Тёмный

Nikhil Khadse यांच्या मृत्यूवर Girish Mahajan यांनी प्रश्नचिन्ह का उपस्थित केले ? 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 211 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#eknathkhadse #girishmahajan #nikhilkhadse
एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबात गिरीश महाजनांनी प्रश्न उपस्थित केले. एकमेकांवर आरोप प्रत्योरोप करताना महाजन आणि खडसे यांनी वेगळीच पातळी गाठली. महाजनांच्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा राजकारण रंगलं आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 49   
@rupnildev6259
@rupnildev6259 6 месяцев назад
त्यावेळी नाथाभाऊंना सात्वंन करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले होते आतापण आजारी असतांना एअर ambulance मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी पाठवली होती एव्हढे मोठे काम नाथाभाऊंनी केले आहे गिरीश कुठे लागतो मोदी जी , अमितजी यांना नाथाभाऊं च महत्त्व माहित आहे
@rupnildev6259
@rupnildev6259 6 месяцев назад
अरे हा गिरीश महाजन काही कामाचा नाही नाथाभाऊ ५-६ खासदार निवडुन आणु शकतात पण हां गिरीश २ आमदार पण आणु शकत नाही
@shrikishankhandagale2281
@shrikishankhandagale2281 10 месяцев назад
मयत व्यक्तीचा राजकारणासाठी वापर करणे अत्यंत दुर्दैवी. गिरीष महाजन हे आता पातळी सोडून वागत आहेत
@rupnildev6259
@rupnildev6259 6 месяцев назад
गिरीश महाजन यानी जळगाव साठी काही केले नाही कोणताही उद्योग आणला नाही जी पुण्यासाठी हुतात्मा चालु होती ती पण याच्या कार्यकाळात बंद झाली
@pravinsatpute3738
@pravinsatpute3738 Год назад
गोपीनाथ साहेब यांच्या मृत्यू बद्दल खरं तर चौकशी व्हायला पाहिजे
@deepakdarade4474
@deepakdarade4474 Год назад
होय
@ameetthorat7535
@ameetthorat7535 Год назад
Yes
@Bababadrinath1008
@Bababadrinath1008 10 месяцев назад
नाही केली तेच बर झाल भावा...नाहीतर नको असलेलं सत्य पुढे आल असत....
@omfadnis
@omfadnis 6 месяцев назад
गोपीनाथ जी चे परिवार चे लोकचं चौकशी मागत नाही आहे त्यांच्या मृत्यू ची ​@@Bababadrinath1008
@devikaj372
@devikaj372 6 месяцев назад
गोपीनाथ मुंडे ह्यानी चुकीच केले NT-A,B,C,D कशाला कराव लागल ,NT-14 %reservation होत होत percent मध्ये divide केल्याने NT-B chi संख्या जास्त असून सुद्धा नाही च्या बरोबर जागा ahe
@dilipjain8142
@dilipjain8142 6 месяцев назад
गिरीश महाजन तुम्ही आता मयत मानसावर राजकारन करु नका अरे गिरीश साहेब आपन सॅव महाराष्ट्राची वाटलावली आहे बी जी पी ने तुम्हाला जनता निवडनुकीत माप करनार नहीं फक्त आणि फक्त निवडनुका येऊध्या मग तुमची चुल आपोआप बंध पडेल गिरीश भाऊ आपन फक्त स्वपन पाहात राहा कोनाच्या घराचे वाटोळे करने चागेले नाही हा मोठा तळतळाट आहे जय महाराष्ट्र
@ashokhinge5227
@ashokhinge5227 5 месяцев назад
मृत्यू या विषयावर राजकारण करणे चूक मग तो कोणीही असो! राजकारण एवढे पातळी विहीन का झाले?
@dinkarkharche9885
@dinkarkharche9885 6 месяцев назад
महाजन किती खालची पातळी गाठली आहे आपण😢😢
@dattatreymodak9524
@dattatreymodak9524 6 месяцев назад
गिरिश महाजन चं सोडा कुठल्याचं भाजप च्या नेत्याकडून पातळी वगैरेची अपेक्षा ठेवू नका..
