@olakhbhashechi
नमस्कार,
मी स्नेहा परब स्वागत करते आपल्या सगळ्यांचे ओळख भाषेची या चॅनेल वर. सदर चॅनेल वर कोरियन भाषा आपल्या मायबोली मधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवली जाते. खाली दिलेल्या लिंक वर click करून एक लेक्चर बघून घ्या आणि त्यानंतर ठरवा की या प्रवासात आम्हाला सोबत करायची की नाही ते,
korean vowel : • Lesson 2 | Korean Basi...
जर लेक्चर आवडले तर चॅनेल ला शेअर करायला विसरू नका...जेणेकरून गरजु विद्यार्थिपर्यंत सदर चॅनेल पोहचू शकेल.
धन्यवाद,
24 авг 2024