Nonstop Bhimgeete I Dr.B.R.Ambedkar Songs( नॉन स्टॉप भीम गीते) I Marathi Songs l Regional Songs Video Link : • Non-Stop Bhimgeete ( न... If you enjoy this songs please like this video, share and comments.
बाबासाहेबांनी किती मोठा त्याग केला आपल्या साठी़़पन आपले लोक फक्त त्यांच नाव वापरतात ़अजुन ही माटातल पाणी पील म्हणून मरे परेंत मारतात ़आपल्या वर हि वेळ यायला वेळ लागणार नाही ़सावध व्हा ़जो मार्ग दाखविला त्या मार्गाने चाला ़नाहि तर आंबेडकर जन्माला येणार नाही वाचवायला उपकार करा जय भिम नमो बुद्ध 🙏🙏
All time evergreen song 's very beautiful songs. And all true words. Jaybhim jaybharat. Jaysanvidhan. Jayprabuddha bharat. Namo buddhay. Babasahebana koti koti Charansprsh. Buddhism is very best. Bharat mata ki Jay. I love my India.
खरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लोकांसाठी मळा राखला नसता आणि खत टाकुन फुलवला नसता तर काय झाल असत आपल्या मानसाच. बाबासाहेब आम्ही मेलो तरी हे ऊपकार फिटनार नाही. कोटी कोटी प्रणाम
रमाई च मन खुप मोठ होत. त्यांनी आपल्या साठी ऐवढा मोठा त्याग केला. पन जुनी रुढी परंपरा आपली लोक सोडतात का.बाबासाहेबा च्या विच्यारानी रमाई राहील्या मग आपण का रहात नाही. त्यांचा त्याग अठवुन जागरुक व्हावे. जय रमाई. जयभिम
खरच भिम आमचा बाप शंभर नंबरी आहेत. पन आपली लोक. आजुन ही जुनी रुढी परंपरा सोडली नाहि. ज्यांच्य साठी माझ्या भिमान जिवाच रान केल,. मला याच वाईट वाटते. जय भिम .जय संविधान