Тёмный

Pankaja Munde Supporters | पंकजा मुंडे मुख्यमंत्री होणार? भाजपमध्ये काय हालचाली? CM Candidate 

News18 Lokmat
Подписаться 3,7 млн
Просмотров 43 тыс.
50% 1

While rehabilitating BJP leader Pankaja Munde, BJP workers in Beed have demanded that not only MLA post, but cabinet minister post and deputy chief minister post, and the party should give Pankajatai a chance as the first woman chief minister in the upcoming assembly elections. Supporters of Pankaja Munde expressed the feeling that political experience will be of great benefit in the development of the state.
भाजपनेत्या पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करताना भाजपने फक्त आमदारकीच नाही तर कॅबिनेट मंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पद द्याव अशी मागणी बीड मधील भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजाताई यांना पक्षाने संधी द्यावी.. त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला होईल व पंकजाताई मुंडे यांच्या राजकीय अनुभवाचा खूप मोठा फायदा राज्याच्या विकासात होईल अशा भावना पंकजा मुंडे समर्थकांनी व्यक्त केला.. बीड मधील भाजप कार्यकर्ते व पंकजा मुंडे समर्थक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी..
#pankjamunde #cm #cmseat #marathinews #news18lokmat #bjp #mahayuti
SIKA
While rehabilitating BJP leader Pankaja Munde, BJP workers in Beed have demanded that not only MLA post, but cabinet minister post and deputy chief minister post, and the party should give Pankajatai a chance as the first woman chief minister in the upcoming assembly elections. Supporters of Pankaja Munde expressed the feeling that political experience will be of great benefit in the development of the state.
भाजपनेत्या पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करताना भाजपने फक्त आमदारकीच नाही तर कॅबिनेट मंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पद द्याव अशी मागणी बीड मधील भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजाताई यांना पक्षाने संधी द्यावी.. त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला होईल व पंकजाताई मुंडे यांच्या राजकीय अनुभवाचा खूप मोठा फायदा राज्याच्या विकासात होईल अशा भावना पंकजा मुंडे समर्थकांनी व्यक्त केला.. बीड मधील भाजप कार्यकर्ते व पंकजा मुंडे समर्थक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी..
#pankjamunde #cm #cmseat #marathinews #news18lokmat #bjp #mahayuti
SIKA
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Опубликовано:

 

4 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 122   
@udhavdhakne1990
@udhavdhakne1990 25 дней назад
Only पंकजा ताई ✌🏻✌🏻
@user-jc5rb6pu8m
@user-jc5rb6pu8m 24 дня назад
पंकजाताई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर महाराष्ट्रात सत्ता येईल
@55555Deadman
@55555Deadman 22 дня назад
भावड्या आधी ताईंना स्वतः निवडून तर येऊ दे. त्यानंतर सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा उभा करावा आणि घ्यावे मग मुख्यमंत्रीपद.
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 25 дней назад
पंतप्रधान करा
@VKMARATHIFF
@VKMARATHIFF 25 дней назад
😅😅😅😂😂😂😂
@babruwanshinde463
@babruwanshinde463 21 день назад
ते पण घरात
@user-ru7pq9vi8m
@user-ru7pq9vi8m 17 дней назад
Nako tutari la karu😂
@user-jc5rb6pu8m
@user-jc5rb6pu8m 24 дня назад
पहिली मुख्यमंत्री म्हणून पंकजाताई
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 24 дня назад
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता ओबीसी समाज एकजुट मुख्यमंत्री ओबीसी समाज एकजुट
@user-mw5ss5ls8c
@user-mw5ss5ls8c 25 дней назад
ताई मुख्यमंत्री होनं हे गजेचं आहे 🌹🌹🌹🌹
@user-go8hf7ix3v
@user-go8hf7ix3v 25 дней назад
मुंडे पॉवर
@ganeshdahiphale1925
@ganeshdahiphale1925 25 дней назад
ताईसाहेब
@India2013...
@India2013... 25 дней назад
हे जे चॅनल च्या बुमवर मोठ्या मोठ्या गप्पा मारत आहे त्यांना विचारा तुम्ही तुमच्या गावात ताईला किती मतदान दिले....
