फार सुंदर माहिती, धन्यवाद! आमच्या कडे हाच प्राॅब्लेम सुरु आहे. बिल्डर त्याच्या लेटरहेडवर अलाॅटमेंट देतोय. असे लेटर अधिकृत होऊ शकत नाही,. हे समजावणे कठीण होतंय. फ्लॅट विकताना पार्किंग शिवाय कोणी घेणार नाही, अशी भीती घातली जातेय. लोकांची फसगत टळावी. धन्यवाद!!!
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
नमस्कार सर आमचे 2004 ला रेड डेव्हलप सोसायटी दादर येथे झालेली आहे आमच्या शेजारी बिल्डरने ए विंग बांधली आणि ती पूर्ण सेल केली बिल्डरने आमच्या आणि एबीपी इमारती खाली बांधलेले बेसमेंट हे पूर्ण हे त्यांना विकले असे A विंग मधील इमारतीच्या लोकांचे म्हणणे आहे आमच्या एग्रीमेंट मध्ये पार्किंग लिहिलेला नाही तरी आता नवीन कायद्यानुसार आम्ही पार्किंगसाठी केस फाईल करू शकतो का
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
चांगली माहिती दिली धन्यवाद 🙏माझा एक सोसायटीत मिटिंग मध्ये आलेला प्रश्न शेर सर्टिफिकेट होल्डर म्हणजे 1 स्ट अप्लिकेन्ट agm मीटिंगला बसू शकतो. दुसरी घरातील कोणीही व्यक्ती मिटिंग मध्ये येऊ शकते किंवा सही किंवा प्रश्न उपस्तिथ करू शकते का? सेकण्ड अप्लिकेन्टचे अधिकार काय? सविस्तर खुलासा करावा. धन्यवाद 🙏
जर काही सदस्यांनी नेमुन दीले ले कव्हरड पार्किंगला (under stilt floor) लोख॔डी कुंपण घालुन गेट कुलुप लावल्यास इतर सभासदांनी, ज्यांना या बाबत अडचण होत असेल अशांनी क्रमशः काय काय केले पाही जे ?
सदनिका घेणार्यांचे सुद्धा ताबा देण्यापुर्वी एक किंवा दोन दिवसांचे सक्तीचे प्रशिक्षण आयोजित करून त्यांना पार्किंग तसेच सदनिकेत राहण्याचे नियम काय याची माहिती देण्यात यावी.
जर coverd पार्किंग आपण घेतली आनि बिल्डर ने आपल्याला दुसरीकडे, म्हणजे coverd नसलेली पार्किंग देऊ केली अणि आपल्या अॅग्रीमेंट नुसार coverd पार्किंग लॉट आहे, तर अश्या वेळी आपण बिल्डर विरोधात काही कारवाई करता येईल का
Maharera website wr open parking hi 0 mentioned ahe....me flat ghetla ahr same society under construction without parking.... builder bolala ki open space mdhe tumhi car park kru shkta.....tumhi please guid kra kay kraw
Our Society is formed recently.But still society doesn't allot parking.Society is saying builder will continue to sell and own parking till conveyance.is it true?
Is it mandatory for society committee to allot parking space to all the members? Because the secretary refuses under the pretext that parking is full. In view what action should be taken by member?
Sir jar building commercial+ residential asel aani Society chya front comman space mdhe Shop's smor 20 feet distance sodun car park Karu shkto ka Tyasati kahi rules ahet ka
sir- regarding parking, marking or tagging means mentioning it in sale agreement or just attaching flat number to parking place? number or area is not mentioned in agreement and what if society declares illegal after procession or formation of society. What proof we need present to mew owner while reselling the flat after few years?
Nice informative video Sir, In Hinjawadi Pune one builder is selling flats without parking, customer thinks that it is discount. Is it possible to sell without parking as per rera? Sales executive also manipulate by saying if you need you can purchase later in cheap rate. Now you will be charged more
टॅक्स आला म्हणजे बांधकाम कायदेशीर होत नाही. किंवा पार्किंग संबंधित व्यक्तीच्या मालकीची होत नाही. अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७. अपॉइंटमेंट घ्या.
Flat book करताना बिल्डरने basement parking मध्ये दाखवले नंतर त्याने ते विकून टाकले आता फक्त ground floor parking आहे. या बाबत नियम काय आहे, कृपया माहिती द्या
Sir, Can builder sell stilt parking and allot to a flat? Is this legal? Because as per your conclusion definition any parking not covered by wall on 3 side is free FSI. Pls post your views.
सर बिल्डर जर त्यांने करावयाची कामे न करता सोसायटी हॅंड ओवर करत असेल तर ते सर्व सदनीकाधारक मिळून नकार देत असतील तर बिल्डर रजिस्टार कडे सोसायटी हॅंड ओवर करू शकतो का ❓
Sir builder ne agreement mde parking dile ahe,,pn ajun tyane allot keli nahiye.. Flat Possession gheun 1year jale tari to ajun parking allot karat nahiye..tr ata mi kay karu shakto..pl suggest
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
आमच्या जवळ नवीन बिल्डिंग होत आहे महारेरा नंबर चेक केला तर 4 मजले परवानगी आहे प्रत्यक्ष बिल्डिंग 7 मजले होणार आहे अशा ठिकाणी बुकिंग करावं का केल्यास नंतर काय तोटे आहेत
If anyone purchased an old flat and if the old owner refused to sign on the share certificate transfer form, then how can the name on the shares certificate be transferred?
