Тёмный

Pesa Aamcha Hakk | पेसा आमचा हक्क | Bunny Rajput | Mahesh Belkar | Dharma Belkar | 

Bunny Rajput
Подписаться 18 тыс.
Просмотров 70 тыс.
50% 1

Pesa Aamcha Hakk | पेसा आमचा हक्क |Bunny Rajput |Mahesh Belkar | Dharma Belkar |
Video : mahi Hadal
Story : sanjay valvi N Bunny Rajput
Direction : mohan palwa
Editing : mohan palwa
Kalakar : Dharma Belkar , Mahesh Belkar N Bunny Rajput
.
.
.
:::::::Special Thanks::::::::
Aryan Group Team
#pesa #adivasi #shortfilm2024 #palghar
#bunnyrajput
#maheshbelkar
#gavathicomedy

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 191   
@bunnyrajput6830
@bunnyrajput6830 24 дня назад
नमस्कार मित्रांनो जय जोहर, मी Bunny Rajput पेसा भरती संबंधित शॉर्ट video टाकला आहे, त्यामध्ये कोणत्या पक्षाचा प्रचार पाठींबा नाही..आणि जर आदिवासी बांधवांच्या भावना दुखवल्या असतील तर मनापासून माफी मागतो, आपल्या सगळ्यांना पेसा भरती प्रक्रिया साठी आंदोलनात सहभागी व्हायचे आहे.. जय जोहर, जय आदिवासी
@sudamchipat.8402
@sudamchipat.8402 24 дня назад
खुप खुप छान 🙏 बन्नी भाई जय आदिवासी जय जोहार ❤🙏✊✊
@chandukenzara77
@chandukenzara77 24 дня назад
एकनंबर दादा
@SunilDubala-jc2vw
@SunilDubala-jc2vw 24 дня назад
खूप छान भावा 👌👌🙏🙏
@navinkanhat5669
@navinkanhat5669 23 дня назад
खूपच छान... सरळ सोप्या कमी शब्दात पेसा कायद्याविषयी माहिती सांगितली. सर्वांना समजेल अशी छान माहिती. मस्तच 👌. जोहार जय आदिवासी❤🌾🏹🏹🏹
@devidassasane99
@devidassasane99 23 дня назад
Jay adivasi Bhavano asach smajala jagruk kara
@ashokravate9453
@ashokravate9453 24 дня назад
खूप छान संदेश भेटत आहे भावा या व्हिडिओ मधून.. 👍🏻 पेसा कायदा आपल्या हक्काचा आहे आणि तो आपल्याला मिळणे अत्यंत आवश्यक आहे. पेसा कायदा आपण नवीन अंमलात आणून द्या असं बोलत नाही तर तो संविधानाच्या माध्यमातून मिळालेला आपला हक्क आहे आजची परिस्थिती अशी झाली आहे की आपल्या हक्काच्या कायद्यासाठी. लढायला लागत आहे मोर्चे काढावे लागत आहे आजच्या परिस्थितीत अस वाटत आहे आपला आदिवासी समाज हा दाबला जात आहे. आदिवासी बांधवार खुप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. आणि हाअन्याय रोखण्यासाठी सर्व आदिवासी बांधव एकत्र येवून आपल्यावरील अन्याय दूर केला पाहिजे. Bunny भावा खुप सुंदर व्हिडिओच्या माध्यमातून पेसा कायद्याची माहिती लोकांपर्यंत सोप्या भाषेमध्ये पोहचवण्याचा प्रयत्न केलास खूप छान ... जय जोहार जय आदिवासी
@RameshKuvara-z5f
@RameshKuvara-z5f 24 дня назад
आदिवासी समाज हा तेव्हाच जागा होईल जेव्हा कोणत्याही पक्षाला धरून बसणार नाही .
