Saccha nahi dada.....Aaj Rana Patil NCP madhe asta tar saglyat pahila ha Omraje Shinde gatat gela asta.... Hyala Uddhav Thakare baddal kahi lene dene nahi....
@@kharaderahul Ass khi nhi bhava......tss ast tr omraje 2019 lach dusrya pakshat gele aste Kiva Rana patlala bjp mde yyla virodh kela asta......omraje aaj je khi ahet te thakre parivar mule ....mhnun te eknisht ahet
राणा दादा तुमचा स्वभाव एकदम संयमी आहे तुमच्या हातून चांगल काम घडो ही प्रार्थना समोरचा व्यक्ती आपल्या ला अपशब्द बोलत असताना काही n बोलता किंमत दिली नाही!!
आमदार साहेब तुम्ही शेतकऱ्यांना आणि विमा कंपनीने अतिशय योग्य प्रकारे समजून सांगितल्या धन्यवाद प्रत्येकाने आपापली संस्कृती पाळली पाहिजेच हा ज्याची ज्याचा प्रश्न आहे आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे पण शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगलं लक्ष द्यावे हीच विनंती सर्वांना