Тёмный

Omee Kalani-Ajit Pawar:सक्रिय राजकारणात नसूनही Ulhasnagarमध्ये ताकद राखणाऱ्या Pappu Kalani चा इतिहास 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 229 тыс.
50% 1

#BolBhidu #PappuKalani #AjitPawar
पप्पू कलानी, ते नाव ज्यावर खुनाचे डझनभर आरोप झाले, ज्याच्यासाठी जेलमधून निवडून येणंही अवघड नव्हतं, ज्याच्यावर एकाही खुनात थेट समावेश असल्याचा आरोप सिद्ध झाला नाही आणि ज्याच्या नावाभोवती आजही उल्हासनगरचं राजकारण फिरतं. सध्या पप्पू कलानीचं नाव पुन्हा चर्चेत आलंय, ते राजकीय भेटीमुळं. पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी यानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उल्हासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर पंचम कलानी सुद्धा उपस्थित होत्या.
या भेटीनंतर चर्चा रंगली पप्पू कलानी कुटुंबीय अजित पवार गटाला पाठिंबा देणार का ? दोन आठवडे आधी अशाच चर्चा कलानी कुटुंबीय शरद पवार गटाला पाठिंबा देणार का अशा रंगल्या होत्या, ज्याचं कारण ठरलेलं आमदार रोहित पवार यांनी कलानी कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट. पप्पू कलानी सुरुवातीपासूनच शरद पवारांचा निकटवर्तिय म्हणून ओळखला जातो, पण सध्या त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा नेमका कुणाला हा प्रश्न ऐरणीवर आलाय, ज्याचं कारण आहे पप्पू कलानीची ताकद. ही ताकद समजते पप्पू कलानीचा इतिहास जाणून घेतल्यावर. हाच इतिहास पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 218   
@kartikmore9228
@kartikmore9228 11 месяцев назад
एक साधा गुन्हा दाखल झाल्यावर सामान्य तरुणाला सरकारी नौकरी सुद्धा मिळत नाही आणि डझनभर हत्यांचे गुन्हे असलेले राजकारणी जेलमध्ये राहून आमदार खासदार होतात.....वाह रे भारत
@prathamesharage
@prathamesharage 11 месяцев назад
Gunha siddh zala trach milat nahi nokri ..😅
@shree3315
@shree3315 11 месяцев назад
Vote dya sharad pawar ani gundachya party la. Mg kay ghanta milnar
@nikhilpatinge8498
@nikhilpatinge8498 11 месяцев назад
लोकशाही.....दुसर काय..... त्यात आपले कायदे......खूपच अप्रतिम
@jitendramane8259
@jitendramane8259 11 месяцев назад
​@@Aj-cc9fc एकमेकांची माप काढण्यापेक्षा चांगल्या उमेदवार निवडून द्या
@Vishwanath530
@Vishwanath530 11 месяцев назад
​@@Aj-cc9fckhare bolayala shik.. 100 cr vasooli wala..😂😂
@rushikeshsinhasan2691
@rushikeshsinhasan2691 11 месяцев назад
काहीही म्हणा पण गुन्हेगार लोकच निवांत राहू शकतात... सामान्य लोक कायमच भीतीच्या सावटाखाली जगतात...
@yogeshjadhav7773
@yogeshjadhav7773 11 месяцев назад
आमच्या च मराठी मंत्री, खासदार, आमदार मराठी लोकांनिच.परप्रांतियांना महाराष्ट्र राज्य च्या मराठी माणसाच्या छातीवर बसवले .
@rahulghorpade9458
@rahulghorpade9458 11 месяцев назад
M
@EinsteinKO
@EinsteinKO 11 месяцев назад
आपले राजकारणी जर मराठी अस्मिता राखून वागले तर पोलीस अश्या टपोरी लोकांच्या g*ndivar फटके मारून भर चौकात धिंड काढतील.
