदीसाहेब व अमित शहा शिवाय काल परवाच नामकरण झालेले पाळण्यातील नाव किंवा टोपण नाव देवाभाऊ हे नाव अक्षय शिंदे ला मारले पोलिसानी पण उदो उदो झालाय देवाभाऊ आलाय आता यापुढील कालावधीत महाराष्ट्र राज्यातील मुखमंञीपदावर भाई,दादा,देवाभाऊ कोण बसविण्यात येणार काय माहीत? भाजप पक्षातील नेत्यांकडून खास करुन केंद्र सरकारकडून यंत्रणांकडून गैरवापर करून बरेच माया जमवून आहे तीच आता यापुढील कालावधीत वाटणार असेल 😮
@prasadbhoir4818
@prasadbhoir4818 21 час назад
भाजप चा यावेळी सुफडा साफ होईल... सत्ता आहे म्हणून आम्ही काहीही करू हे महाराष्ट्र मध्ये चालणार नाही...
@liladharpatil4484
@liladharpatil4484 20 часов назад
काही ही चालेल.. कोणी ही.. चालेल.. पण शिंदे-फडणवीस नकोत
@rajeshraigad
@rajeshraigad 20 часов назад
शिंदे ची तळी उचलू नका.. राज्यात जो गैर कारभार चालू आहे त्याला शिंदे, अजित पवार आणि फडणवीस जबाबदार आहेत.. इलेक्शन लागू द्या.. मग बघा..
@milindkhedekar6496
@milindkhedekar6496 23 часа назад
मागल्या वेळेस १६४ उमेदवार उभे करून भाजपने काय दिवे लावले? ह्यावेळी मविआ, माजलेल्या भाजपला नक्की धोबीपछाड देणार.
@vilasmisal2721
@vilasmisal2721 21 час назад
AJ हे BJP वाले आहेत, त्थोडे दिवस थांबा ,m v a. Sarkar येईल थेवा तुमची बोलती बंद होईल, घ्या तोप्रंत मझा मृमन
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 20 часов назад
जेवढे जास्त मोदी शा महाराष्ट्र त येऊन असं बोंबलतील तेवढं मविआ ला निवडणूक सोपी होईल.. आणी बीजेपी चा सुफडा साफ होईल ✍🏻ठेव आशिष 🔥🔥🔥🔥🔥
@uskms
@uskms 18 часов назад
MVA मजबूत आहे सत्ता येणार लिहून ठेवा
@swapnilsawant8168
@swapnilsawant8168 21 час назад
😂😂 only उद्धव ठाकरे
@dattakarale6484
@dattakarale6484 21 час назад
जाधव साहेब पत्रकारितेच्या नावाखाली चापलुस गिरी करु नका..... जनता हुशार आहे.
@milindkhedekar6496
@milindkhedekar6496 23 часа назад
सध्याचे सरकार फक्त मार्केटिंग सरकार आहे. शो शायनिंग जास्त आहे ह्यांची
@sunilkaware6733
@sunilkaware6733 23 часа назад
Only thakre saheb
@mukundmote2410
@mukundmote2410 20 часов назад
Raj thakre zindabad
@SohailMirji
@SohailMirji 20 часов назад
​@@mukundmote2410koun wahi na jo supari leke dusronki shadi me nachta hai,begani shadi me Abdullah deewana 😂😂😂
@sandeeppingalwad3575
@sandeeppingalwad3575 22 часа назад
Ashish sir shinde kadun khoke bhetle ka Comment pn krt chala gaddaricha daag mitnar nhi Janta hushar ahe
@satishmandumale4680
@satishmandumale4680 20 часов назад
BJP Hatao, Lokshahi Bachao. Modi-Shah chi Hukumshahi Hatao, Maharashtra Bachao. Shinde -Fadanvis Hatao, Maharashtra Bachao.
@KailasDeshmukh-x3l
@KailasDeshmukh-x3l 22 часа назад
Thakare pawar Amit shaha cha nainat kartil
@PravinHande-ej7fn
@PravinHande-ej7fn 16 часов назад
जाधव सर जनतेचा निर्णय झाला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनता कधीच माफ करू शकत नाही मग त्यांनी कितीही फसव्या योजना अनु द्या आम्ही उत्तर देणारच आहोत, एकदा निवडनुका येऊ तर द्या
@VasantSawant-e8t
@VasantSawant-e8t 19 часов назад
लोकसभा रिपीट
@AshrafKhan-lf6kq
@AshrafKhan-lf6kq 19 часов назад
India gath bandhan zindabad 🔥❤
@KamalChitodiya
@KamalChitodiya 21 час назад
Thackeray zindabad
@anandashewale5416
@anandashewale5416 22 часа назад
अमित.शहा. साहेब. हा.महाराष्ट आहे. साम.दाम. दंड. भेद.वापरणार.आहात. महाराष्टाला. दंड. करणेसाठी. अजित दादा. एकनाथ. शिंदे. यांना. बरोबर. घेतले.आहे.करा.दंड. मग.बघा.