सर, बिल्डींग खाली असलेली कव्हर पार्किंग ही बिल्डर दुय्यम निबंधक कार्यालय येथून GST, स्टॅमड्युटी भरून अॅग्रीमेंट (फक्त पार्किंगसाठी) करुन विकत देत असल्यास काही अडचण नाही ना? त्यात कव्हर/गॅरेज असा उल्लेख आहे.
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
माझा टू बी एच के permanent accomodation करारनामा होता. त्यात एक ओपन पार्किंग नमूद करून करारनामा नोदणी करून घेतली होता. नोदणी शुल्क विकासकाने भरले होते. आता सदनिका मिळाली आहे. पण विकासक ने पार्किंग दिली नाही आहे. पार्किंग संपली असे कारण सांगतो. या संदर्भात काय करता येईल
Sir me ek flat ghetlay 6 floor cha ahe ani 12 family ahe agreement madhe tyanni equal parking chi namud keli ahe .. ata mala sale deed karaychi ahe , tar parking chi nond kasi karavi mala ek parking builder karun lihun gheta yeil ka , kinva equal to all flat dharak aslya mule garaj nahi separate mention karaychi
Actually I have booked a new flat PALAVA lodha, Dombivali East and their sales executive said that there is akshay tritiya offer going on hence we have provided parking free of cost and now only three parking are left. So I have booked the flat for 1 lakh down payment , I am getting doubt about this offer so I searched on you tube for new RERA rules for parking so i found your video. Could you please suggest to me what I should ask them about parking?
नमस्कार, बांधकाम आराखडा मध्ये रोड दर्शिवाला आहे, नियमानुसार रस्ता ६ मीटर असावा. परुंतु सोसायटीने सदर जागा भाडे तत्वावर दिलं आहे. कॉमन पेस ही समितीला आलोट कारणेचा अधिकार नाही. या बाबत मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
सर, उपविधी नुसार 78(अ)प्रमाणे नियमानुसार सर्व सदस्य मंडळाची मीटिंग न घेता कन्सल्टन्सी च्या मदतीने इतर सदस्यांची हक्क डावलून काही कार्यकारणी सदस्य 78 (ब) प्रमाणे स्वतःच्या स्वार्थासाठी वाहन पार्किंग जागेचे वाटप करू शकतात का? जर केले असेल तर त्यांच्यावर व संबंधित कन्सल्टन्सी वर कोणती कारवाई करण्यात येऊ शकते? कोणाकडे याची दाद मागायची? प्लीज याबाबत माहिती द्यावी ही विनंती
अधिक माहितीसाठी अपॉइंटमेंट घ्या. ९१७५७३३५७ पुढील चर्चा करून कारवाई करा. Housing Societies, Apartment Owners, Flat owners Group Join Dear Society Group of our area and keep updated Latest Update regarding Housing Societies, Apartments related acts, court judgments, Govt GRs Act Amendments, recovery of dues, Cooperative society election, Deemed/ Conveyance, Society Registration Audit rules, Byelaws Etc. Link:- chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
नमस्कार सर आमच्या सोसायटीला जवळ जवळ पाच वर्षे झाली परंतु अजून बिल्डरने वाटप (अलाॅट)करण्यात आलेल्या पार्किंग अजून सोसायटीने आपल्या ताब्यात घेतल्या नाहीत तर त्यासाठी मला गाइड करणे. 🙏
सर नमस्कार मी रहात असलेली बिल्डिंग रेरा अंतर्गत आहे. मागे मी तुम्हांला विचारले होते परंतु मला तुमच्याशी संपर्क करता आला नाही. आमची सोसायटी साधारण जानेवारी 2019 च्या दरम्यान हॅंड ओव्हर झाली. सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर बिल्डरने वाटप करण्यात आलेल्या पार्किंग आजपर्यंत तशाच आहेत. सोसायटी मध्ये चौकशी केली असता त्या रेरा कायद्याच्या अगोदर पासून बिल्डरने वाटप करण्यात आलेल्या आहेत असे सांगितले. काय करावे कळत नाही.
In my case , in sale agreement deed parking is not mentioned, building is under construction, now i want to buy parking(closed parking), builder says he will mention it(allot it) in conveyance deed , and he will only take cash. What should i do to buy it legally ?, i don’t mind cash payment .
Don't pay cash, don't run after builder for Parking, rather you should send a legal Notice with all the facts and rules regarding parking.. Contact to save your hard earn money. 9890712217
,,तळ मजल्यावर सदनिका ,, गार्डन सहीत खरेदी केलाआहे असं सादिक धारक सांगत आहे,, आहे दोन सदनिका धारक आहे तळेगाव दाभाडे येथे,,हे कितपत योग्य आहे हे लक्षात येते नाही पण तुम्ही सल्ला द्यावा ही विनंती
गार्डन म्हणून सामायिक जमीन विकता येत नाही. पुढे काय करता येईल याबाबत अधिक चर्चेसाठी ९१७५७३३९५७ वर संपर्क करून अपॉइंटमेंट घ्या ऑनलाईन मिटिंग घेऊन चर्चा करता येईल.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp