सुंदर मुलाखत, सुंदर सुकन्या आणि सुंदर अमृताराव..अमृता राव ना पाहून पूर्वीचे दिवस आठवले.. खूप छान बातम्या read करायच्या त्या दूरदर्शन वर... सुकन्या, तुझी वैजयंती एकदम भन्नाट होती... तुला सलाम आहे माझा... किती दुखण्यातून तू गेली आहेस पण तरी देखील खूप पॉसिटीव्ह आणि एनर्जेटिक आहेस.. अशीच रहा कायम... तू पूर्वीचे दिवस आणि त्याच्या आठवणी अशा काही सांगत होतीस की त्या ऐकताना आम्ही एकदम तल्लीन झालो होतो... तुला उदंड आणि निरोगी, सुखाचे आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... सेकंड पार्ट ऐकण्याची खूप तीव्र इच्छा आहे..😂❤
सुंदर मुलाक़ात, शब्दच नाहीत.ग्रेट एक्टरेस . सुकन्या मॅम मी तुझ्या समोरच राहते मला तुमचे काम खुप आवडते . दिसतेस ही खुप सुंदर डोळे फार बोलके आहेत .प्रभावी व्यक्तिमकव आहे .