@rushabhgaikwad1395
@rushabhgaikwad1395 11 месяцев назад
उल्सनगर बाजूला अंबरनाथ आहे... तिथे नरेश दादा गायकवाड यांची शुद्धा story दाखवा king of अंबरनाथ 👑👑👑
@deepakd131
@deepakd131 11 месяцев назад
नरेश दादा पाहीजे होते...😢
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 11 месяцев назад
​काय जाल होत त्याना
@mayureshthakare3342
@mayureshthakare3342 11 месяцев назад
Yes
@ANUBadshahbhai
@ANUBadshahbhai 11 месяцев назад
नरेश दादा गायकवाड म्हणजे ठाणे जिल्ह्याचा भिमाचा ढाण्या वाघ
@garja_maharashtra
@garja_maharashtra 11 месяцев назад
😂🤣🤣🤣
@utu986
@utu986 11 месяцев назад
महाराष्ट्र चा शहरी भाग परप्रांतीय गुंडाचा हातात गेला... मराठी माणसाने आता शहर आपल्या ताब्यात घ्यायला हवी
@utu986
@utu986 11 месяцев назад
म्हणजे pappu कलानी ला शरद pawar chya आशीर्वादे होते
@vkwagh2738
@vkwagh2738 11 месяцев назад
fadanvis cha pan ashiravad hota ashirvad he visaralat tumhi
@Naorkhh
@Naorkhh 7 месяцев назад
​@@vkwagh2738fadnvis jya divsshi gundegiri var utrel na tya divsshi pasun pawar thakrey disnar nahi Maharashtra madhe 😂😂
@vkwagh2738
@vkwagh2738 7 месяцев назад
@@Naorkhh bhari re bhava khup majja vatate tula neta gundgiri karnar tar. Gulam banaychi house aahe tumhala.
@deepaknikam4798
@deepaknikam4798 6 месяцев назад
Gund ganpat gaykwad la Fadtusacha aashirwad aahe ki, Aani yach pappula bhetayla Bjp wale gele ki, To mahatma Gandhi honar, Ware aandh bhakat,
@Mahendrabhoir-p4h
@Mahendrabhoir-p4h 11 месяцев назад
दिघे साहेबांनी कलाणी ची वाट लावली होती
@yoddha-thewarrior2640
@yoddha-thewarrior2640 11 месяцев назад
दिघे साहेब ह्यांच्या समोर कोणचं टिकला नव्हता.
@Probho08
@Probho08 11 месяцев назад
साहेबानं समोर सगळे झाटू होते
@varhaditales
@varhaditales 11 месяцев назад
परप्रांतियांना इतके माजू देणारे आपणच आहोत. लाथेखाली ठेवण्याऐवजी आपण यांना डोक्यावर बसवले आणि आता हे तिथून मुतत आहेत
@user-wk4cx9rh9v
@user-wk4cx9rh9v 11 месяцев назад
अशा लोकांना राष्ट्रवादीचं तिकीट देते, लोकांनो विचार करा, आपलाही खून होऊ शकतो.. सावधान 👏🏻
@mr.indian4875
@mr.indian4875 11 месяцев назад
😅 yeda aahe ka lvdu
@ariphshaikh7147
@ariphshaikh7147 11 месяцев назад
Bjp mde sagle gumhegar ahet chyutya😂
@vikramjadhav6287
@vikramjadhav6287 11 месяцев назад
Mg pm pn Gujarati aahie. 2024 made jaga dakhau tya Gujarati la....jay maharashtra
@rv3813
@rv3813 10 месяцев назад
Ncp national corrupt party
@king-mv3li
@king-mv3li 9 месяцев назад
​@@ariphshaikh7147aatankwadi shant rahe
@nikhildongare9434
@nikhildongare9434 11 месяцев назад
वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची सुद्धा अशीच स्टोरी आहे , ती सुद्धा दाखवा
@sahilkailashgaikwad6576
@sahilkailashgaikwad6576 11 месяцев назад
BVA
@ANUBadshahbhai
@ANUBadshahbhai 11 месяцев назад
त्या माणसाला तोडणय
@bunty2591
@bunty2591 11 месяцев назад
Main tr Bhai thakur ahe tyacha bhau
@simbasg5843
@simbasg5843 7 месяцев назад
Bhai thakur 🔥
@dineshpardeshi6847
@dineshpardeshi6847 11 месяцев назад
सर्व गोष्टीना एकच माणूस कारणीभूत शरद पवार
@maheshsakore2124
@maheshsakore2124 11 месяцев назад
Kalayug cha राक्षस आहे शरद खान पवार muslim ban chuka h ye Sharad Khan
@viplovezoad5523
@viplovezoad5523 11 месяцев назад
सिंधी माणूस = गुन्हेगारी , खूप जवळचा संबंध आहे आमच्या शहरात पण
@Vikaskate-sh9me
@Vikaskate-sh9me 11 месяцев назад
Kont shahar
@baldwiniv2858
@baldwiniv2858 11 месяцев назад
habibi come to ulhasnagar its better than any marathi area☺️🥰😍😘
@Rahul-mt1dy
@Rahul-mt1dy 11 месяцев назад
@@baldwiniv2858 ulhasnagar marathi ch ahe lavdya
@ANUBadshahbhai
@ANUBadshahbhai 11 месяцев назад
​@@baldwiniv2858🤣🤣🤣🤣 marathi ni dila rahayla pn aaj ahet
@EinsteinKO
@EinsteinKO 11 месяцев назад
​​@@baldwiniv2858aee bh*karchot. You cow*rds came running here from pakistani attacks and were at our mercy. Your women, forefathers were given shelter by Marathas. Auk*t मध्ये रहा. पळपुट्यांनी माज करू नये.
