Тёмный

Onion - पावसाळी वातावरणात कांदा रोपांचे नियोजन (Management of Onion seedlings in Rainy season) 

BTGore
Подписаться 181 тыс.
Просмотров 396 тыс.
50% 1

🔴१९ वे फायदेशीर डाळींब शेती - ऑनलाईन प्रशिक्षण ( मराठीत )🔴
(मोबाईल 📲 किंवा कॉम्प्युटर वर 💻)
🗓️दिनांक- २१ ते ३० जानेवारी २०२२🗓️
⏱सकाळी- ९ ते दु. २ ⏱
✅डाळींबरत्न बी टी गोरे हे डाळिंबाच्या लागवडीचा १५ वर्षांचा अनुभव असलेले जागतिक दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षक आहेत.
👇खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करा..👇
www.btgore.com/
👇अधिक माहितीसाठी संपर्क करा. 👇
9767633777
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
WEBSITE -
btgore.com
हमारे "फार्म DSS" ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें। play.google.co...
फेसबुक ग्रुप के माध्यम से हमसे जुडें रेहने के लिए निम्नलिखीत लिंक फॉलो करें।
/ agri-academia-28398474...
व्हाट्स ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
chat.whatsapp....
इंस्टाग्राम ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
/ farmdss
Twitter
/ babasahebgore10
LINKED IN
/ babasaheb-gore-7a804644

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 390   
@kailaspawar4912
@kailaspawar4912 5 лет назад
सर,खरच खुप छान माहिती आहे . आपण हे जे तळागळातल्या शेतकऱ्यांसाठी काम करत आहात त्याबद्दल धन्यवाद हे कोणाचेही काम नाही त्यासाठी सेवेचे व्रत घ्यावे लागते ते तुम्ही घेतले आहे खरंच तुम्ही शेती क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एक थोर संत आहात.
@BTGore
@BTGore 5 лет назад
धन्यवाद कैलास जी
@dnyaneshwarpawar1473
@dnyaneshwarpawar1473 5 лет назад
नमस्ते सर खुप छान माहिती
@mahadupadir3395
@mahadupadir3395 5 лет назад
कांदा रोपांची निगा कशी करावी याबाबत माहिती दिली धन्यवाद
@RameshUmale-cq6bf
@RameshUmale-cq6bf Год назад
बियाणे पेरून कांदा पिक घेवू का.
@shripadagroservices7509
@shripadagroservices7509 2 года назад
सर खूप छान माहिती दिली आपली भेट 2005 2006 मध्ये सोमपूर तालुका सटाणा माझे मित्र अनिल आप्पा शिवनेरी यांच्यासोबत दोन वेळा झाली आहे
@parmodpatil4362
@parmodpatil4362 4 года назад
सर खुप छान मार्गदर्शन करतात .आणि तुमच्या वक्तव्यावरणच समजत तुमचा अभ्यास खुप सखोल आहे.असेच मार्गदर्शन करत रहा.धन्यवाद 🙏🙏
@bagalantrader2488
@bagalantrader2488 4 года назад
खुप छान माहीती दिली सर धन्यवाद🙏. आम्ही सर्व कांदा पिकाच्या पुढील विडीओ वाट पाहतो आहेत.
@kiranmore8760
@kiranmore8760 5 лет назад
सर खूप छान काम करताय तुम्ही, बरेच विक्रेते (नफेखोर) pestcides चे खूप रेट ने विक्री करता आपल्याला ती तफावत कमी करायची आहे ज्यामुळं सामान्य शेतकऱ्यांना फायदा होईल म्हणजे आस्मानी आणि सुलतानी संकटे टाळता येईल इतके प्रयत्न करायचे आहेत
@mahendrajadhav6410
@mahendrajadhav6410 4 года назад
अगदी बरोबर माहिती आहे.. तुमचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतोच... एक माहिती अशी सांगू इच्छीतो बी टाकन्यापूर्वी ट्राइकोडर्मा + सुडोमोनास पाउडर फॉम घेऊन ते आंबट ओली माती मधे मिसळून बी टाकन्याच्या जागी टाकावे ... याचा अधिक उपयोग होणार आहे...
