Тёмный

Nitin Deshmukh : आणि Eknath Shinde यांच्या बंडातून मी गुवाहाटीहून परतलो | Shiv Sena Uddhav Thackeray 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 566 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#NitinDeshmukh #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #Ayodhay
एकनाथ शिंदे आधी सर्व आमदारांना 'या' शहरात घेऊन जाणार होते. बंड सोडून परतलेले आमदार नितीन देशमुखांचा गौप्यस्फोट
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

27 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 512   
@nandutalkar59
@nandutalkar59 6 месяцев назад
किती गलिच्छ राजकारण आहे. आणि हे म्हणतात आम्ही बाळासाहेब यांचे विचार घेवून बाहेर पडलो. हेच का अविवेकी विचार नितीन देशमुख साहेब आपण खरे निष्ठावान आहात. आपल्या निष्ठेला मानाचा मुजरा
@InayataliSayyed-ng5wm
@InayataliSayyed-ng5wm Год назад
नितीन साहेब खरा मर्द मराठा लाज राखली महाराष्ट्राची सलाम आहे आमचा तुम्हाला एक निष्ट सच्चा शिवसैनिक 💯🔥🔥🔥🔥🔥🙏
@sanjaywakchaure7504
@sanjaywakchaure7504 7 месяцев назад
आमदार हो,शुभेच्छा, देशमुखीला कलंक तर नाही ना? निवडणूक होवु दे कळेल
@akashrathod2114
@akashrathod2114 7 месяцев назад
नितीन देशमुख साहेब खरोखर च महान आहे तुम्ही, उद्भव बाळासाहेब ठाकरे यांच्याशि एक निष्ठा राहिले.. जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी...
@nareshchalke8783
@nareshchalke8783 Год назад
साहेब यांना 2024 ला दाखवून देऊ
@anandnilgiri843
@anandnilgiri843 Год назад
बाळापूर चा खरा मर्द नितीन साहेब
@vijayadhawale8439
@vijayadhawale8439 Год назад
ग्रेट नितीन साहेब
@nileshdate6645
@nileshdate6645 Год назад
निष्ठावान शिवसैनिक कडवट आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील साहेब तुम्हाला मानाचा मुजरा भगवा सलाम
@ajaysable228
@ajaysable228 Год назад
देशमुख ना 21तोफांची सलामी 🎆🎆🎆🎆🎆🧨🧨🧨🧨
@DeepaliNaik-x3b
@DeepaliNaik-x3b 6 месяцев назад
मा. आ. नितीनजी देशमुख साहेब आपण 2024 ची लोकसभा निवडणुकीत प्रचार हाच करा...... खरोखर जनता त्यांना त्यांची जागा दाखवुन देतील.... आम्ही बीडकर
@powerofcompounding123
@powerofcompounding123 Год назад
पाडा सोडू नका... महाराष्ट्र च पुढची पिढी माफ करणार नाही यांना काळ डाग लागला महाराष्ट्र ल
@yuvrajraut5220
@yuvrajraut5220 Год назад
हे 100%खरं आहे
@jyotipoojari577
@jyotipoojari577 6 месяцев назад
नितिन देशमुख साहेब खरोकर तुम्ही महान आहोत सलाम तुमच्या जिद्दी ला
@amitsarate2516
@amitsarate2516 7 месяцев назад
काय आदर्श घ्यायचा समाजाने आणि तरुणांनी 😢
@prajyotmule3023
@prajyotmule3023 Год назад
ग्रेट नितीनजी
@santoshdhebe9350
@santoshdhebe9350 Год назад
Jai Maharashtra saheb
@User-bn4yf
@User-bn4yf Год назад
सलाम तुमच्या ईमानदारीला.
@ajitmohite4857
@ajitmohite4857 Год назад
कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक
@jitendramahulkar9483
@jitendramahulkar9483 7 месяцев назад
ग्रेट निष्ठावंत ❤❤🚩🚩🚩🚩🚩
@jakirmujawar7190
@jakirmujawar7190 7 месяцев назад
शिवसेने चा सच्चा वाघ देशमुख साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना
@bhagwanbharati8249
@bhagwanbharati8249 7 месяцев назад
जय महाराष्ट्र
@ajitpadayar2826
@ajitpadayar2826 Год назад
साहेब🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 6 месяцев назад
एक निष्ठावान मावळा;मराठी मातीला तूमचा अभिमान आहे.पण 2024 ला बाकी पळणारेयेत नाहीत
@dnyandeoambawale7992
@dnyandeoambawale7992 3 месяца назад
नितीन देशमुख साहेब जे सांगत आहेत ते जर खरं असेल तर या कटकारस्थानात जे सामील आहेत त्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतील
@NavnathLade
@NavnathLade Год назад
सलाम साहेब..
