खूप बरोबर बोललात दादा पण 2 शहाणे नाही 2 वेड्या लोकांच्या चुकीमुळे 2 निरागस लेकरांचा जीव गेला. मी ही एक स्त्री आहे आई आहे आई ने नेहमी आधी लेकरांचा विचार करावा. बिचारे ते लेकर आई ने आधी त्यांचा विचार करायला हवा होता.
आजच्या समाजात हेच चालु आहे....95% मुलींचा वापर केलाला आहे मुलांनी.....मी 32 वर्षाचा आहे अजुन कोणत्याही महिलेला वाईट स्पर्श केलेला नाही.... समाजातील घाण पाहता मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे....आणि मी कोणत्याही मुलीला घास दिला नाही आणि टाकतही नाही आणि टाकणारही नाही....
त्या दोघांना फाशी देवु नका. माशाच्या जाळीत बांधून पाण्यात सोडून द्या, म्हणजे त्या लहान मुलांना काय यातना झाल्या असतील ते लक्षात येईल. किती नीच माणसं असतात, यात त्या लेकरांचा काय दोष
मृत मुलीचे वडील बोलत आहेत की आरोपी व त्याच्या कुटुबीयांशी चांगले संबंध होते आणि त्यांच्यावर विश्वास पण होता. खरंतर आज समाजात जसे वातावरण आहे तसे पाहता स्वतःच्या जवळच्या व्यक्तींवर पण डोळे बंद करून विश्वास नाही ठेवला पाहिजे. आणि विवाहबाह्य संबंधांमुळे फक्त दोघांचं नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत हे या घटनेमुळे पुन्हा सिद्ध झालं. एका महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या अल्पवयीन मुलांना निर्घृण पणे मारणाऱ्या नराधमांना मृत्यु दंड दिला पाहिजे. कायद्याचा धाक राहिला नाहीये. अजून कठोर कायदे झाले पाहिजे.
कठोर कार्यवाही आणि कडक शिक्षा झाल्या म्हणजे फाशीची शिक्षा झाल्या शिवाय असे कृत्य थांबणार नाही. आज ही महिला तर गेली पण उद्या कोणाचा ही नंबर येऊ शकतो... जो पर्यंत असे कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा होत नाही ... तो पर्यंत अश्या घटना असा प्रकार होतच राहणार.... त्यासाठी ही शिक्षा झालीच पाहीजे. .... माग तो कोणत्या ही धर्माचा असो....
Jar ka Dead body sapadali nahi tar court madhe case Tiknar nahi Bail bhetel kup lovkar Mhun police ne Body sapdat nahi to parayanta sodh karva suru thevave
@@sagarbhalerao5342 खरे आहे जशास तसे करायला पाहिजे. मग पाक मधे जे आपल्या लोकांसोबत केले जात आहे ते इथे शांतीदूत सोबत आपल्या लोकांनी करायला पाहिजे की नाही?
@@sagarbhalerao5342 पाक मधे रोज अशा घटना घडतात आपल्या लोकांसोबत. पण त्यांच्या शिकवणीमुळे तिथले लोक अशा घटनेला अच्छा हुआ एक काफर कम हो गया असे म्हणून उलट अशा घटनांचे समर्थन करतात. हा फरक आहे त्यांच्यात अन् आपल्यात. आता तो आपल्या विनाशास कारणीभूत ठरणार ही वेगळी गोष्ट.
@@sagarbhalerao5342 पाक मधे रोज अशा घटना घडतात आपल्या लोकांसोबत. पण त्यांच्या शिकवणीमुळे तिथले लोक अशा घटनेला अच्छा हुआ एक काफर कम हो गया असे म्हणून उलट अशा घटनांचे समर्थन करतात. अशा घटनांची तिकडे बातमी सुद्धा होत नाही. हा फरक आहे त्यांच्यात अन् आपल्यात.
@@sagarbhalerao5342 प|क मधे रोज अशा घटना घडतात आपल्या लोकांसोबत. पण त्यांच्या शिकवणीमुळे तिथले लोक अशा घटनेला अच्छा हुआ एक का फर कम हो गया असे म्हणून उलट अशा घटनांचे समर्थन करतात. अशा घटनांची तिकडे बातमी सुद्धा होत नाही. हा फरक आहे त्यांच्यात अन् आपल्यात.
अतिशय निर्दयी अशी घटना आहे, अत्यंत कडक अशी शिक्षा झाली पाहिजे,मग गुन्हेगार हा कुठल्याही जातीचा अथवा धर्माचा असो.तसेच महिला असो वा पुरुष अस वागण्या पूर्वी आपला परिवार,समाज,आणि आपली संस्कृती यांचा विसर पडून देऊ नका,आणि माणुसकी जिवंत ठेवा
मी एक मुस्लिम मावला आहे मला खुप चांगला वाटला सर्व हिन्दु भाऊ आज एक मुस्लिम महिला लेकरसाती नाय मागत आहे हा आमचा महाराष्ट्र आहे जसे छत्रपति महाराज नाय करत होते तसे छत्रपति शासान जाले पाहिजे
@@Ladyfromassam पोलिस अस ही मारतातच. आणि तुझ्यावर अन्याय झाल्यावर जी procedure eshtablished by law आहे त्या मार्गावर जा आणि बघ न्याय कसा भेटतोय ते न्यायालयात नंतर तुला मानवाधिकार खूप चांगला आठवेल
तुमच्या दुःखात आम्ही सगळे देशातील नागरिक सामिल आहोत पण देशात कोणतेही संकट आले की तुम्ही लोक कधिच कुठे सामिल नसतात मग ती दंगल असो किंवा देशाच्या रक्षणा करता आमचे जवान मारले जातात 🙏🏻😔
ह्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजेत. अतिशय वाईट घटना, सर्व सहभागी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. लहानग्यांना साश्रू पुर्ण श्रद्धांजली. शैतानावर विश्वास ठेवला या भावांनी.
या घटनेत या नराधमला शिक्षा झाली पाहिजे .. मुलांची काय चुक या मध्येते विनाकारण गेले .. मुलीची पण चुक आहे मुलगी विवाहित असताना असा संबंध का ठेवला तिला त्याची शिक्षा भेटली.. हे सगळे होत असताना आई.भाऊ.घरातले लोक झोपले होते काय. ..मुलीने घरातल्या सर्व लोकांना धोका दिला आहे याची शिक्षा त्याला मिळाली
पत्रकार मित्रांनो तुम्ही या लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात, म्हणून तुम्हाला नम्र विनंती आरोपीला शिक्षा होईपर्यंत तुम्ही प्रकरण उचलून धरा आणि आरोपीला फाशीच्या कोठडी पर्यंत न्या अशी पुन्हा एकदा नम्र विनंती
Samajik bhiti mule he ghadl don jivana pranala mukavr lagle potcha mulala maryla geli svta sah 2mulanchya mayticha souda krun Ali jr mul nko hot tr thevl kshla. 😢😢😢😢😢😢😢😢...
That's the Maharshtra for you,not a single hate comment ,that the beauty of our own maharashtra,ek Muslim pidit ke liye saara samaj ek sath khada ho gaya❤❤❤...
अशा नराधमाला शिक्षा ही झालीच पाहिजे आज मुस्लिम कुटुंबासोबत सर्व हिंदू आहेत तसंच इतर धर्मीयांच्या बाबतीत असं झाल्यास सर्व मुस्लिम बांधवांनी जात धर्म सोडून मानवता धर्म पाळून पीडित कुटुंबासोबत उभं राहिलं पाहिजे धन्यवाद