सगळ्या गाण्याचे वीडियो लवकरात लवकर रिलीज़ करा सर. घरात गाण्यांची अक्षरशः पारायणे सुरू आहेत. आमची छोटी छोटी मुलं वीडियो पुन्हा पुन्हा ल लावायचा आग्रह धरतायत. तानांच्या जागा येवो अथवा न येवो. नक्कल हुबेहुब करत आहेत. अप्रतिम चित्रपट. दोनदा थेटर ला जाऊन बघितला. मन अजूनही तिकडेच आहे. केवळ अप्रतिम.
थिएटरमध्ये ही फिल्म पाहण्यात खुप मजा आला बहारदार अगदी वसंतराव देशपांडेच अनुभवले रसिकांची पोचपावती मिळालीच पण राष्ट्रिय स्तरावर जरूर मानसन्मान झालाच पाहिजे हिंदीला वरचढ ठरणार हे आत्मकथन आहे त्याना त्रिवार सलाम
Out of this world !!! Hats off to tabla and sitar player..Rahul ji, such a sublime performance... Taking Indian classical music to the extreme next level...
@@RahulDeshpandeoriginalsir. Agr hume Ye movie dekhni ho to kahan se dekh skte hain? Main dhoondh dhoondh ke pareshan ho gya muje kahin nhi mili.. Pls sir btaiye 🥺🙏main punjabi hu but Ye movie dekhna mere dil ki iccha hai sir. Am ur biggest fan🥺🙏
मला अभिमान आहे :: ज्याला महाराष्ट्र मागासला भाग म्हणतात त्याच विदर्भातुन एक हिरा जन्माला आला, नागपूर ला सुरुवातीचे संगीत शिक्षण व अख्या जगावर राज्य.....वा वसंतराव देशपांडे वा...
अत्यंत सुंदर और आकर्षक प्रस्तुति। राहुल देशपांडे को सुनकर सहज ही अंदाजा लगाया जा सकता है कि उनके पितामह पंडित वसंत राव देशपांडे जी कितने महान् कलाकार थे। इस शानदार प्रस्तुति के लिए राहुल देशपांडे को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं तथा उनके पितामह पंडित वसंत राव देशपांडे जी की पावन स्मृतियों को सादर नमन 🙏🙏🙏🙏🙏 विजय शंकर मिश्र दिल्ली से 🌹
केवळ निःशब्द , आमची इतकी सुद्धा योग्यता नाही की तुम्ही कोणती हरकत ,सुर किती छान पेश केले आहे बोलण्याची. तुम्हाला ऐकताना खरच काटा उभा राहिला क्षणभर पंडीतजीच समोर आहेत वाटले. सध्याच्या बजबजपुरी चित्रपटाच्या गर्दीत खरच थंड झुळुक आहे आपली कलाकृती 🙏🙏🙏
He really deserves a national award. This kind of singing is only possible because of riyaz, no jeens can help you achive this godly level of flexibility and agility in your voice.
Rahulji we watched this movie yesterday here in Brisbane Australia. Everyone was simply spellbound by your performance. A best tribute to your grandfather which he would have been very proud of. Keep up the good work in promoting classical music. Also credit to your entire team including Nipunji for making this movie. 🙏
कालच हा चित्रपट थिएटर मध्ये पाहिला. मन खिळवून ठेवणारी अप्रतिम कलाकृती. चित्रपटाच्या सर्वच बाजू अति उत्तम. राहुल देशपांडे यांच्याबद्दल आदर आणि अभिमान होताच पण तो आणखीनच दुणावला. इतकी सुंदर कलाकृती निर्माण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आप समान श्रेष्ठ, शालीन और ओजस्वी युवक के शास्त्रीय गायन को सुनकर बड़ा गर्व होता है अपने देश के संगीत पर। ईश्वर आपको शतायु प्रदान करे इसी तरह कण्ठ और सुर बने रहें आपके🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌🎉👏👏👏🏆🏆🏆🏆
What a song... Getting goosebumps... I am from Bengal and getting to legends like Vasantrao ji, Abhishekhi bua... They were brilliant and so is Rahul....
मला अभिमान आहे :: ज्याला महाराष्ट्र मागासला भाग म्हणतात त्याच विदर्भातुन एक हिरा जन्माला आला, नागपूर ला सुरुवातीचे संगीत शिक्षण व अख्या जगावर राज्य.....वा वसंतराव देशपांडे वा...
अप्रतिम. अतिशय सुंदर. चित्रपट देखील प्रदर्शित झालेल्या पहिल्या दिवशीच पाहिला. वसंतरावांचे आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून फॅन आहोत. त्यांच्या गायकीला आपण समर्थपणे पेललंय. मास्टर दीनानाथ नंतर वसंतराव यांची तडफदार गायकी आपण आताच्या आधुनिक जमान्यात सुद्धा जिवंत ठेवलीत, त्याबद्दल आपले शतशः ॠणी राहू.