@krushnadevmadane8353
@krushnadevmadane8353 25 дней назад
सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
@atfkmali7149
@atfkmali7149 25 дней назад
हे लोक म्हणता मागच्या 5 वर्षात काम नाही झाले.. अरे बाबा 5 वर्ष प्रीतम ताई खासदार होत्या आणि 5 वर्ष धनंजय मुंडे आमदार होते.. तेव्हा विकास नाही झाला
@vikasghuge6688
@vikasghuge6688 25 дней назад
पंकजा ताई यांना मुख्यमंत्री करा नाही तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष करा
@sanjayakhade2362
@sanjayakhade2362 25 дней назад
मस्के साहेब पालवण मधुन लोकसभेला किती मतदान दिले ते सांगा ना
@machhindrakhomne6534
@machhindrakhomne6534 25 дней назад
पणकजा मुख्ये मंत्रि झाल्या तर ओबीसीसर्व मतदान होई भाजपला
@gajanantekale3216
@gajanantekale3216 25 дней назад
भारत रत्न दया
@amolbhokare1794
@amolbhokare1794 25 дней назад
Taiesaheb🎉🎉❤❤❤
@kailasdeshmukh489
@kailasdeshmukh489 24 дня назад
काही फायदा नाही स्वतः निवडून येता येत नाही अन मुख्यमंत्री ह हं 😂😂 हसायसारखं आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
@pandurangbangar203
@pandurangbangar203 25 дней назад
एकच पर्व ओबीसी सर्व
@kidsbabyjony
@kidsbabyjony 25 дней назад
अमेरीकेचा राष्ट्रपती करा. 😂😂😂
@nvmacademy7197
@nvmacademy7197 25 дней назад
विधान परिषदेवर घेतले आहे पात्रता आहे म्हणून तर घेतले आहे लायकी असावी लागते म्हणून तर घेतले आहे पंकजाताई यांना👍 असं काहीही चुकीचे बोलू नको भावा.
@balasahebpawar1713
@balasahebpawar1713 25 дней назад
मुख्यमंत्री म्हणूनच वाटोळं केल यांनी .यांच्या गावात मतदान झाल नाही .
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 25 дней назад
दोनदा धुळ खाऊन मुख्यमंत्री होणार
@gajuhuse4610
@gajuhuse4610 25 дней назад
Only tai saheb
@ajinkyagamerff8216
@ajinkyagamerff8216 25 дней назад
Only pankaja tai
@DhanrajDhas-qu8cv
@DhanrajDhas-qu8cv 25 дней назад
Pankaja ताई मुंडे 1 number
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 25 дней назад
बीड च बिहार केला आता महाराष्ट्राचं काय
@saffronarmy1578
@saffronarmy1578 25 дней назад
Jatiwadi marthani
@sumanpakhare3207
@sumanpakhare3207 24 дня назад
He pawar sahebana vicharu
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 3 дня назад
पहिली महिला मुख्यमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांना कराव.
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 19 дней назад
महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री पाहिजे
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 25 дней назад
बीड जिल्ह्याचा खालून शेवटचा नंबर आहे म्हणून महाराष्ट्राचा 3:46 मुख्यमंत्री करा व महाराष्ट्राचे वाटोळे करा एवढीच इच्छा दिसते
@sundarchavan6237
@sundarchavan6237 25 дней назад
BJP सहीत राज्याचं वाटोळे होईलय बाबा काहीपण बडबड करू नका
@kailasdeshmukh489
@kailasdeshmukh489 24 дня назад
निवडून येऊद्या अगोदर 🎉🎉🎉
@ganeshaaglave4579
@ganeshaaglave4579 24 дня назад
❤❤
@anzarhussain9523
@anzarhussain9523 21 день назад
4yrs crop insurance no payment Beed Dist no anudan in Beed Dist why Agri minister responsible
@user-dg7er4ct2d
@user-dg7er4ct2d 19 дней назад
पंकजाताईनामहाराषठाचे मुख्यमंत्री करा
@sachinsonawane4155
@sachinsonawane4155 17 дней назад
पंकजाला राजकारणामधून suspend करा.
@paradox.812
@paradox.812 4 дня назад
Dhanubhaula pathu kay mg tujya ghari
@babruwanshinde463
@babruwanshinde463 21 день назад
काय हालचाल नाही, घरी बसावयाच आहे, तुम्हाला नीट करायला देवा भाऊ आहे
@prakashkadam9692
@prakashkadam9692 18 дней назад
पंतप्रधान करण्याची मागणी करा. इंदिरा गांधी पेक्षा जास्त पावरफुल नेत्या आहेत.