@careermakingguidance
@careermakingguidance 6 месяцев назад
Best 🎉
@kirankoli9427
@kirankoli9427 6 месяцев назад
खरी निष्ठा साहेब
@maulichavhan1012
@maulichavhan1012 Год назад
जिगरबाज दमदार आमदार 🎉🎉🎉
@gajanankakde5474
@gajanankakde5474 Год назад
The great nitin sir
@archanatemgire5847
@archanatemgire5847 7 месяцев назад
असेच प्रामाणिक राहा साहेब
@shantilalkalel1136
@shantilalkalel1136 Год назад
शिंदे आणि बिजेपी ला मतदानातून आसमान दाखऊ....येते आहे वेळ...... पुन्हा एकदा फडकऊ शिवसेनाचा भगवा अभिमानाने.....जय महाराष्ट्र ....नितीन साहेब
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 Год назад
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री मा सुनील राऊत साहेब🙏🚩🚩🚩🚩
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 Год назад
​@@susheelchauhan7759😂😂😂😂😂
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 Год назад
भावी महिला व बाळ विकास मंत्री मा आदित्य ठाकरे 👌👌👍🚩🚩🚩
@vikaswaingankar3129
@vikaswaingankar3129 Год назад
Sanjay Raut will replace Joe Biden 😂😂
@chetansawant4398
@chetansawant4398 Год назад
Script 😂😂😂
@kinpat8825
@kinpat8825 Год назад
भक्त 😝😝😝
@ashokpingle5357
@ashokpingle5357 Год назад
जबरदस्ती नेल्याने काय होते बिचार्याला इन्जेक्शन दिले हे बरोबर आहेका
@sanjaydavane846
@sanjaydavane846 Год назад
दोघा आमदार साहेब आपण ग्रेट आहात सलाम तुम्हाला
@vivekpatil9030
@vivekpatil9030 Год назад
एका आमदाराला जबरदस्तीने किडनँप केले ह्याला जे जबाबदार आहेत त्यांच्या वर गुन्हे दाखल करणार का नाही,?हीच का मोदींची लोकशाही आहे,
@arunpurigosavi5394
@arunpurigosavi5394 Год назад
सुपर साहेब सलाम तुम्हाला
@RohanBhosle123
@RohanBhosle123 7 месяцев назад
सत्या चा न्हेमी विजय होतो 🙏
@Shivsainik408
@Shivsainik408 Год назад
Nishthawant shivsainik❤
@kailashmehta8671
@kailashmehta8671 Год назад
A very Bold person. 👍 Very well Organised by the Mammu and Gang.. Who provided the Finance, is the Big Question.
@balajipatil1414
@balajipatil1414 Год назад
Bvu
@sandipkatkar1817
@sandipkatkar1817 Год назад
tu ranga billa ka admi hai kya
@user-kw1dp6nn7y
@user-kw1dp6nn7y Год назад
This proves you have some issue's with your brain, #RANGA BILLA TEAM
@JayashreeSalunkhe-bk3hk
@JayashreeSalunkhe-bk3hk Год назад
​@@balajipatil14141111111श।अट
@shrirangjadhav4941
@shrirangjadhav4941 6 месяцев назад
अनिल भाऊ तुम्ही किती सज्जन आहात अशी सज्जन गिरी केली तर तुम्ही लास्ट पर्यंत सुखी रहा
@sharadvairat8570
@sharadvairat8570 Год назад
Great nitin saheb❤
@rahulbhalerao1318
@rahulbhalerao1318 3 месяца назад
नितिन साहेब, कैलास साहेब महाराष्ट्राला तुमचा सार्थ अभिमान आहे.
