Тёмный

Nilesh Rane:सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर हुज्जत महागात,निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल ABP Majha 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 1 млн
50% 1

#ABPMajha #MarathiNews #Maharashtra
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 855   
@aman0070
@aman0070 2 года назад
पोलीस फक्त ट्रिपल सीट आणि बिना हेल्मेट वाल्या समोरच रुबाब करतात.
@nileshbhosale4504
@nileshbhosale4504 2 года назад
माणुस आपल्या लायकि नुसार वागतो
@arvindhippal5237
@arvindhippal5237 2 года назад
@@nileshbhosale4504 .
@nileshbhosale4504
@nileshbhosale4504 2 года назад
@@arvindhippal5237 jar police vagale tar rane gele
@Whistleblowerz
@Whistleblowerz 2 года назад
@@nileshbhosale4504 अरे दादा थोडा सामान्य द्यान वाढव रे, एका आमदाराच्या वाकड्यात जान कोणत्या पोलिसाला जमणार आहे सांग, आता तुम्ही ते पिक्चर मधे बघून तुमच्या अपेक्षा वाढवून घेतल्या असतील पोलिसानं बाबतीत तर यात तुमचीच चूक.
@Whistleblowerz
@Whistleblowerz 2 года назад
आणि तसं ही त्या जागी तुम्ही असतात तर तुम्ही ही नक्कीच हेच केलं असतात यात तर काहीच शंका नाही
@sanjaybhate3913
@sanjaybhate3913 2 года назад
सामान्य नागरिकाला मस्तीत बोलणारे हे पोलिसवाले इतकी का शेपुट घालत आहेत.
@pratikrchavan9093
@pratikrchavan9093 2 года назад
आवळली 🤣
@netajikharade1551
@netajikharade1551 2 года назад
🤣🤣🤣🤣
@maheshmphate
@maheshmphate 2 года назад
shettanni avlli tumchi
@amardeepalgure8096
@amardeepalgure8096 2 года назад
ती शेपूट नाही घालत आहेत, तर अजून कोण कोण सापडत यात त्याची वाट बघत आहेत. आणि एकदा का सापडले की मग.....
@paalove12
@paalove12 2 года назад
Aaare a lok pratindhi aahe tyala neet bolun cha snagw lagt aikla nasta tar tyala neet bhaset sangitale aaste
@shardulmurumkar4954
@shardulmurumkar4954 2 года назад
अश्या लोकांना हे पोलिस दादा खूप गोडीत बोलतात😄
@rehanthakur5716
@rehanthakur5716 2 года назад
Kaahich naahi karnaar fakt aam lokaan war dada giri karne yeto polisana
@i.g.3930
@i.g.3930 2 года назад
काय अवलाद जन्माला आली आहे नारायण राणे यांच्‍या पोटाला ? का म्हनुन संपूर्ण कोंकणाचि आब्रू काडायला लागलेत हि नारायण राणे यांचि पोर ? त्या दोघा बेवड्या भावा भावाना चांगाला धडा शिकवा पोलीस दादा !! महाराष्ट्र पोलिसांना माझा सलाम !! 🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@satishza
@satishza 2 года назад
सामान्य माणूस पोलिसांना अशी दादागिरी करू शकतो का ? कायदा सर्वांना सारखाच आहे का?
@sandipdhongade4237
@sandipdhongade4237 2 года назад
येथे पोलिस चे चुकीचे आहे दहा दिवस अटक करू शकत नाही तरीही गाडी अडवली का
@bhaupadare2942
@bhaupadare2942 2 года назад
बळी तो कान पिली
@rmore6994
@rmore6994 2 года назад
@@sandipdhongade4237 जाणून बुजून हे सर्व चालू आहे
@sandeept7518
@sandeept7518 2 года назад
शरण यायला सांगितलं आहे,शरण न येता डायरेक्ट जामिन अर्ज केला आहे म्हणून अडवलं आहे
@shafisawant7223
@shafisawant7223 2 года назад
You are right.awaz kiti jast ahey police pan Majboor ahet Kai challey?