@VISHALBROTHERS
@VISHALBROTHERS 24 дня назад
बन्नी भावा तुम्ही छान विडिओ बनवला आहे. काहीक आपल्या आदिवासी बांधवांना पेसा विषयी माहिती नाही, त्यांना तुम्ही थोडक्यात तुम्ही या विडिओ तुन माहिती दिली आहे. छान 👌जय जोहार, जय आदिवासी ✊
@sagarbhavar7380
@sagarbhavar7380 24 дня назад
तुम्ही लोक आदिवासी समाजाला बिगडवा. हीच विनंती.😂😅
@bunnyrajput6830
@bunnyrajput6830 24 дня назад
Thank you
@mohanpalava5293
@mohanpalava5293 24 дня назад
जय आदिवासी जय जोहार . पेसा भरती झालीच पाहिजे .💪💪💪💪💪💪🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@shankarumtol1315
@shankarumtol1315 24 дня назад
खूप छान व्हिडीओ बनवला आहे भावानो आपल्या आदिवासी बांधवाना पेसा भरती विषयी आपल्या व्हिडीओतुन मोठा संदेश दिला आहे. पेसा भरती लवकरात लवकर झालीच पाहिजे. धन्यवाद 🙏🏻 जय जोहार जय आदिवासी 💪🏻
@pravinkharpade4108
@pravinkharpade4108 24 дня назад
Pravin Kharpade. भावा जबरदस्त पेशा कायद्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
@hadal-eb6kt
@hadal-eb6kt 24 дня назад
जय आदिवासी, जोहार आपल्या समाजाला मस्त आपल्या भाषेत समजून pesa सांगितलं आहे त्याबद्दल धन्यवाद
@raghunathhabalya121
@raghunathhabalya121 18 дней назад
Nice bhavano, eka ne नाही तर सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे
@gulshandevale9144
@gulshandevale9144 17 дней назад
Jay adivasi 👍
@RajaBabu-uy5wx
@RajaBabu-uy5wx 20 дней назад
खूपच छान छोट्याश्या व्हिडीओ च्या माध्यमातून एक सामाजिक संदेश दिलेला आहे जोहार जय आदिवासी ✊✊💪
@manojlakhatvlogs4029
@manojlakhatvlogs4029 21 день назад
खुप भारी वाटलं ❤❤
@nikhilumtol_0721
@nikhilumtol_0721 24 дня назад
पेसा कायदा आपल्या हक्काचा आहे आणि तो आपल्याला मिळणे अत्यांत आवश्यक आहे. पैसा कायदा आपण नवी अंमलात आणून द्या असं बोलत नाही तर तो संविधानाच्या माध्यमातून मिळालेला आहे आजची परिस्थिती अशी झाली आहे की आपल्या हक्काच्या कायद्यासाठी. लढायला लागत आहे मोर्चे काढावे लागत आहे हे बघून अस वाटत आहे मी आदिवासी बांधवांना कुठे तरी दाबले जात आहे. आदिवासी बांधवार अन्याय होत आहे. आणि हाअन्याय रोखण्यासाठी सर्व आदिवासी बांधव एकत्र येवून आपल्यावरील अन्याय दूर केला पाहिजे. Bunny भावा खुप सुंदर व्हिडिओच्या माध्यमातून पेसा कायद्याची माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये दर्शवली... जय जोहार जय आदिवासी 🚩✊
@sureshchaudhari3002
@sureshchaudhari3002 19 дней назад
भावा काय भारी व्हिडिओ बनवला आहे जय आदिवासी जय जोहर
@ramdasvalvimusic3071
@ramdasvalvimusic3071 20 дней назад
1nambar bai jay adiwasi
@nilujadhav1486
@nilujadhav1486 11 дней назад
अतिउत्तम व्हिडिओ ,
@Sankibolt4u.143
@Sankibolt4u.143 22 дня назад
छान.... अती छान...! व्हिडिओ ..👌👌👌
@maheshbelkar7225
@maheshbelkar7225 24 дня назад
