कोमल तुझ्या सासूबाई सगळ्या लेडीज साठी आदर्श आहेत u are lucky ❤ त्यांचे किती नवीन विचार आहेत आणि सगळ्या मध्ये मिळून मिसळून राहतात त्यांचा हा स्वभाव मला खरच खूप आवडतो 🎉
कोमल इकडे आल्यावर थोडे दिवस मदतनीस का ठेवत नाही. आईकडे व सासरी पण. तिकडे कोणी परदेशात मिळत नाहीं. थोडा बदल होतो. थोडी विश्रांती मिळते. प्रेमाची सूचना आहे.
हे कोमल मी सातारची आहे आणि तुम्ही सगळीकडे फिरता महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर वगैरे हे ते तुम्ही आता आमच्या साताऱ्याला खूप छान फिरायला आहे कास बामनोली पृथ्वीवर जणू काही सूर्य पृथ्वीवर जणू काही यावेळेस नक्की सातारला फिरायला आणि आम्हाला पण तुला भेटायचं आहे लवकर ये सातारला मी वाट बघतोय सातारकर
कोमल मी तुझे vlog खूप आवडीने बघते 10टक्के लोक आहेत ते निगेटिव्ह बोलतात 90 टक्के लोक तुझा वर प्रेम करतात त्या मुळे तू प्रेम करतात त्याचा कडे लक्ष दे आणि जे निगेटिव्ह बोलतात त्यातून पण काही गोष्टी शिकता येतात तुझी प्रगती च होईल आणि ओम सेम मामा सारखा आहे दिसायला ❤
खूप छान, ईतक्या लांबून आलेली सून मुलगी जावई, तर घरातले खूप आनंदीच असणार ना, उगाच काहीतरी मेसेज करायचा म्हणून करायचे का ❓तू नको लक्ष देऊ, दोन महिने मस्त आनंदात घालवा, श्री स्वामी समर्थ🙏
कोमल चारपाच दिवसांनी कमेंट करते कसे आहात सगळे सेटल झालात ना तू आता बरोबरच बोललीस मला तूझे विचार पटले लोकांना चांगले बोलायला जमत नाही नका बोलू पण वाईट कमेंट तरी करू नका तुम्ही तुमची ट्रीप enjoy करा लोकांकडे लक्ष देवू नकोस Love you all ❤
❤खूप सुंदर दिसत आहे परी पिल्लू बेला पिल्लू, वातावरणामुळे होतात बदल,बाकी काळजी घ्या तब्येतीची सगळ्यांची😊वाईट कमेंट्स कडे होईल तेवढे दुर्लक्ष कर कोमल दिदी💝खूप समजूतदार आहेत सगळेच जण family मध्ये बरं का, छान बोललीस कोमल दिदी ❤
हॅलो कोमल ताई ,आजचा पण व्हीडिओ छान आहे।एक सांगू बेलाला acute gastritis चे symptoms आहेत,तू होमोईओपॅथि पण दे ,safe and mild असते medicine gentlel cure करेल।मी स्वतः होमोईओपॅथि dr आहे म्हणून नाही पण छान वर्क करेल।😊
Nice Video taiiiiiiii❤❤❤आज खुप सुंदर दिसत होतीस तु .नाशिकच रूटीन पाहेल खुप छान वाटत तुझ❤❤❤सासुबाईनी खुप सुंदर घर ठेवल आहे टाप टीप ह्या वयात ऐवढ छान जेवन घरच खुप चंचळ आहेत मनोजदादाची आई.भारी .👌👌👌👌👌👌👌