@rt87817
@rt87817 11 месяцев назад
मित्रा उल्हासनगर हे आधी पासून आहे इतिहासात सिंधी आता आलेत त्यांनी काही स्थापना केली नाही उलट सगळं इलिगल बांधकाम केली
@jitugoklani3406
@jitugoklani3406 7 месяцев назад
Kisi b community ke khilaf kuch b bolne se phle socha karo
@VijayThorat-c1o
@VijayThorat-c1o 11 месяцев назад
शिवसेना नगरसेवक उमेदवार रमाकांत चव्हाण साहेब अमर रहे🚩 🌹🌹भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹
@Akshay__5655
@Akshay__5655 11 месяцев назад
भावपुर्ण श्रध्दांजली 💐
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 11 месяцев назад
शरदाच चांद अश्या लोकांच्या पाठीशी नेहमी असतो . महाराष्ट्रची वाट लावली
@user-ov7ky6tj10
@user-ov7ky6tj10 11 месяцев назад
गप रे बामना😂
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 11 месяцев назад
@@user-ov7ky6tj10 तुमसे नही होगा मुन्ना जा बाप को लेके आ ,नाजयज .
@user-ov7ky6tj10
@user-ov7ky6tj10 11 месяцев назад
@@aniketjoshi4346 गप रे बामणा 10 जणांनी काढलेला तुला
@Jay-8252
@Jay-8252 10 месяцев назад
​@@user-ov7ky6tj10ya pawar gharanya ni Ashi pn tr vat lavli Maharashtra chi ajun ky pahije tula ...
@Expers493
@Expers493 11 месяцев назад
परप्रांतीयांना मराठी माणसांनीच डोक्यावर घेतले 😢
@sainathsomane
@sainathsomane 11 месяцев назад
Reality 100%
@simbasg5843
@simbasg5843 10 месяцев назад
Are pan te sindhi aahe Bharatat te kuthe hi rahu shaktat. Karan tyancha sindh prant Pakistan la denyat aala aahe. Ho pan he nakki aahe ki dokyawar amhich basawla aahe
@Royal_5665
@Royal_5665 10 месяцев назад
@@simbasg5843त्यांच्या बायका लई सुंदर असतात दिसायला म्हणून आपले लोक त्याना डोक्यावर घेतात
@rajkhair3839
@rajkhair3839 10 месяцев назад
​@@simbasg5843 kuthey nahi rahu shakat tee jar apan tharavala pratek rajya chya vaykti ne tharavala tarr tynchaa rajya gela tarr hakalunn lavaayachaa tynna tyncha rajya sambhalata ny ala tar hite amchya rajyattyeun amhala shikvayachaa nahii
@hiteshrohra2991
@hiteshrohra2991 7 месяцев назад
​@@simbasg5843Bhai itni nafrat kyu karte ho ?