It is one of the fastest, hardest and excellent song I have ever heard from this movie. ThankYou Rahul Deshpande sir for presenting a value able gem of the Era. :)
Vaah ji vaah...kya baat hai. Laa zavab... Be misaal.Unke gaayan ek bhakthi vaahini. Sur Ganga ki jharne jaisi tej hai un ki gamak me.Sumpoorn bhakthi bhavana se unki awaaz me daivatwa hai. Shat shat pranam..🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
श्री राहुल देशपांडे यांनी अक्षरशः आपल्या आजोबांच्या सर्व गोष्टी मोठ्या पडद्यावर आणुन नवीन पिढीला कै.वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचा प्रत्यक्ष अनुभूती दिली आहे. सर्व कलाकार, दिग्दर्शक व तंत्रज्ञ यांचे मनापासून अभिनंदन व शुभेच्छा 🙏🙏 धन्यवाद 🌹🌹🌹
कालच चित्रपट पाहिला.. केवळ अप्रतिम 👍 तुमचे आणि निपुण यांचे हार्दिक अभिनंदन ! कुठेही मेलोड्रामा नाही.. तक्रारीचा सूर नाहि.. अजिबात कंटाळा आला नाही.. मांडणी, सर्वांचा अभिनय सुरेख 👌👌👌 वसंतराव देशपाडे यांची ही बाजू माहिती नव्हती.. अनुकूलता असती तर ते खूप पुढे गेले असते..
Watching this song in the movie theater with my parents was an unforgettable experience.. gaana samplyavar speechless zale sagle.. I will remember this moment for a long time :) Congrats to the whole team for this outstanding movie!
The standing ovation that continued till the end credits said it all....lucky to be listening to this mastreo...absolutely magical ... the whole theater was speechless after the rendition 👏
राहुल सर,🙏🏻 काय सुंदर दृश्य साकारलंय हे! आणि काय गायलात तुम्ही! संपूर्ण चित्रपट पाहताना ज्या अकस्मात आनंद देणाऱ्या दृश्याची वाट पाहत होतो तेच हे. जेव्हा वसंतराव गाण्याची दमदार आवाजात सुरुवात करतात आणि उस्ताद झाकीर हुसेनजींच्या तबल्यालाही आव्हान देतात! अप्रतिम!!👌👌👌
अप्रतिम सिनेमा!संगीत, गाणी,अभिनय,दिग्दर्शन सर्व काही दर्जेदार. हृदयस्पर्शी. भारावलेल्या अवस्थेतच आम्ही चित्रपटगृहातून बाहेर पडलो.सर्व प्रेक्षक निःस्तब्ध झाले होते.राहुल देशपांडे तुमचा अभिनय खूपच सहज आणि वास्तव ,मनाला स्पर्शून गेला.डोळे पाणावले ..
जुन्या आठवणी उरी दाटल्या..... अंगावर क्षणोक्षणी शहारे आले..... धन्य ते संगीत आणि धन्य ते कलावंत........ ज्या बुजुर्गांनी सादरीकरण केले.... त्या सगळ्या महानुभावांना मानाचा मुजरा.
वसंतराव जी का role आपके अलावा और कोई कर ही नहीं सकता राहुल जी! You are awesome!!! ज़बरदस्त तानें, ज़बरदस्त स्वर पे पकड़। जवाब नहीं आपका... शब्द ही नहीं मिल रहे तारीफ़ के लिए। 👋👋👋👍👍👍🙏🙏🙏
Watched the movie in theater . Not able to take it off my mind . The story , direction , songs and entire cast is out of the world. My favorite Bhadipa team is in it . Love them !!! The only thing I can say is when this movie comes on OTT I am going to watch it regularly for a long time to come . Would have seen it again in theaters but it is no longer available here at my place. This movie and music is heavenly. Many many thanks to Rahul, Nipun and team. God bless you all with a very long life to do such amazing things and lot of success and happiness 🙏🙏🙏🙏
Your voice is at the level best. Every Indian should listen your voice. God has given blessings upon you and you have done your work with excellent level. Still clinging your voice is my memory while writing.
Thats why Rahul Dada is a G.O.A.T........ Non of the Indian Singer Matches that Class .... Hats off.........❤❤❤❤❤ Always Your Admirer Dada... May GODDESS SARASWATI DEVI Bless you always
warm greetings from Israel. For many years I have been following musical events with interest and trepidation. Unfortunately, I don't know where to see this movie. with best wishes, fan of Indian guitar and vocal art, Vladimir
Lovely Rahul...... Watched Mi Vasantrao what a brilliant Performance, Direction....कही तोड़ नहीं।।।माला गर्व आहे मि मराठी असल्याचा ण तुज़या सारखा गायक मराठी ला लाभल्याचा।।।।।
मला अभिमान आहे :: ज्याला महाराष्ट्र मागासला भाग म्हणतात त्याच विदर्भातुन एक हिरा जन्माला आला, नागपूर ला सुरुवातीचे संगीत शिक्षण व अख्या जगावर राज्य.....वा वसंतराव देशपांडे वा...
