🙏💐🙏 घरी बसुन हा सोहळा पाहायला खुप छान वाटते, अगदी डोळ्याची पारणे फेडणारा क्षण आहे. खूप भाग्यावान आहोत आम्ही या माऊलींच्या पुण्यभूमी वर जन्माला आलो आहे. पण मनाला खुप वाईट वाटते. त्या बिचाऱ्या बैलाचे खुप वारकरी बसतात त्या रथात, तर तसे न करता तीन ते चार वारकरी बसा ना पाळी पळीने, त्यांना घाठातून खुप त्रास होत असेल, कारण रथाची पण खुप सजावट असते, आणि ती छान वाटते, म्हणून वारकऱ्यांनी त्या बिचाऱ्या बैलाचां ( माऊलीच्या सर्थीचा) पण विचार करावा. 🙏💐🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏💐🙏