Тёмный
No video :(

Panties | How To Dress Better | Innerwear | Shapewear | Women Wear | Hide Tummy | Urmila Nimbalkar 

Urmila Nimbalkar
Подписаться 1,3 млн
Просмотров 861 тыс.
50% 1

Опубликовано:

 

19 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@royalwitch171
@royalwitch171 2 месяца назад
Mala asla bhari vattay. Ek marathi bai, mast night suit ghalun, chaddis ya vishayvar boltiye ani 9 mintat 100 likes yetayt. I must say marathi muli are changing their mindset. 👍🏻 thanks to inspiring women like you. ❤ well done girl for breaking old barriers n starting a new genuine utube content.
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar 2 месяца назад
Thank you!❤️ Marathi muli khup progressive ahet and are capable of doing anything and everything Keep supporting and spreading such positivity ❤️
@poojaawale4298
@poojaawale4298 2 месяца назад
Outstanding tai yar Kai ahes tu lay bhari ❤
@seemaaras5671
@seemaaras5671 2 месяца назад
उर्मिला खरेच तू भारी आहेस गो मस्त सगळी माहिती👌👌👌👌
@meghanapawar4743
@meghanapawar4743 2 месяца назад
We also Love you Urmi..❤ इतका मस्त हलक्या फुलक्या पध्दतीने तू हा विषय हाताळला आणि आम्हालाही तो खूप मस्त समजला. अशीच आम्हाला जगभराच्या छान छान गोष्टी शिकावं..❤️🌹
@pranjalichavan9671
@pranjalichavan9671 2 месяца назад
अरे ताई ..किती गोड बोलली तू ❤
@sulbhagirishgalgali7744
@sulbhagirishgalgali7744 2 месяца назад
Ek आईसुद्धा या पद्धतीने सांगू शकणार नाही. Hearty congratulations for brraking that barrier in sober cute way. Thank you very much for sharing.
@kanchanuplenchwar9948
@kanchanuplenchwar9948 2 месяца назад
Konachich aai sangt nste....he mahiti RU-vid vrunch bhett astat he khr ahe....kahi aaina knowledge nste kdachit tyamule tya mhiti deu shkt nhi
@saaylinivendkar8506
@saaylinivendkar8506 2 месяца назад
Khar aahe
@meenakshinair3654
@meenakshinair3654 2 месяца назад
You are very sweet....so easily explaining about women's innerwear without anyone getting awakward....❤👍
@ritumunot5687
@ritumunot5687 2 месяца назад
Me sangat asty ashi
@vidyagaikwad6558
@vidyagaikwad6558 2 месяца назад
इतका नाजूक विषय आणि तू वापरलेले शब्द चड्डू आणि ढुंगू या छान शब्दांमुळे मी हा video माझ्या 13 वर्षा च्या मुलीसोबत पाहू शकले आणि तिला आणि मलाही आमच्यासाठी योग्य चड्डू कोणती त्याची माहिती मिळाली. खूप खूप खूप धन्यवाद
@user-lz5om2zl2r
@user-lz5om2zl2r 2 месяца назад
Sem to you
@rohanutep81
@rohanutep81 2 месяца назад
😂😂😂😂😂
@OM-jc9mh
@OM-jc9mh 2 месяца назад
yawar pan charcha karaychi garaj ahe? ajkal lokanna s##x suddha shikle pahije online ..
@akshu1117
@akshu1117 2 месяца назад
Zhawadiii ahes khup tu wow
@user-vy5fk8od8y
@user-vy5fk8od8y 2 месяца назад
🤣🤣🤣🤣
@sunitakapile754
@sunitakapile754 2 месяца назад
उर्मिला , तू स्वतः वर जेवढे प्रेम करते तस तू बायकांना पण करायला शिकवते. तूझ्या बोलण्यातील सोपे आणि हलके फुलके शब्द तूझ्या वर प्रेम करायला लावतात. तू खूप भारी आहेस. माझ्या आवडीची. ❤❤
@akshu1117
@akshu1117 2 месяца назад
Sunita chaddi ghatles ka tu
@j.amruta1124
@j.amruta1124 2 месяца назад
छान माहिती दिलीस. आता एक व्हिडिओ पाळी आणि त्यावेळी घेण्याची काळजी. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या सॅनिटरी पॅड्स, टेंम्पोन आणि कप्स याबद्दल माहिती देणारा बनव प्लीज.
@sayalikhandagle2428
@sayalikhandagle2428 2 месяца назад
Ho nakki saga plz
@kirtisonawane4524
@kirtisonawane4524 2 месяца назад
Sanitary pads mdhe stayfree, sofi ,kotex is good... sofi mdhe paper +cotton ahe. Kotex & stayfree are full of cotton (कापूस)....whisper is made up of plastic.. don't go for plastic...itching, irritation ,smelling occurs ..
