Тёмный

Nitin Gadkari Majha Katta : उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का? रोखठोक नितीन गडकरी 'माझा कट्टा'वर 

ABP MAJHA
Подписаться 13 млн
Просмотров 896 тыс.
50% 1

#abpmajha #abpमाझा #majhakatta #nitingadkari #nagpur #pmmodi #loksabhaelection2024 #electoralbondscase #Elections2024 #marathinews #marathinews #maharashtrapolitics
Nitin Gadkari on Uddhav Thackeray, Majha Katta : "मागील काळात कारण नसताना काही गोष्टी पसरवण्यात आल्या. त्यातून आमच्याकडे या निवडणुकीची ऑफर वगैरे दिली. पण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. संघाचा स्वयंसेवक आहे. त्यामुळे माझा पक्ष, माझा विचार आणि संघटन हे मला सर्वपरी आहे. त्यामुळे माझा पक्ष सोडून दुसरीकडून उभे राहण्याचा प्रश्नच उरत नाही. ज्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या, त्यांना धन्यवाद.." काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आमच्याकडून लोकसभा निवडणूक लढवा, अशी ऑफर दिली होती. उद्धव ठाकरेंच्या या ऑफरला नितीन गडकरी यांनी माझा कट्टावर उत्तर दिलं आहे.
Election Commission of India to announce Lok Sabha Election dates 2024 and code of conduct | भारतीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक जाहीर करणार, आज आचारसंहिता लागू होणार | Lok Sabha Elections 2024 Schedule | Lok Sabha Election Dates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------
Facebook:
/ chitaledairy. .
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
---------------------------------------------------------------------------------------------
2024 lok sabha election | election 2024 | election news | election date | election live | election date 2024 | election commission | lok sabha election | election news live | today election news | today election news live | election commission press conference | election date announcement

Опубликовано:

 

17 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@dattarambavdane759
@dattarambavdane759 2 месяца назад
महाराष्ट्रातील अप्रतिम आदर्श व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती ती म्हणजे गडकारी साहेब
@tanvijadhav7465
@tanvijadhav7465 2 месяца назад
1 नंबर माणूस ❤❤❤❤❤❤
@user-zd8op2zd3s
@user-zd8op2zd3s 2 месяца назад
❤❤❤❤❤
@sukhadevshinde2078
@sukhadevshinde2078 2 месяца назад
​😅
@sptrue_777
@sptrue_777 2 месяца назад
सन्माननीय नितीनजी गडकरी हे महाराष्ट्राची शान आहेत.केंद्राचे रस्ते विकास हे महत्वाचे खातं हातात घेऊन महाराष्ट्राला ते न्याय देत आहेत.सर्वसामान्य माणूस ते वारकरी या सर्वांच्या सोयीचे रस्ते त्यांनी बनवून दाखवले आहेत. महाराष्ट्रातून दिल्लीत अनेक नेते गेलं पण एकमेव नितीनजींनी महाराष्ट्राला खूप काही देऊ केले आहे.. हा माणूस सर्व पक्षातील लोकांना नेता म्हणून आवडतो हे कोणीच नाकारू शकत नाही. जय महाराष्ट्र..🙏🚩
@rekhapatil7340
@rekhapatil7340 2 месяца назад
नितिनजी तब्येत सांभाळा छान व्यक्त झालात तुम्हाला ऐकणं ही आमच्यासाठी पर्वणीच असते
@sanjaywani9503
@sanjaywani9503 2 месяца назад
मा. नितीनजी गडकरी तुमची बिनविरोध लोकसभेला निवड व्हावी , तुमचा होणार खर्च एखादा जिल्हा ची पाणी पुरवठा योजना राबवावी. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
@swamipuri3204
@swamipuri3204 2 месяца назад
तुम्ही भारतात कुठुनही उभे राहिलात तरी निवडुन येणार नितीनजी, आत्मविश्ववास आहे आम्हाला....