@suryakantagawane454
@suryakantagawane454 3 месяца назад
नितीन देशमुख साहेब तुमच्या निष्ठेला सलाम आहे...💐💐💐
@satishbhoir7545
@satishbhoir7545 Год назад
गद्दार लोकांना क्षमा नाही
@swapnilraut3379
@swapnilraut3379 7 месяцев назад
जबरदस्त देशमुख साहेब
@gurunathmangaonkar276
@gurunathmangaonkar276 7 месяцев назад
खरा शिवप्रेमी ❤
@suyograje-dw3hd
@suyograje-dw3hd Год назад
Gadhari काय असते हे जनता २०२४ ले दाखून देइल
@rmore6994
@rmore6994 Год назад
Kon janta tu
@vikasperenkar3446
@vikasperenkar3446 Год назад
कसली गद्दारी टोणग्या.... काम होतात ती महत्वाची नाही वाटतं तुमाला.... बिनडोक साला
@vipulgholap7049
@vipulgholap7049 Год назад
Ami ahee to zop gRe
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg Год назад
निश्चितच गद्दारांना दाखवून देणार
@vikasperenkar3446
@vikasperenkar3446 Год назад
@@akshayjadhavpe1fg काय कोमडा कसा सोलायचा ते का
@ganeshpawar4457
@ganeshpawar4457 Год назад
नितिन साहेब एक नचा शिव सेनिक
@nitindevlekar2297
@nitindevlekar2297 5 месяцев назад
अहो जे निष्ठा म्हणून मागे प्रामाणिक राहीले त्यांना जे पक्ष प्रमुख आहेत त्यांना पक्षात प्रमुख स्थान देणार का जुन्या लोकांची परत भरती करून निष्ठा वान लोकांच्या नशिबात सतरंजी अथरण्याच्या कामाला लावू नये नाहीतर सर्वसामान्याचा पक्ष हा विषयावर विश्वास राहणार नाही
@snehashahani623
@snehashahani623 5 месяцев назад
Nitin Deshmukh khup Chan❤❤Udhav Thakre Zindabad 🎉🎉❤❤
@harshalsable7219
@harshalsable7219 4 месяца назад
Location ani photo pn ny disla nit😂😂😂
@prasadsanap4831
@prasadsanap4831 Год назад
सत्य वचन
@sudhakardeshmukh3659
@sudhakardeshmukh3659 Год назад
great nitin saheb
@shivlingpitalewad8075
@shivlingpitalewad8075 6 месяцев назад
मुलाखत घेणारा आदेश बांदेकर उबाठा गटाचा आहे हो
@pritamwalavalkar9537
@pritamwalavalkar9537 6 месяцев назад
Nice
@marutisalunkhe7851
@marutisalunkhe7851 6 месяцев назад
किती हा अमानुष सैतानीपणा करण्यात आला.खर तर या लोकावरती केशेस टाकायला हव्या होत्या. अभिनंदन साहेब आपले आणि आपल्या निष्ठेचे.
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 6 месяцев назад
बापरे एवढे धाडसी आणि एवढे निष्ठावंत लोक पण असतात या जगात आणि या महाराष्ट्रात विचार करण्याची गोष्ट आहे नाहीतर महाराष्ट्राचे युपी बिहार झालेला आहे 😭😭
@vinayakkirdat4151
@vinayakkirdat4151 12 дней назад
❤❤❤
@vinodbahutule8382
@vinodbahutule8382 4 месяца назад
हे खरे शिवसैनिक❤❤❤
@vivekdeokarpatil9798
@vivekdeokarpatil9798 5 месяцев назад
हुकुमशाही आहे BJP ची पण जनता भाजप विरोधी मतदान करणार 💯💯💯 भाजप हटाव देश बचाव
@MarathiChess_RupeshBhogal
@MarathiChess_RupeshBhogal Год назад
@LaxamanThakare-zw6ek
@LaxamanThakare-zw6ek 6 месяцев назад
👍👍👍👍👍
@gableraj35
@gableraj35 7 месяцев назад
Great 👍👍👍
@abhiabhi1057
@abhiabhi1057 7 месяцев назад
ग्रेट लीडर नितीन देशमुख 👑💪💯🚩🚩
@ishwarbajaj5534
@ishwarbajaj5534 Год назад
Waiting for 2024 ❤ Only Thakre Saheb🏹
@vijaynawathe4144
@vijaynawathe4144 6 месяцев назад
👍🙏
@rajubhalerao3674
@rajubhalerao3674 Год назад
या निष्ठेला जय महाराष्ट्र 🔥🔥🔥
@LaxamanThakare-zw6ek
@LaxamanThakare-zw6ek 6 месяцев назад
🚩🚩🚩🚩🚩🚩
@vijaykanakdhar2864
@vijaykanakdhar2864 Год назад
Salute to your honesty
@gableraj35
@gableraj35 7 месяцев назад
सुपर
@somnathwarkar9181
@somnathwarkar9181 Год назад
विमान कोणी पाठवल
@rudyanathpachakate666
@rudyanathpachakate666 6 месяцев назад
🙏🙏🙏❤❤❤❤
@salve7001
@salve7001 4 месяца назад
जयभिम जय शिवाजीमहाराज जय भारत जय महाराष्ट्र जय उध्दव बाळासाहेब ठाकरेसाहेब. साहेब आपण उध्दव साहेबां सोबत प्रामाणिक राहीलात या करिता आपणास सलाम.
@vishnusarkale2923
@vishnusarkale2923 Год назад
You are a Tiger
@LaxamanThakare-zw6ek
@LaxamanThakare-zw6ek 6 месяцев назад
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shakanathchavan6347
@shakanathchavan6347 Год назад
No1
@sanjaybhagat5467
@sanjaybhagat5467 4 месяца назад
Salute sir
@surajdaule2198
@surajdaule2198 Год назад
उद्धव साहेब हे दोन लोकं कधीच फुटणार नाहीत ❤
@jagdishjuwale9150
@jagdishjuwale9150 3 месяца назад
तुम्हाला मुलाखत देताना फक्त तुमचेच मांस मिळतात का
@sandipsawant9589
@sandipsawant9589 Год назад
Mumbai Tak Uddhav Thackeray cha channel aahe ka ..?