@tanvib.2462
@tanvib.2462 2 года назад
त्या आयपीएस अधिकाऱ्याला आमदारापेक्षा जास्त शिक्षण आणि संघर्ष आहे. राजकारण्यांना सेलिब्रेटी नव्हे तर लोकसेवक म्हणून वागवल्याशिवाय आपला देश बदलणार नाही.
@swapnilkadam7957
@swapnilkadam7957 2 года назад
Te IPS fakt Mantrya samor Sheput halvtat... aani Samanya lokana tras detat.
@akashd2843
@akashd2843 2 года назад
@@swapnilkadam7957 हे पण मंत्रीपुत्र आहेत 😜
@Whistleblowerz
@Whistleblowerz 2 года назад
@@swapnilkadam7957 "IPS samanya लोकांना त्रास देतात" हे सिद्ध करून दाखव दादा तू. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला करायचं.
@proudhindu1752
@proudhindu1752 2 года назад
@@swapnilkadam7957 barobar
@shahajimisal9405
@shahajimisal9405 2 года назад
नारायण राणे पिता पुत्र यांना अनुभव येत आहे स्वतः च घर जळायला लागल्यावर कशी नर्ड्याला कोरड पडे पर्यंत ओरडाव लागतय
@mangeshbakure5239
@mangeshbakure5239 2 года назад
बेवडा आमदार आहे हे.सांगा लगेच सोडतील
@dhananjaythakur7754
@dhananjaythakur7754 2 года назад
*“कश्याला थाम्बावलय अम्हाला?* *फ़रार पन होउ देत नाहित”😜*
@nitinboshle9212
@nitinboshle9212 2 года назад
अशा खासदारावर गुनहाच दाखल झाला पाहिजे, पोलिसांचे अभिनंदन 👍👍
@vishalgade9663
@vishalgade9663 2 года назад
Maji khasdar
@sachinsawant1271
@sachinsawant1271 2 года назад
तुझा सारखा लाचार गांङ गुलाम नक्कीच खुष झाला आहे.
@ShriRam098
@ShriRam098 2 года назад
NANYA PATOLE KAY SARKARCHYA AAYCHA NAWARA HOTA KA ?
@patil2193
@patil2193 Год назад
खासदार नाही आत्ता हा आणि इथून पुढे कधी होणार पण नाही
@babangopale9100
@babangopale9100 2 года назад
आमदार झाले ते फक्त पैसाने आणि दहशतीने राणी कुटुंब सुधारणार नाही कोकणाची वाट लावली
@sachinsawant1271
@sachinsawant1271 2 года назад
कुठल्या गावचा आहेस रे लाचार गुलाम जिथे वाट लागली?
@akshaylifestyle2964
@akshaylifestyle2964 2 года назад
@@sachinsawant1271 तो कोकणचा नाही च मुळी म्हणून असं बरळतोय
@mrjjgamer7259
@mrjjgamer7259 2 года назад
आपल्या कोकणातील मानसला किती पनदया तो परत ल्या शिवाय रहात नाही ज्यांना लायकी नाही त्या ना करोड पती बनवले राणे साहेबांनी राणे साहेबांनी कोकण साठी जेवढे केले तेवडे करण्याचि कोणत्याही नेत्याच्या अंगात ताकद नाही
@akshaylifestyle2964
@akshaylifestyle2964 2 года назад
@@mrjjgamer7259 राणे साहेब कोणत्याही पक्षात असू देत आम्हाला काही फरक पडत नाही,पण कोकणचा विकास राणे साहेबांनी केलाय हे 100% सत्य आहे
@swapniljadhav3265
@swapniljadhav3265 2 года назад
अगदी बरोबर
@santoshvishwakarma5095
@santoshvishwakarma5095 2 года назад
गुन्हा दाखल होऊन काही फरक पडणार नाही ,फरक सामान्य मानसाला नक्किच् पडला असता ,,नेत्यन्ना काहीही होत असत
@ashokdhole8779
@ashokdhole8779 2 года назад
वेळ निघून जाईल राणे कुटुंबाची
@sandipdhongade4237
@sandipdhongade4237 2 года назад
बरोबर आहे पोलीस व न्याय काही होते नाही फक्त सामान्य गुन्हा नसेल केला तरीही खोटे आरोप खुप अडचणींनी येतात व शिक्षा होते
@vishalpatil4353
@vishalpatil4353 2 года назад
आता हा कायदा शिकवणार पोलिसांना.