@dhaneshukirde6321
@dhaneshukirde6321 4 года назад
खूपच छान साहेब आम्हांला चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन मिळाले
@भुषणराजपुत-च5भ
कांदे असे वा वांगे माहिती फार महत्त्वाची आणि चांगल्या पद्धतीने देता 🙏🙏🙏
@shivajisolunke238
@shivajisolunke238 5 лет назад
सर आपल्या शेतकरी बाधंवान साठी एव्हढी मेहनतीने काम करत आहात आपले मनापासुन धन्यवाद
@tanajipatil7924
@tanajipatil7924 4 года назад
सर आतारोप टाकलो हाय कधी लावावौ
@rajubade9496
@rajubade9496 3 года назад
सर, खुप चांगली माहिती दिली. धन्यवाद सर खरीप कांद्याच ख़त व फवारनी वेळापात्रक दया
@dattatrayahake5184
@dattatrayahake5184 4 года назад
खूप सुंदर व महत्वपूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद.
@thoratpundhalik253
@thoratpundhalik253 4 года назад
गोरे साहेब...आपला व्हिडिओ पाहण्यात आला... खूपच छान माहिती दिलीत.. माझी आपणास विनंती आहे ..की माझी अडचण अशी आहे...माझ्या शेतात कांद्याला कलर येत नाही...उपाय सुचिण्यात यावा..
@shivajijadhav211
@shivajijadhav211 4 года назад
सर खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@babasahebjadhav4034
@babasahebjadhav4034 5 лет назад
खूपच छान माहिती दिली सर, तुमच्या पुढील विडियो ची वाट पाहतोय,
@shriramahirrao9640
@shriramahirrao9640 25 дней назад
Very nice information Thanks go ahead and god bless you🙏🙏🙏
@mrhappy5140
@mrhappy5140 2 года назад
Sir mast abhyas ahe tumcha chan mahiti milali dhanyawad Ashich mahiti dya
@pradippatilgaikwad8835
@pradippatilgaikwad8835 4 года назад
छान माहिती सर धन्यवाद💐🙏🙏 कांदयाविषयी नवनवीन माहीती आम्हा शेतक ऱ्यांना दयाल अशी नम्रविनंती .
@gangadharaushikar5736
@gangadharaushikar5736 4 года назад
किर्तनकार,प्रवचनकार यांचेवर लाखों रूपये उधळण्याऐवजी आपल्यासारख्या खऱ्या लोकांची व्याख्यानं खेडोपाडी झाली पाहिजे.
@anildongare9670
@anildongare9670 5 лет назад
सर, कांदा पिकात असलेल्या लोहळा या गवताच्या नायनाट करण्याकरिता कोणते तननाशक वापरावे.
@ashokborate4581
@ashokborate4581 5 лет назад
पेरनी यंत्र फायदेशीर ठरेल, कांदा पेरणी साठी, आपला अभिप्राय ,अनुभव सविस्तर माहिती हवी आहे. द्यावी ही वीनंती, धन्यवाद.
@sarthakkakade5141
@sarthakkakade5141 Месяц назад
खूप छान माहिती दिली आहे
@somnathdhakne6158
@somnathdhakne6158 5 лет назад
सर तुमच्या माध्यमातून , चालत बोलत कृषी विद्यापीठ शेतकर्‍यांच्या घरोघरी पोहचत आहे . धन्यवाद सर 🌷🌺
@rajendrchavan9
@rajendrchavan9 5 лет назад
Bilkul Sahi
@amitshendage8258
@amitshendage8258 5 лет назад
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल सर कलिंगडाविषयी नांगरनी शेणखत रासायनिक खत बेडमधिल अंतर रोपांमधील अंतर पासून हार्वेस्टिंग पर्यंतची परिपूर्ण माहितीचा व्हिडिओ लवकरात लवकर आणावा.
@rahulkanhore6314
@rahulkanhore6314 5 лет назад
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@keshavkudaleofficial
@keshavkudaleofficial 4 года назад
गोरे सर खूप छान माहीती....धन्यवाद...👏⚘
@akashrokade1970
@akashrokade1970 2 года назад
खुप छान मार्गदर्शन सर उन्हाळी कांदा जास्त दिवस टिकला पाहीजे त्यासाठी कोणत्या खताचा वापर करावा व काय फवारावे
@kajol5400
@kajol5400 3 года назад
Sir mahiti khup aavdli thanks
@siddheshwarsuroshe2356
@siddheshwarsuroshe2356 4 года назад
सर माहिती खूप चांगली आहे आहे असेच मार्गदर्शन वेळोवेळी करत रहा
@rameshnibe7556
@rameshnibe7556 2 года назад
Best information about onion sir.thanking you sir.