@user-jj3qh9fi2x
@user-jj3qh9fi2x 2 месяца назад
गुजरातमध्ये पाडवतील!
@sameerwangade4980
@sameerwangade4980 2 месяца назад
Modi padhnar
@ashokbagul3548
@ashokbagul3548 2 месяца назад
बरोबर आहे भारतात कुठेही उभे राहिले तरी निवडून येतील त्याला गुजरात अपवाद आहे.गुजरात मध्ये त्यांना पाडतील हे १००%खरे आहे
@amitbhau
@amitbhau 2 месяца назад
मोदीच्या कृपेवर गडकरी आहे, गडकरी च्या कृपेवर मोदी नाही
@amitbhau
@amitbhau 2 месяца назад
@@sameerwangade4980 पाडून तर दाखवा 😂😂😂
@amol9188
@amol9188 2 месяца назад
रोडकरी गडकरी ❤❤
@user-li7rl5lu2q
@user-li7rl5lu2q 2 месяца назад
याला ghankari motley पाहिजे आमची vena nadi kharab keli या लबाड mansani
@sameerdivade4819
@sameerdivade4819 2 месяца назад
😮😮😅ijj
@damodarurkude6594
@damodarurkude6594 2 месяца назад
​@@sameerdivade4819 PLP ppllllllllllllllllllllllllllLlllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
@user-li7rl5lu2q
@user-li7rl5lu2q 2 месяца назад
Ghankri आमचे कडे sagli ghan keli Ghankri आहे हा गडकरी
@ramchandrabhoir-eo9ll
@ramchandrabhoir-eo9ll 2 месяца назад
​❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊@@sameerdivade4819
@santoshpawar5304
@santoshpawar5304 2 месяца назад
आम्ही तुम्हाला पक्षामुळे नाही ओळखत गडकरी सर तुमच्या कामाने ओळखतो
@suryakntmundhe
@suryakntmundhe 2 месяца назад
नितीनजी जय महाराष्ट्र.आपली मुलाखत खुप आवडली. पण आपण म्हणालात की, काॅंग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागला. पण दहा वर्षांपासून केंद्रात व राज्यात आपले सरकार आहे. म्हणून ही जिमेदारी काॅंग्रेसवर ढकलून चालणार नाही.
@mukundlk
@mukundlk 2 месяца назад
शेतकरी लोकांसाठी खुली बाजारपेठ देण्याचे धोरण आखले त्याला मूठ भर पंजाब हरियाणा मधील लोकांनी विरोध केला तेव्हा आपण कुठे होतात? कारण हेच केले पाहिजे असे शरद पवार कृषी मंत्री असताना म्हणाले होते.
@babasahebkhandare2851
@babasahebkhandare2851 2 месяца назад
मराठवाड्यातील शेतीला पाणी मिळावे यासाठी कार्य करावे
@dattaratrayadaulatkar2052
@dattaratrayadaulatkar2052 2 месяца назад
गडकरी साहेब ग्रेट मराठी माणूस ❤❤❤
@ashokkashid190
@ashokkashid190 2 месяца назад
ज्ञानदा ताई तुम्ही पुन्हा पक्ष बदलला आहे असे वाटते
@wildgamerz4727
@wildgamerz4727 2 месяца назад
कधी कुणाबद्दल वाईट बोलणं नाही प्रचंड काम करण या मुळे आपल्या बद्दल खूप आदर आहे राजकारणआ त राहूनही असं सच्छी ल राहता येत हे आपणावरून दिसते फक्त थोडीशी खंत आपले पुण्याकडे तितकेसे लक्ष नाही असे वाटते
@maheshdhale1072
@maheshdhale1072 2 месяца назад
खर तर कुणी विरोधी उमेदवार नसावाच बिनविरोध निवडून द्यावे .
@dattapatil850
@dattapatil850 2 месяца назад
गडकरी साहेब आपल्या देशायचे प्रधान मंत्री व्हावे ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे ..
