Тёмный

PM Kisan Yojana : Aadhar Seeding, e-KYC पोस्ट ऑफिसमध्ये कसं करायचं? 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 164 тыс.
50% 1

#BBCMarathi #pmkisan #adharcard #kyc
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ आता त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांचं आधार सीडिंग आणि केवायसी पूर्ण आहे.
तुम्ही या योजनेचे पात्र लाभार्थी असाल आणि आतापर्यंत तुमचा एखादा २ हजाराचा हप्ता यायचा बाकी असेल तर तुम्ही आधार सीडिंग आणि केवायसी करणे गरजेचे आहे.
आता तुम्ही गावातल्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन काही मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
कशी ते पाहा थेट लिंबागणेश या गावातल्या पोस्ट ऑफिसमधून. बीबीसी मराठीच्या गावाकडची गोष्ट -९६ मध्ये तुमचं स्वागत आहे.
रिपोर्टिंग - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - गणेश वासलवर
एडीटींग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 124   
@dipakkadam4441
@dipakkadam4441 3 месяца назад
धन्यवाद आपला Video पाहुन माझे आजीचे p.m Kisan हप्ते मिळत नव्हते पण मी IPPB अकाऊंट उघडले आणि माझे मागील 5 हप्ते जमा झाले व पैसे येईला चालू झाले मी आपला आभारी आहे
@NandaYadav-hu4vl
@NandaYadav-hu4vl 12 дней назад
Thank you thank you so much बरेच दिवस झाले मलाही याच प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते पण आज तुमच्या या युट्यूब चॅनल द्वारे मिळाले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@Vinu-nz4zo
@Vinu-nz4zo Год назад
आपल्याकडून नेहमीच उत्तमोत्तम माहिती मिळते.... धन्यवाद
@harishgawande7743
@harishgawande7743 Год назад
very nice and usefull information sir.Thanks
@ganpatpalve4713
@ganpatpalve4713 13 дней назад
अगदी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@rdFarm
@rdFarm Год назад
E-kyc पूर्ण करून सुद्धा मिळत नाही,कृषी अधिकारी महसूल कडे बोट दाखवतात आणि महसूलवाले कृषी विभागाकडे.
@bharatbagul8409
@bharatbagul8409 Год назад
बरोबर सगळे गोंधळात टाकतात
@avinashspatil2694
@avinashspatil2694 Год назад
खरंय, माझे सगळे कागदपत्र व ekyc झाले आहे तरी अजून ekyc करायला सांगत आहेत
@parimalsase6114
@parimalsase6114 Год назад
Sakri dhule. Madhe pn amhala on Bach anubhav yetoy
@milansamant9785
@milansamant9785 Год назад
100%right Adharlink, land ceeding , ekyc,करूनही हप्ते जमा नाहीत, कृषी, तहसीलदार, तलाठी यांनीच वाट लावली या योजनेची गरीब शेतकऱ्यांना हैराण केले
@gajananpatale1391
@gajananpatale1391 Год назад
हा बरोबर आहे सर ए kyc पूर्ण करून सुद्धा .2000 चा हप्ता नाही पदत.
@mangalapatil3918
@mangalapatil3918 Год назад
खुप छान माहिती सागितली
@ganeshjoshi9207
@ganeshjoshi9207 Год назад
जे लाभार्थी विशेषतः वयोवृद्ध आधार केन्द्रा वर पाई चालत जाऊ शकत नाहित , त्यांच्या साठी घरी येऊन ई के वाय सी ची सोय कशी होईल ?
@supriyajadhav8196
@supriyajadhav8196 5 месяцев назад
Mazya aji chya pn toch problem ahe
@bharatkharpaspatil1296
@bharatkharpaspatil1296 Год назад
धन्यवाद, खुप छान माहिती मिळाली,
@gavravnimdalkar713
@gavravnimdalkar713 Год назад
मागचे 3 हप्ते pending आहेत ते कसे मिळवायचे... Aadhar seading Ekyc complete आहे?