@user-bc9bf6sz9u
@user-bc9bf6sz9u 2 месяца назад
I guess केलाय adhich
@j.amruta1124
@j.amruta1124 2 месяца назад
Thank you. Airiz pan changla ahe thoda mahag ahe pan biodegradable ahe. Banana steam pasun banto.​@@kirtisonawane4524
@chaitalipawar4617
@chaitalipawar4617 2 месяца назад
IMC che sanitary pads vapara... Tai
@vaibhaviranadive497
@vaibhaviranadive497 2 месяца назад
उर्मिला तू खरच ग्रेट आहेस. या विषयावरती एवढ्या मोकळेपणाने मराठी मधून व्हिडिओ बनवणं म्हणजे एक कौतुकाचा आणि धाडसाचा विषय आहे आणि तो तू खूप कम्फर्टेबली मांडलास तुझे खूप खूप धन्यवाद !
@pushpatalole7670
@pushpatalole7670 2 месяца назад
उर्मिला तू खूप छान पद्धतीने समजवतेस....तुझ्या सारखी एखादी तरी मैत्रीण प्रत्येक स्त्रिच्या आयुष्यात असायला हवी...
@nishigandhajadhav4412
@nishigandhajadhav4412 11 дней назад
उर्मिला खूपच सुंदर सांगतेस तू, इतकं सहजतेने मोकळं बोलून सांगतेस... लय भारी वाटते.
@user-ge1ts5zn4f
@user-ge1ts5zn4f 2 месяца назад
ताई किती हिम्मत ग....😅..पण खूप छान माहिती कारण जनरल अश्या विषयावर कोणी बोलत नाही...proud of you tai🎉
@GuruRajivD
@GuruRajivD 2 месяца назад
चड्डू........आवडला तुझा हा गोडु शब्द 😅 😄 🤣आणि हो मी नक्कीच बाॅयशाॅट विकत घेणार आहे 👌 👍 खूप खूप धन्यवाद🙏खरं सांगू तर आज तू तुझ्या नाईट ड्रेसमधे छान दिसते आहेस 👌
@OM-jc9mh
@OM-jc9mh 2 месяца назад
गां# du पण गोड शब्द आहे. आणि ते तू आहेस
@sujatamarne8178
@sujatamarne8178 16 дней назад
बायकांना या गोष्टी खरंच माहित नसतात. खूप छान माहिती दिली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तम आणि सुंदर मराठी भाषा. उगाच इंग्रजाळलेले शब्द नाहीत जे ऐकायला वीट येतो.
@someshbhalerao
@someshbhalerao 2 месяца назад
स्वच्छ दृष्टीने हा विडिओ बघितला तर अतिशय उत्कृष्ट माहिती दिलीये तू उर्मिला . खूप साऱ्या गोष्टी ह्या माहीतच नाहीत लेडीज ला
@shrutipatil1740
@shrutipatil1740 2 месяца назад
I love you Urmila खरंच सांगू तू सोनपरी आहेस माझ्यासाठी किती बारीक गोष्टी सांगत असतेस तू , मला बहीण आणि मैत्रीण न हि नाहीये म्हणजे मी प्रयत्न केला नाही असं नाही मी खूप प्रयत्न केला मैत्री करण्याचा पण का कुणास ठाऊक पण सरळ तोंडावर इग्नोर करतात त्यामुळे असं जवळची खास मैत्रीण म्हणून कुणी नाही जिच्या सोबत आपण सगळं शेयर करू शकतो पण तू ऐका आई ची, बहिणीची, मैत्रिणीची सगळ्यांची कमी भरून काढतेस मला तू जाम आवडतेस ❤
@savitavelankar8706
@savitavelankar8706 2 месяца назад
माझी गोड गोड लेक म्हणीन तुला .. खुप छान माहिती दिलीस...मी जेव्हा पासुन.. Jockey inner and braवापरायला सुरुवात केली तेव्हा पासून सगळा त्रासच संपला..त्यांचे काप डॉ खुप Soft आहे.तुपण सगळी माहिती नेहमीप्रमाणेच छान दिलीस.. Thanku
@vijayamahadik5592
@vijayamahadik5592 2 месяца назад
Godu mahiti
@gokul3872
@gokul3872 2 месяца назад
Same. Pan mazya vayamule mulgi mhnen. Mulinshi tari aai itki comfortable asel ki nahi mahit nahi. Pan urmilache videos aaplyashi sagl share karte jya aatmiytene...kharach jivlag
@ganeshrpawar466
@ganeshrpawar466 2 месяца назад
Me hou ka tujha mitra mala pan kon mitra nahi @shrutipatil1740
@madhavighongade5937
@madhavighongade5937 2 месяца назад
आजचा विडिओ खरच खूप छान आहे त्याच सोबत aata35+ age नंतर घालता येईल अश्या comfertable जीन्स jegginas वर आजचा सारखं विडिओ बनव ❤
@prajaktagholap8228
@prajaktagholap8228 2 месяца назад
मला पण चालेल असा व्हिडिओ
@Kirangajbhe.
