आमच्या पप्पांचा ६९ वा वाढदिवस आम्ही साजरा केला . या घरगुती फंक्शनची ही क्षणचित्रे आणि या निमित्ताने घरातल्या सदस्यांशी तुमची ओळख व्हावी यासाठी हा खास एपिसोड . आमचं हे फॅमिली फंक्शन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा .#kiran_dahale #family #happybirthday #fathersday #father #pappa
9 окт 2024