@nitinmore8092
@nitinmore8092 2 года назад
किती उद्धटपणा?वा? वा? फक्त राणे यांची मुलंच म्हणून? बाकी सामाजिक काम काही नाही?मग त्या ठाकरे ना मानलं पाहिजे! सर्वांना मान देतात
@pratikrchavan9093
@pratikrchavan9093 2 года назад
🤣🤣🤣🤣टिपू सुलतान वर खूप खुश झालया वाटत
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 7 месяцев назад
Matoshree shift zaaly_bandra terminus la😂😂
@nitinmore8092
@nitinmore8092 7 месяцев назад
@@MithilaKulkarni मेहबूबा बरोबर एकदा निकाह करणार्या भाजप ने हिंदुत्ववादी गोष्टी करू नयेत? आता चव्हाण ला घेऊन सतरंज्या उचला भक्तांनो
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 2 года назад
या सगळ्या घटने नंतर एकही बीजेपी चा नेता राणे च समर्थन करायला पुढे आला नाही. बीजेपी ने राणे कुटुंबातील प्रत्येकाचा पुरेपुर वापर केला. आणि आता कायद्याच्या कचाट्यात एकटं सोडून दिलं. 🤔
@SanketBunage7
@SanketBunage7 2 года назад
कुठून एवढी अक्कल येते? काहीपण बोलायचं का 😅😅
@SanketBunage7
@SanketBunage7 2 года назад
बाकी तुमचा भाजप द्वेष आणि हिंदू द्वेष सर्वज्ञात आहेच
@dhairyashilchougale4642
@dhairyashilchougale4642 2 года назад
पोलिसांची अरेरावी फक्त सामान्य माणसाला
@sudhakarmore9272
@sudhakarmore9272 2 года назад
काय ही शोकांतिका बापाला सांगावे लागते मी साधासुधा माणूस नाही केंद्रात मंत्री आहे. पोराला पण मी आमदार आहे.हे सांगावे लागते. यावरून याची लायकी समजते. धन्य ते सिंधुदुर्गवासी मतदार.
@sktadka8267
@sktadka8267 2 года назад
एक जण म्हणतोय.. आमदार आहे..आमदाराला तुम्ही असं अडवू शकत नाही.. आमदार असला तरी माणूसच आहे ना तो.. कीव येते अश्या चाटूगिरीची
@gajananmore2953
@gajananmore2953 6 месяцев назад
Kharach kiv yete hyanchi..😢😂
@sandeept7518
@sandeept7518 2 года назад
राम कदम,प्रसाद लाड,प्रविण दरेकर,फसवणीस कोणीच मदतीला नाही यावेळी वार्यावर सोडले आहे भाजपाने यांना आता
@prabhakargavali9352
@prabhakargavali9352 2 года назад
राणे साहेब पोलिसांना किंवा कायद्याला जुमानत नाही प्रत्येक वेळेस दादागिरीची भाषा असते कायदा हा सर्वसामान्यांना पण असतो आमदार खासदारांसाठी वेगळा असतो असं काही नाही त्यामुळे पोलिस हे कायद्याचे काम करतात त्यांना त्यांचं काम करून द्यावे
@udaymore6409
@udaymore6409 2 года назад
आमदार आहे म्हणून काय झालं , सगळ्यांना कायदा सारखाच
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz 2 года назад
सहकार्य करतोय म्हणजे मेहरवानी करतोय
@premu03
@premu03 2 года назад
अश्या लोकांना लोक निवडून देतात तर कसे... नेते झाले की स्वतःची जागा विसरतात
@issaqtamboli9565
@issaqtamboli9565 2 года назад
या नाऱ्या च्या पोराला माज आलाय
@vikasrathod6147
@vikasrathod6147 2 года назад
Tula maz ala ahe te sang udav yanni kaye kela te sang
@bhagwanagree4767
@bhagwanagree4767 2 года назад
हा खासदार होता का तयची भाषा कशी आशी
@subhashpawar1262
@subhashpawar1262 2 года назад
त्यांची अरेरावी, गुंडागर्दी चालवून घेऊ नका. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते. त्यांच्याशी हुज्जत घालणे बरोबर आहे का? त्यांच्या नेत्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हुज्जत घातली होती त्यामुळे चेले तेच करणार.