@SHUBHAMYADAV-or1du
@SHUBHAMYADAV-or1du 10 месяцев назад
ऊल्हासनगर एक ऊत्तम ऊदाहरण आहे की आपल्याच मातीत बाहेरुन येऊन आपल्याच संक्रुती व भाषा कशी संपते 😢😢 आज ऊल्हास ला एवढी घान करुन ठेवली आहे
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 11 месяцев назад
पाठिंब्या हा जनतेचा आसतो जनता मतदान आले कि 500-1000 घेऊन मतदान करता हे जनतेला कळल पाहिजे
@SandipChavan-ih1dl
@SandipChavan-ih1dl 11 месяцев назад
पवार कुटुंबाने अजुन किती चांगली कामे केली पाहिजेत..
@vasuwankhede3354
@vasuwankhede3354 11 месяцев назад
मराठी माणसाचा खरा शत्रू.......शरद पवार
@Jay-8252
@Jay-8252 10 месяцев назад
Ani Maharashtra cha pn bhawa toch ahe
@Vishwanath530
@Vishwanath530 11 месяцев назад
NCP + Congress = 💯 Gunhegari..
@Royal_5665
@Royal_5665 10 месяцев назад
उल्हास नगरचा famous डॉन होता कलानी. पाकिस्तानातील Sindh प्रांतातील हे खत्री लोक महाराष्ट्रात आले आणि पाकिस्तानातील Punjab , Jhang , Multan मधील खत्री लोक दिल्ली , हरियाणा , UP मधे Mona Punjabi (बिना पागडीवाले किंवा नॉन-सीख) या नावाने सेटल झाले. मुंबई च्या bollywood मधे 80-90% लोक हे "पंजाबी खत्री" आहेत
@AkkyaBhaiking-tr2nk
@AkkyaBhaiking-tr2nk 10 месяцев назад
पप्पू कलानी उलहासनगर मधे आजही फिरतोय साडगा पैसा आज हि चालतो आणि आज हि पप्पू कलानी ची हवा तशीच कायम हे व्हा रे सरकार पैसा असला तर माणूस काहीही करू शकतो हे मात्र खर आहे
@rajansalunke7831
@rajansalunke7831 10 месяцев назад
परप्रांतीयांच्या जवळ मराठी माणसा पेक्षा जादा जमीन आहे. ती कशी मिळालेली आहे त्यांचे अनेक किस्से आहेत. कांदिवली येथे U.P. वाला ठाकूर कडे देखील अफाट जमीन आहे. मराठी माणूस कायद्याने चालतो त्याचेच सर्वात जास्त नुकसान झाले आहे.
@adventurousmumbaikar1949
@adventurousmumbaikar1949 11 месяцев назад
South Indian shindhi Gujarati marwadi bhaiya lok ya sagle Maharashtra madhey yeun kasey mhotey kase hotat yala apan Marathi lok jimedar ahey
@Amit-xk8jx
@Amit-xk8jx 5 месяцев назад
Pappu Kalani ❤❤❤ Dil se hai aap ko salaam
@vinodborde9954
@vinodborde9954 11 месяцев назад
*निःशब्द मुंबई चे मक्तेदारी घेतलेले ठाकरे कुटुंब नी मराठी माणसाची वाट लावून बकल पैसा जमावाला आणि मराठी माणूस ला चाळी खाली करून करून हाकलून दिलें तरी डोळे उघडेणा* 😢
@Earthquake91
@Earthquake91 11 месяцев назад
mag konala mat deu sang tu !! BJ party l a?
@suyogsalunke7640
@suyogsalunke7640 11 месяцев назад
​@@Earthquake91NOTA
@rajkhair3839
@rajkhair3839 10 месяцев назад
​@@Earthquake91 mns
@53jadhavsuresh
@53jadhavsuresh 11 месяцев назад
आधुनिक जाणता नेतृत्वावर पण प्रकाश पडला. जय लोकशाही
@mayurtare7991
@mayurtare7991 10 месяцев назад
उल्हासनगर ची स्थापना करण्यात आमच्या स्थानिक भूमी पुत्र आगरी समाजाच्या जमिनी घेऊन आमच्या जागा जमणीवर स्थपणा केली आहे ulhasnagar chi
@rv3813
@rv3813 10 месяцев назад
Mumbai nalasopara nagsopada vasai la sab yahi aahe
@tigergroupulhasnagaradyaks1486
@tigergroupulhasnagaradyaks1486 11 месяцев назад
अंबरनाथ विधानसभा 141भाग उल्हासनगर 4 नंबर 5 नंबर चा भाग पन महानगरपालिकेमध्ये येतो...