सर्वांनी आमच्या bunny भावाला सपोर्ट करा विडिओ जास्तीत जास्त share करा. पेसा भरती झालीच पाहिजे याचा आधारे हा व्हिडीओ बनवला आहे. आपला समाज जागा झाला पाहिजे या साठी हा व्हिडिओ बवण्यात आला आहेत जय आदिवासी जय जोहार ✊💪
@bunnyrajput6830
@bunnyrajput6830 24 дня назад
Thank you bhava❤
@nnssttuyy
@nnssttuyy 17 дней назад
🔥🔥🔥 आदिवासी ब्रँड
@pandurangjadhav8970
@pandurangjadhav8970 24 дня назад
खूप छान संदेश,पेसा कायदा लागू झालाच पाहिजे,जय जोहार जय आदीवासी🏹🏹🏹👌
@chandukenzara77
@chandukenzara77 24 дня назад
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे जोहार जय आदिवासी
@GaneshVartha-g3w
@GaneshVartha-g3w 22 дня назад
❤❤❤ एक नंबर ❤❤❤
@maheshtumbada
@maheshtumbada 24 дня назад
एक no. bunny खूप दिवसांनी परफॉर्मन्स बघायला भेटला तुझे जोडीदार तर सुपर स्टार आहेतच पण तू नवीन हिरा सुपर स्टार उगवसिल अशी आशा आहे खूप च सुंदर जोहार जय आदिवासी पेसा भरती झाली पाहिजे🎉🎉
@anilbartatde1234
@anilbartatde1234 24 дня назад
Wow bunny is back
@sanjaykachara4095
@sanjaykachara4095 17 дней назад
Aartikal 13(3)क वाचा मित्राहो जय जोहार
@sanketbangar
@sanketbangar 20 дней назад
सलाम भाऊ तुझ्या कार्याला जबरदस्त शॉर्ट व्हिडिओ मधून संदेश दिला आहे अप्रतिम 😊❤🎉
@AappaDiva-s3u
@AappaDiva-s3u 15 дней назад
जय, आदिवासी,बिन्नी,भाय
@VishH-kn2yf
@VishH-kn2yf 24 дня назад
बरोबर आहे भाऊ, सर्व आदिवासी समाजाने एकत्र आले पाहिजे आणि सरकार विरुद्ध लढायला पाहिजे
@AnandVartha1410
@AnandVartha1410 24 дня назад
Mast जय आदिवासी जय जोहार ✊
@musicdirectorprakashmukane
@musicdirectorprakashmukane 24 дня назад
क्या बात आहे एक नंबर विडियो भावांनो जय आदिवासी जय जोहार ❤❤
@ajaykamdi1998
@ajaykamdi1998 24 дня назад
जनजागृती समाजामध्ये करणे खूप महत्त्वाचे आहे..तेव्हाच समाज हक्क अधिकार साठी लढा सुरू करेल. जोहार जय आदिवासी
@avinashkharpade2854
@avinashkharpade2854 24 дня назад
जौहार जय आदिवासी जल -जंगलाचा खरा मालिक हा आदिवासी✊ आणि याच आदिवासी मुळे संपूर्ण देश टिकुन आहे पेशा संदर्भात बोलायला गेले तर ते हक़्कानेच झाली पाहिजे अप्रतिम परिवर्तन विडिओ आणलेला आहे बंन्नी आणि संपूर्ण टिम
@ManojBundhe
@ManojBundhe 24 дня назад
जनजागृतीपर खूप चांगला व्हिडिओ... ग्रेट टीम वर्क ❤❤❤
@bunnyrajput6830
@bunnyrajput6830 24 дня назад
Thank you❤
@LoveYou-q8o4p
@LoveYou-q8o4p 3 дня назад
Jay johar jay aadivasi
@adivasisamachar
@adivasisamachar 21 день назад
जोहार गुजरात से हम सब साथ है दादा
@bunnyrajput6830
@bunnyrajput6830 21 день назад
जोहार
@AL-tz2cr
@AL-tz2cr 24 дня назад
Ek no ......❤ Support Dil se......❤
@vesuguhe7408
@vesuguhe7408 24 дня назад
बरोबर आहे दादा पेसा भरती व्हायलाच पाहिजे
@MusicManiacs541
@MusicManiacs541 24 дня назад
❤❤❤❤
@hemantpilena9410
@hemantpilena9410 24 дня назад
Jay Johar.......