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 2 месяца назад
😂....त्याचे पाय खोलात आहेत... होणार नाहीत...होतील तर मुख्यमंत्री राज्य चे . म्हणजे पवार साहेब सामील होतील राज्य मध्ये
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 2 месяца назад
कधीच पंतप्रधान होणार नाहीत जिंकायची इच्छा असलेला नेता पंतप्रधान होतील शहा योगी देवेंद्र फडणवीस आसामचे मुख्यमंत्री ही यादी तयार आहे गडकरी त्यांच्या कामासाठी च योग्य आहेत
@narendrabagool7928
@narendrabagool7928 2 месяца назад
@AnilShinde-ej4sr
@AnilShinde-ej4sr 2 месяца назад
त्या साठी मोदी शहा हटवावे लागतील ❤
@chandrakantpanchal1589
@chandrakantpanchal1589 2 месяца назад
🎉 hu ni call😢h😊​@@nandkishoritraj877
@pratik0716
@pratik0716 2 месяца назад
गडकरींनी टुकार पत्रकारांना मुलाखत देउ नये.
@prakashroplekar5703
@prakashroplekar5703 2 месяца назад
TRUE
@humanpm4971
@humanpm4971 2 месяца назад
शत प्रतिशत सहमत... माझा ला तर कोणत्याही सकारात्मक विचारांच्या व्यक्तीनी माझाला दुर ठेवणे ईष्ट
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 2 месяца назад
😂😂😂
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 месяца назад
अंजना ओम कश्यप सारख्या थोर पत्रकारांना मुलाखत द्यायला हवी होती 😂
@ppradeephavale8544
@ppradeephavale8544 2 месяца назад
खांडेकर तरी electoral बॉण्ड्स चा अभ्यास न करताच टुकार प्रश्न विचारत होते😊
@surekhakulkarni2596
@surekhakulkarni2596 2 месяца назад
गडकरी साहेब केंद्रात असो किंवा महाराष्ट्रात,ज्यांना फक्त काम आणि कामच करावयाचे आहे ते कुठूनही कामच करतील. महाराष्ट्राच एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे नितीनजी गडकरी. आपल्याला आणि आपल्या कामाला मनापासून सलाम. 🙏🙏
@sudheermahadik2345
@sudheermahadik2345 2 месяца назад
सर नागपूरकर तुम्हांला मत नाही देणार तर मग कोणाला देणार तुम्ही केलेल्या कामाला तोड नाही तुम्ही देशातील लोकांची मानसिकता बदलण्याचे काम केले आहे आणि अजून भरपूर वर्ष तुमच्यासारख्या नेत्यांची गरज आहे
@NarayanThombre-vq3tp
@NarayanThombre-vq3tp 2 месяца назад
छान चर्चा गडकरी सर.छान उत्तर दिले
@ashokbuchake3835
@ashokbuchake3835 2 месяца назад
खूप छान मुलाखत झाली. गडकरी साहेबांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे रहस्य म्हणजे त्यांचे विचार आचार भावनांचा सम्यक समतोल सुमधुर समन्वय. हिच विशाल विवेकाधिष्ठित अखिल विश्व कल्याणकारी हिंदू संस्कृती.हिच भारतीय जनता पक्षाची स्व कर्तव्य प्रधान व्यवस्था. गडकरी साहेब म्हणजे पक्षनिष्ठा. जय श्रीराम.
@sunilprabhu9839
@sunilprabhu9839 2 месяца назад
He is replica of Ex-P.M .Atal Bihari Vajpayee ..
@rahulwable6924
@rahulwable6924 2 месяца назад
गडकरी साहेबच पुढचे पंतप्रधान पाहिजे भारताचे 🚩
@sheelab1009
@sheelab1009 2 месяца назад
खुप छान झाली मुलाखत देशातील नंबर वन politician. गॉड bless him.tabbetichi काळजी घ्या. आम्हाला तुम्ही खुप वर्षे हवे आहात
@mayurprakashvibhute3038
@mayurprakashvibhute3038 2 месяца назад
बहुतेक ABP माझा पैसे मिळायचे बंध झाले आहेत....त्या मुळे एवढे कठीण प्रश्न विचारत आहेत....खरंच खूप शुभेच्छा......