@Kirangajbhe. 2 месяца назад
Ho mala pn
@swatiganoskar9176
@swatiganoskar9176 2 месяца назад
आम्हाला ही उर्मिला निंबाळकर अगदी आपल्या तली च वाटते..... काय सुंदर नाईट ड्रेस मध्ये दिसते तू..... विषय मस्त आहे.... तुझे शब्द भारी असतात.... चड्डू, ढुंगु, शंभो.... I love u❤
@rohanutep81
@rohanutep81 2 месяца назад
😂😂😂😂😂 I expected Nitamb ass etcc
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 2 месяца назад
हो खूपच छान बोलते अजिबात अवघडत नाही ऐकताना खूप कंफंटेबल वाटतं 😊
@shubhadagangal5464
@shubhadagangal5464 2 месяца назад
खरंच आहे
@prajaktakirave4187
@prajaktakirave4187 2 месяца назад
उर्मिला ताई तुझे सगळे vedio अप्रतिम असताना की काही confuse राहत नाहीत. खूप भारी सांगते सगळ्याच vedio मध्ये .
@akshu1117
@akshu1117 2 месяца назад
Prajakta chaddi ghalt3s ka tu atun ka open ch astes
@dattaprasad1560
@dattaprasad1560 2 месяца назад
सलाम आहे तुम्हाला...🫡🫡 कारण विषय फार नाजूक आहे...आणि आताच्या पिढीतील स्त्रियांना आणि मुलींना नक्कीच मार्गदर्शन होईल....खूप छान प्रकारे आपण सांगितलेत....🫡🫡🙏🙏🙏
@tejashreeghaisas4832
@tejashreeghaisas4832 2 месяца назад
Thanks for this information. अतिशय छान आणि हलक्या फुलक्या रीतीने हा video केला आहे. एक request :: Periods च्या दिवसात घालण्याकरता Comfortable असलेली चड्डी कोणती, त्या दिवसात काळजी कशी घ्यावी, कुठले pads, tampons किंवा cups कसे वापरावे याचाही एक detailed video must आहे खास करुन ज्या मुलींना नुकतीच पाळी सुरू झालिये, pregnancy नंतर पुन्हा पाळी सुरू झालिये, 40 शी च्या आसपास च्या बायका तसच menopause face करणाऱ्यांसाठी तर आवश्यकच.. Pl एखादा याचाही video post करा
@madhuriaher6624
@madhuriaher6624 2 месяца назад
.उर्मीला तु ज़बरदस्त आहेस. 48 वर्षात पहिल्यांदा हे ज्ञान मिळालाय. खुप खुप धन्यवाद!
@Sagarpatil-y5m
@Sagarpatil-y5m Месяц назад
😂😂😂😂😂
@rajendraugaleofficial
@rajendraugaleofficial Месяц назад
😂😂😂😂
@sanjoliyog3183
@sanjoliyog3183 2 месяца назад
Ha ani braa cha video kitti important ahe he mazya sarkhyach mulinna ch samjun shakte Me ekdum gavatun aleli ek hardworking yoga instructor ahe tari ya sadhya sadhya goshti mahiti navhatya Really thank you
@smitapatil1172
@smitapatil1172 2 месяца назад
किती छान Explain करतेस...अगदी आपली बहिण,आई किंवा मैत्रीण सांगतेय असे वाटते आहे...Lots of Love Urmila❤❤
@manishachavan5853
@manishachavan5853 2 месяца назад
Khup cchan ani upyogi video 👍🏻 ‘स्वतःवर प्रेम कसं करावं’ ह्यावर एक व्हिडिओ बनव ना उर्मिला🙏🏻…खुप खुप आवडेल..तुझी convincing power खुप impressive and impacting आहे!
@rutujakalwale6861
@rutujakalwale6861 2 месяца назад
Ho
@geetanaik4654
@geetanaik4654 2 месяца назад
आपल्यातलीच एक वाटतेस... खूप जवळची जी आपल्याला समजून घेते.. जिच सगळं बोलणं आपल्याला पटत.... असं पहिलं आमच्या आईने सुद्धा आमच्या वेळेस कधी आम्हाला समजावून सांगितलं नाही❤❤
@sunilnavare9253
@sunilnavare9253 2 месяца назад
मी असे व्हिडिओ आंबट शौकीन म्हणून पाहत नाही.थोडी सुरुवात पाहून अंदाज आला.माहिती चांगली असावी,चांगल्या पद्धतीनं दिली असावी असं वाटल्यामुळे माझ्या मुलीला शेअर केलं.सर्व प्रकारचे चांगले व्हिडिओ मी नेहमीच शेअर करतो.धन्यवाद.प्रगतीसाठी शुभेच्छा.व्हिडिओ कसे करावेत या बद्दलही चांगलं मार्गदर्शन /सादरीकरण तुम्ही करू शकाल अस्न वाटतं.