Hi Komal🤗Good morning❤आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी तुला माहितीच असेल का ते पण प्रत्यक्षात तो दिवस येइल तो दिवस अविस्मरणीय असेल माझ्यासाठी❤❤❤तुम्हा सर्वांना एकत्र वेळ घालवताना बघून खूप भारी वाटत गप्पा कुटुंबासोबतचा हे क्षण मनात साठवून घ्या आठवणींचा ठेवा खूप अनमोल असतो❤❤❤तुला घरात सगळ्यांसाठी पदार्थ बनवताना बघून खूप छान वाटतय उत्तम सुन आदर्श पत्नी आहेस तू हे नेहमीच म्हणते कारण तुझ वागण बोलण त्यातना संस्कार दिसतात तुझे आणि प्रत्येक वेळेस बोलताना अभिमान वाटतो तुझा आणि तू आहेसच इतकी भारी तर कौतुक करणारच छान जबाबदारी कर्तव्य पार पाडतेस तेही आनंदाने❤❤❤परी बेलाला सवय नाही ना इथल्या वातावरणाची म्हणून त्रास होतोय काळजी नको करुस हळूहळू सवय होईल त्यांना बाहेरच सद्ध्या देवू नकोस पाणी बदलल्यावर त्रास होतोच होईल सर्व सुरळीत👍हे खर आहे प्रत्येकाच्या हाताला वेगवेगळी चव असते..... कोमल नको जास्त विचार करूस तुझ माहेर सासर दोन्ही आई खूप चांगल्या आहेत कोणाला काही उत्तर द्यायची काहीच गरज नाही हसत रहा पुन्हा असा चेहरा नकोय विचार तर पहिले बंद कर कोणाला खरच अशा लोकांना एवढच म्हणावस वाटेल का एवढा त्रास देता कोमलला ती आनंदात आहे ते का बघवत नाही तुम्हाला हक्क कोणी दिला दुसऱ्याच्या खाजगी गोष्टींमध्ये शिरायचा सुखाने जगा दुसऱ्याला पण सुखाने जगू द्या......सुंदर vlog❤love u pari bela komal❤😘🍫
Sorry मीच कॉमेंट केली होती कोमल.पण माझ्या मनात वाईट हेतू नव्हता... सहज विचारलं होत..तुझी आई खुश दिसत नाही.आणि यापुढे पण कॉमेंट केली होती की... काहीतरी टेन्शन असेल त्यांना म्हणून खुश नसतील त्या..तू वेगळाच अर्थ काढला.😢.असो overall nice vlog love you❤
Rahu dya na thod tyana tyanchya family madhe Ka pratek gosht tumhala samajalich pahije Tumhi tumchya gharatal gav bhar sangata ka Samajun ghet ja jara Aaplya bolanyane koni dukhhi honar nahi yacha vichar karun mg cament kara
Hiiiii कोमल ताई, मी स्नेहल आहेर,, माझे मिस्टर gynaecologist आहेत, परी आणि बेला ला जर hospital ला घेवून जायचे असेल तर तुम्हाला मी हॉस्पिटल चा address send करू शकते.आणि त्या hospital मध्ये pediatrician देखील आहेत, तरी तुला पुन्हा गरज असेल तर मला कळव मी सर्व details तुला सेंड करेन.मी पण रोज तुझे vlogs बघते,पण या आधी कधी comment navhti Keli. काळजी घे.bye.
Kup Chan video zala komal aapan kuthe he gelo ke kam he karavech lagte me pan maheri geli ke mummy la help karte sasri pan help karte tu negetive comment kade egnor kar appe chan dist hote ❤❤❤🎉🎉🎉🎉
तुझेvideo छान असतात दोन्हि मम्मि तुझ्यावर प्रेम करतात .बघुन बरे वाटते सापुतारा ..सप्तश्रुंगी माता वणि हे तुम्हि बघु शकता climate मस्त आहे आम्हि आता तिन दिवसाचि टुर केलि खुपच आवडले
Hi komal tai❤.... Nehami pramane vlog chaan hota 😊. Tai tu last time dress stich karyla dele bhetle ka g tuje pari bela che... Negative comments tai ignore kar .. tribekswar ani Gurupith la jaun ye khup chaan vaate .
