जेवढा विचार केला होता त्या पेक्षा ही खूप सुंदर व्हिडिओ ग्राफी व व्हिडिओ मधील कलाकार मुकेशदादा व रियादिदी व मागील डान्स कलाकारांनी खूप चांगली भूमिका निभावली आहे आणि एक एक शब्द मोत्यासारखे लिखाण केले मला या क्षेत्रात पुढे नेऊन जाणारे माझे विशाल काकांना मी मनापासून धन्यवाद देते. तसेच जिगर दादा ने या गाण्यात माझा साथ निभवला व रितेश दादा ने खूप उत्तम प्रकारे रेकॉर्डिंग केली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद असेच सर्व्याणी एकमेकांना सहकार्य करावे व लहान कालारांना आपली कला सादर.करायला मदत करावी.. thank you very much 🙏🙏
क्या love story song है भाई ❤❤दिल को छु लिया यार,रितेश भाई का Music और हमारे Lyrics writer Vishal Dada के प्यार भरे लफ्ज के साथ Jigar Bhai & Pradnya Didu के Magic Voice मे लाजवाब दोस्तों...! सभी कलाकारों ने बहुत बड़िया Performance किया है। All the best ❤️🥰🎤🎼🎹🎧👍👍👍
धन्यवाद मेरे छोटे भाई आकाश आप का जितना शुक्रिया किया जाए उतना कम हे 🙏😊आप हमेशा बोहोत प्यारे ओर होसला बढ़ाने वाले कमेंट करते हो आपको ढेर सारा प्यार और धन्यवाद....🙏🙏🙏💖💖💖😊😊😊👍🏻👍🏻👍🏻आप का दोस्त गीतकार......विशाल शेवाळे