@rohansatpute8964
@rohansatpute8964 25 дней назад
राष्ट्रपती करा 😂
@vasantpawar7377
@vasantpawar7377 21 день назад
पहिल्या महिला मुख्य मंत्री केलेतर भाजपला काईदा होईला🙏🙏
@ravibangar6505
@ravibangar6505 24 дня назад
अरे हे जे बोलत आहेत हा एक गेम आहे. ही सुपारी आहे
@rameshsolat3812
@rameshsolat3812 19 дней назад
नसते. साहेब. किती. लिड. दिली
@madhukarwaghmare2913
@madhukarwaghmare2913 25 дней назад
कीती वेळा पडलीयं बघा नंतर मंत्री करा पाडलेले सगळेच मंत्री करा भाजप पक्ष म्हणे मोठा 😂😂😂
@bhagwatmote4508
@bhagwatmote4508 17 дней назад
ओन्ली पंकजा ताई🎉🎉
@user-oz7rs3vj5f
@user-oz7rs3vj5f 25 дней назад
आत्ता ची ब्रेकिंग न्युज पवार साहेब पंतप्रधान होणार🎉🎉
@rajeshjadhav-rt4tg
@rajeshjadhav-rt4tg 25 дней назад
महाराष्ट्र ची वाट लागली म्हणून समजा
@aruntalekar2042
@aruntalekar2042 25 дней назад
मुख्यमंत्री केलंच पाहिजे कारण बीड जिल्ह्याचा भरपूर विकास केलेला आहे
@sagarpatil4620
@sagarpatil4620 22 дня назад
😂❤😂😂
@vijaydasgude9056
@vijaydasgude9056 25 дней назад
Sheth tai chi sabha hi Gopinath munde chi sabha aaste 75 mla he tai cha sabha mule winning hotil 100 %
@vishalshirsath7824
@vishalshirsath7824 23 дня назад
ओनली ताई साहेब🙏🙏🙏🙏
@AtulHande-f8y
@AtulHande-f8y 17 дней назад
गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे मुख्यमंत्री
@kisanshelke1582
@kisanshelke1582 19 дней назад
मवाली संधी साधुंची टोळी.मतलबी कोंबडे.आकाड आलाय,द्या बाग.
@shivajichavan9841
@shivajichavan9841 22 дня назад
मस्के साहेब तुमच्या सर्कलचे मतं सांगा
@user-sj7dc9pm2f
@user-sj7dc9pm2f 25 дней назад
चल हट
@ravibangar6505
@ravibangar6505 24 дня назад
हे पालवनच कही बोलनार नाहीत .आणि सिफारसही करनार नाहीत .आणि मुख्यमंत्री झाल्या तर चांगली गोष्ट असे मन्णार याच समजायच काय ?
@GajananPatale-yr9if
@GajananPatale-yr9if 25 дней назад
प्रधानमंत्री पदाचा दावा केला पाहिजे ताई नि मोठा समाज पाठीमागे आहे
@MR2.0198
@MR2.0198 25 дней назад
। एकच पर्व ओबीसी समाज सर्व
@n.y.zaware-patil.2137
@n.y.zaware-patil.2137 24 дня назад
Farch changli kalpana.
@rameshdome8349
@rameshdome8349 17 дней назад
पंकजाताई मुंडे
@rajarampawar9946
@rajarampawar9946 25 дней назад
खर किती हे परभव हा योग्य च
@user-zl5bk3cc6b
@user-zl5bk3cc6b 20 дней назад
पंकजा ताईसाहेब मुख्यमंत्री
@Dj_omkya_official_72
@Dj_omkya_official_72 25 дней назад
गाव सांभाळता येत नाही जिल्हा कसा संभाळणार
@pradipgodse9901
@pradipgodse9901 25 дней назад
बीडचा विकास चीन च्या पूढे गेलाय
@kishanjaybhaye8666
@kishanjaybhaye8666 24 дня назад
आहो निवडणूक होऊदया
@ChandanRajput-r2m
@ChandanRajput-r2m 25 дней назад
मुख्यमंत्री❤
@Swatijadhav767
@Swatijadhav767 25 дней назад
तुमच्या घरचं नेतृत्व ठेवा तुम्हाला कोणी बंदी नाही घातली😂
@ganpatgarje3723
@ganpatgarje3723 25 дней назад
ताई मास लीडर
@anzarhussain9523
@anzarhussain9523 21 день назад
Crop insurance no payment Beed Dist 4yrs
@vasantpawar7377
@vasantpawar7377 21 день назад
१००% भाजपला काईदा च होईला
@shivajichavan9841
@shivajichavan9841 22 дня назад
मस्के साहेब तुमच्या सर्कल मध्ये लिंड किती😢
@mahipatil5402
@mahipatil5402 25 дней назад
Sarpach kara adi tumchya tai la CM chi swapn bgtay😂
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql 25 дней назад
Congratulations pankjatai Gopinathji munde madem
@gajanantekale3216
@gajanantekale3216 25 дней назад
राष्ट्रपती करा
@paradox.812
@paradox.812 4 дня назад
Lokanchya manatil netya taisaheb
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 25 дней назад
जे आमदार निवडले जात नाही म्हणे मुख्यमंत्री करा. 😊😊
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 25 дней назад
स्वतः च निवडून येत नाही दुसऱ्याला काय निवडून आणणार.