@neetashirodkar5105
@neetashirodkar5105 2 месяца назад
Va, eka purushacha evadha chhan review vachun chhan vatala ani Urmilalahi chhan vatala asel, I'm sure
@MinalJK
@MinalJK 2 месяца назад
सर्व प्रथम तुझी स्तुती करावी तेवढी कमीच आहे..!! आणि तुझ बोलण्याची पद्धत ही तर मला प्रत्येकी vedios मध्ये अतिशय गोड वाटतेय. आणि तू खरच खूप गोड बोलतेयस.. खूपच छान मुद्यावर आणि अगदी कोणाला मुद्दामहूनच ह्या विषयावर vedio बनवल म्हणुन जरी काही वाकड्यात जाऊन बोलायच असेल तरी ही तो किव्वा ती बोलूच शकणार नाही इतक्या छान गोड पद्धतीने तू समजाऊन दिल आहेस.. आणि vedio च्या शेवटाला तू जेव्हा बोललीस चड्डू का म्हणतेस म्हणुन ते बोलण तर ( सलाम.!!!) त्या बोलण्याला..!!!!!! ❤❤❤ अगदी डोळे पाणावले माझे.. 🥺🥺
@neetapatki2161
@neetapatki2161 2 месяца назад
उर्मिला तुझे सविस्तर सांगणे, प्रेमाने बोलणे म्हणजे तू एक घरातली, खूप जवळची व्यक्ती वाटतेस. की जिला आपल्या सर्व अशा गोष्टी की या कोणाला सांगाव्यात किंवा विचारव्यात असा प्रश्न पडतो पण तुझे vdo म्हणजे मनाला खूप मोठा आधार वाटतो. तुला खूप खूप आशीर्वाद आणि अशा प्रकारचे vdo बनवणारी u tube वरील तू एकमेव आहेस ❤❤❤❤
@sarikachouhan
@sarikachouhan 2 месяца назад
खूप अभ्यास , विचार करून स्क्रिप्ट बनवली आहेस. तुझं बोलणं, सांगण्याची पद्धत खुपचं छान. रोजचा पण दुर्लक्षित आणि तरीही खूप महत्त्वाचा विषय किती छान मांडला . Bravo to you & your team. Great editing & explanation
@manojjoshi693
@manojjoshi693 2 месяца назад
उर्मिला, तु जे शेवटच्या दोन मिनिटात बोलली ते खूप महत्त्वाचे आहे... तुझ्या अगदी casual बोलण्यामुळे आणि सहज सोप्या शब्द वापरामुळे संपूर्ण व्हिडिओ बघताना आणि ऐकताना कुठेही चुकीचे वाटले नाही... अनेक स्त्रियांमध्ये यामुळे एक आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत होऊ शकते हे नक्की.
@swatisurve3721
@swatisurve3721 2 месяца назад
तू या आधी ही असाच एक व्हिडीओ बनवला होता तो पण असाच छान आणि माहितीपूर्ण होता तो ही मी पाहिला होता...
@jyotsnakulkarni-sawant6107
@jyotsnakulkarni-sawant6107 2 месяца назад
मी पहिल्यांदाच तुझा व्हिडिओ पाहिला आणि इतका आवडला की किती जणींना सांगू असे झालं , खरंतर मी 60 + आहे , आमच्या वेळी तर बाजूला बसणे , कपड्यांची घडी असले प्रकार होरिबल होते , आता कौतुक वाटते आता मात्र तुझा प्रत्येक व्हिडिओ पाहीन आणि शेअर करीन अगदी मोठया बायकांना ही , अशीच गोड रहा ,
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar 2 месяца назад
Thank you!
@madhurikadam1507
@madhurikadam1507 2 месяца назад
❤di
@wayalbhaurao81
@wayalbhaurao81 Месяц назад
दीदी.. तू खूप छान पद्धतीने सांगतेस... .... जरासुधा ऑड वाटतं नाही ❤❤
@prashanttmhatre
@prashanttmhatre 2 месяца назад
Atyant najuk Vishay kuthehi shrotyanna bibhats vaatnar naahi, laaj vatnar nahi asha paddhatine sadhya Saral susanskrut ani oghavtya bhaashet Urmila ne sangane hi khup kathin gosht aahe. Hats off to Urmila.
@aishwaryachavan2879
@aishwaryachavan2879 2 месяца назад
Thank you Urmila didi ! कुणीही सांगू शकणार नाही इतक्या बारीक बारीक गोष्टी तू सहज, सोप्या करून आणि न संकोचता सांगत असते. त्यामुळे खूप मदत होते. तुझ्यातली सकारात्मकता आणि उत्साह बघून मला खूप छान वाटत! तू असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत रहा ! Love you ❤
@anujakarve8164
@anujakarve8164 2 месяца назад
😂😂😂😂 चद्दू,धुंगु,किडे या सारखे शब्द वापरून ना तू हा विषय खतरनाक सोपा आणि इंटरेस्टिंग केलायस...मला जाम आवडलं,सही आहेस तू!!
@manasiramugade3361
@manasiramugade3361 Месяц назад
उर्मिला खूप छान माहिती सांगितलीस . तुझ्या तोंडून चड्डू आणि ढुंगू हे शब्द ऐकताना कित्ती गोड वाटले म्हणून सांगू . टमीटकर संबंधी काही रहस्य ओपन केल्याबद्दल आणि गैरसम दूर केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार . तू एवढा स्पष्ट आणि खोलवर माहिती सांगतेस त्यामुळे सर्व शंका दूर होऊन खरेदी योग्य पद्धतीने होऊन चार पैसे वाचतातच . ❤ थँक यू .
@rutujahiremath6676
@rutujahiremath6676 2 месяца назад
एकदम बरोबर... tummy tucker अजिबात वापरले जात नाहीत... माझे पडून राहिलेत... आणि सीमलेस एक नंबर आहे.. मी तुझा व्हिडिओ बघून त्यातल्या 3 4 प्रकारचे चड्डी घेतले... thanks for unbelievable knowledge....