@yogeshghatal7841
@yogeshghatal7841 24 дня назад
व्हीडिओ छान होता जय आदिवासी पेसा भरती झालीच पाहिजे
@anilvedaga7334
@anilvedaga7334 23 дня назад
Very nice bro 🙏
@RameshKuvara-z5f
@RameshKuvara-z5f 24 дня назад
आदिवासींचा मोर्चा आहे त्यात कोणत्याही पक्षला त्यांचा झेंडा नाही पाहिजे तेव्हाच सरकारला पण समजेल आदिवासी काय आहे.
@user-kz4yr4qu4m
@user-kz4yr4qu4m 24 дня назад
खूप चांगला विडिओ आहे पेसा भरती झालीच पाहिजे जय आदिवासी जय जोहार ✊✊
@sagarcool781
@sagarcool781 22 дня назад
Jay johar ❤
@ramxygaming77
@ramxygaming77 23 дня назад
Palghar madhe ha ek व्हिडिओ तुम ji माहिती दिली आहे na ti आपल्या काही आदिवासी बंधूंना माहित हिं नसेल thanks banny ❤
@dr.yogeshbhagat9724
@dr.yogeshbhagat9724 24 дня назад
Story- Sanjay Valvi Sir Bapugaon. Eklavyakar🔥🔥🔥❤👌👌
@sanjaywalvi6287
@sanjaywalvi6287 20 дней назад
Simple भाषेत थोडक्यात खूप चांगले विचार मांडले आहेत Bunny sir, मुलांना हळु हळू जाणीव होईल... आपला हक्क 👌🙏👌
@sudamchipat.8402
@sudamchipat.8402 24 дня назад
खुप छान ❤जय आदिवासी जय जोहार 🙏
@nileshbaswat3488
@nileshbaswat3488 22 дня назад
खूप छान बनी भाऊ जय आदिवासी जय जोहार ✊✊
@prasad_Suma_Music_Production
@prasad_Suma_Music_Production 23 дня назад
बनी भाई...खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहेस, असेच जनजागृतीचे व्हिडिओ बनवत जा..❤❤
@sanjaygatve6862
@sanjaygatve6862 23 дня назад
भावांनो खुप छान व्हिडिओ ☘️🌱🍀🌿🙏
@SanjayBaraf-dj6mo
@SanjayBaraf-dj6mo 24 дня назад
Khup shaan. Apan sarv andoal karu
@jigneshsalkarSalkar
@jigneshsalkarSalkar 24 дня назад
Jay johar 🏹 Jay aadivasi 🏹
@ganeshbhoye4590
@ganeshbhoye4590 24 дня назад
Khup chhan 🙏
@gopalkokani3870
@gopalkokani3870 24 дня назад
भाऊ एकदम मस्त विडीओ बनवला आणि या विडीओ च्या माध्यमातून आपल्या लोकांना तरूणांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जागरुक केली आणि मित्रांनो समजून घ्या संघटीत व्हा आणि पेसा भरती झालीच पाहिजे जय आदिवासी ❤🎉🎉🎉
@MANGESHAADIWASI
@MANGESHAADIWASI 24 дня назад
Ak number yaar❤❤❤
@jayeshkadammusic
@jayeshkadammusic 24 дня назад
Bunny brother mast❤
@mangeshbhoye8979
@mangeshbhoye8979 2 дня назад
Nice video ❤❤
@yatinvadhan9300
