Тёмный

Pankaja Munde यांच्या दसरा मेळाव्याची तयारी कुठपर्यंत? Manoj Jarange यांच्या मेळाव्याला टक्कर? 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 15 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 93   
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia 19 часов назад
दोन्ही दसरा मेळावे हे पवित्र गडावर होत आहेत.त्यामुळे बुद्ध शांत ठेवून कमेंट करा. धार्मिक स्थळाचं पावित्र्य शुद्ध ठेवा. जात आणि नेते बाजूला ठेवा.
@bhagwatghatol5871
@bhagwatghatol5871 20 часов назад
आम्ही पण येणार दसऱ्या मेळाव्याला पण नारायणगडला 💯✌️ #निस्वार्थी_शिवरायांच्या_मावळ्याचा_मेळावा🧡🌍
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 17 часов назад
❤❤❤
@wanderingwithkedar
@wanderingwithkedar 20 часов назад
जय नारायण गड... जय जरांगे पाटील
@Kute_patil
@Kute_patil 19 часов назад
मेळावा बगण्या सारखा तर नारायण गड
@dipakshinde507
@dipakshinde507 20 часов назад
यांचा राजकीय दसरा मेळावा. राजकारणी लोकांचे कायमचे रडगाणे आयकायला. येंदा गोरगरिब लोकांच्या मेळाव्याला जायचं ते पण नारायण गडावर.
@Vai711
@Vai711 19 часов назад
आणि जरांगे चां मेळावा म्हणजे शरद पवार चां प्रचार..
@akashghuge8561
@akashghuge8561 10 часов назад
जातिवाद वाढवणारा मेळावा
@shivrajmarathe7591
@shivrajmarathe7591 19 часов назад
आपणं कितीही नेते गोळा करा...आयरे गैरे...उनिव राहाणारच.....🚩🚩 मेळावा एकच 🚩 नारायण गंड 🚩 सर्व गंडीया 🚩गडात गंड नारायण गंड 🚩🚩🙏🙏🚩🚩
@badarinathmadake8037
@badarinathmadake8037 19 часов назад
भगवान गडावरील माऊली च मंदिर खुप भारी बनतय! पूर्ण हेमाडपंथी 👌👌
@AmolJadhav-jj2pp
@AmolJadhav-jj2pp 20 часов назад
एक मराठा लाख मराठा #manojdada
@SwapnilDeosarkar
@SwapnilDeosarkar 18 часов назад
मराठे जाणार नारायण गडावर 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@SwapnilDeosarkar
@SwapnilDeosarkar 18 часов назад
आम्ही जरांगे पाटिल सोबत नारायण गडावर चाललो
@Sbwaware
@Sbwaware 19 часов назад
एकच हाक मराठे 100 लाख नारायण गड🔥🚩
@MeraBharatmahan-k6w
@MeraBharatmahan-k6w 19 часов назад
फक्त एकच मेळावा परंपरा असणारा भगवान भक्ती गड...
@Manish-l1t8l
@Manish-l1t8l 18 часов назад
किती वर्षाचा परंपरा आहे? सृष्टि चा नियम आहे परिवर्तन आता फक्त नारायणगढ़
@MeraBharatmahan-k6w
@MeraBharatmahan-k6w 17 часов назад
@@Manish-l1t8l Copy मेळावा..
@Manish-l1t8l
@Manish-l1t8l 14 часов назад
@@MeraBharatmahan-k6w तुम्ही पण copy केला ना बालासाहेब ठाकरे यांचा 🤣
@cheeseandpaneermakers9769
@cheeseandpaneermakers9769 9 часов назад
​@@Manish-l1t8lmurk Mansa dasara मेळावा भगवान बाबा नें चालू केलेले आहे ना की मुंढे साहेबांनी
@Political15235
@Political15235 19 часов назад
🚩भक्ती भगवान गड ( सावरगाव )🚩 जागर भक्तीचा, मागर गवतीचा..! सीमोल्लंघनाची तयारी करा... आपला दसरा आपली परंपरा..!!🚩🔜
@viralsuch4953
@viralsuch4953 12 часов назад
पत्रकार बंधु ही आमची परंपरा आहे तुलना नका करु वेळ बदलेल नेतृत्व बदलेल पण ही परंपरा कायम राहणार अशीच सामाजिक एकी ठेउन समाजाने पुढे जाव आम्ही द्वेष बाळगत नाहीत किंबहुना आम्हाला त्यासाठी वेळही नाही कष्टकरी समाज आहे आमचा जय भगवान ❤
@ganeshkanule9208
@ganeshkanule9208 19 часов назад
सावरगाव घाट
@SarthakChoure
@SarthakChoure 18 часов назад
आपला थाट सावरगाव घाट......!
