Nice video sir, it will be very much helpful for my Father because Treasury officials behaviour is too arrogant with pensioners. Thanks for such a wonderful information.
I guess im randomly asking but does anybody know of a way to get back into an Instagram account?? I was dumb lost my login password. I love any assistance you can offer me.
Nice video sir आपल्यामुळे आम्ही भरपूर शिकलो आहोत सर सातवा वेतन आयोग फिक्सेशन सर आपल्याला शक्य झाले तर शिक्षक-शिक्षकेतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव आपल्या लिंक वर टाकावा ही विनंती धंन्यवाद सर
Sir, Manage, maze 6th paynusar1.1.16-19370/-,1.7.16-19960/-,1.7.17-20560-mi30.6.18la retired hotana re.20560/-nusar pension milali ter 7thpay comm nusar kiti pension graya hoil v30 yr asv pragati yojenenusar 29.6.16pasun lagu zallyas Kiti pay admissible hoil to pl guide karal ka,
Sir maze vadil Jun 2017 madhe rediyrd zale ani tyana anshrashikaran 6 vya vetan na pramane milala ahe ani vadil Dec 2020 madhe mayat zale tar Aai la 7 pay commission nisar anshrashikaran nacha labh milel ka pls tell me
नमस्कार सर आपण रिप्लाय दिला मी आभारी आहे सर माझी आईची पेन्शन अजुन चालू झालेली नाही आहे सर्विस बुक मध्ये 2 वेळा objection निघाला आता सर्विस बुक DAT ऑफिसला आहे 17 जुलै 2020 रोजी ऑफिस मधून DAT ऑफिसला गेला आहे सर्विस बुक मिळाला की मी तुम्हाला whats ups करेन धन्यवाद सर मी आपला आभारी आहे
सेवा उपदान काढताना सहाव्या कि सातव्या वेतन आयोगानुसार काढतात? कृपया माझे काढा सर मी २०२५ ला मे मधे रिटायर होतेय ५८ व्या वर्षी मुळ वेतन सध्या ७०००० रु आहे यात ग्रेड पे धरतात का असल्यास माझा किती धरायचा ४२०० कि ४३०० मला पदोन्नती कोणतीही नाही
sir amzhi education department madhe district level war ata bhavishy nirvah nidhi va vetan pathak la shipai kam karate .... tyachi budali taluka starawar hote ka ani hot asel tar kay procedure ahe ? amachy talukyamadhe Government ITI college ahe tite budali hoil ka?????
सर माझी आई सफाई कर्मचारियों म्हणून निवृत झाली आहे.. 31/ 07 /2023. 20 वर्ष सेवा झाली aahe. Tri आम्हला कीती repfund mile .. Amhala te kahi कर्मचारी सहकर्य करत नहि आहेत. Karupaa Sir apan sakahrya karve ही नम्र विनती 🙏🙏🙂🙂
मी 30जून/२०१९ला से निवृत्त झाले. क.लेखा.परीक्षक.राज्य शासनाचीकर्मचारी आहे मला जुलैच्या इनक्रीमेन्ट लागू होईल काय.तसेच मला मुख्य कार्यालयाने nocदि8/3/2021ला दिली.माझी पेन्शनकेस आता तयार होतेय.मला पेन्शन विकता येईल काय.त्याकरिता काय करावे लागेल.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
मी माध्यमिक हाय स्कूल मध्ये लिपीक म्हणून कार्यरत आहे या पूर्वी पेन्शन पेपर करण्याची वेळ आली नाही.मी जून२१ मध्ये सेवानिवृत्त होतो मला स्वतःचे पेन्शन पेपर करावयाचे आहे मार्गदर्शन व्हावे
सन २०१६/२०१ रोजी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त झालेल्या कम्रचारी पेन्सिल कधी चालू करनार सर ही माहिती देण्यात यावी आपण चौकशी करुन माहिती लवकरात देण्यात यावी
सेवा उपदनासाठी अर्धसेवा कालावधी कसा काढावा (सेवेचे पूर्ण सहामाही भाग)? 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक राहत असेल तर तो अधिकचा 1 सहामाही पकडून एकूण सहामाहीमध्ये ऍड करावा का? याबाबत म. ना. से.(निवृत्ती वेतन) नियम 1982 मध्ये काय तरतूद आहे व नियम क्र. किती आहे??
साहेब मी मे २०१९ यावर्षी प्रयोगशाळा सहाय्यक या पदावरून निवृत्त झालो परंतु मला सर्व लाभ हे सहाव्या वेतन आयोगा प्रमाणे मिळाले आमची ग्रेड पे निश्चित नाही असे कारण सांगितले जाते या मुळे सातव्या आयोगा प्रमाणे आम्हाला पेन्शन आणि इतर लाभ मिळणार की नाहीत या बद्दल माहिती द्यावी ,ही विनंती
सर, मला त्वरित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पण सातवा आयोग 1 जाने 2016 पासून लागू आहे व प्रत्यक्ष अमल 1 जाने 2919 पासून आहे. या आयोगाचा फायदा म्हणजेच मूळ बेसिक मद्ये वाढ, त्याचा तीन वर्षातील फरक, तसेच ग्राचुईटी तीळ वाढ व फरक हा फक्त 1.1.16 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार की त्या पूर्वीही म्हणजेच माझ्या सारख्या 30.9.2006 रोजी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार याचा कृपया खुलासा करावा. कारण जे जे व्हिडीओ मी पहात आहे ते सर्वच जाने 16 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचार्यांबाबत केलेले दिसतात. आपण खुलासा करून मला उपकृत कराल ही आशा आहे.
सर माझे वडील नगरपरिषदमध्ये होते ते कामवर असताना सप्टेंबर 2011 मध्ये वारले,त्यावेळेस 6500 पेंशन होती आता ती 11200 आहे, तर 7 व्या वेत्तन नुसार किती पेंशन मिळेल
सर मला शालार्थ मधील कर्मचारी 40 % पेन्शन communate बाबत ते कसे फॉरवर्ड करावे यासंदर्भात विडिओ असल्यास तो टाका कारण त्यांनी प्रोसेस च्या file रिजेक्ट केल्यात