@vickycheke608
@vickycheke608 22 часа назад
Mindhyachi saath deun dakhavtos tu pn kiti pramanik patrakar rahilas tr apeksha hoti pn shevti tu pn mati ch khallas
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 19 часов назад
Sirji,b j p destroying Coman man’s life and political culture in Maharashtra
@KailasDeshmukh-x3l
@KailasDeshmukh-x3l 22 часа назад
Aho jadhav thode divas thamba shindetumhala sheti karatana distil
@ExploringTheDreamCityOfMumbai
@ExploringTheDreamCityOfMumbai 15 часов назад
काँग्रेस ने उतावीळ होवून, माननीय ठाकरे साहेबानी तयार केलेला प्लॅटफॉर्म वाया घालवला आहे. 1 खासदार वरून 13 कोणामुळे झाले, हे लक्षात घेऊन, ठाकरे साहेबाना नेतृत्व देवून लवकरात लवकर निवडणूक प्रचार सुरु करावा
@VijayBorey
@VijayBorey 20 часов назад
Sir sinde saheb che 12khasdar hote aata tar 7aahet 5khasdar Kami zale aata Aamdar 44+10 Aahet tar kiti Aamdar Aetil fakt 25 Aamdar sir please sinde shide Karn band kara khari mahiti dhya
@veermukadam4729
@veermukadam4729 19 часов назад
#तडीपार_अमित_शहा #गुजरातचे_रंगा_बिल्ला
@rajeshkute647
@rajeshkute647 20 часов назад
Thakare ani pawar chalnar
@pralhadsonar87
@pralhadsonar87 12 часов назад
महायुतीचा टार्गेट ubaathaa आणि महाआघाडीचे(chhup) टारगेट सुद्धा ऊबाट्ठा च होत हे मात्र ,,after election ,,तोपर्यंत keep mum,,
@prabhakarpujare6629
@prabhakarpujare6629 21 час назад
मोदी शहा जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढी ही निवडणूक महा विकास आघाडी साठी सोपी होईल.
@prabhakarpujare6629
@prabhakarpujare6629 18 часов назад
जेवढे भाजप चे उमेदवार जास्त तेवढा महायुतीचा पराभव निश्चितच सोपा. कारण टरबुज्या बद्दल मराठी माणसाला असलेला राग चिड. भाजप च्या राजकारणाचा आलेला राग किळस. कालच त्या गुजरात्याने सांगितले की ठाकरे, काँग्रेस, पवार यांची माणसे फोडा. आता पक्ष फोडून झाले. मराठी माणसाला फोडणे इतके सोपे आहे का भिकमागेंनो.
@shrikantgaikwad3704
@shrikantgaikwad3704 16 часов назад
जाधव सर या शिंद्याला आरक्षण वर निर्णय घेयला सांगा मग स्तुती करत बसा जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩🚩🚩
@ExploringTheDreamCityOfMumbai
@ExploringTheDreamCityOfMumbai 15 часов назад
जाधव सर,मिंधे गट ed it jail इत्यादी पासून वाचण्यासाठी आता पैसे वाटून निवडून येऊ पाहत आहे.
@laxmangalande3747
@laxmangalande3747 13 часов назад
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@sanjaychape7798
@sanjaychape7798 20 часов назад
Karan Thackeray Ani pawar doghehi bhangar ahe mhanun
@babajiindore4691
@babajiindore4691 15 часов назад
Maharashtra madhye Thakare aani pawar ch chaltil.
@VilasGosavi-v5f
@VilasGosavi-v5f 23 часа назад
मुख्यमंत्री सरमाजानमस्कार आपलावीजय
@vijaykawade85
@vijaykawade85 22 часа назад
मनोज पाटील म्हणेल तस
@prakashchavan7744
@prakashchavan7744 21 час назад
Thakare and pawar chalnaar
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 22 часа назад
जाधवांना पैसा मिळाला
@DnyaneshwarKemse
@DnyaneshwarKemse 22 часа назад
Paisse ghetle ke
@arunaher4402
@arunaher4402 6 минут назад
नाही...मोठा गैरसमज आहे...हे फक्त तुम्हालाच वाटतं....