@Kute_patil
@Kute_patil 19 часов назад
चलो नारायण गड
@Ramraje-i5t
@Ramraje-i5t 19 часов назад
भगवान बाबा बद्दल आदरच आहे पण राष्ट्रसंत एकच संत तुकडोजी महाराज 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@ArunJaybhaye-zr9oe
@ArunJaybhaye-zr9oe 19 часов назад
संघर्ष योद्धा एकच गोपीनाथ मुंडे साहेब 👈
@aniketdamale2693
@aniketdamale2693 18 часов назад
Ek don krat basnyapeksha tyanvhe vichar ghya
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 14 часов назад
हे बिलकुल भक्ती ची मेळावे नाहीत हे फक्त आणि फक्त राजकीय अड्डे आहेत.
@sarangkadam1471
@sarangkadam1471 19 часов назад
मुंडे घराण्याने भगवानगड राजकीय अड्डा बनवला आहे, याबद्दल महाराजांनी पण त्यांना ताकीद दिली आहे. अध्यात्मात राजकारण आणून मुंडे घराण्याने चूक केली आहे.
@ganeshnakade6209
@ganeshnakade6209 19 часов назад
Aata narayn gadavar kay karnar zarange rushikesh la shikashan gheun aale ka aata shasari badvi daya
@MeraBharatmahan-k6w
@MeraBharatmahan-k6w 19 часов назад
जरांगे महाराज 😂😂
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 19 часов назад
जरांगणी पण तुतारी साठी ठेवलंय
@kishorkhedkar5107
@kishorkhedkar5107 9 часов назад
नारायण गडावर काय होणार आहे... भगवान गडावर कधीही कुणाला उद्देशून शिवीगाळ झाली नाही अजून... नारायण गडावर शिव्याचा शाप, तिरस्कार याशिवाय काय होणार आहे...
@balukhengare6343
@balukhengare6343 12 часов назад
भक्ती आणि निष्ठा नारायण गडावर पहायला भेटनार चलो नारायण गड
@ganeshdhakane808
@ganeshdhakane808 20 часов назад
Pm
@VijayShantaramPatil
@VijayShantaramPatil 11 часов назад
पाचशे एकर चा परिसर साफ केला नारायणगाव मराठा बांधवांनी समस्त जाती-धर्माच्या लोकांनी
@R.D.R112
@R.D.R112 19 часов назад
दसरा मेळावा घ्या पण बीडच वातावरण खराब करू नका.
@MK-rq7dk
@MK-rq7dk 11 часов назад
ओन्ली नारायणगड करोडो मराठा व सर्व जाती धर्म 💪🚩
@yogeshraut7154
@yogeshraut7154 11 часов назад
एक मराठा लाख मराठा ❤
@neetmotivation4613
@neetmotivation4613 18 часов назад
भगवान गड आपला दसरा आपली परंपरा
@babukhade132
@babukhade132 14 часов назад
ताई साहेब
@krishnakale4868
@krishnakale4868 19 часов назад
मुद्दाम वाद लावायचा मुंबई तक टीम
@rajeshnagargoje287
@rajeshnagargoje287 13 часов назад
आपला दसरा आपली परंपरा भगवानगड
@Political15235
@Political15235 19 часов назад
सवारगाव🚩🚩
@NarayanVanave-hp7ol
@NarayanVanave-hp7ol 19 часов назад
पंकजाताई चा मेळावा 100% चांगला होणार❤❤
@Mohankendre983
@Mohankendre983 19 часов назад
नियत चांगली लागते. समाजाच्या नावावर व देवाच्या नावावर मेळावा घेऊन नुसता भ्रष्टाचार आणी घमंड केला तर दोन दोन वेळा निवडणुकिला आपटाव लागते
@MhKhaire
@MhKhaire 11 часов назад
सगळे लोक नारायण गडावर ऐनार आहेत
@DattaPakhare-h5q
@DattaPakhare-h5q 19 часов назад
Jay bhagwaan jay gopinath
@BangarApparav
@BangarApparav 18 часов назад
Jay bagawan बाबा
@balajiAaglave-w4t
@balajiAaglave-w4t 18 часов назад
नारायण गड
@SainathGame-eb9mr
@SainathGame-eb9mr 19 часов назад
Jay ho jarange patil
@LalaYevle
@LalaYevle 18 часов назад
चलो महाराष्ट्राची धाकटी पंढरी नारायण गड
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 18 часов назад
भगवानबाबा. भिमसिंह. बाबा. सर्व जाती धर्मांचे. होते. पण मुंडे घराण्याने. भगवान गड. राजकिय अड्डा. बनवुन. भगवानगडाचे. नाव खराब करण्याचे काम केले. असो
@ArunJaybhaye-zr9oe
@ArunJaybhaye-zr9oe 19 часов назад
ताईसाहेब ✌️😎
@siddheshwarbhosale8176
