Тёмный

Parliament Debate: संसदेत माध्यमांवर ही वेळ कशामुळे? शिव की बारात वि. चक्रव्यूह..काय म्हणाले राहुल? 

Prashant Kadam
Подписаться 216 тыс.
Просмотров 42 тыс.
50% 1

मदर ऑफ डेमोक्रसी असं एकीकडे गौरवगान सुरू असताना देशात संसदेत वार्तांकन करणाऱ्या माध्यमांवर मात्र पिंजऱ्यात बंद होण्याची वेळ आली आहे. काय झालं असं की ज्यामुळे संसदेत हे पाऊल उचलण्यात आलं आहे? बजेट भाषणावरच्या चर्चेत बोलताना राहुल गांधींनी भाजपच्या चक्रव्यूह चा उल्लेख केला. कोण आहेत ते सहा लोक?
#parliamentsession #rahulgandhi #loksabha #budget2024 #rahulgandhi #rahulgandhinews #narendramodi #budgetspeech

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 215   
@shrinivasdeshpande8299
@shrinivasdeshpande8299 Месяц назад
भारतीय पत्रकारिता खरोखरच चिंताजनक परीस्थितीत आहे . . . . . . .
@Shubhankarnarvekar132
@Shubhankarnarvekar132 Месяц назад
सर्व पत्रकारांनी लोकशाहीच्या ४थ्या स्तंभ असल्याची जाणीव ठेवून पत्रकारिता करायला हवी. धन्यवाद प्रशांत सर.
@bhimraosawant9996
@bhimraosawant9996 Месяц назад
सर याला मोठ्या प्रमाणात पत्रकारच जबाबदार आहेत, चाटुकारीता, सुरू आहे. काही सन्माननीय अपवाद आहेत
@anaghadeolasi4447
@anaghadeolasi4447 Месяц назад
True
@maheshrahate2790
@maheshrahate2790 Месяц назад
आमचे सौभाग्य की आपल्या सारखे चौथ्या स्तंभासी प्रामाणिक असलेले पत्रकार विकले गेले नाही. 🇮🇳🚩🙏🏻
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql Месяц назад
भारतीय पत्रकारितेने स्वतः हे दिवस आणलेत करावे तसेच भरावे
@vitthalborude6580
@vitthalborude6580 Месяц назад
गोदी पत्रकार हा भयानक व्हायरस 2014 ला जन्माला. अडाणी अंबानी नि चॅनेल खरेदी केली, आणि मोदी मोदी फक्त मोदी tv वर दिसत आहे. त्याबदल्यात मोदी त्यांना काय काय देतात?सामान्य जनतेला कळणे गरजेचे आहे की नाही?परंतु अमित ची 80 लाख 2 रु. वाली टोळी,देशाचे फार वाटोळे करीत आहेत.
@samadhansarwale1753
@samadhansarwale1753 Месяц назад
पत्रकारांची आशी आवस्था व्हायला स्वतः तेच कारणीभूत आहेत मागील दहा वर्षापासून...
@lovealways2571
@lovealways2571 Месяц назад
आज परत राहुल ने मोदी ला धु धु धुतल। अगदी फुरसतीत।
@vinodkale6162
@vinodkale6162 Месяц назад
Sudhanshuji Ne Ye Pappu Aur Vipaksha Ko Pura Nanga Kiya Hai...😁😁😁
@lovealways2571
@lovealways2571 Месяц назад
@@vinodkale6162 Sudhanshu ki aukat zero hai. he is like some third grade detergent!
@vinodkale6162
@vinodkale6162 Месяц назад
@@lovealways2571 Pappu Se To 1000 Times Jyada Hai😁😁😁😁
@lovealways2571
@lovealways2571 Месяц назад
@@vinodkale6162 as expected. chaiwala or tadipar ki sangat mein, maths kahase aayega. lagata hai , padhe likhe nahi ho. never mind. Rahul aapkilye kuchh karenge. dont worry. he has protected "samvidhan"
@lovealways2571
@lovealways2571 Месяц назад
@@vinodkale6162 as expected. chaiwala or tadipar ki sangat mein, maths kahase aayega. lagata hai , padhe likhe nahi ho. never mind. Rahul aapkilye kuchh karenge. dont worry. he has protected "samvidhan" And Kale means are you a KOBRA? Dont worry i am too a KOBRA. So i know your RSS / BJP/ Jansangh DNA. bring it on. I know how to answer this RSS wala pappu trolling. yeh pappu ne RSS and BJP ko acche se dance karvaya hai.