@gopalgangane3303
@gopalgangane3303 2 месяца назад
🎉🎉🎉🎉🎉
@sunilk_
@sunilk_ 2 месяца назад
मुंबई गोवा महामार्ग होईल का ह्या जन्मी ? ?
@gajanansalunke3393
@gajanansalunke3393 2 месяца назад
अत्यंत ज्वलंत प्रश्न. ज्याच उत्तरच अजुनही कोणत्याही सत्ताधाऱ्याला सापडलेलचं नाहीय. हि खरी तर कोकणी माणसाची शोकांतिका आहे. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
@hemantnarkar
@hemantnarkar 2 месяца назад
Ajun koknachi wat lavnar tya nantr
@govindwarwade2739
@govindwarwade2739 2 месяца назад
गडकरीजी, खरचं राजकारणी असावा तर असा, तुमची मुलाखत फार आवडली, तुमचे ते शब्दही खुप आवडले, ते आमच्याकडे येतील, पवित्र होतील, आमच्यासारखे वागतील. छान उपरोधिक टोला लावला. तुमच्या चेहर्यावरील हसू खुप काही सांगून गेलं.
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 2 месяца назад
खूप सकारात्मक आणि समाधानी आहेत गडकरी सर! किती छान बोलत आहे ! पण असमाधानी “चाय बिस्कुट” मात्र सतत नकारात्मक आणि त्रासलेला दिसतोय? 😄 असू देत बिचारा 😂 काय करणार?
@vijayrode9645
@vijayrode9645 2 месяца назад
नितीन गडकरी साहेब देव माणूस ❤❤❤❤❤❤❤
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 месяца назад
फुटकळ प्रश्न विचारले येत्या दहा दिवसातील घडामोडीवर प्रश्न हवे होते,
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 2 месяца назад
मेडिया ने आर्थिक लाभ घेऊन काम करणं म्हणजे समाजाची दिशाभूल करणं होतय. ते पुर्ण पणे थांबलं पाहिजे.
@mrchandrakantmahajan3148
@mrchandrakantmahajan3148 2 месяца назад
Gadkari ji Namaskar, You are great,I am 100% confident you will win with biggest margin. The work you have done is very great in this world. I wish you good health and strength to serve our country.
@mvajirkar
@mvajirkar 2 месяца назад
पत्रकाराने एक छान प्रश्न विचारला राजकारणाचा स्तर खाली गेला आहे, चिखल झाला या कडे कसे पाहता ? श्री गडकरी यांनी त्यांच्या परिने योग्य व समर्पक उत्तर दिले. मला वाटते गडकरींनी एक उलट प्रश्न विचारायला हवा होता. सध्या वर्तनाचा स्तर बर्‍याच क्षेत्रामधे झाला आहे. यात चिंताजनक पणे स्तर घुसून जास्त चिखल झालाय तो पत्रकारितेत, त्यावर तुम्ही व बाकीच्या जेष्ठ पत्रकारांनी काय प्रयत्न केले . तो घसरलेला स्तर तुम्हाला का दिसत नाही ? कारण आजकारण बरेच पत्रकार "विकले गेले" आहेत असे खूप लोक उघडपणे बोलताना स्पष्ट दिसतात. तर पत्रकारांना पण आरसा का दाखवू नये .
@spiceliteexpress7390
@spiceliteexpress7390 2 месяца назад
जगातील प्रत्येक माणसाला आरशात स्वतः ला निरखून पाहायची गरज आहे.
