पहिले दोन पर्याय योग्य आहेत जो शासनाच्या सेंटर मध्ये जाऊन करायचा म्हणजे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मूड वर अवलंबून असतं आणि ते किती भुरटे असतील कारण तशी म्हण आहे सरकारी काम दोन दिवस थांब हा अनुभव आहे मला
मॅडम, आपण दाखवलेला पॅन क्रमांक ९ अक्षरी अंकी आणि आधार क्रमांक १६ अंकी दाखवला आहे. वास्तविक पॅन १० आणि आधार १२ अंकी असावा. कृपया तपासून पाहावे. बाकी व्हिडीओ खूपच चांगला आहे. धन्यवाद
Thank you bbc marathi ha video nakkich upyogi padla because nehami sarva sangayche ki pan adhar card link kara pan kasa karaycha he konich sangitla nahi .
BBC thanks!... At end BBC has done something good and social friendly.... otherwise channel is doing best what they know best, spread the negativity in Indian society.... based on old policy of British 'Divide & Rule'...
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kRtDDGsBL-g.html *वरील लिंक वर क्लिक करून अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर किंवा संगणकावरती घरच्या घरी कोणताही खर्च न करता आपले आधारकार्ड पॅनकार्डला लिंक करता येईल.* *तरी ज्यांचे आधारकार्डला पॅनकार्ड लिंक केले नसतील अशा लोकांपर्यंत ही माहिती नक्की पोचवा. आणि लवकरात लवकर आपले आधारकार्ड पॅनकार्डला लिंक करा* *माहिती आवडल्यास नक्की शेअर करा*