Тёмный

Parampujya Swami Savitanand - Stotra Mantranche Vidynana 

Swami Savitanand
Подписаться 1,3 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

परमपूज्य स्वामी सवितानंद - स्तोत्र मंत्राचे विज्ञान

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 30   
@commentposter-cd7be
@commentposter-cd7be Год назад
14:36 ज्ञानेश्वरीतील मंत्र विद्या ह्या दृष्टान्तातून घडलेल्या पुस्तकाविषयी काही शब्द 15:58 कानातील गोंगाट बारा झाल्याचे उदाहरण. ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायातील पहिल्या १५ ओव्या वाचल्याने ४२ दिवसात अनुभव आला 17:10 कानातून येणार पू . ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायातील पहिल्या १५ ओव्या वाचल्याने बरा झाला 20:18 एरण्डभ्रूष्ट हरितकी चूर्ण -- पोट साफ होण्यासाठी एक प्रभावी आयुर्वेदातले औषध 22:12 ज्ञानेश्वरी वाचल्याने गर्भाचे operation टाळल्याची घटना 26:56 ज्ञानेश्वरी मधल्या दहाव्या अध्यायातील पहिल्या ५ ओव्या spondylosis , पाठ , कंबरेच्या तक्रारी साठी प्रभावी 27:40 ज्ञानेश्वरी श्वासाबरोबर वाचायची पद्धत 32:10 गीतेमधल्या ११ व्या अध्यायातील २५ वा श्लोक म्हटल्याने ताप कसा पटकन उतरवता येतो ह्या बद्धल माहिती दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि | दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास || 25|| 34:24 सद्गुरू कृपा प्राप्ती साठी चा मंत्र 51:04 विष्णू सहस्रनामाचे फायदे 51:39 विविध कवचां विषयी काही शब्द 54:54 स्वतःच्या जन्म नक्षत्राप्रमाणे विष्णू सहस्रनामातला नेमका कोणता श्लोक निवडावा (विशेष फायदा होण्याच्या दृष्टीने) ह्या विषयी 57:42 कॅन्सर मुळे झालेल्या जखमा विष्णू सहस्त्रनाम दिवसातून ३ वेळा म्हटल्याने बऱ्या झाल्याचे उदाहरण 1:00:18 कंबरेच्या खालच्या , पायांच्या वगैरे तक्रारींसाठी शिव तांडव स्तोत्र कसे अतिशय प्रभावी ठरते ह्याची काही उदाहरणे 1:08:24 दम्याच्या विकारासाठी मंत्र -- ॐ पं पद्मावती देव्यै नमः 1:09:06 हृदयाच्या विकारांसाठी आदित्य हृदय स्तोत्राचे लाभ , ३ महिन्यामध्ये परिणाम मिळाल्याचे उदाहरण 1:12:55 हृदयाच्या विकारांसाठी ललिता सहस्त्रनामाचे लाभ तसेच ललिता मंत्र -- ॐ लं ललिता देव्यै नमः 1:13:42 पोटाच्या तक्रारींसाठी मंत्र -- ॐ शूं शुलधारीण्यै नमः 1:13:54 मज्जासंस्थेच्या (व्हर्टिगो , चक्कर येणे वगैरे ) तसेच रक्तसंबंधी विकारांसाठी मंत्र आणि काही उदाहरणे -- ॐ पां पार्वती देव्यै नमः 1:16:17 वयोमानाप्रमाणे येणाऱ्या पाठीच्या , कंबरेच्या तक्रारीसाठी पूर्व दिशेकडे तोंड करून काही पावले उलटे चालायचा उपाय आणि त्याची काही लाभ झालेली उदाहरणे 1:18:24 मेंदू तल्लख होण्या साठी वासुदेवानंद सरस्वतींनी रचलेले प्रज्ञा वर्धिनी स्तोत्र आणि लाभाची उदाहरणे 1:19:44 Acidity तसेच शरीरातील होणारी अति उष्णता ह्या साठी वासुदेवानंद सरस्वतींनी रचलेल्या दत्त करुणात्रिपदी चा औदुंबराच्या बुंध्याशी पठण करायचा उपाय 1:37:24 लहान मुलाला बोलायला येत नसल्यावर झालेला ह्या मंत्राचा प्रभाव -- 'हरे राम हरे राम राम राम हरे हरे , हरे कृष्ण हरे कृष्ण , कृष्ण कृष्ण हरे हरे' , तसेच ह्या मंत्राचा विस्मृती व मेंदूच्या problems वर होणाऱ्या लाभाची उदाहरणे 1:41:08 मेंदूच्या विकारांवर चंडी पाठ मधील मंत्र -- ॐ ऊं (oom) उमादेव्यै नमः 1:41:30 लघवी मधून प्रोटीन जात असल्यावर होणार शिव सहस्रनामाचा लाभ व उदाहरण 1:44:54 ब्लड कॅन्सर नियंत्रित करण्यासाठी