@nitinpradhan91
@nitinpradhan91 2 года назад
घरात लपून बसा नी पोलीसांना पुढे करून शानपना शिकवा,,
@prajakt7893
@prajakt7893 2 года назад
छोटा सुधरला तर मोठा बिघडला,😂😁😀😃😄😅😅छोट्या चा आवाज कमी झाला तर मोठ्या चा आता वाढला
@ambadas2090
@ambadas2090 2 года назад
Right 👌
@pandurangmane5464
@pandurangmane5464 2 года назад
अजून करा म्याऊ म्याऊ 😂
@amitpinjan7043
@amitpinjan7043 2 года назад
सामान्य माणसाला पोलीस असे बोलत नाही कधी पण या छोट्या ला किती व्यवस्थित बोलतात किती हा भेदभाव 🙏
@Healthyme9
@Healthyme9 2 года назад
शासकिय कामकाजात अडथळा निर्माण कैल्याबद्दल गुन्हा दाखल व्हायला पाहिजे
@shraddhatankkar4901
@shraddhatankkar4901 2 года назад
खूपच माज आहे,घाला तुरुंगात, सडू दे
@shankarpachupate2741
@shankarpachupate2741 2 года назад
आमदार आहे आमदार, जसा काय हा राट्रपती असल्यासारखा रूबाब, आता समजलं असेल, दादागिरी कशी महागात पडते ती
@ombhaumasotkar5959
@ombhaumasotkar5959 2 года назад
द मोस्ट वाँटेड राणे चला पळा लवकर लवकर
@ShivajiParte-z9d
@ShivajiParte-z9d 2 года назад
पोलिसांना विनंती राजकारण्यांशी जशे प्रामाणिक बोलता तसेच सामान्य माणसाशी वागणूक दया
@santoshthombre9153
@santoshthombre9153 2 года назад
पोलीस 👑
@prashantdabhade8938
@prashantdabhade8938 2 года назад
चहा विका पन पोलिस ची नोकरी करू नका 🤣🤣🤣
@swapnilms7241
@swapnilms7241 2 года назад
Best action by police.
@anantadagdobakhawle2717
@anantadagdobakhawle2717 2 года назад
खासदार होते तेंव्हा असेच जोरात बोलुन लोकसभेत विकासात्मक मुदे एवढ्या उंच स्वरात मांडले असते तर महाराष्ट्रीयन जनतेने तेवढेच स्वागत केले असते.
@vasudevdivekar4963
@vasudevdivekar4963 2 года назад
निलेश राणे याला टाका जेलमध्ये आणि अगोदर याचा माज उतरवा. चार दंडूके पडले की सर्व सुधारतील. खुप माज आहे.
@bitcoincryptocurrency4600
@bitcoincryptocurrency4600 2 года назад
Bjp ला लोक वैतगली.. नारायण राणे यांच्या मंत्री पद असून शून्य किम्मत.. bjp के दिवस बदलले
@shubhangi5859
@shubhangi5859 2 года назад
काय माणूस आहे... लोकांसोबत कस वागावं हे शिकवलं nhi कोणी...वाटते... आणि ते honar पण कसे..शेवटी राणेपुत्र te👍💯
@dipaksarvagod251
@dipaksarvagod251 2 года назад
त्याला जरा जास्तच मस्ती आहे
@mahadevmane9333
@mahadevmane9333 2 года назад
असाच न्याय असतो का आमदार असले म्हणून काय अधिकारी बरोबर वर्तन चांगले आहे का
@nitinjagtap2041
@nitinjagtap2041 2 года назад
ह्याला माज म्हणतात आणि आपणंच ह्या साठी जबाबदार आहोत.
