Тёмный

Phulwanti  

City Fast News
Подписаться 11 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 26   
@rajendrapatil1147
@rajendrapatil1147 13 дней назад
मूव्ही अतिशय सुंदर , सुपरहिट. एकदम झकास.👍👍👍👍👍👍👍
@sujatabudhakar
@sujatabudhakar 13 дней назад
खूप सुंदर मूव्ही. सर्व कलाकारांचे खूप छान काम झाले. अतिशय सोज्वळ अभिनय. कुठेही व्हलगर वाटत नाही.
@swatibhide163
@swatibhide163 12 дней назад
खूप सुंदर movie....सगळ्यांची काम जबरदस्त....प्राजक्ता च डान्स गश्मिर ची ॲक्टिंग स्नेहल तरडे ची ॲक्टिंग तोडच नाही...सगळ्यांनी आवर्जून पहावा असा सिनेमा
@charujangam8986
@charujangam8986 4 дня назад
अतिशय सुंदर आदर्शवत कलाकृती . नितांत आवश्यकता आहे असे सिनेमे सर्वांनी आवर्जून पाहावेत. उच्च दर्जाची कलाकृती कशी असते हे पहायला मिळतं.अत्यंत देखणा सिनेमा, कलाकारांना मनापासून धन्यवाद 👍🏻 आणि खूप खूप शुभेच्छा!!❤
@neetaphnx
@neetaphnx 4 дня назад
मला खरोखरच खूप मनापासून असं वाटतंय की सर्वांनी आणि अधिक करून ज्यांना एखाद्या तरी कलेची आवड किंवा कलेबद्दल आदर आहे त्यांनी नक्की हा मूव्ही बघावा; म्हणून पहिल्यांदाच एवढे लिहितोय! tbh when I entered the theatre I was a Prajakta Mali hater due to her nonsense 'wah dada wah' in hasya jatra. But ngl I came out of the theatre becoming a huge fan of her with immense respect for her acting & dance craft!!! खरं तर मी खूप कमी अपेक्षा ठेऊन आणि सगळे जातायत म्हणून सोबतीने जाऊ ह्याच विचाराने "फुलवंती" बघायला गेलेलो. पण थिएटर मधून बाहेर पडताना मराठी मधील ह्या वर्षीची एक अत्युच्च दर्जाची कलाकृती थिएटर मधे जाऊन पाहिली ह्याचं समाधान आणि पेशवाई च्या काळात खरंच सगळ किती भव्य आणि पवित्र आणि निखळ असेल हा विचार आणि निखळ मनस्वी आनंद घेऊन बाहेर पडलो ! ह्या गोष्टींसाठी "फुलवंती" नक्की पहा १) भव्य आणि अगदी त्या काळात घेऊन जाणारे realistic सेट्स ! २) प्राजक्ता माळी, गष्मिर आणि इतर सर्वांचीच उत्कृष्ट casting आणि acting! ३) अतिशय सुंदर आणि technically sound म्युझिक आणि गाणी ! ४) मस्तानी आणि फुलवंतीचा डोळ्यात पाणी आणणारा डान्स सीन ! ५) "मदनमंज़िरी" गाण्यावरील मंत्रमुग्ध करणारं नृत्य ! ६) Interval पर्यंतचा अत्युच्च प्रतीचा आणि थेट त्या काळात teleport करवणारा theatrical experience! ७) शास्त्रीबुवांचा वाडा आणि तिथल पेशवेकालीन वातावरण ! ८) पेशव्यांच्या दरबाराचा near perfect से ९) पैजेचा आणि स्पर्धेचा सीन ! १०) climax! मला ही कॉमेंट आवडली , अगदी मनातले लिहिले आणि तशी टाईप केली
@hemantshinde4080
@hemantshinde4080 13 дней назад
*4.5/5* ⭐ *PHULLWANTI BLOCKBUSTER.*
@madhuripradhan2723
@madhuripradhan2723 13 дней назад
Superb movie. Prajakta, Gashmir n other cast r excellent.
@seemagaikwad3024
@seemagaikwad3024 12 дней назад
अतिशय सुंदर चित्रपट आहे. अप्रतिम ❤
@madhurinaik9982
@madhurinaik9982 12 дней назад
Channnnnnmnn❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Prajakta hat's off to you .
@radhanangare3830
@radhanangare3830 12 дней назад
अतिशय सुंदर आहे हा पिक्चर खूप खूप मस्त काम केले सगळ्यांनी परत परत फुलवंती सारखा मूवी बघायला आम्हाला खूप आवडेल सगळ्या फुलवंती चा टीमला खूप खूप शुभेच्छा खूप यश मिळो खूप चांगलं होतं त्यांचं🎉
@poojadicholkar5957
@poojadicholkar5957 12 дней назад
सिनेमा खूपच छान आहे, मराठी प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला पाहिजे
@AT_Ajay.Thorat
@AT_Ajay.Thorat 12 дней назад
👍मस्तच❤सुपरहिट चित्रपट प्राजक्ता माळी👍🔥
@shreedhartend3878
@shreedhartend3878 11 дней назад
Gashmir Mahajani ani Lalit Prabhakar hya doghancha ek multi starrer marathi movie pahije
@suhanipatil-j5n
@suhanipatil-j5n 2 дня назад
Ho khup Chan aahe movie.. ekdum.. va dada va movie..❤
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 13 дней назад
Phulwanti 2 lavkarach release vhava
@MandarChiplunkarttui
@MandarChiplunkarttui 7 дней назад
दर्जेदार ऍक्टर इंडस्ट्री णे जपले पाहिजेत थोडा flim पाऊन असेच चांगले ऍक्टर घेत जा ❤
@VAISHALIANDE
@VAISHALIANDE 12 дней назад
Khup chhan ahe movie pan mul story badalali kahi goshti changalya fulawata alya asatya patkan end kela ani barach kahi vegala Fulwanti tya kathevar adharit ase lihu Naka
@neelamsawant3232
@neelamsawant3232 5 дней назад
Super duper hit ❤❤❤❤❤
@purva4145
@purva4145 13 дней назад
City pride Kothrud मधला review आहे का हा?
@cityfastnews8709
@cityfastnews8709 13 дней назад
Yes
@purva4145
@purva4145 13 дней назад
Ok👍​@@cityfastnews8709
@KalyaniPatil-d5t
@KalyaniPatil-d5t 5 часов назад
प्राजक्ता एक चांगली कलाकार आहे पण डान्सर म्हणून नाही एवढी चांगली प्लीज मला खोटं बोलायला आवडत नाही मी सत्य आहे ते सांगितले
@prititangsale6853
@prititangsale6853 13 дней назад
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@simranmore4376
@simranmore4376 13 дней назад
Kup sundar movie ahe
@AparnaMohite-ky7td
@AparnaMohite-ky7td 12 дней назад
Khup sundar movie ahe prajakta Ani gshmeer hi Jodi 1 number ahe.
Далее
Исповедь / Мася
2:47:10
Просмотров 190 тыс.
Phullwanti - Movie Review | Story Explained
25:55
Просмотров 66 тыс.