@yatinvadhan9300 24 дня назад
Khup chaan video bunny & dharma da salute ❤❤
@bunnyrajput6830
@bunnyrajput6830 24 дня назад
Thank you❤
@RoHit-km5yk
@RoHit-km5yk 23 дня назад
अश्या विडिओची खूप समाजाला गरज आहे. नाच गाणी सगळ्यांना जमतेय. पण सामाजाला जागृत करणे. ह्या कलाकारांचं खूप मोठं यश असेल. ✊जोहार जय आदिवासी
@bunnyrajput6830
@bunnyrajput6830 23 дня назад
Video ची link जास्तीत जास्त share करा 🙏 छोटासा प्रयत्न आहे . तुमच्या support मुळे यश येवू शकते 🙏🙏🙏☺
@madhukarshelake5027
@madhukarshelake5027 22 дня назад
ऊठ आदिवासी जागा हो. जय आदिवासी🎉
@KISHORGHATAL-i6z
@KISHORGHATAL-i6z 22 дня назад
𝐌𝐚𝐬𝐭 𝐚𝐚𝐡𝐞
@MadhukarMohondkar
@MadhukarMohondkar 20 дней назад
जय जोहार जय आदिवासी, एम एम मोहंडकर, मोखाडा (पवार पाडा)
@bharatsalkar6891
@bharatsalkar6891 18 дней назад
❤❤❤❤👍👍🙏🙏🙏
@user-sk1qt1jv8k
@user-sk1qt1jv8k 23 дня назад
Super video 👌👌👌👌👌
@vaibhavpawar6699
@vaibhavpawar6699 23 дня назад
👌👌👍👍👍
@sudamdandekar
@sudamdandekar 24 дня назад
Jay, johar,jay, adivasi
@Pikachu_Lover.06-lh5fs
@Pikachu_Lover.06-lh5fs 24 дня назад
बरोबर आहे banyy भाई ❤❤
@Vishnugharat3512
@Vishnugharat3512 20 дней назад
Khup chan
@bharatsalkar6891
@bharatsalkar6891 18 дней назад
🙏🙏🙏🙏
@RupeshAndher-o7u
@RupeshAndher-o7u 22 дня назад
खूप सुंदर व्हिडिओ आहे भावा ......पेसा कायद्याची अंमलबजानी झालीच पाहिजे.....जय जोहार.......मी शहापूर...चा......जय आदिवासी👌👌💪🏼💪🏼💪🏼
@jayeshlahange9325
@jayeshlahange9325 24 дня назад
सर्व संघटनाच्या सदस्यांनी एकत्र येऊन आदिवासी समाजासाठी एकच झेंडा बनवून तो झेंडा आदिवासी समाजाच्या घरो घरी पोचवायला पाहिजे...जेव्हा पण आपल्या समाजासाठी लढायचं असेल आंदोलन,मोर्चा काढायचा असेल तेव्हा फक्त एकच झेंडा घेऊन घरातून निघायला पाहिजे..तेव्हाच आपल्या समाजाची ताकत आपण दाखवू शकतो..💪
@AjayVadkar-rn1cj
@AjayVadkar-rn1cj 23 дня назад
यासाठी रूढी गत ग्रामसभा ची आयोजन करणे गरजेचे आहे ,सविधनामध्ये आर्टिकल 13. मध्ये दिले आहे. त्यामध्ये आदिवासी लोकांसाठी दिलेलं अधिकार याचं उलेख आहे. या आर्टिकल नुसार आदिवासी सेत्रात पुलिसाना सुद्धा येनेचा अधिकार नाही. परंतु आपल्याला तेची जाणीव नसल्यामुळे आपल्यावर जबरदस्ती केली जाते. ही रूढी गत ग्रामसभा वरवाडा गावामध्ये चालू केलेली आहे .
