Best moment - कान पिळी and पाठवणी. माझ्या बहिणीचा आयुष्यभर न रागावता न मारता सांभाळ कराल की नाही निकित राव !!!!!!!! नवरी चे भाऊ twins आहेत का ????.. .. Very well shot video !!!!
सुंदर ! लग्नात वापरले जाणारे चौरंग-पाट , दिवे-समई , फ्लॅावर ज्वेलरी , मुंडावळ्या - बाशिंग यांविषयी सेपरेट व सविस्तर विडियो माझ्या चॅनल वर पाहायला मिळतील