@Minecraftgaming.boyz.
@Minecraftgaming.boyz. 11 месяцев назад
Maruti jadhav king of 10 chawl,subhas tekadi
@kalyankumarbirajdar
@kalyankumarbirajdar 11 месяцев назад
Height 6.5? He is not even 6ft
@sunilk1236
@sunilk1236 11 месяцев назад
चिन्मय भाऊ असल्यावर कोणती पण स्टोरी ऐकू शकतो 😘😘😘
@adityamali9844
@adityamali9844 11 месяцев назад
दुष्ट दुर्जनांचा कैसी घडे लोकसेवा उघड दार देवा आता उघड दार देवा.
@the...devil..
@the...devil.. 11 месяцев назад
Maharashtra cha durdaiva aahe he ....aase aamdar khasdar nivdun yetat
@EinsteinKO
@EinsteinKO 11 месяцев назад
जी पळपुटी लोकं पाकिस्तान्यांच्या हल्ल्याला घाबरून इथे आली, त्यांना मराठ्यांनी शरण दिली. आणि मग आपल्यावरच अशी मग्रुरी? 😂
@the-nikhil8502
@the-nikhil8502 11 месяцев назад
Mumbai madhe Marathi mansa nahit ka hya sindhi mansa chi itki power aahe
@viplovezoad5523
@viplovezoad5523 11 месяцев назад
दाबा या मराठी द्रोही लोकांना
@JayShriKrishna.864
@JayShriKrishna.864 11 месяцев назад
उल्हासनगरला ये बाबा
@the-nikhil8502
@the-nikhil8502 11 месяцев назад
@@JayShriKrishna.864 Maharashtra madhe ch aahe bhau te pn
@king_111.
@king_111. 11 месяцев назад
​@@the-nikhil8502ulahasnagarla sindhi lok jast ahet bhava
@baldwiniv2858
@baldwiniv2858 11 месяцев назад
​@@the-nikhil8502bhava tula regional politcs nahi mahit ulhasnagar area chi me lahan asta na afva pasarli hoti ki pappi kalani dar friday la konacha tari muder karto khup khauf hota
@Aditya-tx8is
@Aditya-tx8is 10 месяцев назад
प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हाधिकारी असतो तो सर्व संभयतो मग एकाच जिल्ह्यासाठी आमदार आणि खासदार का बर, आणि आमदार खासदार यांची पेन्शन बंद का होत नाई या वर बोल भिडू ने टीम ने व्हिडिओ बनवावा कृपया
@globantteam3069
@globantteam3069 11 месяцев назад
Ya Saglat eka nalakay ani khup haramlhor mansach naav pudhe yet..... Sharad Wakadtondya Pawar
@Nextgenminds
@Nextgenminds 11 месяцев назад
उल्हासनगर मध्ये आज ही मराठी भाषेत पाटी लावत नाही अपवाद काही दुकान सोडली तर
@nileshpatil3962
@nileshpatil3962 11 месяцев назад
USA brand.......Ullhas Nagar State Association 😂😂😂
@prashantshingare5168
@prashantshingare5168 11 месяцев назад
महाराष्ट्राच्य्या एकूण बजेट पैकी प्रशासनावर किती रुपये खर्च होतात? त्या तुलनेत नोकरशाही काम करते काय? या पारश्वभूमीवर कंत्राटी नोकर भरती योग्य का अयोग्य याच्यावर व्हिडिओ बनवा?
@SwanandNews
@SwanandNews 11 месяцев назад
सुरेश बहादुर नाही बुधरमल कलानी
@nileshmore1911
@nileshmore1911 11 месяцев назад
रणजित चुगळे, अकोला यांच्यावर विडिओ बनवा
@GAMING_WITH_RAYQUAZA
@GAMING_WITH_RAYQUAZA 11 месяцев назад
अरे बन्धू। सिंधी लोकांनी नाही,आगरी कोळी लोक इथले मूळ रहिवासी आहेत.
