Тёмный

Peshwai Bedsheet पेशवाई बेडशीट | फॅन्सी बेडशीट | आजीच्या, आईच्या साडीपासून तयार केलेले पेशवाई बेडशीट 

San Sanskruti By Megha
Подписаться 1,8 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

* पेशवाई बेडशीट -
पेशवाई बेडशीट आपण साडी पासून बनवणार आहोत.
आपल्या आवडीची साडी किंवा भेटवस्तू म्हणून मिळालेली साडी,
आठवणीतील ठेवणीतील आई, आजीच्या साडीपासून आपण ते करणार आहोत.
साडीचे बेडशीट मध्ये रूपान्तर करून त्याला नवे रूप देणार आहोत.
आपल्या घरातील जास्तीच्या साड्या वापरून असे बेडशीट आपण बनवू शकतो .
साहित्य -
बेडशीटच्या वरच्या आणि खालच्या दुसऱ्या बाजूला लावायची साडी (२ साड्या )
दोन्ही साड्यांच्या मध्ये लावण्यासाठी जुने बेडशीट
ताच्या,सुई,डोरा, कात्री,टेप आणि शिवणाचे इतर साहित्य
कृती
दोन्ही साडीचा पदर कापून घेणे
दोन्ही साडीची एका बाजूची किनार कापून घेणे
दोन्ही साडीचा ब्लाउज पीस कापून घेणे
दोन्ही साडीचा मध्य कापून साडीचे दोन भाग करणे
बेडशीट ची पुढील बाजू
साडीच्या दोन्ही किनारी कापलेला भाग एकमेकांना जोडून घेणे
साडीच्या दोन्ही किनारी कापलेला भाग टाचण्यांनी एकमेकांना जोडून घेणे
साडीच्या दोन्ही किनारी कापलेला भाग मशीन टीप मारून एकमेकांना जोडून घेणे
साडीच्या दोन्ही किनारी कापलेला भागास साडीची किनार जोडून घेणे
बेडशीट च्या किनारीचे कोपरे घडी करून आकारात लावणे.
बेडशीट च्या किनारीचे कोपरे घडी करून आकारात टाचण्यांनी जोडून घेणे .
बेडशीट च्या किनारी कोपरे घडी करून आकारात टाचण्यांनी जोडून घेणे .
बेडशीट च्या किनारीचे कोपरे घडी करून आकारात लावणे.
बेडशीट कोपरे आणि दोन्ही बाजूस साडीची किनार लावून घेणे
मशीन टिपणे जोडून घेणे
बेडशीट च्या कोपऱ्यावरील किनार जोडून घेणे
अनावश्यक धागे कापून घेणे. कट करणे
बेडशीट ची मागील बाजू
किनार कापलेली साडीची बाजू मशीन टीप मारून जोडून घेणे.
बेडशीट च्या कोपऱ्यावर साडीची किनार जोडून घेणे बेडशीट च्या कोपऱ्यावरील किनारीची घडी करून घेणे.
बेडशीट च्या कोपऱ्यावरील किनारीची बाजू मशीन टीप मारून जोडून घेणे .
अशा रीतीने बेडशीटचे सर्व कोपरे आणि किनारी टाचण्यांनी जोडून घेणे.
अशा रीतीने बेडशीटचे सर्व कोपरे आणि किनारी शिवून घेणे.
बेडशीटचा वरील भाग आणि खालील भाग टाचण्यांनी जोडून घेणे .
बेडशीटचा वरील भाग आणि खालील भाग मशीन टिपणे जोडून घेणे .
बेडशीट वरील भाग आणि खालील भाग कोपऱ्यावरील भाग मशीन टिपणे जोडून घेणे .
जोडलेल्या भागात बेडशीट सुलट करण्यासाठी मध्ये थोडीशी गॅप ठेवणे . टीप मारू नये .
थोडीशी गॅप ठेवून संपूर्ण बेडशीट मशीन टिपणे जोडून घेणे
त्या ओपन भागातून आपण बेडशीट उलटवू शकतो.
बेडशीट आतील /मधील अस्तर ची बाजू
बेडशीट च्या मधल्या भागातील अस्तर आणि शिवलेले बेडशीट टाचण्यांणी जोडून घेणे.
बेडशीट च्या मधल्या भागातील अस्तर शिवलेल्या बेडशीट ला मशीन टीप मारून जोडून घेणे
बेडशीटच्या मधल्या भागातील अस्तर शिवलेल्या बेडशीटला मशीन टीप मारून जोडून घेणे
बेडशीट च्या मधल्या भागातील अस्तर शिवलेल्या बेडशीटला कोपऱ्यावर मशीन टीप मारून जोडून घेणे
शिवलेल्या बेडशीट च्या शिलाई न मारलेल्या भागातून ते उलटवून घेणे .
लाकडी स्टिकने कोपरे सफाईदार करून घेणे.
बेडशीट आणि सफाईदार करून घेणे.
बेडशीटच्या किनारीचे तिन्ही भाग एकत्र करून त्यास टाचण्या लावून घेणे.
बेडशीट मागील बाजूचा सफाईदारपणा तपासून पाहणे.
किनारीच्या भागास मशीन टीप मारणे
बेडशीट च्या कोपऱ्यावरील किनारींना मशीन टीप मारणे
कोपऱ्यावरील किनारचा भाग वळवताना सुईचे टोक मशीनचा आत असताना कोपरे वळवणे.
बेडशीट च्या मध्ये झोळ /सुरकुत्या येऊ नये म्हणून त्यास मध्ये मध्ये डबल टीप मारून घेणे.
अनावश्यक धागे कट करणे
बेडशीट च्या दोन्ही बाजू चा सफाईदारपणा तपासून पाहणे .
बेडशीट चा शिलाई न मारलेला भाग टाचण्यांनी जोडून घेणे.
बेडशीट चा शिलाई न मारलेला भाग मशीन टिपणे जोडून घेणे.
अनावश्यक धागे कट करणे.
पेशवाई बेडशीट तयार झाला आहे.
* पीलो कव्हर/ कुशाण कव्हर/उशीचा अभ्रा -
ब्लाउज पीस मधील कापडाची किनार कापून ती मध्ये जोडून घेतली
पिलो कव्हरची दुसरी बाजू साठी ब्लाउजपीस मधील कापडाची किनार कापून ती मध्ये जोडून घेतली
पिलो कव्हरचा पुढील आणि मागील भाग एकमेकांना जोडून शिवून घेणे
मोठ्या साईजचे पिलो कव्हर केल्यास ते कोणत्याही उशीला बसू शकते.
पिलो खावरचे तिन्ही भाग मशीन टीप मारून जोडून घेणे
पिलो खावरची नेफा पट्टी १ इंच दुमडून शिवून घेणे
पिलो खावर उलटवून घेणे .
स्टिकने पिलो कव्हरचे कोपरे नीट करून घेणे.
उशीला पिलो कव्हर घालून दोन्ही बाजूने पाहणे
अशा रीतीने बेडशीट दोन्ही बाजुंनी वापरू शकतो.
धन्यवाद !
मेघा वनारसे
Please SUBSCRIBE To My Channel
San Sanskruti By Megha -