@bharatshinde6629
@bharatshinde6629 4 года назад
खुप उपयोगी माहिती दिली, धन्यवाद, ट्रायकोडार्मा चा वापर कधी केला पाहिजे व त्या नंतर किती दिवसांनी इतर बुरशी नाशक/किड नाशक वापरले तर चालते हे सांगा, धन्यवाद
@subhashnarode7907
@subhashnarode7907 3 года назад
आपली माहीती खुप चांगली आहे मी दाेन एकर आर्या सिडचा लाल कांदा मानव पेरनी यंत्राने दि. 5जुलै 2021 ला पेरलेला आहे परतुं आनखी ऊतार दिसत नाही? ऊपाय सांगावा 🙏
@bajiraojumbade3475
@bajiraojumbade3475 Год назад
खुप छान माहिती सर मला लाल कांदा रोप टाकायचे आहे भेसळ डोस बहल माहिती कळवा
@yogeshmore5588
@yogeshmore5588 5 лет назад
खुप महत वाची माहिती सागीतली सर बेड वरील कादालागवड कशी करावी त्याबदल माहिती सागा बेङची साईच व कोनत्या महिन्यात करावि
@medha-shakti
@medha-shakti 5 лет назад
Great job sir, we need more info. About pomegranate and onion Thank you
@anilpagar4055
@anilpagar4055 10 дней назад
सर खुप छान धन्यवाद सर
@balajijadhav5805
@balajijadhav5805 Месяц назад
छान छान माहिती आहे सर
@atulsaykar230
@atulsaykar230 5 лет назад
खूप छान काम करत आहात , मनापासून खूप आभार।।
@prashantshete398
@prashantshete398 4 года назад
धन्यवाद सर खुप चागली माहीती दिली
@sunil.popat.mavalemavale5584
@sunil.popat.mavalemavale5584 3 года назад
माहीती दिल्या मुळे धन्यवाद सर, लाल कांदयाचे बीकोणते चांगले आहे सर कळवा
@subhashgayke864
@subhashgayke864 5 лет назад
खूप छान माहिती दिली सर , रोपाची हुमणी साठी उपाय सांगा
@dattatrayajepure6007
@dattatrayajepure6007 3 года назад
सर तुम्ही चांगलीच माहिती दिली धन्यवाद
@umakanttagarkhede4978
@umakanttagarkhede4978 3 года назад
Khupach chhan mahiti aahe sir
@sjmarathi1374
@sjmarathi1374 5 лет назад
Sir असेच पिकवाइज व्हिडिओ बनवा आणि कोणते घटक दुचे औषधे तेही सांगा
@samyakmuneshwar4861
@samyakmuneshwar4861 3 года назад
सर मला दोन जुलै रोजी कांद्याच रोप टाकायच आहे तर रोप कुठल्या कंपनीच टाकु माहीती द्यावी व पावसाची झडी पासुन रोपाच स्वरक्षन कस करायच
@dhanjay8
@dhanjay8 3 года назад
खुप छान माहिती देत आहात... खुप खुप आभार...
@machhindrathorat4493
@machhindrathorat4493 3 года назад
Sir mala unhali kanda lagwawan karayachi ahae please guide me about fertilizer and water management and cultivation etc
@ashokdhobale3607
@ashokdhobale3607 5 лет назад
Kharch mahiti khup sunder dili practicly Anubhav Aahe Sir lage Raho Shetkaryancha dhyanacha khjina mhanje mananiya Dr Gore sir
@samratkatkar1707
@samratkatkar1707 5 лет назад
Kandyachi size vadyasati Kandyawar Gabralic acid 6 b a. i b a fawarni keli tar chalte ka
@vinayakshinde2226
@vinayakshinde2226 4 года назад
सर खूप छान बनवला विडियो
@DnyaneshwarKhomane
@DnyaneshwarKhomane 4 месяца назад
खुप छान माहिती आहे
@thoratpundhalik253
@thoratpundhalik253 4 года назад
खूपच छान माहिती पूर्ण व्हिडिओ आहे...