@dnyaneshwarchikatwad7505
@dnyaneshwarchikatwad7505 Год назад
Sem problem
@user-ot3hc5lh1b
@user-ot3hc5lh1b Год назад
Ho
@AP-743
@AP-743 Год назад
दुसर account open करा..पोस्ट ऑफिस किंवा other bank मधे... आणि npci la te account link करून घ्या
@umarele4020
@umarele4020 20 дней назад
Post office madhe ac open kele aahe. Ani adhar seeding pan zale aahe. Pan ajun hi account la paise jama zale nahi aahet. Ekyc, land seeding yes aahe Tar kuthe inquiry karavi
@VasantGaikwad-w9j
@VasantGaikwad-w9j 19 дней назад
खुप छान सर
@guruprasadkokate7630
@guruprasadkokate7630 Год назад
Good work 👍👌
@bharatmore8181
@bharatmore8181 Год назад
छान माहिति दघिलि सर
@kavipriya3880
@kavipriya3880 Год назад
यामध्ये ekyc करण्यासाठी प्रत्येक लाभार्थी स्वतःच्या मो वरून e-kyc करू शकतो त्यासाठी कुठलेही चार्ज लागत नाहीत फक्त यासाठी मो न ला आधार न लिंक असणे गरजेचे आहे तसेच बँकेला आधार siding म्हणजेच आधार लिंक करणे ते बँकेत जाऊन करावे लागेल किंवा पोस्टात खाते काढावे लागेल..
@maharashtrianvlogs
@maharashtrianvlogs Год назад
खुपच सुंदर माहिती दादा
@Shiva-Jiva950
@Shiva-Jiva950 Год назад
धन्यवाद दादा, चांगली माहिती दिली
@Rshinde8231
@Rshinde8231 Год назад
काय, काय किती किती ऑनलाइन किती वेळा करावे.. नुसता जुमला सुरु आहे.. जसे काय अनिवासी भारतीय आहोत हे ऑनलाइन ते ऑनलाइन..
@amoldongare1079
@amoldongare1079 Год назад
😢😅😊
@VithalParlkar
@VithalParlkar 5 месяцев назад
छान आहे माहीत
@बीएसपरदेसी
नाव नोंदणी करायला आठ महिन्याच्या वरती वेळ झालेला आहे अजूनही नाव नोंदणी झालेले नाही पी एम किसान योजना बंद झाली की काय
@yogeshbhavsarganpur5835
@yogeshbhavsarganpur5835 6 месяцев назад
अहो साहेब आमच्या 40 ते 50 शेतकऱ्यांची लँड सीडींग, बँक आधार सीडींग तसेच पी एम किसान ई-केवायसी सगळं ओके आहे npci लिंकिंग देखील ओके आहे. पण pfms ला not record found असं दिसतं. आणि असं असून देखील पैसे येत नाहीत काय कारण असू शकते.
@shrikantgundawar4273
@shrikantgundawar4273 Год назад
89 वर्षाच्या काही लोकांचे पोस्टामध्ये फिंगर येत त्यामुळे तेथील कर्मचारी सेतू मधून आधार अपडेट करण्यास सांगत परंतु वय जास्त असल्यामुळे सेतू मधून सुद्धा वयस्कर लोकांचे आधार अपडेट होत नाही त्यामुळे असे वयस्कर लोक पी एम किसान योजनेपासून वंचित आहेत त्यावर उपाय सुचवावा
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 Год назад
Ak.namber.mahite.deli.❤
@dyandevvagavekar293
@dyandevvagavekar293 Год назад
पुढील हप्ता मध्ये महाराष्ट्र शासनाने दोन हजार रुपये देणार आहेत त्यांचं लाभ कोणत्या कोणत्या शेतकरी बांधवांना होणार आहे ह्याचा व्हिडिओ बनवा
@abhijeetsananse
@abhijeetsananse 9 месяцев назад
छान माहिती आहे
@vishalsabade4866
@vishalsabade4866 Год назад
Khup chaan mahiti
@sunilsapkal9882
@sunilsapkal9882 9 месяцев назад
Very nice information
@mrutyunjayvalsang4886
@mrutyunjayvalsang4886 Год назад
सर आमच ई केवाईशी पुर्ण असुन पण पैसे नाहीत मिळत म्हणून पोष्ट ऑफिसमधून थबं वापरून अकाउंट काढलं आहे तरी पैसे जमा नाही झाले
@user-ys1qs8zq8u
@user-ys1qs8zq8u 9 месяцев назад
लय भारी वाटली
@tukarammohalkar3070
@tukarammohalkar3070 Год назад
Good 1number chan
@ShrikantJadhav-o8i
@ShrikantJadhav-o8i 4 дня назад
👍❤
@ramdaschavan3863
@ramdaschavan3863 Год назад