@rahulsharmapakistanihinduv415
*I'm Pakistani Hindu Rahul Sharma From Pakistan Love & Respect For All My Hindu Community In The World Kindly Ho Sake Tu Hamare Sath Jour Jaen Shukria* 💨💢💨💢💢💨💢💢💢💨💢💢💢💢
@rushikantpawar8495
@rushikantpawar8495 4 месяца назад
बायको रोज ड्रायव्हर सोबत झोपते हे समजल्यावर एक पुरुष दुसरे काय करणार? स्त्री ने गु जरी खाल्ला तरी वाह वाह च होते अशा जगात आपण राहतो
@m15-u3q
@m15-u3q 3 месяца назад
Tu kay video shooting la hotas
@FADAWRE
@FADAWRE 3 месяца назад
ohh ..too sad 😢 now she is state min at Modi ji Govt -! She never do the same 😢
@rushikantpawar8495
@rushikantpawar8495 3 месяца назад
@@m15-u3q viral झालेला व्हिडिओ सर्वांनी पाहिला.. तू झोपा काढ आणि मला विचार की तुझी I कोण झवून गेलं 😂😂😂😂😂
@rushikantpawar8495
@rushikantpawar8495 3 месяца назад
@@FADAWRE Absolutely.. because now her status is reached on top.. so she'll remove top and bottom for the appropriate top level Man..!! Only This will be difference..!!
@shrikishankhandagale2281
@shrikishankhandagale2281 10 месяцев назад
मयत व्यक्तीचा राजकारणासाठी वापर करणे अत्यंत दुर्दैवी. गिरीष महाजन हे आता पातळी सोडून वागत आहेत
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 5 месяцев назад
As per culture of bjp ?
@rupnildev6259
@rupnildev6259 6 месяцев назад
गुलाबराव पाटील एरंडोल चे यांना पाडण्याचे प्रयत्न गिरीश नी केले होते
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 6 месяцев назад
अहो महाजन साहेब झाले ते खडसे चे पुत्र वारले कशाला विषय वाढवता
@mmdmmd6723
@mmdmmd6723 6 месяцев назад
Tyasathikadseni sureshdada jain.devkar adivirodhi netyana barbadkele tyChkay.
@ravindrapatil8856
@ravindrapatil8856 8 месяцев назад
Girishbhaula. Nivadnuka. Ali. Ki. Nikhilchi. Atmahatya. Athavte ? . Evda. Nich pana. Nako. Rajkaranat. 👏👏👏
@VinodAhirrao-ou1bp
@VinodAhirrao-ou1bp 3 месяца назад
tumchi tumchi kaame kara re bawalatanno, rikami kaame kay kartay, tumhala kahich milnar nahi hyatun,
@newmobileguru5739
@newmobileguru5739 5 месяцев назад
सडकी बुद्धी 😢😢😢
@sunandavaidya8144
@sunandavaidya8144 6 месяцев назад
Konachahi mrutuwar ashi Tika Tipni konihi kdhich kru nka.wairi asla tri
@VijayPawara-ol1mr
@VijayPawara-ol1mr 10 месяцев назад
गिरीश महाजन, मुंडे साहेब यांची खरी चोकशी करायला लावा
@omfadnis
@omfadnis 6 месяцев назад
जे बाहेर निघायला नको ,ते पण निघून येईल...गोपीनाथ जी चें family वालेच मागत नाहीं आहे चौकशी....तर तुम्ही कशाला भौचक्क पणा करतायत🤔🤔🤔
@bpositive9986
@bpositive9986 6 месяцев назад
​@@omfadnis agree
@rajaramborgave3201
@rajaramborgave3201 6 месяцев назад
​@@omfadnismhanje konti mahiti ahe ashi?
@omfadnis
@omfadnis 6 месяцев назад
@@rajaramborgave3201 पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे सांगतील तुला..त्यांना जाऊन विचार.....ती माहिती मी अशी सार्वजनिक platform वर नाही सांगू शकतं...तुझा फोन नंबर दे,मग सांगतो
@madhugattani4407
@madhugattani4407 5 месяцев назад
River linking projects are more important than other issue now
@murlinavle4000
@murlinavle4000 6 месяцев назад
फोटो मधे चर्सि वाटतो
@skzameer2724
@skzameer2724 3 месяца назад
😢😢😢
@d.bpatil6361
@d.bpatil6361 7 месяцев назад
त्या महजनाला सांग की त्याच खर कारण म्हणज ज्या पोरीवर त्याचा डोळा होता तिच्याशीघ तु पाट लावलास म्हणून.े
@ShekharChavan-p6m
@ShekharChavan-p6m 6 месяцев назад
Kay, nich, aahe, ha, mahajan, sankat, chumbak, shilya, kadhila, uat, asntoay, maha, chumbak
@prajwal_kh
@prajwal_kh 6 месяцев назад
te tasa ka mhantle hota mahit ahe ka
Далее
ПОЮ ВЖИВУЮ🎙
3:19:12
Просмотров 879 тыс.
FATAL CHASE 😳 😳
00:19
Просмотров 1,4 млн