Тёмный
No video :(

Pimpri Chinchwad मध्ये Hit and Run प्रकरण, पायी चालणं ही झालं अवघड? पोलिसांनी सांगितला संपूर्ण थरार! 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 4,3 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #pcmc #hitandrun #accidentnews
पिंपरी-चिंचवडमध्ये 'हिट अँड रन'चे प्रकरण. पिंपरी गावात पायी जात असलेल्या महिलेला कारने धडक दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, कार चालकाने मुद्दाम महिलेला धडक दिल्याचे प्रथमदर्शनी दिसते. महिलेला धडक देऊन कार चालक फरार झाला आहे.
#MHT053
---------
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@user-uu9qe4sx6f
@user-uu9qe4sx6f Месяц назад
जाणून बुजून उडवले आहे नीच ड्रायव्हर
@hinduaryan2836
@hinduaryan2836 Месяц назад
Gta vice city ❎ Gta Pune city✅ 😂😂
@deepunikam9245
@deepunikam9245 Месяц назад
Tumi paise khaun sodun dya... Police wale chi joardaar kamai chalu ahe
@bapparawal9709
@bapparawal9709 Месяц назад
माजुरी नीच ड्रायव्हर.
@balukale8889
@balukale8889 Месяц назад
अरे कशावरून म्हणतो ड्रायव्हर हे नीच असता तू
@bapparawal9709
@bapparawal9709 Месяц назад
@@balukale8889 माणुसकी असती तर ब्रेक लाऊन थांबला असता नीच जनावर.
Далее
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 406 тыс.