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 Месяц назад
राहुल गांधींनी खूप छान विषय घेतलेला जय हिंद 🇨🇮
@Bharat.2234
@Bharat.2234 Месяц назад
सर २०१४ पासुनच पत्रकार गायब केले राहिलेत फक्त गोदी पत्रकार
@MandarDhiware
@MandarDhiware Месяц назад
लवकरच आपल्या पत्रकारितेचा चांगला अनुभव येईल.keep it up
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
लोकशाही कधीच संपली आहे. परंतु तसे सांगण्याची हिंमत न्यायालय, निर्वाचन आयोग आणि मीडियात नाही.
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Месяц назад
400 पार झालेवर ह्यांनी अजून काय केल असत बघा...
@anusayapanchal8058
@anusayapanchal8058 Месяц назад
संविधान बदलण्यासाठी लागणारा बहुमताचा आकडा १/३ हा हवा होता.
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb Месяц назад
हे स्वतःच्या पंखा शिवाय हवेत उडतात तर यांचे स्वतःचे पंख असते तर कल्पना न केलेली बरी
@nandkumarauti851
@nandkumarauti851 Месяц назад
आज बहुतेक पत्रकार स्वतःचे यूट्यूब चैनल चालवतात कारण की चैनल वाले त्यांच्या मर्जीप्रमाणे वागवतात हे बरेच पत्रकारांना आवडत नाही म्हणून स्वतःचे यूट्यूब चैनल वरती सत्य कथन करतात
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 Месяц назад
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी 😢
@arunanimale6742
@arunanimale6742 Месяц назад
जर पिंजरा केला असेलतर खासदारनी वर रेकॉडिंग करावे आणि पत्रकारांना ऐकवावे अस नाही तस आवाज बंद झाला नाही पाहिजे
@santoshchapdekar6225
@santoshchapdekar6225 Месяц назад
सत्य परिस्थिती मंडळीत साहेब
@chidanandswami736
@chidanandswami736 Месяц назад
हुकूमशाही कडे वाटचाल
@balasahebpawar580
@balasahebpawar580 Месяц назад
तरी याविषयी मोठी डिबेट इलेक्ट्रॉनिक मीडिया करणार नाही, गुलामगिरी कडे वाट असं वाटतेय असं माझं मत आहे. कदाचित चुकत असेल.
@bs5420
@bs5420 Месяц назад
ह्याला पत्रकार म्हणवून घेणारे पण स्वतंत्र पत्रकारिता न करणारे तुमचेंच सहकारी जबाबदार नाहीत का?
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 Месяц назад
विरोधी पक्षांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. का त्यांचा पण याला पाठिंबा आहे?
@devendraratnaparkhi2186
@devendraratnaparkhi2186 Месяц назад
इतके सहन करून आज बहुतेक पत्रकार हे बीजेपीचे चाटु आहेत त्यांना मागच्या दाराने त्यांना चांगली वागणूक मिळते
@prashantpatil5657
@prashantpatil5657 Месяц назад
Barobar
@hemantgosavi6734
@hemantgosavi6734 Месяц назад
1 नंबर विश्लेषण प्रशांत सर
@sudhirbasare1603
@sudhirbasare1603 Месяц назад
कदम साहेब, कायद्याचे एवढे धिंडवडे राजरोष पणे निघत आहेत. तरी पण आपण भारत हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे, म्हणून मिरवत आहोत. यासारखी दुसरी शोकांतिका नाही?
@rahulbhoir9664
@rahulbhoir9664 Месяц назад
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 Месяц назад
Great analysis ❤
@nandkumarhombalkar8914
@nandkumarhombalkar8914 Месяц назад
हल्लीच्या सर्वच प्रसारमाध्यमांनी स्वतः चे स्वताच मुल्यमापन करुन घेणे अत्यंत जरुरीचे आहे.आपण काय नवीन पीढी साठी आदर्श म्हणून ठेवीत आहोत याचाच विचार करावा असे वाटते...
@hiralalkondubhairy523
@hiralalkondubhairy523 Месяц назад
हाच तो गुजराथ पॅर्टन
@chandanesampat1832
@chandanesampat1832 Месяц назад
पत्रकारावर फर वाईट दिवस आले आहेत राहुल ❤❤❤ पत्रकार ❤❤❤
@pratibhakunjir8306
@pratibhakunjir8306 Месяц назад
आता प्रामाणिकपणे भुमिका बजावणारे कमी राहीले. पत्रकारांनी त्यांची होणारी ही गळचेपी त्यांच्या प्रभावी माध्यमातून निदर्शनास आणून दिली पाहिजे. समाजाचा हा आरसा जो मलीन होत आहे तो स्वच्छ करण्याची गरज आहे.