@sudhirghadage1342
@sudhirghadage1342 21 час назад
Mughal shah
@anandbengade5871
@anandbengade5871 24 минуты назад
अश्या कितीही लाडक्या योजना आणल्या तरी काहीही फरक पडत नाही. ह्या योजनाच मिंध्ये ला घेऊन डुबणार
@VijayRaut-zs8yc
@VijayRaut-zs8yc 2 часа назад
तू अभ्यासक आहेस कि तुलाही पाकीट मिळालं कितीही आपटा उबाटा हेच महाराट्रस्ट विनर
@pramodkale6015
@pramodkale6015 7 часов назад
अमित शहा आणि भाजपचा माज ह्यावेळी महाराष्ट्र नक्की उतरवणार
@rahuldeshmukh8066
@rahuldeshmukh8066 13 часов назад
काँग्रेस ची आजही औकात नाही म्हणून नीट आईघालावी 🙏🙏🙏
@hanumantparalkar2803
@hanumantparalkar2803 15 часов назад
बाळासाहेबांची सेना फुटली, पवारांची राष्ट्रवादी फुटली असे का म्हणता भाजपने फोडली म्हणाणा.
@vijaywagh5023
@vijaywagh5023 20 часов назад
दादां स्वतंत्रपणे 45 ते 50 आमदार सहज निवडून आणू शकतात .....
@AjitWankhede-m5z
@AjitWankhede-m5z 13 часов назад
उद्धव ठाकरे काँग्रेसला धडा शिकविणार आहे असे संजय राऊत खासगीत म्हणाले.
@ashoktayade1041
@ashoktayade1041 16 часов назад
हा अमित शहा पूर्ण lamba करते महाराष्ट्रातून BJP ल उद्धव ठाकरे ल pasati
@SanjayKasabe-l8c
@SanjayKasabe-l8c 19 часов назад
विधानसभा निवडणुकीत परसपेशन हे आदरणीय अमित शहा यांची भाषाशैली असेल.
@baliramraut9298
@baliramraut9298 16 часов назад
फक्त आणि फक्त शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे
@shirishrawool4510
@shirishrawool4510 23 часа назад
आशिष जाधव खोके पोहचले काय.
@subodhtaywade5025
@subodhtaywade5025 19 часов назад
Ho 25khoke aale aata he pan shinde shinde karat aahe
@kiranpulekar6152
@kiranpulekar6152 17 часов назад
आशिषजी, काहीतरी बदलले आहे आपल्यामध्ये. तुम्ही बदलापूर एन्काउंटर मान्य करीत आहात.
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 14 часов назад
शिंदे यांच्या मागे खरी शिवसेना नाही निष्ठा वन शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे
@EngineerabSurya
@EngineerabSurya 15 часов назад
महायुतीच्या टार्गेट वर मनोज जारंगे पाटील सुद्धा आहे. अमित शाह बोलले तसे
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 20 часов назад
आशिष साहेब सध्या शिंदे गटाची खूपच चकली करतात त्यांचे स्पोक पर्सन असल्यासारखे विश्लेषण करतात पार्शलिटी
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 14 часов назад
जाधव साहेब तुम्हाला शिंदे फडणवीस यांचा सांगण्यावरून निकाल जाहीर देतात तुम्ही पैसे घेऊन बोलताना दिसतात
@शिवराष्ट्र
@शिवराष्ट्र 3 часа назад
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर एवढा मोठा समाज एकत्र करून दाखवले ते फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांनीच तेही फक्त मराठा नाही तर अठरापगड समाज एकत्र करून घेत आहेत आणि सामान्य जनतेला गेल्या 70 वर्षांचा अनुभव आला आहे काही स्वार्थी सोडले तर इतर बाकी सर्व जनतेला कळले आहे
@kishorkulkarni192
@kishorkulkarni192 Час назад
उद्धव C. M. जयंत पाटील DY C. M.
@vilasbiradar1391
@vilasbiradar1391 18 часов назад
अशी जी आपण ज्येष्ठ पत्रकार आहेत देशाच्या गृहमंत्री साम दाम दंड भेद
@babajithombare3674
@babajithombare3674 16 часов назад
शिंदे यांनी ठाण्यात एक मतदानाचे पाच हजार रुपये रोख दिले आहे
@gormhatre
@gormhatre Час назад
Aankhi ek Marathi shiledarane Baherchya Shah samor kna vakvla. kadhi sutnar he maharashtra cha durdaiva.