@user-jz4cr8ni6b
@user-jz4cr8ni6b 11 месяцев назад
Ulhasnagar ❤
@indianmusiccompany7946
@indianmusiccompany7946 10 месяцев назад
Nashik la Pawan nagar...Cidco mdhe Bunglow hota yaacha ... Sune cha murder & Nokarane Sucide ashya ghatnya Ghadlya hotya gharat 🥲
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 11 месяцев назад
Bbartat Sindhi colonies kasha tayar zalya ....?????
@mayureshdhage1494
@mayureshdhage1494 11 месяцев назад
Ek no mahitii dilii bhava
@manojchandane5158
@manojchandane5158 11 месяцев назад
उल्हासनगर❤
@VinayParsnaniLive
@VinayParsnaniLive 11 месяцев назад
Bro knowledge and information galat mat share karo !! Pakistan se nahi aaye !! Pakistan and India both was British India !! We sindhi's are from British India..!!
@commoner_4410
@commoner_4410 10 месяцев назад
Virarchya Bhai Thakur var ek video banva
@manishsurve.2801
@manishsurve.2801 11 месяцев назад
माननीय अजित दादा पवार ह्यांचा मुख्यमंत्री म्हणून आता बोल भिडू सुद्धा ऊलेख करत आहे जरा description जाऊन वाचा
@vaibhavvekhande1811
@vaibhavvekhande1811 11 месяцев назад
शहापूर तालुक्यात आज अजिदादांनी माजी आमदार बरोरा यांची भेट घेतली यावर व्हिडिओ बनवा बोल भिडू
@kaveripawar3732
@kaveripawar3732 11 месяцев назад
😢😢
@ravithorat-ym5vw
@ravithorat-ym5vw 10 месяцев назад
Maruti jadhav daha chowk
@prashantgirbide8011
@prashantgirbide8011 11 месяцев назад
Naresh gaikwad ambernath yanchya vr ek video banva.....
@santoshm2008
@santoshm2008 11 месяцев назад
सामान्य गुंडाला कशाला हिरो बनवताय... मी तुमचा कट्टर फोल्लोवर आहे.... नका अशे थुरकट विषय घेऊ... संपूर्ण शहराची वाट लावून ठेवलीये, गुंडारिगीच वातावरण निर्माण झालंय. चांगले चांगले लोकं शहर सोडून चाललेत आजू बाजूच्या शहरात स्थायिक होताहेत... खूप दादागिरी वाढली आहे शहरात, ह्याचं श्रेय ह्यांनाच जातो... दारू प्यायला मुलांना पैसे देऊन पुढची पिढी वाया जातीये.
@rajkhair3839
@rajkhair3839 10 месяцев назад
Barabar bolla bhava😒😡 correct
@ashwin5872
@ashwin5872 10 месяцев назад
Internet chi information kadhta jara ground zero var study karat ja re
@shrikantnangare7835
@shrikantnangare7835 11 месяцев назад
Khup chaan bhava
@getbacktobasics8041
@getbacktobasics8041 9 месяцев назад
Naresh gaikwad of ambernath...!!! ek story tyanchya var pan banava.
@shree3315
@shree3315 11 месяцев назад
Ajun kahi dewsat marathi mnsachae khun kart firtil ani amhi nivdun tyach lokana detoy je aapla jiv ghayala lagech tayar ahet. Laj vat t nahi mh evdha tkun delela ahe ki je kasai marathi mnsacha khun krtayt to party mnje ncp la vote detayt
@harshadsharma3450
@harshadsharma3450 11 месяцев назад
Pawar ashlech mansa shodtat je marathyana opposite jatat
@Maharaj-hf7gz
@Maharaj-hf7gz 11 месяцев назад
मारुती जाधव ला पप्पू कलानी खूप घाबटायचा
@EinsteinKO
@EinsteinKO 11 месяцев назад
उंची 6.5 ft?? 😂 #bolbhidu views मिळवायला कुठल्याही थराला जाऊ लागलाय आणि खोट्या गोष्टी सांगायला लागलाय आता 🤦🏻‍♂️ अमराठी टपोरी लोकांना का हीरो बनवताय?