@akshayjoshi5578
@akshayjoshi5578 2 месяца назад
प्रत्येक पक्षातील सामान्य कार्यकर्त्याने पाहावी अशी मुलाखत.......❤
@AshokBondar-yk3hk
@AshokBondar-yk3hk 2 месяца назад
मि कटर शिव सैनीक आहे पन गडकरी साहेब तुमच राज कारनं वेगळं आहे 1नंबर साहेब जय महाराष्ट्र
@ashokbondar5396
@ashokbondar5396 2 месяца назад
अशोक बोंदर तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आहात
@amolbobade1476
@amolbobade1476 2 месяца назад
गडकरी साहेबांच खूप छान काम आहे❤❤❤
@marutikesare2404
@marutikesare2404 2 месяца назад
नीतीन गडकरी सर यांच काम खुप चांगल आहे.
@ranjitsonu9
@ranjitsonu9 2 месяца назад
Abp माझा चे आभार पहिल्या लिस्ट मध्ये मुलाखत घेतल्या बद्दल
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 2 месяца назад
नितीन गडकरी साहेब, हे एक‌ प्रामाणिक व्यक्तीमत्व, महाराष्ट्रातील जनतेला नितीन साहेब यांचा ‌सादर अभिमान वाटतो.
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 2 месяца назад
आत्ताच्या राजकीय व्यक्तिंपैंकी एकमेव आदर्श व समतोल राखणारे नितीनजी गडकरी साहेब माझेसह सर्वांचेच आवडते एकमेव नेते.पक्ष कुठलाही असो माणूस म्हणून फक्त नितीन गडकरी साहेब 💐🙏🙏🙏👍
@ramchandrasapkal3271
@ramchandrasapkal3271 2 месяца назад
E D लावली नसती तर अजित आला असता का
@sameerkulkarni1008
@sameerkulkarni1008 2 месяца назад
बिना इ डी काका कसे आले बाहेरून टेकू द्यायला अगदी तसेच आले
@comedyvlog-pu7ir
@comedyvlog-pu7ir 2 месяца назад
Happy Thoughts sir
@OmSaiRam0111
@OmSaiRam0111 2 месяца назад
नितीन गडकरी साहेब खरे पंतप्रधान होने योग्य व्यक्तीमत्व आहे ❤
@mohankulakrni1223
@mohankulakrni1223 2 месяца назад
आम्हाला मना पासून वाटतं की आपण माननीय नितीन गडकरी भारता चे भावी पंतप्रधान निश्चित व्हाल आपणास अग्रीम हार्दिक शुभेच्छा
@vijaysonawane7716
@vijaysonawane7716 2 месяца назад
एक नंबरची मुलाखत झाली
@takeshiscastlelovers4524
@takeshiscastlelovers4524 2 месяца назад
Pure GEM 💎 of indian politics ❤❤
@girishswami625
@girishswami625 2 месяца назад
खुप छान मुलाखत दिली फार माझ्या मनापासुन ऐकती खुप खुप धन्यवाद
@babapatil6120
@babapatil6120 2 месяца назад
नितीन जी तुम्ही तुमच्या कामामुळे नक्की फरकाने निवडून याल यात तिळ मात्र शंका नाही पण पक्षातील इतरांचे काय होईल अजिबात सांगू नका ते पब्लिक सांगेल
@balasahebpakhare525
@balasahebpakhare525 2 месяца назад
नितीनजी खुप छान... आपणास खूप खुप शुभेच्छा
@vasudevsakhare1777
@vasudevsakhare1777 2 месяца назад
सरकारचं काम शुन्य आहे साहेब.देशात फक्त आपलंच काम दिसतं आहे.
@sp5771
@sp5771 2 месяца назад
गडकरी साहेब या वेळेस आपण पंतप्रधान होणे गरजेचे आहे..!
