भारता मधे सद्या content creator like insta reels, youtuber etc हे खूप झाले आहेत... आणि यात मराठी मुलं खूप पुढे येत आहेत... या क्षेत्रा बद्दल आम्हाला माहिती द्या.. यांच्यातील आव्हाने, चांगल्या वाईट गोष्टी आणि त्यांचं वैयक्तीक आयुष्य या बद्दल ऐकायला आवढेल... जमलं तर orange juice gang यांना बोलवा... खूप छान उपक्रम करताय...चालू द्या...
Feeling very proud of you. एक मराठी मुलगी इतक्या चांगल्या प्रकारे असा बिझनेस चालवते आहे, ही अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे. पुढील वाटचालीसाठी खूप सार्या शुभेच्छा 🙏🏻
Great going Neha..proud of you. The level of efficiency of her services,her dedication towards this work and proper communication with clients for complete cleaning is noteworthy.
जबरदस्त..अभिमान वाटतो... खूपच मस्त.. मलाही आता माझं घर साफ करायचं असल्यास मी तुम्हाला contact करेन... मराठी पाऊल पडते पुढे... आनंद झाला.. माझ्याकडून खूप साऱ्या शुभेछ्या...
Oddवाटा ही एक उत्तम सिरीज आहे तुमची.. उद्योजकांना प्रोत्साहन, त्यांच काम आमच्यापर्यंत पोहचवणे असेल किंवा नव्या उद्योजकांना प्रेरणा देणं... अशी 3 कामं लीलया पार पाडताय तुम्ही ❤️
खूप छान.. तुमच्या बिझनेस इन्फोर्मेशनमुळे अनेक तरुण पिढीला प्रेरणा मिळेल आणि ते इतर अनेक प्रकारचे व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतील.. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..
Interview Varad giri sir. He is a herpetologist/scientist. He is based in Pune. He is a fantastic person and an inspiration in an lesser explore field of scientific research.