जय आदिवासी जय डोंगर्यादेव माऊली( कार्तिक स्वामी)❤ या गीत सादर करण्याचे मुख्य कारण म्हणजे स्वतःच्या संस्कृतीला विसरत चालेली पिढी .. सोशल मिडीया च्या माध्यमातून संस्कृती परंपरा कश्या पद्धतीने टिकवता येईल हाच प्रयत्न केला आहे .. पावरी , देव काठी ( घोड्याची काठी), मुद्दाणी माऊली, भोप्पा माऊली सर्व प्रकारच्या माऊली ग्रुप ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करून काहींचे कार्य महत्त्व आम्ही मांडण्याचा प्रयत्न गाण्याच्या ओडीओ मधुन केला आहे .. व्हिडीओ पाहिल्यास लक्षात येते व त्यामुळे कळते की काय करत आहेत .. शेवटचे देवाला नमस्कार व विनवणी करण्याच्या दृष्टीने या ओळी आदिवासी भागात वेगवेगळ्या प्रकारच्या असतात .. त्यात साल्हेर मुल्हेर परिसरात अश्या प्रकारे म्हणतात . म्हणुन त्या पद्धतीने मांडल्या आहेत🎉 .. ह्या गीताचे लेखन कळवण तालुक्यातील वडाळा चे मित्र संदिप महाले यांनी केले आहे . त्यात विनवणी ओळी मी स्वतः प्रविण चौरे व संदिप भाऊ .. मिळून लेखन केले आहे .. संगीतकार म्हणून गणोरे ( हुंड्यामोकचे) मित्र प्रेम पवार यांनी केले . त्याचे गायन सिंगर राहुल ठाकरे ( नवापाडा साक्री) यांनी केले . अतिशय सुंदर लेखन आणि संगित गायन वादन नृत्य सादर केले आहेत त्या सर्व मित्रांचे मनापासून आभार : # आपलाच मित्र प्रविण चौरे (pc) आदिम कला
❤खरच खूप सुंदर कला कृती आपली परंपरा दाखवली ❤दादा खरच अभिमान वाटतो आदिवासी असल्याचा ❤ईतकी सुंदर सुंदर गीत ऐकायला मिळतात❤खूप मस्त झालाय गाण❤जय आदिवासी 🌾जय डोंगर्यादेव👍 👌🙏
मी या गाण्याची खूप वाट बघितली दादा मी अरुण अहिरे आणि पंडित बागुल सोबत बसून गाणे बघत आहोत खूप छान गाणे शूट आणि गाण्याची लोकेशन पण खूप छान झाली आहे जय आदिवासी जय डोंगऱ्यादेव