@sureshmane631
@sureshmane631 2 месяца назад
गडकरी साहेब तुम्ही चांगले व्यक्तीमत्व आहे अशा लोकांना काही खरं सांगू नका बीजेपी माझाला
@user-ww7ri9gz9n
@user-ww7ri9gz9n 2 месяца назад
नितीन जी हवेत उडणारी गाडी कधी येणार ,मुंबई उपनगरातील बोरीवली ते बांद्रा खेरवाडी ट्रॅफिक जॅम काही केल्या सुटत नाही आहे.
@satishshinde4203
@satishshinde4203 2 месяца назад
Gadkari great leader no doubt pranam
@Sonalika-0538
@Sonalika-0538 2 месяца назад
नितिन गडकरी साहेब तूम्ही PM बणा 2024 म्हदे
@shahnajsayyad4445
@shahnajsayyad4445 2 месяца назад
गडकरी साहेब प्रधानमंत्री व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे
@rajendrajadhav3463
@rajendrajadhav3463 2 месяца назад
हा पत्रकार आहे का पक्षाचा उमेदवार. गडकरी साहेब तुमच्यापेक्षा चांगले बोलतात. तुम्ही एकतर्फी का बोलताय.
@gopalgangane3303
@gopalgangane3303 2 месяца назад
🎉🎉🎉🎉🎉
@chandrakantjoshi7341
@chandrakantjoshi7341 2 месяца назад
मुद्देसूद भाषण.छान
@user-cq9ev7bd8q
@user-cq9ev7bd8q 2 месяца назад
साहेब मानवता हाच धर्म असतो हिच मा आई जिजाऊ चरणी प्रार्थना ,जय शिवजीराजे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ❤
@sharadbhange9565
@sharadbhange9565 2 месяца назад
नितीन गडकरी साहेब यांना मा.भागवत पंतप्रधान होऊ देत नाहीत हे महाराष्ट्र राज्यातील सर्व सामान्य माणसाला दुःख वाटते. देशातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी एक वेळ मा.आदरणीय गडकरी साहेब यांना पंतप्रधान पद दिले पाहिजे.
@user-tf9ko8ui7y
@user-tf9ko8ui7y 2 месяца назад
🙏💐🙏 जय हो गडकरी सर.
@ShankarraoBhadre
@ShankarraoBhadre 2 месяца назад
नितीन.गडकरी.लय.भारी.खुप.खुप.धन्यवाद.......
@user-qp7vp5xl9f
@user-qp7vp5xl9f 2 месяца назад
फारच सुंदर विचार असतात गडकरी साहेबांचे.त्यांच्या मनात कोणत्याही पक्षा विषयी आकस नसतो.
@nandinibhave
@nandinibhave 2 месяца назад
Excellent 👍👌🎉
@snehalk6483
@snehalk6483 2 месяца назад
Greater than all
@shivajinalawade7587
@shivajinalawade7587 2 месяца назад
खूपच सुंदर मुलाखत
@nwagh5990
@nwagh5990 2 месяца назад
कुठल्याही पक्षाला वाटत नाही हा नेता चांगला नाही तेव्हा त्यांना ठाकरे काय कुनी पण बोलावतील नितीन गडकरी साहेब हे आसे एक नेते आहेत त्यांचे काम चांगले आहे
@mukundgandhi9200
@mukundgandhi9200 2 месяца назад
माझा कट्टाचे सयोंजन कदम किंंवा इतर कोणी तर करावे. पुढील कार्यक्रम छान होतील.
@girishdalvi8985
@girishdalvi8985 2 месяца назад
ज्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीची लोकसभेत स्तुती केली,त्या कंपनीला 16000 कोटींहून अधिकची कामे मिळाली.
@swaradeore2877
@swaradeore2877 2 месяца назад
अतिशय अभ्यासू माणूस म्हणून गडकरी साहेब च आहेत देशाची धुरा दिली पाहिजे.असं व्यक्तीमत्व आहे.