@vikasrathod6147
@vikasrathod6147 2 года назад
Yala maj manat nahi he khre lok ahet he lakshayt theva 100 koti jama karnare nahi
@rameshmore7064
@rameshmore7064 2 года назад
great kayda
@sandeshbhoir2391
@sandeshbhoir2391 2 года назад
तो आरोपी आहे
@suyogpatel2343
@suyogpatel2343 2 года назад
बरोबर आहे साहेब तुमच 🙏🙏
@changdeobhoye7643
@changdeobhoye7643 2 года назад
याला जास्त माज आलाय 👎👎👎
@milindramteke9645
@milindramteke9645 2 года назад
We should respect to the law and order, Namobudhay Jaibhim 👍🙏
@AK-lh8ms
@AK-lh8ms 2 года назад
Jay shri ram 🚩🚩
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 2 года назад
जय भीम.
@jaiho550
@jaiho550 2 года назад
Mg 12 aamdar suspend pun against law hota.
@explorer4638
@explorer4638 2 года назад
@@jaiho550 chadhvun gheu 12 na
@shashankrewatkar1998
@shashankrewatkar1998 2 года назад
Only Jai hind
@nitinpatil1370
@nitinpatil1370 2 года назад
Good
@mahendra-chavan
@mahendra-chavan 2 года назад
शपथ विधी विसरले वाटते आमदार साहेब उघडा डोळे बघा नीट 👁️👁️ एक सामान्य पत्रकार
@monikadumbre8477
@monikadumbre8477 2 года назад
Great Maharashtra police 🚨
@pramodpawarthanks5492
@pramodpawarthanks5492 2 года назад
सामान्य नागरिकांच्या बाबतीत असा प्रसंग असता तर पोलीसांनी लाठीचार्ज केला असता . परंतु मस्तवाला पुढे शेपूट घातले
@mandarpednekar8436
@mandarpednekar8436 2 года назад
आम्ही 10 मिनिटं थांबलोय😢😊.सामान्य माणसाच अक्ख आयुष्य थांबून राहत एकदा पोलीस केस झाली की.
@ethenhunt894
@ethenhunt894 2 года назад
कायदा हा सर्वोतोपरी आहे ...कोणीही कायद्या समोर नाही...अरे खुद्द देश्याचे पंतप्रधान, राज्याचे मुखमंत्री कायद्याच्या खाली आहेत तर हे कोण कुठले चरिकुट
@raghunandafarms3706
@raghunandafarms3706 2 года назад
सामान्य माणसाचा भाऊ बाप किंवा आई असती तर पोलिसांनी फटकावला असता आणि लोळवून मारला असता. कीव येते ह्या देशाची आणि इथल्या न्याय व्यवस्थेची. पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे.
@homes4you302
@homes4you302 2 года назад
हा नेत्याचा मुलगा म्हणून शासकीय कर्मचाऱ्या अरेरावी करतो
@nileshm1051
@nileshm1051 2 года назад
पण का थांबविण्यात आले ते का नाही सांगत, कुणाच्या आदेशानुसार हे चाललंय न्यायालयाच्या आदेशानुसार तर अटक करू नये असा असताना का अडविले ते सांगा 🔥
@Healthyme9
@Healthyme9 2 года назад
लोकप्रतिनिधी जनतेचे प्रतिनिधी जनतेचे मालक नाही त.. हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा खरी लोकशाही गणराज्य निर्माण होईल..
@vikaskale5114
@vikaskale5114 2 года назад
कायद्यात बदल करण्यात आला पाहिजे तारीख पे तारीख व अपील पे अपील बंद झाले पाहिजे
@SachinPatil-gv2ig
@SachinPatil-gv2ig 2 года назад
याला मोका लावा
@parmeshvargavali7894
@parmeshvargavali7894 2 года назад
जय महाराष्ट्र
@darshpatil5337
@darshpatil5337 2 года назад
कशी नशिबाने थट्टा आज मांडली.. 😄😄😂😂🐤🐔🐔
@sameergadhave8299
@sameergadhave8299 2 года назад
Nashib nahi karmachi fal aahet.