@ranjanjadhav4905
@ranjanjadhav4905 Месяц назад
100% Immergency. Nothing else. 😢
@omkarsalunkhe2083
@omkarsalunkhe2083 Месяц назад
पत्रकार च चाटायला सुरवात झाली त्यामुळे ही वेळ आली आहे. आता सक्षम विरोधी पक्ष आहे त्यामुळे पत्रकार लोकांनी चुकीच्या गोष्टी उचलून धराव्या ही विनंती
@user-vc5iz5en5j
@user-vc5iz5en5j Месяц назад
Jabardast sir
@PritamMore05
@PritamMore05 Месяц назад
Thank you ❤
@audiok6537
@audiok6537 Месяц назад
काँग्रेस लाओ.. ❤
@babasopatil5983
@babasopatil5983 Месяц назад
One and only Prashant Kadam sirji
@user-bi6ei6ih3c
@user-bi6ei6ih3c Месяц назад
याला पत्रकार जबाबदार असावेत.पत्रकारी निपक्ष असावी.मागच्या दहा वर्षात पक्षपाती पत्रकारीता बघायला मिळाली.अशी वेळ लोकशाहीला घातक आहे.
@rameshmane4576
@rameshmane4576 Месяц назад
It's very true
@rajudakhane6075
@rajudakhane6075 Месяц назад
छान
@chanchanrangari2516
@chanchanrangari2516 Месяц назад
राहुल गांधी ह्यांचे आजचे भाषण हे वास्तव आहे,,,
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
हेच पत्रकार त्या विरोधात आवाज उठवत नाहीत.
@shrikantgaikwad4942
@shrikantgaikwad4942 Месяц назад
Very good analysis
@swarachiku1577
@swarachiku1577 Месяц назад
अगदी बरोबर केले. पत्रकारिता कुठल्या स्तरावर गेली आहे हे सगळे जाणतात
@salimmulani9599
@salimmulani9599 Месяц назад
प्रशांत सर खुप छान present करता देशाचे 4 स्तंभ आणि लोकशाहीची हत्या याला नेमक जबाबदार कोण याविषयी विस्तृत मांडणी करून present करावी
@eknathgawade6466
@eknathgawade6466 Месяц назад
सर्व काही चिंताजनक
@popatsawant9490
@popatsawant9490 Месяц назад
हा विषय आता पत्रकारांनीच उचलला पाहिजे.
@amolkhunte-hseofficer109
@amolkhunte-hseofficer109 Месяц назад
❤❤❤
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 Месяц назад
ही लोकशाही ची गळचेपी आहे. देशाची हुकूमशाही कडे वाटचाल आहे
@rakeshrajapurkar9068
@rakeshrajapurkar9068 Месяц назад
याला स्वतः पत्रकार जबाबदार आहेत त्यांनीच आपली अवस्था अशी केली आहे
@vinay8661
@vinay8661 Месяц назад
👍
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Месяц назад
🙏💯👌👍
@bharatikelkar159
@bharatikelkar159 Месяц назад
हे नजरकैद केल्यासारखेच आहे. पत्रकारांचा अपमान, लोकशाहीचा अपमान, विरोधकांची गळचेपी अशा सर्व गोष्टी यात आहेत.
@pramodgadhave2902
@pramodgadhave2902 Месяц назад
भारतीय पत्रकारांनी स्वतःची स्वतःच अवस्था करून घेतलेली आहे...
@anilmore2119
@anilmore2119 Месяц назад
बरोबर आहे सर तुमचं
@bhikajidudhane6632
@bhikajidudhane6632 8 дней назад
काही मोजके पत्रकार सोडले तर बहुतांशी पत्रकार आणि चॅनेल चाटूगिरी करणारी झालेली आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला म्हणतात तोच ढासळत निघालाय (स्वार्थापोटी )अशी परिस्थिती आहे. आपल्या सारख्या काही मोजक्या पत्रकार आणि विचारवंतानी सध्या लोकशाही जिवंत ठेवलेली आहे.नाहीतर बाबा, बुवा, महाराज, सद्गुरू लोकांनी अद्यात्माच्या आडून लोकांना अफूची गोळीच दिलेली आहे त्यात बरेच स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे लोकं नशेत चुर्रर्र झालेले आहेत. त्यामुळे अवघड स्थिती निर्माण झालेली दिसत आहे.