@udaykhare4924
@udaykhare4924 2 месяца назад
साहेब अभिनंदन व अनंत शुभेच्छा
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 2 месяца назад
One of the Best Central Minister of Hon'ble Narendra Modiji who is Pride of Indian Nation. Gadkari Saheb is well known and widely respected Central Minister. Modiji will be PM again on June 4, 2024 from 2029 onwards CM Yogiji will be PM.
@user-nv1vy6ob5o
@user-nv1vy6ob5o 2 месяца назад
100% sir tumhi nivdun yenar
@anandjoshi7541
@anandjoshi7541 2 месяца назад
अभिनंदन आणि शुभेच्छा साहेब.आपण भरपूर मतांनी विजयी व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना .🎉🎉🎉.🙏
@santhnernick6824
@santhnernick6824 2 месяца назад
Nitin Gadkari is Best manus... super aahe
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 2 месяца назад
Outstanding Performances of Modiji and his Team during the last 10 years.
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 2 месяца назад
Modiji is well known for selecting Diamonds like Gadkariji
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 месяца назад
यावेळी इलेक्शननंतर डायमंडचा पत्ता कट करणार पनौती 😂
@shankarswamidayal5070
@shankarswamidayal5070 2 месяца назад
​@@rajnikantgolatkar1363पनौती येणारच नाही.. राहुल गांधीँची कांग्रेस जिनकानार नाही..😂
@shrinivasgunjikar2986
@shrinivasgunjikar2986 2 месяца назад
गडकरी साहेब खूपच छान मुलाखत झाली 🎉🎉
@user-io3hb5cp3p
@user-io3hb5cp3p 2 месяца назад
ग्रेट माणूस नितीन गडकरी साहेब
@seemadesai2205
@seemadesai2205 2 месяца назад
गडकरींनी बरोबर sarcastically विचारलेला प्रश्न असं म्हटलं☝😅
@sureshsalokhe3403
@sureshsalokhe3403 2 месяца назад
Best analysis. Danda. ......
@gajananingole5135
@gajananingole5135 2 месяца назад
नितीन जी गडकरी तुम्ही महाराष्ट्रात कोणत्या ही मतदारसंघात निवडणूक लढविली तरीही तुम्ही निवडून येणारच हे पक्के आहे
@janardhankhoje4992
@janardhankhoje4992 2 месяца назад
गडकरी साहेब, अजित पवार आपल्या पक्षाची विचारधारा पटली म्हणुन आले,की,ईडीपासुन सुटका मिळावी म्हणुन ते आपल्याकडे आले
@user-qq6fi5dq9s
@user-qq6fi5dq9s 2 месяца назад
Great leader❤️
@shankarnanasp8137
@shankarnanasp8137 2 месяца назад
विनम्र पणे तुम्हची हेलदी पत्रकारीका आहे काॽ
@bhushantekale3826
@bhushantekale3826 2 месяца назад
मा.नितीन गडकरी सारखे व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री हवेत
@bipinSpatil
@bipinSpatil 2 месяца назад
महाराष्ट्र चे आण बाण शान आहात आपण ❤तुमचे राजकीय भवितव्य साठी खूप खूप शुभेच्छा 💐
@vimalgujare
@vimalgujare 2 месяца назад
नितीन गडकरी तुम्ही बिनविरोध निवडून याल पण ईतर कार्यकर्ते येतील की नाही यांची गैरंनटी कमी आहे
@anilkadam3129
@anilkadam3129 2 месяца назад
खूप सावधगिरी ने उत्तर देत होतात,कुठेतरी मनाला वाटत की तुम्हाला दिल्लीतून ढोस दिला असेल,पण तुम्ही पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये असाल तर त्याचा आम्हाला आनंद आहे
@sunilprabhu9839