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 2 года назад
हा सगळा इगो चा परिणाम आहे मी... मी... मी... हे सोडल पाहिजे
@yusufpathan3001
@yusufpathan3001 2 года назад
Hyach jagi aamchya sarkhi samnya manse asele Asti tar police ata parynt Marat varat kadhli Asti 😠
@kisantambe4121
@kisantambe4121 2 года назад
सामान्य माणूस असता तर पोलीसांनी एवढ ऐकून घेतले असते काय ❓कायदा तर सर्वानां समान पाहिजे याच्या एकदा चाप दया बघा कसा बोलतो मगं
@malvanifirasto3414
@malvanifirasto3414 2 года назад
चरबी उतरवली पाहजे ... आमदार आहेत मग काय कायद्यासमोर सर्व समान
@pradipborawake4079
@pradipborawake4079 2 года назад
खासदारकी रद्द करा त्याची
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 2 года назад
घंटा खासदार आहे तो
@shravanjadhav4736
@shravanjadhav4736 2 года назад
अमादरांसाठी व सामान्य जनते साठी दोन वेगवेगळे कायदे आहेत का? आपल्या देशाला स्वातंत्र्यमिळून ७४ वर्ष झाली, तरी आपण खासदार, आमदार, मंत्री ह्यांच्या धकातच राहायचं ?
@atulshinde9420
@atulshinde9420 2 года назад
माऊ माऊ 😂😂
@pheminismisshit4571
@pheminismisshit4571 2 года назад
gud1 nileshbhau 🤗🙏
@RaviKumar-kp2nz
@RaviKumar-kp2nz 2 года назад
जमलं बघा आता
@VinodShigwan-g3z
@VinodShigwan-g3z 10 месяцев назад
निलेश. नितेश राणे यांची मस्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिरवल्याशिवाय राहणार नाही जय महाराष्ट्र
@sureshmane8169
@sureshmane8169 2 года назад
सामान्य माणसाना काट्यानी बडवून काढता.मग इथ का तुम्ही घाबरता.मला वाटत नाही या जन्मी राणेला अटक होईल.कोर्ट, पोलीस किंवा प्रशासन राणेच वाकड करू शकत नाहीत हे आम्ही समजायच का?
@kingarthure6617
@kingarthure6617 2 года назад
सत्तेचा गैरवापर करा पाहिजे तेव्हडा, भरपाई निवडणुकीत नक्की होणार
@vijayjagtap4190
@vijayjagtap4190 2 года назад
पोलीस बळाचा वापर व कोर्टाचा अवमान. जय हो मविआ.
@bharatghole7746
@bharatghole7746 2 года назад
पोलिस ह्यांना साहेब का बोलतात.
@pravinsasane2071
@pravinsasane2071 2 года назад
Mag tula saheb bolaych ka... Police saheb bolnarach shevti khasdaar ahet te samjle aamdaar nay
@sachinsaste7621
@sachinsaste7621 2 года назад
नुसता राडा लावला आहे राणे पिता पुत्रा नी😡
@shourya2109
@shourya2109 2 года назад
Bhavach Aikal Nahi , Nitya Sangat Hota Nilesh Nako Re Vakilanna Bolu De.Ja Ata Jell Madhe
@tejasdinkarbhosale9266
@tejasdinkarbhosale9266 2 года назад
कायद्यासमोर सर्व समान मग पोलिस वाले असा आवाज सामन्य माणसाचा ऐकतात का ?
