Тёмный

Painjanacha Naad Aala God Kani Ga | पैंजणाचा नाद आला गोड कानी गं | Umbarthyavr Paul Diste भक्तिगीते 

Shiva Bharati
Подписаться 24 тыс.
Просмотров 575 тыс.
50% 1

Painjanacha Naad Aala God Kani Ga
Singers : Sanika Abhang
Sakshi Mandhare
Tanishka Nawale
Music &Video : Saurabh Mastoli
Lyrics:
पैंजणाचा नाद आला गोड कानी ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।।
पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेउनि ।
वैभवाचे सारे साज गळा घालूनी ।
कोल्हापूरची महालक्षुमी दारी आली ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।।
हिरवा रंग अति खुलवी खुलावी सुंदर ।
हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर ।
जय भवानी तुळजापूरची दारी आली ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।।
पाही वळूनी दारातुनी माय माउली ।
भक्तरक्षणा अष्टभुजा केली धरणी ।
सप्तशृंगीची देवी आली आता बाई ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।।
रूप हिचे ग लावण्याचे रंगे तांबुल ।
माहुरगडची रेणुका हि शालू हि लाल ।
लेकिलाहि बघण्या आली दारी माझ्या ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।।
माय माउली कुलस्वामिनी दारी आली ग ।
पाऊल दिसता लोटांगण दासी झाली ग ।
कालिका देवी अंबाबाई दारी आली ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।।
पैंजणाचा नाद आला गोड कानी ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।।
Subscribe to our Channel: / @saurabhmastoli.
Our Other Songs :
TARAK MANTRA : • निशंक होई रे मना | निः...
Aai Mazya Rukminichi Drushta Kadhuya : • Aai Mazya Rukminichi D...
Ghyavi Ghyavi Sakhar Gurunatha : • Ghyavi Ghyavi Sakhar G...
Harila Avadte Tulshiche Paan : • Harila avadte tulashic...
Utha Panduranga Aata Darshan Dya : • Utha Panduranga Aata D...
Navratrichi Aarti : • Navratrichi Aarti | Ud...
Durge Durgat Bhari Tujvin Sansari : • Durge durgat bhari tuj...
शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अंभंग खडीसाखरेप्रमाणे घोळतायत. आणि ते म्हणजे संत तुकोबाराय आणि संत जनाबाईंचे गोड अभंग.पंढरीची सावळी विठाई म्हणजे दीनदुबळ्यांची आई. सुखदु:ख जाणून घेणारी माऊली. अनाथ जनी असा या विठाईच्या नावाने टाहो फोडते. या विठाईची वाट पाहून जनाई व्याकूळ होते.पांडुरंगाच्या देवळासमोरच झोपडीत राहणार्‍या गरीब जनाबाईने देवाच्या गळ्यातले पदक चोरले, असा आरोप तिच्यावर होतो. मग आपण सोन्यानाण्याची नव्हे तर विठुरायाची चोरी केली आणि त्याला हृदयात बंदिस्त केल्याचे 'धरिला पंढरीचा चोर' या अभंगातून ती सांगते. 'माझे अचडे बचडे छकुडे गं राधे रुपडे' सारखे तिचे श्री विठ्ठलाच्या बाळरुपाचे वात्सल्याने ओतप्रोत भरलेले अभंग तर अप्रतिम ठरलेत.
जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं. 'दळीता कांडिता तुज गाईन अनंता' हे तिचं तत्वज्ञान खेडोपाड्यातील अडाणी माणसांनाही आपलं वाटतं आहे. जनीनं दाखवलेला'लेकुरवाळा विठूराया'संसारात रमलेल्या, मुलंबाळं सांभाळणा-या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे.'नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे' हा जनाबाईचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात.
Sant Janābāi was a Marāthi religious poet in the Hindu tradition in India, who was born likely in the seventh or the eighth decade of the 13th century. She died in 1350.[1]
Janabai was born in Gangākhed 1258-1350, Mahārāshtra to a couple with first names rand and Karand. Under the caste system the couple belonged to the matang. After her mother died, her father took her to Pandharpur. Since her childhood, Janabai worked as a maid servant in the household of Dāmāsheti, who lived in Pandharpur and who was the father of the prominent Marathi religious poet Nāmdev. Janabai was likely a little older than Namdev, and attended to him for many years.
Pandharpur has high religious significance especially among Marathi-speaking Hindus. Janabai's employers, Damasheti and his wife, Gonāi, were very religious. Through the influence of the religious environment around her and her innate inclination, Janabai was always an ardent devotee of Lord Vitthal. She was also a talented poet. Though she never had any formal schooling, she composed many high-quality religious verses of the abhang (अभंग) form. Some of her compositions were preserved along with those of Namdev. Authorship of about 300 abhang is traditionally attributed to Janabai. However, researchers believe that quite a few of them were in fact compositions of some other writers.
Along with Dnyāneshwar, Nāmdev, Eknāth, and Tukaram, Janabai has a revered place in the minds of Marathi-speaking Hindus who belong especially to the wārakari (वारकरी) sect in Maharashtra. In accord with a tradition in India of assigning the epithet sant (संत) to persons regarded as thoroughly saintly, all of the above religious figures including Janabai are commonly attributed that epithet in Maharashtra. Thus, Janabai is routinely referred to as Sant Janabai (संत जनाबाई).
#vitthalrukmini #bhajan #abhang #varkari #kakadaarti #bhaktigeet #bhaktisong #devotionalsongs #santjanabai #santvani #marathibhajan #marathiabhang #marathibhaktigeete