@siddheshwarbhosale8176 8 часов назад
चलो नारायण गड 🚩 मनोज जरांगे पाटिल
@annasahebpokale3434
@annasahebpokale3434 9 часов назад
नारायण गड 🚩🚩🚩🚩
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 19 часов назад
भगवान गडावर राजकीय मेळावा आहे राजकीय नेत्याने आयोजित केलेला फक्त एकाच विशिष्ट जातीसाठी. नारायण गडावर सामाजिक मेळावा आहे सगळ्या जाती धर्मासाठी. चलो नारायण गड 🚩
@Vai711
@Vai711 19 часов назад
जारांगे फक्त शरद पवार सांगेल तेवढंच बोलतो ..😂
@sonug9032
@sonug9032 13 часов назад
Ho ka tula ky माहिती नाही tr bolu nko
@GovindBargaje
@GovindBargaje 11 часов назад
एकच दसरा मेळावा भक्ती आणि शक्ती ची परंपरा , चलो सावरगाव ओन्ली ताईसाहेब
@keshavsanap8448
@keshavsanap8448 18 часов назад
Jay bhagwan ❤❤
@RamchandraDeore-e1x
@RamchandraDeore-e1x 4 часа назад
यंदाचा दसरा मेळावा हा रेकॉर्ड ब्रेक असणार फक्त नारायण गड,मराठा संघर्ष योध्दा मनोज झरागे पाटील...❤❤❤
@NitinKadam-c8s
@NitinKadam-c8s 11 часов назад
Jay Narayan Gad ❤
@siddhusanap3162
@siddhusanap3162 19 часов назад
भगवान भक्ती गड
@ironman-yh5oh
@ironman-yh5oh 16 часов назад
Jay Bhagwan Baba🙏🎉
@d.m.5410
@d.m.5410 17 часов назад
वंजारी समाजाने व मुंढे घराण्याने भगवान बाबा व भगवानगडाला जातीच्या बंधनात ठेवत वंजारी जातीपुरते मर्यादित ठेवण्याचे काम आत्तापर्यंत केले आहे...
@royalrelationgroup2186
@royalrelationgroup2186 19 часов назад
नारायण गड ❤❤❤❤
@निसर्गराजा
@निसर्गराजा 19 часов назад
इतिहास बदल 😥 जयंतीत गोंधळ 😥 मातेची बदनामी 😥 उपमा अवमान 😥 तुलना अपमान 😥 पुतळा विटंबना 😥 शिवरायांची आकलन शक्ति दूर दृष्टि फार 🎯 म्हणून दिला होता थोतांड़या संस्कृतिस नकार 🎯
@poojamunde7985
@poojamunde7985 17 часов назад
Bhagwan Gad 🚩
@आम्हीनगरकर-श2ड
जय श्रीराम
@PravinPalve-mm9ro
@PravinPalve-mm9ro 17 часов назад
Sant Bhagwan Baba ki Jay
@hahahahaqwe
@hahahahaqwe 10 часов назад
जय भगवान बाबा. नवऱ्याने टाकून दिलेल्या bai ne भगवान बाबा la वेठीस धरू नये.
@Rk.8528
@Rk.8528 12 часов назад
पहा ताईसाहेबांचा थाट, वाट पहातयं सावरगांव घाट.❤ #दसरा_मेळावा_2024
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 11 часов назад
Maratha narayan gadavar janar, munde kade janar nahi
@ManchakGitte-x7l
@ManchakGitte-x7l 13 часов назад
वंजारी एकत्र व्हा ताकद दाखवा
@Travelersvlog-g7z
@Travelersvlog-g7z 20 часов назад
Jay Bhagwan Jay Gopinath
@lallatibhandar
@lallatibhandar 11 часов назад
भगवान भक्तिगड
@Ramchandragite-m3r
@Ramchandragite-m3r 11 часов назад
जय भगवानबाबा
@Mul755
@Mul755 14 часов назад
भगवान भक्ती गड 🚩🚩🚩🚩
@shivajikedar5904
@shivajikedar5904 10 часов назад
Only Bhagwan BABA
@dilipkhedkar8914
@dilipkhedkar8914 12 часов назад
नारायण गडाच्या जातिवाद जातिवादी मिळवायचं इथं कशाला सांगतो
@kiransanap9544
@kiransanap9544 9 часов назад
Jay bhagwan
@wagh-o7g
@wagh-o7g 18 часов назад
जय भगवान
@VijayShantaramPatil
@VijayShantaramPatil 11 часов назад
ओन्ली जरांगे पाटील नारायण गड
@royalrelationgroup2186
@royalrelationgroup2186 19 часов назад
Jarange पाटिल ❤❤❤❤❤
@ajaybatham1348
@ajaybatham1348 9 часов назад
❤❤🎉.patil.patil.❤❤🎉
@pradipdhirbassi657
@pradipdhirbassi657 19 часов назад
सावरगाव घाट
@s.a.wshort
@s.a.wshort 10 часов назад
चलो नारायण गड
@yogeshghuge968
@yogeshghuge968 10 часов назад
ताई साहेब
Далее
@ItsMamix учу делать сигму😎
00:12
Просмотров 663 тыс.
@ItsMamix учу делать сигму😎
00:12
Просмотров 663 тыс.