@rahulwarde9558
@rahulwarde9558 Год назад
अरेंज मुलाखत आहे
@RaGa_Politics
@RaGa_Politics Год назад
सत्ते साठी या BJP शिंदे नी आमदारांचा जीवनाचा आणी परिवारांची देखील परवा नाही केली किती नीच पणा रे कुठ फेडशाला हे पाप अन आता मुख्यामंत्री म्हणून मिरवत आहे मिंदे गद्धर
@HarveySpectre163
@HarveySpectre163 Год назад
Udhaw ne asach atapita kela ani pawaranchya mandivar jaun basla 2.5 varsh, te kay punya hota ka 😂😂
@travller_aniket_4215
@travller_aniket_4215 11 месяцев назад
Good leaders
@anildakh9410
@anildakh9410 3 месяца назад
द ग्रेट 👏 भाऊ सलाम
@panditgaikwad6318
@panditgaikwad6318 Год назад
Dada lay bhari
@vishnupote-mm8iz
@vishnupote-mm8iz Год назад
Uddhav saheb
@dattatrayamanwar1067
@dattatrayamanwar1067 Год назад
असं होय
@राहुलभाईपरब
चौकशी व्हायला पाहिजे 🙏
@sachinjagtap299
@sachinjagtap299 Год назад
Great deshmukh saheb
@mayurmakar8080
@mayurmakar8080 Год назад
Honesty at it's best 👍
@bandupatil1638
@bandupatil1638 Год назад
Kiti khota bolnar shinde sahebani tula chowkaparyant sodayala aalel aani nanter tu palat aala😂😂😂
@dilipkhade5184
@dilipkhade5184 Год назад
Are to aalale तरी शिंध्या चोर होता म्हणून गड्डारी केली
@sun4659
@sun4659 5 месяцев назад
Proud of you sir
@RajeshkumbhaR09
@RajeshkumbhaR09 Год назад
2024 ची तयारी बाकी काय बरोबर वेळेत पॉडकास्ट चालू केलाय
@vidyavirat5662
@vidyavirat5662 Год назад
Tuzya Aai cha dana
@स्वप्निलपाटील-र6ग
पण येवढे दिवस कुठे गायब होते,की ही स्टोरी बनवत होते का आणि आता स्टोरी सांगता.
@shubhangi5859
@shubhangi5859 Год назад
हे स्टोरी tyani adhi pn सांगितली hoti....💯...ata तुमच्या डोक्यात बीजेपी che भूत आहे tyala काय karav 🙄
@Mh01587
@Mh01587 Год назад
हे आल्यावर पण यांनी सांगितलं होत. Wp युनि्हर्सिटीमध्ये nko rahu jast😂🤣
@akushagangurde8380
@akushagangurde8380 3 месяца назад
इलेक्शन पूर्वी शिंदेचे 13 खासदर तर सेनेकडे 5 खासदार राहिले होते....!! 2024 इलेक्शननंतर शिंदेचे 13 चे 6 खासदार झाले. तर सेनेचे 5 चे 9 खासदार झालेय...!! ( खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच स्पष्ट केले.) तर एव्हडी फोडाफोडी करूनही... बीजेपी 23 खासदारांवरून 9 खासदारांवर आली.तर काँगेसचे एका खासदारांवरून थेट 13 खासदार झाले. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण नाकारले आहे हेच सिद्ध होते.....!! जय शिवराय जय महाराष्ट्र
@jaybharattonde2303
@jaybharattonde2303 6 месяцев назад
Nice bhau
@ashokbade99
@ashokbade99 Год назад
He Khar ahe ase ka samjavae ajj kal kay kartil sagta yet nay
@deepakpatil2557
@deepakpatil2557 6 месяцев назад
The great person
@GitaSable-k5r
@GitaSable-k5r 7 месяцев назад
Nice😊
@culturedance6654
@culturedance6654 Год назад
😂😂😂khar ki kay😂😂
@munirshaikh8748
@munirshaikh8748 6 месяцев назад
साहेब खरंच तुमच्या सारखे सगळेच नेते असायला पाहिजेत. या सरकारने देशाला कर्ज बाजारी करून सोडले. देशोधडीला लावलाय.अभिमान आहे . विरोधी पार्टीला आता धडा शिकवाची वेळ आली आहे साहेब. आमचे चंद्रहार पाटील आता मैदानात उतरले आहेत .
@munirshaikh8748
@munirshaikh8748 6 месяцев назад
सलाम तुमच्या कार्याला❤❤❤❤❤
Далее