धन्यवाद सर, आजपर्यंत आपल्या भूमीकेची वाट पाहत होतो. नुसते 1563 विद्यार्थ्यांचा हा घोळ नाही तर फुटलेला पेपर महाराष्ट्रात आला नाही कशावरून? महाराष्ट्रात तुम्हीच आमच्या आशेचे किरण आहात सर.
Sir khara khup mehnat keli ae amhi ani ekdumach hai sagda vartun education minister ch ata pata nahi, nta cha director chaha pajun gosht end kartoy mahnjhe amhi murkha ahot ka sir evdha hard work karaila ani hai ata hot ahe tar kay guarantee pudchya varshi nahi honar, amche sarva hopes tutle sir 😢
Morden college of science and Information technology taroda (ku) या ठिकाणी एका वर्गात 48 मुले बसले होते , पेपर चालू होण्याच अगोदर सूचना देऊन roll नंबर टाकून घ्यायचा असतो पण यांनी पेपर चालू असताना हे सर्व कामे केले त्यामुळे मुले डिस्टर्ब झाली , time लॉस झाला , पेपर झाल्यानंतर मुले सांगितले, CCTV कॅमेरे चेक केले तरी चालतील सर ,
Please talk to remove 12th marks criteria in neet ug and millions of students dream end because of this grouping criteria in neet ug and millions of students dream end because of this grouping criteria in neet ug 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
सर महाराष्ट्रात असे gress दिलेले मुलं आहेत का? याचा शोध घेतल्या जाणार का? महाराष्ट्रातील कुठे paper link झाल्या चे पुढे आले का ? या वर्षी च्या पेपरची लेवल सोपी/ मध्यम / अवघड यापैकी कशी होती? या पैकी नेमके कारण विद्यार्थ्यांना व पालकांना कळायला हवे ...सर
सर नीत संस्था का रही है कि पेपर नहीं फूटा तो बिहार की पुलिस ने जोवह कैसे तो कोर्ट में चलेंगे ही नहीं क्योंकि जब जिसके यहां चोरी हुई है वह का रहा है कि मेरी यहां चोरी ही नहीं हुई तो कोर्ट कैसे चलेगीऔर यह कैसेपुलिस हरर जाएगी उल्टी बोलेंगे कि फोकस कैसे बनाया हुआ है इस पर पूरा स्पष्टीकरण होना चाहिए
मोठ्या मनाने मान्य करा की या वर्षी paper level easy होती आणि cut off जास्त येणार होता..1600 मुले वजा करून टाका आणि result observe करा...उगाच mahrashtra मध्ये काही झाले नसताना re NEET का घ्यायची...मुलांच्या mental health cha थोडा तरी विचार करा...त्या 1600 मुलांचे काय करायचे ते करा...No reNEET