@sunilprabhu9839 2 месяца назад
Subramaniyam Swamy has given biggest dose to BJP high commands..we need such candidates, actually Swachhata Abhiyan is requird within same Party in 2024 mandate...Jay Hind
@user-mb4jm9xg4z
@user-mb4jm9xg4z 2 месяца назад
खर तर गडकरी साहेब तुम्ही पंतप्रधान आसायला पाहिजेत
@pareshagaskar4551
@pareshagaskar4551 2 месяца назад
धन्यवाद गडकरी साहेब🚩🌱🙏🏻
@narharikakde2600
@narharikakde2600 2 месяца назад
मा गडकरी साहेबांना सर्वांनी बिनविरोध निवडून द्यावे अशी माझी अपेक्षा आहे
@krushnakulkarni6147
@krushnakulkarni6147 2 месяца назад
400 + gadakari sir namo again abki baar 400 paar ...Namo Again'❤
@unknownartists3195
@unknownartists3195 2 месяца назад
Shivaji maharaj ki Jay....🙏🏻🙏🏻
@shantilalsonar4371
@shantilalsonar4371 2 месяца назад
ग्रेट इंडियन चॅनल मी स्वतामझा पहिल्या शिवाय झोपत नाही
@Niranjan_Magar3141
@Niranjan_Magar3141 2 месяца назад
गडकरी साहेब आपणांस व आपल्या कार्यास मनापासून आभार ❤❤❤
@pawar8683
@pawar8683 2 месяца назад
गडकरी साहेब आणि महाविकास आघाडी निवडून येणार
@RSVPRis
@RSVPRis 2 месяца назад
पवार लिहितो म्हणजे आघाडी येण्याची "सप्न "च बघणार.शुभेच्छा😅.
@meghanasawant3313
@meghanasawant3313 2 месяца назад
कोकण रोड कधी होणार आघी सांगा,
@rekhagangakhedkar1689
@rekhagangakhedkar1689 2 месяца назад
अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व व वक्तृत्व
@suchith9327
@suchith9327 2 месяца назад
एका प्रख्यात news चॅनेल च्या head असलेल्या माणसाला अश्या प्रश्नामध्ये रस आहे ज्याचे महाराष्ट्राच्याजनतेचे काही देणे घेणे नाही. अशामुळेच स्तर खालावत चालाय... 🧐🧐
@suhasgirme
@suhasgirme 2 месяца назад
Megha engineering bond??
@sanjaykamble6868
@sanjaykamble6868 2 месяца назад
आज गडकरींना तिकीट मिळाल्यामुळे त्यांची भाषा बदलली.
@user-pb3wg5jk5s
@user-pb3wg5jk5s 2 месяца назад
नितीन गडकरी साहेब देशाचे पंतप्रधान व्हावे पूर्ण महाराष्ट्राची इच्छा
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 2 месяца назад
नितीन गडकरी साहेब अतिशय हुशार माणूस आहे त्यांचे.काम.अतिशय.छान.आहे.त्यामचळे ते.१०० टक्के निवडून येणार च
@gopaladamande8649
@gopaladamande8649 2 месяца назад
आपण कायम भाजपचा आणि अंध भक्तांचा विरोधक पण, या माणसाला भावी पंतप्रधान हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो..🎉🎉
@dnyaneshwarchavan9720
@dnyaneshwarchavan9720 2 месяца назад
Aandh bhakkt tujya aai javal yetat vate😂😂😂
@ramparlekar3451
@ramparlekar3451 2 месяца назад
💯 True 💖
@sameerwangade4980
@sameerwangade4980 2 месяца назад
पण मोदी शाह गेम करणार
@amitbhau
@amitbhau 2 месяца назад
जागो जागी चक्कर येऊन पडणारा pm नको, मोदी सारखा फिट माणूसच pm पदावर योग्य आहे.
@user-ni8th6el7u
@user-ni8th6el7u 2 месяца назад
अटलबिहारी वाजपेयीचे विरोधक आता म्हणतात वाजपेयी चांगले होते
Далее
Cuộc đua tại Premier League mùa này kiểu:
00:20
WHY THROW CHIPS IN THE TRASH?🤪
00:18
Просмотров 6 млн
Cuộc đua tại Premier League mùa này kiểu:
00:20