@jitendradevalekar8006
@jitendradevalekar8006 Месяц назад
🙏✍️❤️
@rvaladra8015
@rvaladra8015 Месяц назад
Prashant ji always to the point and talks about relevant but in short and sweet video Good work
@sachinbhingardive9112
@sachinbhingardive9112 Месяц назад
लोकांनी ह्यामधूनच शहाणं व्हावं नाहीतर सगळ्यांना पिंजरा येईल..😅
@relelata
@relelata Месяц назад
राहूल गांधी व इंडिया आघाडीला सांगा की तूमचं पर्यायी बजेट सादर करा. म्हणजे लोकांना समजेल की गरीबी हटवण्यासाठी, नोकऱ्या निर्माण करण्यासाठी व दलितांना पुढे आणण्यासाठी त्यांचा काय प्लॅन आहे.
@geetanjaligarud9579
@geetanjaligarud9579 Месяц назад
लगेच मोदी कॉपी करतील त्याची वर परत आम्हीच केलं असं सांगतील
@udaypatil01
@udaypatil01 Месяц назад
Just focus on Om Birla. He seems too pissed of.😅😅😅
@Curi-s7v
@Curi-s7v Месяц назад
चौथा स्तंभ - पत्रकारांनी सत्तेला नक्कीच प्रश्न विचारावे पण म्हणून आम्ही सत्तेत आलो की सर्व काही फ्री देऊ फुकट योजना आणू असल आश्वासन देणाऱ्या विरोधकांना पण प्रश्न विचारावे ..आपण नक्की हे प्रॉमिस कसे पूर्ण करणार..पण सो कॉल्ड निष्पक्ष पत्रकार निष्पक्ष होण्याच्या नादात विरोधकांचे एजंडे चालवतात..
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Месяц назад
चौथा स्तंभ 😢😢
@arunanimale6742
@arunanimale6742 Месяц назад
प्रकारचा आवाज दाबला जात आहे विरोधी पक्षाने आवाज उठवला पाहिजे
@vitthalkakade9799
@vitthalkakade9799 Месяц назад
आज जी देशाची अवस्था सरकार ने केली आहे त्याला मोठा हातभार हिंदी मिडीया वाले यांनी लावला त्या मुळेच आज विपक्ष संसदेत बोलू शकत नाहीत.
@vishalkumbhar4615
@vishalkumbhar4615 Месяц назад
खूप छान विश्लेषण
@AshishChankapure
@AshishChankapure Месяц назад
आता हेच बघाच राहिलं
@maheshchougale3079
@maheshchougale3079 Месяц назад
Choudhary liyakat anjana यांना विचारलं पाहिजे पिंजरा कसा वाटतो 😂
@shekharpatne7054
@shekharpatne7054 Месяц назад
फक्त पत्रकारीता नव्हे तर देशाचे 'सत्य - सत्व' धोक्यात आहे... ज्याचा आजपर्यंत अभिमान होता ते "सत्यमेव जयते" ब्रीद वाक्य पाहताना मान शरमेने खाली झुकते...
@sureshwagh651
@sureshwagh651 Месяц назад
Rahul Gandhi. Excellent speech
@rajendrapatil4177
@rajendrapatil4177 Месяц назад
🙏 नमस्कार सर.