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql 25 дней назад
Next chief minister of Maharashtra pankjatai Gopinathji munde madem
@sumanpakhare3207
@sumanpakhare3207 24 дня назад
Bjp ne pankajatai munde Yana mukhyamantri padacha chehara dila tar maharshtra ta ek hati sata yeyal
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 25 дней назад
kahi zanachaya.*** aag hote vatte.
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g 18 дней назад
रामदेव बाबा च पेस्ट स्वस्त आहे
@murlidharchate2169
@murlidharchate2169 25 дней назад
Maratha Kiva Braman CM Zale OBC Kadi CM Honar Gopinath Munde Saheb Yani BJP Wadi Wasti Tanda Gav Gadi War Nehala
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 24 дня назад
Cm nhi pm hoyla pahije tai ky zal 2 da padl mnun
@AnkushShinde-g9p
@AnkushShinde-g9p 18 дней назад
तूला सर्वाच्या गावात मत नाही पडली
@ankushtidke4794
@ankushtidke4794 25 дней назад
पंकजाताईला मुख्यमंत्री पदचा चेहरा म्हणून पंकजाताईचे नाव पुढे केलेतर महाराष्टात नक्कीच भाजपची सत्ता येनार
@mishalsuryabhan2339
@mishalsuryabhan2339 25 дней назад
Tai cm zalyas aamala Abhimanch...1Maratha koti Maratha pan Bjp Pankjataila Cm karnar nahi..jo pryant fasnvees aahe...
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 25 дней назад
मोदी सुध्दा मला हरवू शकत नाहीत ..... पंकजा मुंडे
@PravinPalve-mm9ro
@PravinPalve-mm9ro 25 дней назад
Tai sahab
@kirangarud6858
@kirangarud6858 25 дней назад
जनतेतून निवडून ये मनाव आघोदर 😂
@saffronarmy1578
@saffronarmy1578 25 дней назад
Lokneta twi
@yogeshdarade4443
@yogeshdarade4443 25 дней назад
gap bas re badvya
@AnkushHandal
@AnkushHandal 19 дней назад
R2w
@rajendrasanap1979
@rajendrasanap1979 25 дней назад
Aatta fakth obc
@kailasdeshmukh489
@kailasdeshmukh489 24 дня назад
एकच पर्व मराठा सर्व भीक मागून 🎉🎉🎉🎉 निवडून या अगोदर 🎉🎉🎉
@kirantangade8026
@kirantangade8026 25 дней назад
ताई जिथे जातील तिथला उमेदवार पडला समजा
@beradraju9999
@beradraju9999 23 дня назад
च्यायला ठासून आणि घासून पडली तरी लाज सोडली की काय, गोपीनाथ मुंडे ची मुलगी आता शोभत नाही कारण स्वाभिमान सोडला,
@Indian-7-J
@Indian-7-J 25 дней назад
जनतेतून निवडून येण्याची औकात नाही...... हा हुशार महाशय 30 ते 35 जागा निवडून येतात असे सांगतो..... हास्यास्पद
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 3 дня назад
पहिली महिला मुख्यमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांना कराव.
@dadaraomorale7018
@dadaraomorale7018 25 дней назад
ताईसाहेब
@ChandanRajput-r2m
@ChandanRajput-r2m 25 дней назад
मुख्यमंत्री❤
@ChandanRajput-r2m
@ChandanRajput-r2m 25 дней назад
मुख्यमंत्री❤
@ChandanRajput-r2m
@ChandanRajput-r2m 25 дней назад
मुख्यमंत्री❤
Далее
Best exercises to lose weight ! 😱
00:19
Просмотров 4,3 млн