@babushaikh3704
@babushaikh3704 5 лет назад
सर रोप दोन महिने झाले तरि गाठ नाहि धरतो तया साठि काय कराव नकि कळवा आपन खुप छान महिति दिलि
@rohandeshmukh3013
@rohandeshmukh3013 4 года назад
छान माहिती दिली
@dnyaneshgadhari1313
@dnyaneshgadhari1313 3 года назад
सर 10दिलसाचे रोप आहे.बुरशीनाशकांची फवारना चालेल का
@ishwardube2275
@ishwardube2275 5 лет назад
सर खूप छान माहिती मिळाली सर माझा खोडवा ऊस आहे 50गुठेउनीआहेउपायसागा
@krushihelper7964
@krushihelper7964 4 года назад
नमस्कार सर छान माहिती दिली.
@sanjayrajput3523
@sanjayrajput3523 3 месяца назад
सर मी १८ जुनला कलश कंपनी चे कांदा बियाणे गादी वाफे करून टाकले परंतु ते अजूनही निघाले नाही तर मग आता वाट बघायची की दुसरी बियाणे टाकायचे व कधी टाकायचे आणि बियाणे कोणते टाकायचे हे मार्गदर्शन करावे
@dattataware4450
@dattataware4450 4 года назад
खुप सुंदर माहीती दिली
@hanmantraodeshmukh2658
@hanmantraodeshmukh2658 3 года назад
रोप तयार करणेसाठी, कोणत्या जातीचे कांद्याचे बियाणे हंगामानुसार कोणत्या महिन्यात टाकावे.
@Gavakadchatredar
@Gavakadchatredar 4 года назад
सर नमस्कार कांदे रोपाला ह्यूमीक ॲसीड वापरले तर चालेल का?
@anilkhode4114
@anilkhode4114 3 года назад
सर अतिशय चांगली माहिती दीली
@chandrakantthombre6994
@chandrakantthombre6994 4 года назад
खूप छान मार्गदर्शन केलं सर.
@Krushimitra923
@Krushimitra923 2 года назад
रोपासाठी आपण अमोनियम सल्फेट चा वापर करू शकतो का आणि करता येत असेल तर किती प्रमाण
@mohitpashashaikh8210
@mohitpashashaikh8210 4 года назад
Great... Nice and Scientific information... Thank you so much sir... Sir Onion Storage war ek Video Banva
@kavyashingate6936
@kavyashingate6936 3 года назад
सर बियाणे टाकुन अज 8 दिवस जले अज पानी दिलाय बियाणे उगवेल का
@rajendrapawar4806
@rajendrapawar4806 3 года назад
खुप चांगली माहिती दिली सर त्याबददल मोराण्याहून धुळे राजेंद्र पवारचा साष्टांग प्रणिपात .
@vishnubilari705
@vishnubilari705 3 года назад
एक नर्सरी किती गुंठ्यात करावी व किती बियाणे लागते एकरासाठी
@prashantpawar3461
@prashantpawar3461 4 года назад
Kandya che rop chukichya favarni mule te kharab honyachya margavar aahe, tr aamhas tumhi yavar kahi upay sangal ka?
@rajusatav1519
@rajusatav1519 Год назад
Sir nvin tuti pikamdhe kanda rop takta yeeel ka.
@wegood584
@wegood584 4 года назад
सर तुम्ही एकदम वेळेवरती माहिती दिली.
@ajitgholap908
@ajitgholap908 5 лет назад
आतिशय उपयुक्त माहिती
@santoshnamdas5089
@santoshnamdas5089 4 года назад
सर कृपया कांद्या साठी कोणते खत बेसल डोस म्हणून किती प्रमाणात लावणं करण्या पूर्वी टाकावे या बाबत माहिती देण्यास विनंती
@maheshgangurde7454
@maheshgangurde7454 4 года назад
खुप छान माहिती साहेब
@arunwakchoure9111
@arunwakchoure9111 4 года назад
तरी पन खूप खूप आभार व धन्यवाद
@ravindrakolhe3783
@ravindrakolhe3783 4 года назад
बैलजोडी चे कांदा पेरणी यंत्र कुठे (जळगांव जिल्ह्यात ) मिळेल ?