@dhananjaykhairnar1087
@dhananjaykhairnar1087 10 месяцев назад
Ambernath cha pan rajkaran dakhva
@omkarjadhav4429
@omkarjadhav4429 11 месяцев назад
Kara ajun baherchyana moth. Asach chalu rahil tar baherche lok ithe yeun apl samrajya nirmaan kartil. Marathi manus jaga ho 🙏
@rajansalunke7831
@rajansalunke7831 10 месяцев назад
दादा सध्या tari, परप्रांतीयांच्या जवळ मराठी माणसा पेक्षा जादा जमीन आहे. ती कशी मिळालेली आहे त्यांचे अनेक किस्से आहेत. कांदिवली येथे U.P. वाला ठाकूर कडे देखील अफाट जमीन आहे. मराठी माणूस कायद्याने चालतो त्याचेच सर्वात जास्त नुकसान झाले आहे.
@rajansalunke7831
@rajansalunke7831 10 месяцев назад
मुंबई आणि उपनगरात परप्रांतीयांच्या जवळ मराठी माणसा पेक्षा जादा जमीन आहे. ती कशी मिळालेली आहे त्यांचे अनेक किस्से आहेत. कांदिवली येथे U.P. वाला ठाकूर कडे देखील अफाट जमीन आहे. मराठी माणूस कायद्याने चालतो त्याचेच सर्वात जास्त नुकसान झाले आहे.
@ashokmokashi1843
@ashokmokashi1843 5 месяцев назад
अभ्यास पूर्ण माहिती देत जावी, तुमचा वीडियो पहातो म्हणून कही ही सांगू, नका,👎👎👎👎
@pamogurnani4629
@pamogurnani4629 10 месяцев назад
Such Hardcore Criminals like Khooni Haftakhor Tadipar Parivar Gang should be thrown out of Power and City so that Citizens can Live Peacefully. "Team of Kaminas" ko Election mein Harao aur Shahar se bhagao.
@DhirajGade-i9q
@DhirajGade-i9q 11 месяцев назад
Sarv netyana mahit aahe ..he.... paraprantiy.... Marathi....manasacha....doejad.,jhala...aahe.....udya....he... paraprantiy...udyaa...he...up...Wale... Gujarati...bhayakar....roop...ghetil....pan..ek...maharatracha..ya..gambhir....vichayavar....bolat.....nahi....hi...aahe...bjp...chi..........power......tar...velich...savadhan...hva....jai.. bhim.. Jai shivaray
@swanandkanawade3230
@swanandkanawade3230 11 месяцев назад
Yeah Mera Bharat
@SunderPuneNews
@SunderPuneNews 10 месяцев назад
याला पर्याय म्हणुन कर्ण पिश्शच चा वापर करतात
@ravikchandwani2951
@ravikchandwani2951 11 месяцев назад
Only one man
@rajeshgore1933
@rajeshgore1933 10 месяцев назад
हा vdo पप्पू कलानीला उजाळा देणारा त्याचाच sponsered paid vdo आहे असे वाटतेय. बऱ्याचदा बोल भिडू राष्ट्रवादिस झुकते माप देताना दिसतात. फारच manipulated vdo असतात. ज्ञानवर्धना पेक्षा जनतेच ध्यानवर्धन(प्रायोजकांसाठी) अधिक करणारे वाटतात.