This song is not just a classical song but it reveals lot about culture back in the days.... the struggle was still same.. Rahul Sir, must appreciate your efforts as actor in this movie. You are already an established singer but I think you should really explore acting career as well
"मी वसंतराव" सिनेमा आम्ही सहकुटुंब २१ एप्रिलला मुंबईत बघितला. फार आवडला. 'कट्यार'मुळे ते खूपच प्रसिद्ध झाले हे जरी खरं असलं तरी मला आठवतं त्याप्रमाणे ते ५०च्या दशकापासूनच खूप प्रसिद्ध, लोकप्रिय गायक होते व त्यांना मान-सन्मानही भरपूर होता. ('इथेच टाका तंबू'-गुळाचा गणपती..१९५३, अवघाची संसार-१९६०, वैजयंता-१९६०...). त्यांची चित्रपटगीतं, भावगीते, नाट्यगीते, क्लासिकल संगीत आकाशवाणीवर आणि नंतर दूरदर्शनवर अनेक मुलाखतींसह गाजत होती. त्यांचे कुमार गंधर्व, पं.भीमसेन जोशी, सुधीर फडके इ. समकालीन दिग्गजांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध होते व त्यांच्याबरोबर/त्यांच्याकडे ते गायलेही आहेत. 'अष्टविनायक' मधे तर त्यांनी कामही केलंय. हिंदीमधे ओम प्रकाशच्या सिनेमातही त्यांचं गाणं आहे. हे सर्व देखिल सिनेमामधे प्राधान्याने यायला हवं होतं, म्हणजे फक्त उपेक्षा न दिसता त्यांचा आम्ही पाहिलेला glorious period बघतानाचा सुखद अनुभव मिळाला असता. कैवल्यगानसारखं अप्रतिम गाणं शेवटी नामावळीत आल्याने थिएटरमधे अर्ध्यापेक्षा जास्त प्रेक्षकतर आस्वाद न घेताच दारं उघडल्यामुळे बाहेर पडतात तेव्हा खूप वाईट वाटतं.
Dear Respected Rahulji..You are amazing with this outstanding rendition. I have no words to express the absolute elation and supreme satisfaction of hearing your mesmerising voice .. We are so very proud of you and the rich musical legacy of your esteemed grandfather which you have very competently inherited with your own hard work, devotion and divine grace. May GOD BLESS YOU to reach greater heights of success and glory 💐💐💐🙏🙏🙏🤚🤚🤚🌷🌷🌷
अप्रतिम अद्भुत काय गायला आहेस तू दादा यात आहाहा मी कोणत्याही व्हिडिओ खाली अशी कमेंट नाही पण हे गाणं खरचं 100 million गेलं पाहिजे आणि मला विश्वास आहे की ते नक्की होईल
Notification of the song upload and I eagerly wait for some "me-time" to enjoy it for the umpteenth time.... Have watched the movie twice already.. I first read all the comments and my heart fillls with joy--with the generous honest words that the rasik prekshak have bestowed upon the film, characters, casting, acting, diretion and songs... It gives me unfathomable happiness to see what a large reach of humanity you have touched with this film Rahul ji... You have lived the role of Dr. Vasantrao, your Aajoba... I can feel the feeling while you were enacting each scene... Hats off to the entire cast and crew. And the captain--Nipun ji.. My heartfelt wishes for National Award in several categories--Best lead actor, direction, Music, Nepathya, Sah kalakar...🙏🙏 A special, very special appreciation for Prasad ji -- the perfect Ustaad Zakir sahab-- in spirit, and expression:-)
Sir..watched movie with family...you are a real rockstar of the young generation.. you always tend to listen and enjoy the classical music..we are really very thankful and grateful to you Sir..very best wishes for you Sir.. Heard many songs of yours..प्रत्यक्षात ज्या गायकांनी गायलेली गाणी असतात त्याचा परिणाम तुम्ही विसरायला लावता सर.. एकदा पंडित भीमसेन जोशींचे ' केतकी गुलाब जुही ..' हे गाणं ऐकायला खूप आवडेल..waiting for that moment Sir..
वाह राहुल जी ... अप्रतिम संगीत साधना आहे तुमची ... स्पष्ट उच्चार ... शास्त्रीय संगीतावर आणि लय तालावर अद्वितीय पकड आणि मेहनतीने केलेला रियाज ... खूपच सुरेख सादरीकरण 💕❤️
Complete Goosebumps while watching it in the theatre... And now it's the same again.... Sir You have sung fabulous throughout the film. But in this song specially, You Have Presented Pandit Ji in the Best Way. For a moment I thought I was Looking at Pandit Ji Himself.... Truly An Amazing Film...😊 Tumcha ani Tumchya Sampurn Team ch Khup Khup Abhinandan...😊😊
oh no its not just u... its absolutely true.. in this era , he has brought back tremendous glamour for indian classical music which is eternal.. especially youth is inspired for it now!!
You absolutely nailed it. The young generation, humming classical songs which was so unfathomable to just a few years ago, is a reality and am so happy to see the transformation.