@snehalpashte23
@snehalpashte23 2 месяца назад
किती छान पद्धतीने मांडला आहेस हा विषय, खूप उपयोगी माहिती दिली आहे,
@meghaprabhudesai6511
@meghaprabhudesai6511 2 месяца назад
चड्डू ,ढूंगू....इतर अनेक शब्द..🥰😄 एका फार नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर फारच खुलं आणि खुलून बारीकसारीक अभ्यासपूर्ण बोललीस गं...काठ दिसतात ते कसंतरीच वाटतं..इतके जाड काठ ठेवताच का?? मोठ्या वयाच्या आणि मोठ्या आकाराच्या बायाही हल्ली पांढऱ्या लेगीन आणि कलरफूल चड्डू मिरवत जातात... कसंतरीच वाटतं.. जाऊदे.. छानच explain करतेस तू..👌
@riyajadhav81
@riyajadhav81 2 месяца назад
किती छान माहिती एवढे detailing मध्ये अगदी आपण आपल्या बहिणीशी पण नाही बोलत एवढे मोकळेपणानी ...thanks tai👍
@rakhidodamani4259
@rakhidodamani4259 2 месяца назад
Itka deep knowledge about inner ware aani bras kuthlahi celebrate det nahi ulat jast bhaav khatat but urmila Mam ek Marathi mulgi sagla aplyabarobar share karte proud of you Mam hatts off❤
@archanajoshi4376
@archanajoshi4376 2 месяца назад
दृष्टीकोन बदलला विचारांचा तुझ्या video ne love you उर्मिला ,,,❤
@jayashreemg
@jayashreemg 2 месяца назад
I am proud of you उर्मिला. खूप नाजूक विषयावर पण अगदी अचूक माहिती सांगितली. कधी कधी आपल्याला माहित सुद्धा नव्हतं असं काय असते म्हणून . इतके प्रकार . माझ्या बाबतीत पण हेच झालं होतं . मला नेहमी कुतूहल असायचं यांच्या dress किंवा pants , trouser मधून कसे काहीच दिसत नाही. hats of you ... आणि तू chaddu च म्हणत जा . ऐक्याला मस्त वाटते
@minajmaneri1012
@minajmaneri1012 2 дня назад
Urmila tuze vedio mala khup avdtat. Tu khup chaan sangtes sarv. Chaddi sarkha vishay sudha tu kiti comfortable karun sangitlas. Thank you so much. Lots of love...❤❤❤
@dipalidhotre-nimbalkar9141
@dipalidhotre-nimbalkar9141 2 месяца назад
तुझ्या या माहिती मुळे खुप फायदा होतो आणि आमचा पण आत्म विश्वास वाढतो
@aasavaritamhankar7644
@aasavaritamhankar7644 2 месяца назад
ऊर्मिला तुझी बोलण्याची स्टाईल सहजाता लई भारी.छान व्हिडिओ नेहीप्रमाणेच 😊
@Aash25-p3n
@Aash25-p3n 2 месяца назад
चड्डू ....किती गोड 🤭🤭🤭 खरंच खूपच छान माहिती दिली आहेस . आपण दुकानात गेलो तरी लाजतो इनर मागायला पण किती बिनधास्त सोप्या शब्दात अगदी सुंदर् गोड शब्दात चड्डू ची माहिती दिली आहेस. या साठी तुला मोठ्ठा love you❤
@vijayabhange2315
@vijayabhange2315 2 месяца назад
अत्यंत महत्वाची माहिती सांगितली.ही माहिती देण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही पण खूप महत्वाची माहिती आहे.माहिती मिळाली.
@shalinithipsay2962
@shalinithipsay2962 2 месяца назад
किती सहजपणे आणि मोकळपणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे विषय सांगतेस ,Love you dear Sister ❤
@user-ir1il5xt3u
@user-ir1il5xt3u Месяц назад
पहिल्यांदा एवढा छान vedio आणी उत्तम स्पष्टीकरण ते पण चड्डू 👍👍👍👍👍👍
@shirleyvijayshigwan1067
@shirleyvijayshigwan1067 2 месяца назад
Ha vishay etkta decent padatine sangta yeto yacha udharan . Great Job keep it up 👍
@sujatagole4709
@sujatagole4709 2 месяца назад
ताई खरचं तू खूप ग्रेट आहेस....किती नाजूक विषय सहज बोललीस...पण त्यामुळे सर्व तरुणींना,महिलांना खूप छान महत्त्वाची माहिती दिलीस....ur lovely ❤🎉 thnk you tai.. love you always
@SDfashion28
@SDfashion28 Месяц назад
इतके वेगवेगळे प्रकार मी पहिल्यांदा ऐकले आणि बगितले....ताई तुम्ही खरच खूप छान सुंदर भाषा वापरून समजावून सांगता... धन्यवाद...❤😊बघताना अस वाटत होत की vdo संपूच नये 😊😊
@payalsahare7819
@payalsahare7819 2 месяца назад
Bapre Tai kiti kiti Jast imp goshtivr vedio kel as tu… khupch chan watlay ani kiti Jast Kamat yeil ha vedio … thank u so so much Tai 😘
@varshashitole5117
@varshashitole5117 2 месяца назад
पिरियड मधे कोणते pad use करावे न कोणते नाही केले पाहिजेत..यावर एक व्हिडिओ बनवावस तू ...सगळ्या लेडीज ल पडलेलं प्रश्न असणार आहे हा...