@shrikantraut2012
@shrikantraut2012 11 месяцев назад
बोल भिडू स्तर घसरत चालला तुमचा , विषय तरी नीट निवडा ,
@GAMING_WITH_RAYQUAZA
@GAMING_WITH_RAYQUAZA 11 месяцев назад
भाजपचा सुपda साफ होईल,उल्हासनगर मधून,आशेळे,मानेरे 1,2,3,4,5मधुन् वंची त सपोर्ट करेल शिवसेना ठाकरे मूळ शिवसेनेला
@Dream11851
@Dream11851 10 месяцев назад
😂😂😂
@alaxthomessttifenbisler529
@alaxthomessttifenbisler529 10 месяцев назад
Papau Kalani khup motha don ahe to saglya bhai netya lokana lavdya var marto pn kharach khup bhari manus ahe tyaach dokh khup fast ahe Ani tyachya kamchi style vegli ahe
@sujalgamer33
@sujalgamer33 9 месяцев назад
Ha amchya yatla hay
@Marathi_Viral
@Marathi_Viral 11 месяцев назад
बाबू बँड बाजा मुव्हीचा रिव्हिव बघायला आवडेल
@EinsteinKO
@EinsteinKO 11 месяцев назад
#YCPawar had slapped the daylights out of him 😂
@sunilsomani4636
@sunilsomani4636 7 месяцев назад
👍🏻👍🏻
@harshal2182
@harshal2182 10 месяцев назад
असे व्हिडिओ अपलोड करून तुम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी लां प्रोत्साहन देत आहात हे व्हिडिओ पाहून जवान मुलं ह्याच गोष्टींकडे लक्ष केंद्रित करू शकतात मुलांना करियर क्षेत्र बिस्नेस ideas तुम्ही दिले पाहिजे
@siddharthmane4375
@siddharthmane4375 5 месяцев назад
Pahila gunha kelyavar tyala sthanik marati porani hanla pahije hota mhanje parat kontya Parprantiyachi himmat jhali nasti................... Aplech Janate Raje tyachya pathishi hote, ajun pan Ajitdada, Rohit Pawar eka Marathi mansachya marekaryala ghari jaun bhet ghetat hya peksha ghanerdi gosht kay asu shakte.......>>>
@Prajkta-Bhoir
@Prajkta-Bhoir 11 месяцев назад
कोण नाय घाबरत त्याला उल्हासनगर मध्ये , कुमार आयलानी रियल हीरो आहे उल्हासनगर चा.
@Expers493
@Expers493 11 месяцев назад
आता त्याला उडवून घेणार का? मराठी घ्या अंगावर 😅
@Prajkta-Bhoir
@Prajkta-Bhoir 11 месяцев назад
@@Expers493 तुज्या आईचा ठोक्या आहे ना तो 🤣
@ManishPatil-k5p
@ManishPatil-k5p 11 месяцев назад
तुला खूप नॉलेज आहे 😂
@gds...6972
@gds...6972 7 месяцев назад
बोल भिडू आता फालतू विषय घेत आहेत.... दर्जा ढासळतोय....लोक विषयच भारी ला support करायला लागली आहेत...
@SunilPawar-xp6kl
@SunilPawar-xp6kl 10 месяцев назад
Mhnje he sagla Sharad Pawar ni kela aahe....
@7755sAc
@7755sAc 11 месяцев назад
Ulhasnagar hya lokanni vasvl ?
@kingshivba365
@kingshivba365 11 месяцев назад
SP ne saap pallet
@pankajrayate9681
@pankajrayate9681 10 месяцев назад
Rajkarni lok he gundach astat....!
@saurabhgaikwad6031
@saurabhgaikwad6031 11 месяцев назад
kaahi divasani maharshtra cha sudha palestine hoonar aaahe yaa parpranti lokan mule
@NCLK52
@NCLK52 10 месяцев назад
1972 sali papu Ani dunichand CHM college che student hote.
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 11 месяцев назад
*रियल डॉन!*
@chetan4055
@chetan4055 11 месяцев назад
Suparibaaz bol bhidu 😂😂
@maheshsakore2124
@maheshsakore2124 11 месяцев назад
Ha shard khan kadi maranar h mahit nhi lavkar mela पाहिजे हा शरद खान पवार
@जीनाइसिकानामहै
@जीनाइसिकानामहै 10 месяцев назад
वाईट केलेलं तेल मीठ लावून सांगतात काही चांगले कामे पण केले आहेत. ते कोणी सांगत नाही.
@satishduseja5585
@satishduseja5585 10 месяцев назад
Sindhi lokani aple sarv. Mall mata. Soron ale bharatat. Ani nirwaasi konala mantos Sindhi Punjabi. Lok anche. Je. Hindu darma sathi tyag kele re
@ytdarkknightgaming5261
@ytdarkknightgaming5261 10 месяцев назад
Papu kalani LA bhai thakur ne yiun ulhasnagar LA yeun marla hota 😅😅😅
@B-PatilKing
@B-PatilKing 10 месяцев назад
😂😂😂😂pappu
@hammer573
@hammer573 11 месяцев назад
शरद पवार चा हात होता कलानी च्या ङोक्यावर
Далее
БЕЛКА РОЖАЕТ? #cat
00:21
Просмотров 824 тыс.