@hemantshinde7391
@hemantshinde7391 Месяц назад
कारण तुम्ही तुमचा सारखे पत्रकार सोडले तर बहुतेक विकवू आहे ताय मुळे आशी वेळ येणारच
@chauskalawant3104
@chauskalawant3104 Месяц назад
RAGA🎉🎉🎉🎉
@vikrammore9399
@vikrammore9399 Месяц назад
Nice sir ❤❤❤
@shubhamdendge1570
@shubhamdendge1570 Месяц назад
100%
@mdr3132
@mdr3132 Месяц назад
प्रशांत sir तुम्ही आम्हीं केल्यावर कमेंट वाचता का
@prakashsurve3800
@prakashsurve3800 Месяц назад
ही परिस्थिती उद्भाभवली हे अतिशय दुर्दैवी आहे. पत्रकारांनी निर्भयतेने वास्तव जनते सामोरे मांडणे आवश्यक आहे. तथापि काही पत्रकार बंधू सरकार धार्जिणे झाल्यामुळे देखील अशी परिस्थिती उद्भवण्याची एक कारण असू शकते. हेही विचारात घेणे आवश्यक आहे असे वाटते.छुप्या आणीबानिविरोधत देशातील सर्वच पत्रकार बंधूंनी एकत्रितपणे सरकार विरोधात लढा देऊन पत्रकारांचे स्वतंत्र अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
@yashwantnakashe6735
@yashwantnakashe6735 Месяц назад
आज पत्रकारांना पण समजलं असेल की देशात आज पत्रकारितेची किती गळचेपी होत आहे,म्हणून आता यापुढे तरी पत्रकारांनी कोणाला न घाबरता सत्य परिस्थिती जनते समोर आणावी,सत्य व्हा
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 Месяц назад
पत्रकार*( आपल्या सारखे काही) लोकांना ,खासदारांच्या कडून माहितीची देवघव करतात आणि विरोधी खासदार सरकारला अडचणीत आणतात आशयामुळे असेकाही निर्णय होत असावेत यातून सत्ताधारी थोडे अडचणीत येत असावेत
@prafulsakru84
@prafulsakru84 Месяц назад
नमस्कार साहेब
@vishalarakharao4760
@vishalarakharao4760 Месяц назад
He tar honarach ahe yalach hukum Shahi mhantata
@shailendrakamble275
@shailendrakamble275 Месяц назад
It's bad politics , journalist should speak about it, know a days in India all the sectors became commercial,no rules and regulations no ethics,it remain in text book only, common people are suffering in it
@sonalmore6672
@sonalmore6672 Месяц назад
Yes agree with what Rahul said today in parliament
@user-bo5mb5sf2k
@user-bo5mb5sf2k Месяц назад
सर या बाबीला काही अंध भक्त पत्रकारच जवाबदार आहेत. त्यांना आपली काय कर्तव्य आणि जवाबदारी आहेत ते विसरले आहेत. त्यामुळे त्यांना ही वेळ आली आहे असे मला वाटते. तुमच्या सारखे निर्भिड पत्रकार नाहीत प्रशांत सर. मला तुमचा अभिमान वाटतो सर.
@ajitbagal1256
@ajitbagal1256 Месяц назад
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@anantkobal-or3xb
@anantkobal-or3xb Месяц назад
थोडे दिवस थांबा हेही दिवस जातील
@parmeshwarsonkamble8557
@parmeshwarsonkamble8557 Месяц назад
😢
@rajbhushankamble9846
@rajbhushankamble9846 Месяц назад
Blame... Nitish Kumar & Chandra Babu Naidu...
@nk02108
@nk02108 Месяц назад
Anarchya in India
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Месяц назад
💪🏻💪🏻🇮🇳🇮🇳⛳⛳🇮🇳🇮🇳
@sureshgaikwad644
@sureshgaikwad644 Месяц назад
पोपट पिंजर्‍यातूण मूक्त होईल
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Месяц назад
तुमच्या सारखे पत्रकारांनी युट्यूबवर आपलं स्वंतत्र व्हिडिओ पोस्ट सुरु केल्या तेव्हा पासून टिव्हीवर कोणतही न्युज चॅनल पहात नाही ✔️
@navnathchoudhari8661
@navnathchoudhari8661 Месяц назад
नशीब भाजप 400 पार झाली नाही 😅😅
@user-oq1ci1ie9s
@user-oq1ci1ie9s Месяц назад
Namaskar.saheb.
@sumersinghpakal8838
@sumersinghpakal8838 Месяц назад
India has 159 rank out of 180 countries in World Press Freedom Index. During 2010 Indua ranked 118 in same scenario. Comman people must understand this difference and ask question to Politician's.
@pradipghuge4875
@pradipghuge4875 Месяц назад
जर अशीच दडपशाही चालू राहिली अवघड आहे
@sagarrajpure5176
@sagarrajpure5176 Месяц назад
Sayteymev jayate Jai Maharashtra
@swapniljadhaw8315
@swapniljadhaw8315 Месяц назад
👌👌👍
@mr.mahadeomirgane9874
@mr.mahadeomirgane9874 Месяц назад
आत्ताच्या पपत्रकारांना पत्रकार म्हणायची आज लाज वाटते
@sunandak-rs6sx
@sunandak-rs6sx Месяц назад
Gujrat pattern
@akshaysakate9237
@akshaysakate9237 Месяц назад
ह्यासाठी गोदी पत्रकारच जबाबदार आहेत
Далее
Я ЖЕ БЕРЕМЕННА#cat
00:13
Просмотров 216 тыс.
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
Я ЖЕ БЕРЕМЕННА#cat
00:13
Просмотров 216 тыс.