Опубликовано:

 

8 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 212   
@SaurabhMastoli.
@SaurabhMastoli. Год назад
नमस्कार , तुम्हाला गाणं कसं वाटलं Comment मधून नक्की कळवा,like करा ,आणि अशी श्रवणीय गाणी ऐकण्यासाठी channel ला subscribe करायला विसरू नका .🙏🏽
@manojrasane9557
खरच अप्रतिम पण सप्तशृंगी चे एक कडवे पाहिजे होते
@annapurnachavan5141
तुम्ही तीघी पण खूप खूप छान गाताय मला तुमचे गायलेली भजन फार आवडते असेच आई तुम्हाला भरपूर शक्ती देवो आणि तुम्ही अशाच प्रकारे सर्वांना भजन ऐकवा धन्यवाद बेटा तुमची खुप खुप प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे 🙏🌺🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🌿🌺🌿🏵️🌿🌹🌿💐🌿🌺🌿🏵️🌿
@AnjanaPawar-k6c
@AnjanaPawar-k6c 14 дней назад
Khup chhan aahe song🥰🤗👌👌👌
@rupalirannaware6368
@rupalirannaware6368 14 дней назад
मला music खूप आवडला खूप छान
@SurendraKambli-yl3pq
@SurendraKambli-yl3pq 14 дней назад
चाल फार सुंदर. फक्त lyrics मध्ये शब्द पाठी पुढे आले आहे
@r.k.rapper8220
@r.k.rapper8220 День назад
खुप खुप गोड असा आवाज आहे आणि गाण तर‌‌‌ खुपच छान आहे 😊
@user-cf1qv2iv5x
@user-cf1qv2iv5x 19 часов назад
खूपच छान आहेत तूमचे सर्व गाणे
@AadhinathGadhave
@AadhinathGadhave 19 часов назад
एकच नंबर ताई आवाज खूप छान आहे 👌
@anujakulkarni2687
@anujakulkarni2687 14 дней назад
Khupch chan
@anitagharat2374
Khup khup God chhanach.sarkhe.eikavase vatate
@user-js9cd1cl4j
@user-js9cd1cl4j 18 часов назад
पावनी रंग माई तारू ओटी आईची मोत्याने भरू माया अंबिके माय भवानी हे गाणं मला पाहिजे आहे
@padmabanbakode2943
@padmabanbakode2943 2 часа назад
खूप छान
@tantamukti4104
@tantamukti4104 2 часа назад
:yt:
@arvindkharote8715
@arvindkharote8715 7 часов назад
Mala khuuup chaan vatl aikun... mala hvay he gaan bt Google vr nhiye mp3
@swapnilpatil7381
@swapnilpatil7381 9 часов назад
आज ही नवीन पिढी अशी पारंपारिक पद्धतीने गाणी म्हणतात, बरं वाटलं 👏👏🙏
@RinkuBhavar-ln5uc
@RinkuBhavar-ln5uc 9 часов назад
@ChandrkalaKadgole
@ChandrkalaKadgole 16 часов назад
Ati sudar
@RevaKanse
@RevaKanse День назад
Khup Mast ahe ❤❤
@r.k.rapper8220
@r.k.rapper8220 День назад
अप्रतिम
Далее
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20
Savar Savar Ambabai
3:09
Просмотров 38 тыс.
Amba Ali Rajachya Vadyala
11:32
Просмотров 391 тыс.