@pintumane4374
@pintumane4374 2 года назад
बापाची मस्ती
@pravinsasane2071
@pravinsasane2071 2 года назад
Masti karayla pan dumm lagto
@wavtal
@wavtal 2 года назад
चौथा स्तंभ विकला गेला 🤣🤣🤣
@bhushanshinde520
@bhushanshinde520 2 года назад
राजकारण्यांचा हा माज जो पर्यंत थांबत नाही तो पर्यंत विकास कष्या सोबत खातात हे महाराष्ट्राला कळणे अशक्य...... अखादी परीक्षा पास करून फक्त हवालदार होऊन दाखवा
@sgd8649
@sgd8649 2 года назад
गुड शाही ठाकरे याचि
@deepakkharat8816
@deepakkharat8816 2 года назад
यांच्या जागेवर सामान्य माणसांनी पोलीसांशी हुज्जत घातली असती तर आपल्या पोलिसांनी चांगल मोकळ केले असते मारून.. अहो कायदा सर्वांना एकच आहे कायद्या समोर कुणी आमदार खासदार मंत्री कुणीच काही नाही
@samthelovestoryteller3605
@samthelovestoryteller3605 2 года назад
जमीन फेटाळ ला कि लगेच अटक होते मग ह्यांना का नाही
@d.s1665
@d.s1665 2 года назад
Rane cha केंद्रीय मंत्री पद कडला पाहिजे नाही तर एक दिवस हे सर्व भारतात तनाशही सरकार अंतील
@avinashpatil7383
@avinashpatil7383 2 года назад
राणे पिता-पुत्रांना एवढा त्रास कुणी दिला नसेल, शिवसेनेचे थोडे जास्तच होतेय.
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 2 года назад
हे त्यांनी ओढवून घेतलाय.
@vinaykshirsagar5796
@vinaykshirsagar5796 2 года назад
तेवढं होणार की 😂 ज्यांच्या जीवावर मोठे झाले त्यांच्यावर काहीही बोलतात.. मग एवढा त्रास होणारच की😊
@tsc2708
@tsc2708 2 года назад
Pan evdhe nakki ki yana atak houch shakat nahi 100 % karan te kendratle mantri ahet
@जयशिवराय-द4छ
@जयशिवराय-द4छ 2 года назад
आसाच जर सामन्य माणुस वागला आसता तर .....आता का गप बसलेत हे पोलोसवाले गरीब आसता तर ठोकुन काढला आसता साहीबानी .ईथे काही चालेना
@riteshs7912
@riteshs7912 2 года назад
जर कोणता सामान्य नागरिक असता तर त्याला बेदम मारला असता 😔
@maheshdeokate9027
@maheshdeokate9027 2 года назад
Law motha ahe... ✊💪
@diegolorenzo5684
@diegolorenzo5684 2 года назад
मित्रा सामान्य माणूस असला तरी कोर्टाच्या आवारात मारु शकत नाही.
@akshaypatil6319
@akshaypatil6319 2 года назад
Chillar ahet rane😂
@vkarale46
@vkarale46 2 года назад
सर्वच पक्षातील नेते असे वागतात कधी कधी , फक्त सामान्य माणूस असे करेल तर काय होईल याचा विचार न केलेला बरा
@ganeshtilkari9844
@ganeshtilkari9844 4 месяца назад
Good job
@ramudukare8148
@ramudukare8148 7 месяцев назад
मी अस काही बोल असलोतर आम माणसावर वेग वेगळे कलम लावले असते😊
@sachinjagtap1882
@sachinjagtap1882 2 года назад
पाणी गाळा नारू टाळा
@anikatahirekar9128
@anikatahirekar9128 2 года назад
काय ही लाेक जनतेची कामे करनार
@saieeshashank
@saieeshashank 2 года назад
हे पोलीस सुपारी घेऊन काम करतात कि काय हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कोणतही अटक करायचे आदेश नसताना पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतात
@ShriRam098
@ShriRam098 2 года назад
FAWDYACHYA ....
@pradneysarmalkar5385
@pradneysarmalkar5385 5 месяцев назад
After 4 June Results All For T & C Strategy For All Smooth Transformation With Non Technical And Errors Free ❤
@surajmulani2536
@surajmulani2536 2 года назад
Yala agodar arrest Kara.. Kiti maj ha
@sandeepagare5354
@sandeepagare5354 2 года назад
कशी भाष्या वापरतोय हा माणूस
@vaibhavwagh6242
@vaibhavwagh6242 2 месяца назад
Khara bhau ❤️💪
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 6 месяцев назад
यांचा सत्तेचा माज जनता नक्कीच उतरवेल
Далее