चंडी पाठातील रक्त बीज अध्यायाचे पठण 2:12:39 निद्रानाश घालवण्याचे काही उपाय 2:13:17 दुर्गा बत्तीस स्तोत्र (दुर्गेची बत्तीस नांवे) ह्याचा मानसिक दबाव/तणाव , अनामिक भीती , सूक्ष्म जगातून होणारा त्रास ह्यावर होणार लाभ 2:23:37 गजेंद्र मोक्ष ह्या स्तोत्राचा आयुष्यातील अचानक येणाऱ्या मोठ्या संकटावर होणार लाभ व उदाहरण 2:24:38 व्यंकटेश स्तोत्र योग्य प्रकारे करायची पद्धत ( रात्री ११:३० नंतर करणे वगैरे ) 2:27:12 कधी कधी महामृत्युंजयासारख्या प्रभावी मंत्राचा का उपयोग होत नाही ह्यावर काही शब्द 2:30:36 प्रारब्धाविषयी काही शब्द
@user-xs4kv5pf2r
@user-xs4kv5pf2r Год назад
Thanku
@vijayasachin6959
@vijayasachin6959 Год назад
🙏🙏🙏🙏thank you
@sangitatupkar3444
@sangitatupkar3444 11 месяцев назад
धन्यवाद 🙏🙏
@nhanubandekar668
@nhanubandekar668 11 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏
@ranadedb3
@ranadedb3 9 месяцев назад
Thanks a lot !
@prof.sharmilagurjar9452
@prof.sharmilagurjar9452 Год назад
स्वामीजी कुठे असतात त्यांच्या भेटीची इच्छा आहे . विज्ञान कडून भक्ती कडे नेणारे स्वामी जय गुरुदेव🙏🌷
@meghananalawde1757
@meghananalawde1757 Год назад
Koti koti krutadnyata. Namaskar.
@vaishalipatil3519
@vaishalipatil3519 Год назад
स्वामी चरणी कोटी कोटी प्रणाम
@amolsatpute8861
@amolsatpute8861 7 лет назад
really divine and beautiful speech
@nimanaik2151
@nimanaik2151 10 месяцев назад
अतिशय उत्तम आहे
@sandipdesai9989
@sandipdesai9989 3 года назад
🙏🙏
@ashokshaha7012
@ashokshaha7012 7 месяцев назад
श्री स्वामी ची भेट , दर्शन , साठी पत्ता व प्रवचन ची पुर्व सुचना यु ट्युब वर मिळावी अशी व्यवस्था असावी
@jibhaupatil2898
@jibhaupatil2898 3 года назад
BhararpurMahiteeMililee Dhanyavad
@suchitasardesai9842
@suchitasardesai9842 2 месяца назад
आवाज व्यवस्थित येत नाही.
@rajanitile2304
@rajanitile2304 3 года назад
Brilliant 🙏
@vasudhakanawade6173
@vasudhakanawade6173 8 месяцев назад
अमेझॉन वर पुस्तक ऊपलब्ध नाहीं अस दाखवत आहेत, कुठे मिळतील कृपया सांगावे
@pandharinathwakchaure4714
@pandharinathwakchaure4714 5 лет назад
स्वामीजीचे प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी काय करावे लागेल.
@sonalbhaiyya9738
@sonalbhaiyya9738 3 года назад
Gurudev aamhalahi hi pustak pahije...address kay aahe......mi khoop thikani pahile
@rashamigothankar7364
@rashamigothankar7364 2 года назад
Yekayale clear yet nahi
@dipakarya2291
@dipakarya2291 Год назад
Gaiche Dhudh Band Zale Ahe Tyacha Mantr Krupaya Pathavane
@rashmiborle5558
@rashmiborle5558 6 лет назад
mi savitanad swamina bhetu shakte ka...tyancha kahi contact no kiva address milel ka? please reply
@cheitanyemaske9439
@cheitanyemaske9439 2 года назад
मो नंबर मिळेल का स्वामीजींचा 🌹🙏
@pratikshakelkar1101
@pratikshakelkar1101 3 года назад
आवाज बरोबर ऐकायला येत नाही
@sandeepborade7927
@sandeepborade7927 6 лет назад
मला स्वामीचा फोन नंबर मिळेल का
Далее
НЕДОВОЛЬНА УСЛУГОЙ #shorts
00:27
Просмотров 32 тыс.
Friends
00:32
Просмотров 824 тыс.
Paryushan Day 6 | Prabhu Veer Ni Sadhanagatha
1:16:12
Просмотров 1,4 тыс.
НЕДОВОЛЬНА УСЛУГОЙ #shorts
00:27
Просмотров 32 тыс.