He song agari koli nasun kupari samajach ahe te vasai bhagatil ha samaj jast adhalatoy tya समाजात हे गीत गाऊन नृत्य केलं जात त्याला कुपारी नृत्य अस म्हटलं जातं ... जय आगरी
हो ही वसई ची स्थानिक सुपारी, आणि कॅथॉलिक सामवेद लोकांची पारंपरिक गाणी आहेत. तरी सुद्धा गुजरात च्या किनाऱ्या पासून रायगड किनाऱ्या वरील सर्वच समाज जसे कळी, आगरी,भंडारी,ईस्ट इंडियन, कुपरी, वडवली, आणि इतर समाजाची गाणी परंपरा थोड्या फरकाने समानच आहेत.