@RohanAmbat-c7q
@RohanAmbat-c7q 20 дней назад
Mast aahe bhava ,,,kahi tari nakkic samjal aaple samajala ✊✊✊
@GulabValvi-df8ej
@GulabValvi-df8ej 24 дня назад
खुप छान video आहे
@prakashpawar3740
@prakashpawar3740 24 дня назад
जय जोहार जय आदिवासी ❤
@DarshanGharat-c9w
@DarshanGharat-c9w 24 дня назад
Good Job 🙏
@tarpulover3790
@tarpulover3790 23 дня назад
🙏🏻छान आहे video ❤
@DilipBhoye-zu1hl
@DilipBhoye-zu1hl 24 дня назад
मस्त भावा असा सपोर्ट पाहिजे
@bunnyrajput6830
@bunnyrajput6830 24 дня назад
Video chi Link share karun support Kara🙏
@SunilDubala-jc2vw
@SunilDubala-jc2vw 24 дня назад
भावा खूप छान
@bhagavanmahale7011
@bhagavanmahale7011 23 дня назад
आपल्या समाजावर होणार्‍या आन्याविरुध समाजाला जागृत करण्याकरिता नक्कीच हा व्हीडीओ मार्गदर्शक ठरेल.जय आदिवासी एक संघ व्हा
@bunnyrajput6830
@bunnyrajput6830 23 дня назад
Video ची link जास्तीत जास्त share करा 🙏 छोटासा प्रयत्न आहे . तुमच्या support मुळे यश येवू शकते 🙏🙏🙏☺
@vinayakbambare9247
@vinayakbambare9247 24 дня назад
चांगले प्रयत्न आहेत बनी मित्रा,अजून बाकीच्या you tube स्टार ने पण व्हिडिओ बनवले पाहिजेत संपूर्ण आपल्या आदिवासी समाजात थला गळात ही पेसा विषयी माहिती पोहचली पाहिजे
@bunnyrajput6830
@bunnyrajput6830 24 дня назад
Video chi Link share karun support Kara🙏
@davrambhoye9830
@davrambhoye9830 23 дня назад
मनापासून आपला मी आभारी आहे असेच विडिओ बनवा तेव्हा आपला समाज जागा होईल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@zirvabrothers9206
@zirvabrothers9206 24 дня назад
खारच खूप व्हिडिओ बनवला आहे .. ❤❤❤❤
@pravinofficial441
@pravinofficial441 24 дня назад
जबरदस्त बनी भाई,👌👌👍👍
@Pintyakuwara
@Pintyakuwara 24 дня назад
🙏🙏🙏🙏💯💐
@maheshthakre1312
@maheshthakre1312 24 дня назад
जोहार जय आदिवासी
@sunitapadavi
@sunitapadavi 24 дня назад
Jay aadivasi
@NileshThakre-ng4lr
@NileshThakre-ng4lr 24 дня назад
जय जोहार
@JagrutiBhavar
@JagrutiBhavar 24 дня назад
Best video adivasi sathi ahe😊😊😊😊
@jaywantshendeofficial27
@jaywantshendeofficial27 23 дня назад
अप्रतिम व्हिडिओ द्वारे पेसा कायद्याची माहिती,👌👌 पेसा भरती झालीच पाहिजे,✊
@bunnyrajput6830
@bunnyrajput6830 23 дня назад
Video ची link जास्तीत जास्त share करा 🙏 छोटासा प्रयत्न आहे . तुमच्या support मुळे यश येवू शकते 🙏🙏🙏☺
@pankajibhad7126
@pankajibhad7126 24 дня назад
😂🤘🤘🤘🤘अतिशय.... छान
@sddalavi
@sddalavi 24 дня назад
उत्तम..bunny ..bhai छान व्हिडिओ आहे. जय आदिवासी जय जोहार....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@JayeshVighane
@JayeshVighane 24 дня назад
नाइस व्हिडिओ bunny dada
@mcmad-d9510
@mcmad-d9510 23 дня назад
अतिशय सुंदर माहिती बनी असंच आपल्या समाजाला जागृत करत , संघटीत व्हा आणि संघर्ष करा बस झाला अन्याय, बोगस आदिवासी हाकलून देण्यात यावे.
@bunnyrajput6830
@bunnyrajput6830 23 дня назад
Video ची link जास्तीत जास्त share करा 🙏 छोटासा प्रयत्न आहे . तुमच्या support मुळे यश येवू शकते 🙏🙏🙏☺
@sachinthemkaofficial861
@sachinthemkaofficial861 24 дня назад
एक नंबर, बाकीच्यांनी शिका काहीतरी
@nishikant5091
@nishikant5091 24 дня назад
Babrobar na bantai Jay adivasi💪🏼🤙🏼
@Timepassshorts.official
@Timepassshorts.official 24 дня назад
Baro bar banny bhava tumhi barobar bola
@sagarcool781
@sagarcool781 22 дня назад
@shilaghatal
@shilaghatal 24 дня назад
जय जोहर जय आदिवासी पेशा भरती झालीच पाहिजे
Далее
Dora was kidnapped and then… 😨 #shorts
00:18
Просмотров 2,2 млн
Какой звук фальшивый?
00:32
Просмотров 432 тыс.
Dora was kidnapped and then… 😨 #shorts
00:18
Просмотров 2,2 млн