@dipakchavan7507
@dipakchavan7507 4 года назад
खुपच छान महीती दिली सर
@sandipnikam6020
@sandipnikam6020 4 года назад
सर मला रासायनिक खत वापरायला आवडत नाही कांद्यांच्या रोपांना कोणते खत वापरावे जेणेकरून त्यांचे चांगले वाढ होईल.सेंद्रिय खत सांगा किंवा कोणतही टॉनिक रोपे लावून 21- 22 दिवस झालेत
@rameshwargadekar556
@rameshwargadekar556 Год назад
सर व्हिडिओ आवडला पण आम्ही कांद्यासाठी जास्त खर्च करु शकत नाही.कांदा बियाणे फेकुन लागवड करता येईल का नाही.म्हणजे रोप उपटुन लावायचे नाही .दुरदुर अंतरावर 4ते6इंचावर बियाणे टाकुन उत्पन घ्यायचे आहे.आणी जर पावसाचे वातावरण आसले किंवा सुर्यप्रकाश नसला चार दिवस तर रोप जळुन जाईल का.आणी सोयाबिन काढणी नंतर दहा ते बारा फुटावर तुर आहे पण तुर जानेवारी मध्ये कापणीस येते.पण मला नोव्हेंबर मध्ये कांदा फेकुन लावायचा आहे आणी पाणी पाट पद्धतीने द्याययचे तर आंतर पिक म्हणुन कांदा घ्यायचा तर सक्सेस होईल काॽ मार्गदर्शन करावे.👌👍🤗🙏
@mangeshmogare1184
@mangeshmogare1184 3 года назад
धन्यवाद सर
@sanjaydivate3992
@sanjaydivate3992 5 лет назад
अति उत्तम मार्गदर्शन
@mahadajishinde9550
@mahadajishinde9550 4 года назад
Rope kasa changli karaych te sanga
@samadhansabale7141
@samadhansabale7141 4 года назад
Nice sir khup cchan video 🙏👌 Sir kapus pikabaddal mahiti share Kara . Thanks
@prashantgunjal4743
@prashantgunjal4743 5 лет назад
Perfect and good video
@santoshsargar3269
@santoshsargar3269 5 лет назад
सर एप्पल बोरा ची पण माहिती सांगा सर खुप छान माहिती सांगता तुम्ही..
@prashanthade9346
@prashanthade9346 4 года назад
आता जर कांदा रोप टाकले तर सप्टेबर मध्ये लागवड केली तर चालेल का आणि पाथेचा काढण्या साठी
@maheshshinde315
@maheshshinde315 5 лет назад
कांदा मुख्य पिकाचे खत व्यवस्थापन मार्गदर्शन करा
@sangameshladde4505
@sangameshladde4505 3 года назад
1किलो कांदा बी किती गुंटात टाकावे सर प्लीज संगा
@balnathbhujbal4790
@balnathbhujbal4790 4 года назад
Sir khupchan mahiti dili
@shahajidesale4862
@shahajidesale4862 2 года назад
Very nice sir
@harshvardhanjadhav6658
@harshvardhanjadhav6658 5 лет назад
सर.केळी या पिकाचे खत व्यवस्थापन या संदर्भात व्हिडोओ बनवा..तसेच शेतकऱ्यांना उपयोगी असणारी जमीनीचा ,पाण्याचा सामू मोजता येणारी उपकरण..तसेच इतर अशी काही उपकरणे जी आपल्या शेतकऱ्यांना आपल्या टूलबाॉक्स मध्ये समाविष्ट करता येतील याविषयी एक व्हिडोओ बनवा.
@amolpagar8559
@amolpagar8559 3 года назад
कांदा रोपांसाठी खते कोण कोणती टाकावी याचा थोडं सांगावं
@sadakale8247
@sadakale8247 5 лет назад
Sir onion video is very nice
@prakashpalav2272
@prakashpalav2272 3 года назад
Kandi saglya jameni vr hohu shaktat ka
@aanakhadake2714
@aanakhadake2714 3 года назад
पावसाळ्यात कांदाची कोणते वान चांगले आहे
@chandurayate5452
@chandurayate5452 4 года назад
छान माहीती सर कांद्याची वेळोवेळी माहिती पुरवा 🙏
@santoshkakade7399
@santoshkakade7399 4 года назад
Chhan mahiti. Dhanyavaad Sir.
@sagarwani3287
@sagarwani3287 4 года назад
छान माहीती दिली
@sopangadhave623
@sopangadhave623 5 лет назад
छान माहिती खत व्यवस्थापन माहिती दया
@santoshgavhane.5071
@santoshgavhane.5071 5 лет назад
Sir kandyavar video lavkar take Karan baryashya janachi lagvad zalya ahet
@PrathmeshUmare
@PrathmeshUmare 11 месяцев назад
Isha agro che product ahe ka Profait
Далее
What’s your height?🩷🙀💚
00:59
Просмотров 4,6 млн
aespa 에스파 'Whiplash' MV
03:11
Просмотров 22 млн