@sunitakadam6228
@sunitakadam6228 2 месяца назад
Ho tai
@harshalakharmate6865
@harshalakharmate6865 2 месяца назад
Yes kiti hi changla type ch pad use kela tari te iching karat so tuzya kde kahi solution or better option asel tar nakki sang.. waiting for your video
@deepmalagavit
@deepmalagavit 2 месяца назад
Ho ya vr khara video banvla pahije
@vaishaliyadav8715
@vaishaliyadav8715 Месяц назад
Ho hya var pan video banav
@anjalijog9785
@anjalijog9785 2 месяца назад
Khup chhan video.सर्व शब्द अगदी चपखल वापरले आहेत.खरंतर रोजच्या जीवनातील महत्वाची गोष्ट ,याविषयी मोकळेपणाने मैत्रिणीसुद्धा कधी बोलत नाहीत.सर्वांच्या मनात शंका खूप असतात,पण विचारायचं धाडस होत नाही.या विषयाची निवड व उत्तम माहिती बद्दल धन्यवाद!असेच माहिती देणारे छान video करत रहा.
@vandanadivar5087
@vandanadivar5087 2 месяца назад
इतका छान विषय तुझा शिवाय कोणी ही समजावू शकतं नाही❤❤❤❤..... मनातलं सगळं गुपित तू आज उघड केलं ताई😂😂सुंदर नाजूक विषय
@diptimestry1113
@diptimestry1113 2 месяца назад
No one has ever told about panties like this before with detail explanation. You are great!
@namaratapatil9266
@namaratapatil9266 2 месяца назад
तुझा दृष्टीकोन खुप छान आहे.तू जे करते तुझी मी खुप मनापासुन आभारी आहे आभारी आहे आभारी आहे
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar 2 месяца назад
खूप कृतज्ञता❤️
@nishamohite4870
@nishamohite4870 2 месяца назад
खूप छान उर्मिला , तुझा शब्द किती गोड वाटतोय , आणि छान माहीत दिलीस जी माहिती नव्हती ... तुझ्यामुळे छान रहावस वाटत
@durvatawade8894
@durvatawade8894 Месяц назад
Love you yaar Urmila😘इतक्या सहज आणि गोड भाषेमुळे तू खूप जवळची वाटतेस...
@HARSHADAJADHAV
@HARSHADAJADHAV 2 месяца назад
One of the best video i have seen in my life ……the way you interact , give information and inspire me is alag level🔥🔥
@snehasawai6964
@snehasawai6964 2 месяца назад
Khup Khup sundar video ahe. Fakta ek suggestion. Panty wash karnya baddal. I think you should encourage to wash it quickly with hands while taking bath itself. I feel we females have discharge etc n so it will be better to not combine these inner wear with other clothes in the washing machine
@savitavelankar8706
@savitavelankar8706 2 месяца назад
हे अगदी बरोब्बर आहे..हे कपडे हाताने धुवून टाकावेत... सगळ्या कपड्याबरोबर नाही टाकायचे...आमच्या घरात तर लहान मुलामुलींना ७,८वर्षाची झाली कि हे कपडे आपापले धुवून टाकायची सवय लावतो.. ती खुप उपयोगी आहे
@PastelNuages
@PastelNuages 2 месяца назад
Same!!!!!
@tanulatawalawalkar2375
@tanulatawalawalkar2375 2 месяца назад
Washing the panties on our own is important not because of discharge etc. Every gender has some or the other kind of discharge. Everyone should wash their innerwear by themselves as we can use ample water and soap as per the need and clothes would come out fresh and clean.
@jyotijadhav7505
@jyotijadhav7505 2 месяца назад
उर्मिला खूप छान माहिती सांगितली चडडुची गरजेचे होती, तुझा हा व्हिडिओ मुलींना सुद्धा पाहीला❤
@Maya-pl2jk
@Maya-pl2jk 4 дня назад
Aga urmila tai ks g evdha god boltes jyala lok assil samjt astat bolayla pn tu tuzya word's ne agdi vegli jadu krun kiti chaan information detes thank you g tai ❤
@vijaylaxmihiremath3807
@vijaylaxmihiremath3807 2 месяца назад
Kup sunder mahiti dili aahe. Marathi muli ya vishy var boltana kup lajtat pn tu kup chan bolalis. Marathi girls 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@rutujarakte1126
@rutujarakte1126 2 месяца назад
Tai g tuzya perfume collection vr ek video kr na please !!
