अश्याच एका संस्कारी मुलीचा जीव अनीस नावाच्या मुलावर आला होता प्रेम म्हणावे का शरीर आकर्षण काही माहिती नाही पण ..शेवट त्या मुलीचा मृतदेह च गावात आला खूण कोणी केला अद्याप कळाल नाही पण शख तर अनीस नावाच्या वर्गमित्रावरच आहे अस तिचे मित्र मैत्रीणी म्हणत आहेत........पण शांत मुली सोबत असे घडल्या वर खूप वाई ट वाटते.... प्रत्येकाने आपापल्या ताईंची मैत्रीणींची काळजी घ्या योग्य ते मार्गदर्शन करा....... शेवटी निर्णय स्वतः चे ........जो तो आपल्या मनाचा मालक.......