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 24   
@truptivaibhav1
@truptivaibhav1 5 месяцев назад
Amazing !!! Khupach chhan kaku👌👌🙏
@Sushma-hk9lv
@Sushma-hk9lv 6 месяцев назад
इतक्या सोप्या पद्धतीने इतकी सुबक कलाकृती आज पर्यंत पाहीली नव्हती. अप्रतिम खुपच छान👏👍👍
@rajeshreemahindrakar5271
@rajeshreemahindrakar5271 6 месяцев назад
Khupach sundar. Ideas chan ahet
@prafullatalad5434
@prafullatalad5434 6 месяцев назад
Khup chan
@ranjanadhumal2850
@ranjanadhumal2850 6 месяцев назад
खूपच छान अणि टिकाऊ आहे
@manikpatil6055
@manikpatil6055 6 месяцев назад
फारचं सुंदर बनवलं
@user-yo9pk1bi5j
@user-yo9pk1bi5j 6 месяцев назад
Athishy upyogi 👍
@ashwinijoshi639
@ashwinijoshi639 6 месяцев назад
फारच छान....
@varshapardeshi5994
@varshapardeshi5994 6 месяцев назад
खूप छान 👌👍
@vidyabudhkar8789
@vidyabudhkar8789 6 месяцев назад
खूपच छान
@snehaganbote123
@snehaganbote123 6 месяцев назад
Mast megha tai❤
@ShailaShirole
@ShailaShirole 6 месяцев назад
Awesome!🎉
@sansanskrutibymegha7994
@sansanskrutibymegha7994 6 месяцев назад
Thanks! 😄
@pratibhakulkarni7107
@pratibhakulkarni7107 6 месяцев назад
Khoop sunder Please address kalaval ka
@meghavanarase
@meghavanarase 6 месяцев назад
Piscataway, New Jersy, USA
@shrutipradeepkishor
@shrutipradeepkishor 6 месяцев назад
nice concept. तू मला अशा पद्धतीनेच मऊ मऊ काॅटनच्या ओढण्या वापरून तयार केलेलं ऊबदार पांघरूण करून दिलं होतंस ते मी अजून वापरते. आपण वापरलेल्या किंवा आठवण असलेल्या गोष्टींचा अशा पद्धतीने पुनर्वापर त्या गोष्टींची किंमत अजून वाढवते. विकतच्या महागातल्या महाग गोष्टींना त्याची सर नाही❤
@shubhangidherange2903
@shubhangidherange2903 6 месяцев назад
Khup chhan
@pratimakikle7485
@pratimakikle7485 6 месяцев назад
खूप आकर्षक
@shubhangishirke4797
@shubhangishirke4797 6 месяцев назад
खुप सुंदर गालिचा
@veenarm2564
@veenarm2564 6 месяцев назад
छान मशीन कोणते आहे
@sansanskrutibymegha7994
@sansanskrutibymegha7994 6 месяцев назад
Singar che आहे.
@veenarm2564
@veenarm2564 6 месяцев назад
@@sansanskrutibymegha7994 okay ty
@sarojmujumdar5986
@sarojmujumdar5986 6 месяцев назад
Hi mam Tumhi ase sadi dile tar banaun deta ka
@sansanskrutibymegha7994
@sansanskrutibymegha7994 6 месяцев назад
हो शिवते .सध्या अमेरिकेत आहे. इथे असाल तर नक्कीच शिवून देईन.
Далее
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00