@sviews01
@sviews01 17 часов назад
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आहे म्हणुन भुत चिकटलेत…२०२४ नंतर शिंदेच राजकारण राहील की नाही याची शाश्वती नाही
@ramakant6304
@ramakant6304 19 часов назад
तुमची डराव डराव निवडणुकीनंतरच शांत होईल.
@ashokgaikwad5902
@ashokgaikwad5902 2 часа назад
Thane kalyan madye Shinde Che Varchasva Aahe
@jeevanbodake9384
@jeevanbodake9384 17 часов назад
पत्रकारितेचा दर्जा आणि लोकशाहीचा दर्जा एकमेकांशी निगडीत आहे. पत्रकारिता दर्जेदार नसल्याने लोकशाहीचं खूप खूप नुकसान झालं आहे. विवेकी नागरिकांनी पत्रकारितेचा दर्जा सुधारण्यावर भर द्यावा! 🙏🏻
@sadanandpatil5337
@sadanandpatil5337 19 часов назад
विश्लेषण निःपक्षपातीपणे नाही असे दिसते.
@kishorkulkarni192
@kishorkulkarni192 Час назад
आदित्य ठाकरे यांना C. M. करा
@shidheshwarraut5192
@shidheshwarraut5192 12 часов назад
Great explanation Ashish Sir
@surajbhagat146
@surajbhagat146 20 часов назад
आशिष जाधव हे एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या बाजूने विश्लेषण करत आहेत... म्हणून याचे कार्यक्रम बघने बंद करा..
@vasantpatil100
@vasantpatil100 5 часов назад
Sinde hi tarif bhrpur ghali .kamache bola
@mahadevtat3095
@mahadevtat3095 16 часов назад
येत्या निवडणुकीत bjp च तीन तेरा जनता केल्याशिवाय राहणार नाही 👍
@antonbalid991
@antonbalid991 19 часов назад
सर, तोच तोच पणा विश्लेषणामध्ये येत आहे. नवीन काहीच तुम्ही सांगत नाही कदाचीत रोज व्हिडिओ बनविण्याचे टार्गेट असावे. मुद्यामध्ये नावीन्य नाही.
@dilipvavale3818
@dilipvavale3818 16 часов назад
आत्ता तुम्ही बदलेल दिसतंय बहुतेक खोख पोचेल आहे
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 18 часов назад
फाशी आणि एनक्वांटर मध्ये फरक आहे.
@udaymohite3375
@udaymohite3375 18 часов назад
आशिष सर त्तुम्ही बिजेपी का जाँईन करत नाही
@prakashkulkarni4590
@prakashkulkarni4590 16 часов назад
नाना चे कान टोचले तें चांगले झाले, गुडघ्या ला बाशिंग लावले आहे, ह्यांच्या भांडण मुळे येणारी सत्ता जाईल
@nikhiljadhav4783
@nikhiljadhav4783 16 часов назад
आशिष जी काही म्हणा पण शिंदे. फडणवीस. दादा यांचे सरकार येऊन महाराष्ट्राचा काही फायदा होणार नाही त्यासाठी आता एकच पर्याय महाविकास आघाडी
@annasahebgopalghare9146
@annasahebgopalghare9146 20 часов назад
🚩🚩 ONLY SHIVSENA UDDHAV BALASAHEB THACKERAY ZINDABAAD 🚩🚩♥️♥️💯💯🔥🐯💪🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vishwaskalekar3219
@vishwaskalekar3219 21 час назад
भाजप , मोदी , शहा ‌, RSS यांची महाराष्ट्रातील समीक्षक , पत्रकार , विश्लेषक यांना कावीळ झाली आहे . त्यांना शिव्या घातल्या तरच हे पुरोगामी ठरतात
@vinayjakkal1134
@vinayjakkal1134 20 часов назад
Congress 110 ShivsenaUBT 100 NCPSP 80 alliance 8-10 jaga 288 aahe 300 nhi HMV partrakarini band kara
@kishorkulkarni192
@kishorkulkarni192 58 минут назад
संजय राऊत गृह मंत्री
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 17 часов назад
27.15 अगदी बरोबर आहे जर कोणी बाहेरून येवून असे जाहीर सांगत असेल तर तो महाराष्ट्रातील जनतेला अपमान वाटल्यावाचून राहणार नाही याचा 100% परिणाम महाराष्ट्रात दिसेल
@vasantsalape6518
@vasantsalape6518 16 часов назад
लोकसभेला शरद पवार. उद्धव ठाकरे यांनी भाजपची शेखून काढली तरी देखील अमित शहा म्हणतात फोडाफोडी करा कारण त्यांना माहित पडले की हे लोक आपली सुजवणार . जय महाराष्ट्र.
Далее