Komal agdi kharey tuze.Lahan mule nahi rahat konakadech Aai lach jast tras detat.karan Tyanna kahi veles samjat nahi,kantala yeto mhanun hote a se.dont worry dear tu tuze vdo khush rahun kr.Hasri Komal chhan diste.take care of Bela & Pari 😘😘🙌🙌 Lot's of love and blessings. Chandwad mast aahe.short trip sathi
Khup chaan Tai ☺️🤗... Garma garam आप्पे 😋😋.. Pari Bela kaalji ghya.. पावसाळ्या che divas आहे 😇.. पुण्यात आता थांबलाय पाऊस 2 days paasun 🤗.. Mi tai chya vlog varchya Barya paiki saglya comments वाचतो.. Khup थोड्या अश्या negative kiva questions असणारे comments असतात So ताई तू त्या कडे laksh देऊ nako.. तू तुझ्या vlog madhun almost sagl clear karat ch aste.. Subscribers ne patience ठेवा 😊😇 Tai saglya गोष्टी दाखवेल vlog Madhun ☺️ खूप छान रित्या clear केला ताई ne 🤗
Good morning komal tai. मस्त video. तुम्ही सगळे छान एन्जॉय करत आहात. अप्पे मस्त. Tc bela लवकर बरी हो. दोघी छान दिसत आहेत. लोणच पाहूनच तोंडाला पाणी सुटले. ताई तुम्ही आता थोड्या फ्रेश दिसत आहात.love you all ❤❤❤❤
Hello Ma'am. I have heard that to get along with the people of Luxemburg it's mandatory to know German. If you don't know German, they get very disappointed. Do you also speak German with the locals? Have you learned the language?
Asech khush raha family sobat ❤same majhi family asech ahe komal 😊mi sudha banglore hun yete manale ki maje kakache dhogh mul yane bhau maje ani won bhau dogh solapur relaway stop la car gheun ready asatat
Hi kaki i am ananya i am 12 years old and i love to see your vlogs daily and wherever you go to travel you show all the things excited to see your upcoming.and lots of love Pari and Bella ❤️ excited
कोमल हे बरोबर boltes...tuzi भावाची wife ल समजून घेतेस..ह्या लोकांना समजून घेणं महत्वाचं आहे.है अशी cmnt करणारे लोक mentality बदलणार नाही.खुसपट काध्याची वाईट सवय.किती cheap आहेत हे लोक.है असेच.वागत असतील घरातल्या सुने सोबत..चांगली कान उघडणी केली तू..अशीच blessed रहा तू व तुझी फॅमिली..👍😊
Hi komal di nice vlog dear chan routine share kels tu appe tar baghun kup cravings jhali g di 😋 chan crispy dist ye Tu negative comments kade laksh nako deu lokana pratek ghosti madhe chuk shodnya chi savy astye leave it dear chan glow ala ye ata kuthye tuzya skin var nahitar gelya ek week pasun nusti dhavpal chalu ye tuzi 😊chan enjoy kara 2 month divas kup patapt jatat tya mule happy raha kahi kunla clarification nako det basu amhla mahinti ye ki tu kup mature ahes te 😊 pari Bella cha cham enjoy chalu ye tuze bhache pan chan ahe .... Pavna la campaign kara na di mast asto ata tithe nature view Nashik javal pahine pan ahe tithe chota water fall ahe mast ye bagh nya sarkh tya triambak chya route la kup chan view ahe nust bike ride jhari kel tari bahri vatel😊 shirdhi la pan jau shakta tumhi di bagh spot serch kar ani jaun yaa kuthye tari 😊 lot's of love to all family 🥰🥰 take care dear ❤
Tai tumhi family sobat movie bagayla java, sadya ek chaan marathi movie release jhali aahe #gharatganpati tumhi trailer bagha youtube var chaan family movie ahe tumhala aavdle tar nakki ja family sobat 😊❤
Hii tai good morning tumi India la alet India che vlog khup ch chan tai lokhan kade laksh deu nakos tai te dhoni bajuni boltat enjoy the family time khup diwasani comment kartey pn vlog roj bgtey love you pari bela all family ❤❤
तायडे बेला la सांगळे हॉस्पिटल मधे घेऊन जा चांगले dr. आहेत md आहेत मेरीत तरवाला नगर मधे आहे त्यांच hospital...❤ जाऊदे तायडे कुरापती काढायची सवय असते बाकीच्यांना ❤❤ तु enjoy कर मस्त love you dear 😘😘😘😘😘