@chaitu4360
@chaitu4360 2 месяца назад
@kirtisonawane4524
@kirtisonawane4524 2 месяца назад
एक निर्दोष, खरी आणि प्रामाणिक व्यक्तीच हे धाडस करू शकते आणि असे छोटे तरीसुद्धा प्रत्येकाला गरजेचे आणि महत्त्वाचे असणारे विषय जगासमोर मांडू शकते आणि हे सर्व गुण तुझ्यात आहे उर्मिला..❤🎉😇😘
@rupalisave7114
@rupalisave7114 8 дней назад
खूप सुंदर बोलता तुम्ही. खूप मज्जा आली ऐकायला
@sadhanaavachat9546
@sadhanaavachat9546 2 месяца назад
खूपच सुंदर chaddu म्हटल्याने आपला जवळचा घरातला video वाटतो 😂
@archanabolke7638
@archanabolke7638 2 месяца назад
खुप सुंदर ताई👌👌छान माहिती दिली 👍आवश्यक होती ही गोष्ट 👏👏👏❤❤❤🙏🙏
@snehalchougule6671
@snehalchougule6671 2 месяца назад
Khup chan video...me bahudha sagle video pahte..chan Ani nit samjavun ase Sangtes....love u❤..
@minakshigaikwad1018
@minakshigaikwad1018 2 месяца назад
❤️❤️ Love you Urmila 😘😍, mi 55 years chi ek ‘ Aai’ yaa najuk vishayavarcha Video pahaat hote , mazaa 25 years chaa Mulaga maajaya baajula hota tari , mi tyacha samor mokale panaane hi mahiti ekat hote kara tu khupcha chhan ‘ chhadu’ ‘ Dhungu’ ashaa shabdat samjavates . Blouse, mekup, travel sarv mahiti mi bagate .khup chhan mahiti detes sarvanchi 👌Urmila tu malaa majaya ‘ mulagi’saraki vattes ❤️🍫 khup khup Ashirvad tula, Balaala & Sukirtala 🥰
@manishakhade2358
@manishakhade2358 Месяц назад
Kiti chan mahiti keli .....100%khar bolle thanku tuzya mule ghari baslya sagli mahiti milte
@foodypassion
@foodypassion 2 месяца назад
Urmila atishay dignified way ni information dilis hats off to u..khare tar atishay mahatwachi mahiti aahe hi. Thank u for sharing
@ketkisweety
@ketkisweety 2 месяца назад
Important video ahe tai..Thank you so much!!😊 Tai tujha night dress hi khup chan ahe..tyaachi link milu shakel ka please?
@apurvasurve3294
@apurvasurve3294 2 месяца назад
Don’t have any family member can’t tell me this so glad I got you
@tejashrikulkarni7930
@tejashrikulkarni7930 2 месяца назад
इतके फ्रेश वाटते न इतका गोड आवाज जणू मोठी बहिण च सांगते आहे....तुला एक मुलगी असायला हवी ग!! ती खुपच lucky ठरेल एवढी गोड आई मिळेल तिला❤❤
@Miss..unkown_00658
@Miss..unkown_00658 2 месяца назад
Mam please ek video pcos / pcod var banvana specially je teenage girls astat tyanchyasathi
@tanujakatkar7328
@tanujakatkar7328 2 месяца назад
Kharach tai ya vishayavar video kar
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar 2 месяца назад
Nakki kahitari karen
@snehatam
@snehatam 2 месяца назад
Hi उर्मिला तू आता घातलेल्या night dress ची लिंक पाठव ना! खूप छान आहे
@rujutamorey8680
@rujutamorey8680 2 месяца назад
Co ord mhantat tyala.
@mrunalinibhide8589
@mrunalinibhide8589 2 месяца назад
उर्मिला ताई खूप छान पद्धतीने हा विषय समजावलास, तुझे सगळेच विडिओ मला आवडतात. तुझी बोलण्याची style एकदम भारी 👌👌👌
@snehaayarkar1225
@snehaayarkar1225 7 дней назад
Mala tu jasa bolate te khup awadat. Feels like friend cha bolate ahe. cute ahes tu. I listen and follow your each video Thanks asach video banav amacha sathi
@user-ly6sc3qf4m
@user-ly6sc3qf4m 26 дней назад
खूप छान अत्यंत महत्त्व आणि गरज आहे अशा माहितीची खूप सहज आणि निरागस पणे हे सांगितले जाते 👌🏻👌🏻
@vrushalisawant220
@vrushalisawant220 2 месяца назад
तू कसली भारी ahes यार अस वाटत आपल्यातल च कोणीतरी पोटतिडकीने बोलत आहे. सांगत आहे. Rather तुझ्या मुळे या सगळ्या गोष्टींकडे अजून जास्त सुंदर अश्या नजरेने बघितलं जातय . Thank u urmila. We really love u❤❤❤
@akshu1117
@akshu1117 2 месяца назад
वृषाली चड्डी घालते का तू आतून
@yojanakadam2909
@yojanakadam2909 Месяц назад
किती छान माहिती दिलीस एखाद्या आईप्रमाणे तू समजवत असतेस याच मला खूप कौतुक वाटते बघ उर्मी
@meghajadhav9202
@meghajadhav9202 2 месяца назад
उर्मीला तु जे शब्द वापरले ते खुपच छान आहेत ❤❤
@dr.revatipatil2821
@dr.revatipatil2821 12 дней назад
तू अगदी खरं बोलतेस, मी सहमत आहे...❤
@ankushpatil3637
@ankushpatil3637 2 месяца назад
खुप छान सोप्या व समजेल अशा भाषेत तुझे व्हिडिओ असतात. आणि ऐकताना पण अजिबात लाज वाटत नाही. तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ताई.
@maniksathe6973
@maniksathe6973 2 месяца назад
तू खूप गोड आहेस उर्मिला आणि जे बोलतेस अगदी मनापासून ❤
@krishnashedge31
@krishnashedge31 2 месяца назад
1 no . Video kelas tai .... kharch ya saglya goshtincha rijchya aayushyat itkya deeply aapan vichar krat nahi ... thank u so much tai
@deepajail1891
@deepajail1891 2 месяца назад
इतका नाजूक विषयावर खुप छान व्हिडिओ केलास, खुप चांगले ब्रॅण्ड समजले, मी तुझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला, सादरीकरण पण खुप छान, धन्यवाद 👍👍
@1SDesigner
@1SDesigner 2 месяца назад
Awesome clip. साधा सरळ विषय साध्या सरळ पद्धतीने खूप छान मांडला आहे!
@sulbhabhide5439
@sulbhabhide5439 2 месяца назад
उर्मिला,प्रथम तुझं अभिनंदन.💐 हा वेगळा विषय,पण तितकाच महत्त्वाचा आहे.तो तू अतिशय सुंदर पध्दतीने, स्पष्ट , छान बोलून सागितलास.खूप छान टिप्स कळल्या. कौतुकास्पद आहे.तुझे , चड्डू आणि ढुगू हे शब्द पण चांगले ऐकायला चांगलेच वाटतात. नॉन स्टॉप बोलून दमत नाहीस का? परत एकदा मनःपूर्वक अभिनंदन.🎉💐👋👋👍 असेच वेगळे विषय घेऊन युट्यूबवर पाठव. धन्यवाद.😊
@aditinagle4185
@aditinagle4185 2 месяца назад
किडे करायला जायचे नाहीत it is true suggestion thankuu dii❤❤😅... खूप वेळेस या गोष्टी वर अगदी आई सुद्धा सांगत नाही तू खूप मोठं confusion solve केलं thanku😊😊❤❤❤
@poonamgawde4329
@poonamgawde4329 2 месяца назад
व्वा... व्वा.. खुप उपयुक्त व्हिडिओ आणि चड्डु हा उच्चार भारी आवडला...ह्यापुढे मीदेखील हाच शब्द उच्चारणार.... खरंच सुंदर माहिती दिल्याबद्दल...तुझे मनापासून धन्यवाद 🙏🏻
@manishakadam416
@manishakadam416 2 месяца назад
या video साठी खूप धन्यवाद!! मैत्रीण समोर बसुन गप्पा मारतेय असे वाटले. आणि हो, यामुळे सर्वांचा लेडिज chaddu कडे पाहण्याचा दृष्टीचा कोण सरळ व्हावा ही प्रेमळ अपेक्षा. आणि आम्हाला आमचे underwears लपवून वाळत घालाव्या ना लागोत. 😂😂
@glorysamuel5653
@glorysamuel5653 Месяц назад
As a doctor was so pleased to see you touching the topic of Breast cancer on the go.. would suggest to add cervical cancer also in your future content here and there to raise awareness regarding the same.. extremely laid back and pleasant video it was❤keep going!👍🏽
@savitanangre3838
@savitanangre3838 2 месяца назад
खरंच खूप छान वाटले हे chaddu,dhungu हे शब्द आणि माहितीसुद्धा
@madhuriansari216
@madhuriansari216 2 месяца назад
Tu khup chan sangat aste mag to kontahi vishay asu de ani kanala navin shabd hi tuzhitakadun aaikayala milatat 😅😂ajcha vishay chadu ani dhungu khup chan padhatine sangital tuzhe khup khup abhar ❤❤❤👍🌹🫡
@mugdhakulkarni5368
@mugdhakulkarni5368 2 месяца назад
भारीच उर्मिला हा vdo... एकदम रिलॅक्स मध्ये vdo... आणि शब्द घरात वापरले जाणारे तू वापरले फार मजा वाटली...thanx👍
@poonammore5820
@poonammore5820 2 месяца назад
चडू किती गोड शब्द आहे...मस्त माहिती , actually tu botlana ऐकतच रहावस वाटत, खूप गोड बोलतेस तू.. luv u..
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448 2 месяца назад
उर्मिला मला वाटले होते मला या माहितीची अजिबात गरज नाही .मी किती वर्ष चड्डू घालते ही काय नविन सांगणार ? पण बाई ग तू माझं पूर्ण मत परिवर्तन केलं आहेस . तु क्यूट आहेसच पण मी आता तुझी जबरदस्त फॅन झाली आहे . जबरा फॅन ❤
Далее
Must Have Shoes
20:08
Просмотров 423 тыс.
Must Have Outfits
15:56
Просмотров 710 тыс.
Bra Size
16:53
Просмотров 1,2 млн
Minimalist Living
14:55
Просмотров 430 тыс.
1 Million Special Video | Urmila Nimbalkar
29:10
Просмотров 723 тыс.
Affordable makeup
13:43
Просмотров 525 тыс.