ई. केवायसी. केली. मोबाईल. आधार. ला. लिंक. केली. पोस्टा. बॅकेत. तिन. हप्ते. थकले. अजुन काय. पाहिजै
@sandipdalimbkar2859
@sandipdalimbkar2859 Год назад
छान माहिती
@kamlakarsonawane675
@kamlakarsonawane675 Год назад
सर माझ jdc बैंक मध्यमे अकाउंट आहे पन आता pm Kisan पैसे मिळत पन आता पोस्ट अकाउंट ओपन केल आहे तर यच्या pm Kisan चे पैसै कसे काय भेटतीर की थी दिवसात येतील
@shivajikolhe2051
@shivajikolhe2051 2 месяца назад
Thanks
@lahudhakane1244
@lahudhakane1244 2 месяца назад
माझे ७हापते मिळाले नाहीत ते मिळतील का नाही
@satappapatil4882
@satappapatil4882 Год назад
Good information
@rahuldhade3916
@rahuldhade3916 Год назад
खरे शेतकरी वंचित आहे
@arunmore4205
@arunmore4205 Год назад
मागच्या 20 वर्षापासून मी फक्त एक एकर शेती करतो. शेती माझ्या नावावर आहे आणि मला दुसरे काहीही उत्पन्न नाही.9 हफ्ते आल्यानंतर अचानक No land seeding म्हणजे जमीन नोंदणी नाही म्हणुन माझी योजना बंद केली गेली. भरपुर चकरा कोपरगाव तहसिल कार्यालयात मारल्या सगळी कागदपत्र जमा केली.आणि आता सगळे बरोबर असुन सुद्धा मागचे चारही हफ्ते आलेले नाही. 27 जुलै 2023 चा ही हफ्ता आला नाही. आता मी परत चकरा मारणारही नाही आणि त्या मोदीला मतही देणार नाही. मोदी सरकार वाईट आहे. बीजेपी म्हणजे बडी झूठी पार्टी. मोदीला आता परत मत देणे म्हणजे शेतकऱ्यांना वावर विकावे लागेल. No more Modi No more BJP
@satishchorghade6574
@satishchorghade6574 Год назад
बरोबर आहे No more modi No more BJP
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 Год назад
Dhanyawad.sar😊
@sureshpatil9386
@sureshpatil9386 Год назад
Amche sudha e Kyc zale asun 5 hafte dile nahit
@amoldongare1079
@amoldongare1079 Год назад
Same problem
@ManishaJonwal-v7i
@ManishaJonwal-v7i 18 дней назад
Mala 1 hi hapta bhetla nhi aajuk 2020 pasun mi 29 tarkhila post offece madhe khate kholle aahe tar mala थकीत हप्ता मिळेल का
@satyawankhandagale3985
@satyawankhandagale3985 26 дней назад
😂सर नमस्कार मि अहमदनगर जिल्ह्यातील तालुका नेवासा तालुक्यातील गाव चिलेखवाडी माझे गाव आहे मला 7हापते मिळाली नंतर बंद झाली आहे के,वा,शी, केली आहे पैसे मिळत नाहीत तर मि काय, करावं लागेल सांगितले तर बरे होईल सर
@shivajikatare9690u
@shivajikatare9690u 8 месяцев назад
सर मी पण पोस्ट आफिस मध्ये अंकाऊट काढले आहे तर आता मला सर्व हफ्ते मिळतील का
@ashokjadhow9943
@ashokjadhow9943 Год назад
कृषी खाते चे कर्मचारी कि तहसिल चे कर्मचारी काही ही नावाची ; गाव बदल नावाची घोड चुक करतात तरी असे करू नये हि विनंती🙏
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 29 дней назад
हे मी पोस्टात जाऊन केलंय तरी सुद्धा मला एकही हप्ता मीळाला नाही
@GorakhanathKakade-jm7to
@GorakhanathKakade-jm7to 11 месяцев назад
E kyc zaleli aahe Adhar ,pan bankela link ashe tari ak hi hapta milala nahi vidio dakhun lokanchi dishabhul karu naka phasavnuk karu naka
@amoldarade6502
@amoldarade6502 Год назад
Yayalet parntu dusryachya account la jat aget
@manishabhatkar3258
@manishabhatkar3258 8 месяцев назад
अहो पण आम्हाला एकदाही नाही मिळाला हा हप्ता,बरे आंम्ही व्यवस्थीत सात बारा उतारा दीला असतानाही,काय करायचे
@anantkambale2421
@anantkambale2421 Год назад
annasaheb patil yojna kashi milvaychi te sanga na sir eka eposode made.thank you
@balasahebshinde7200
@balasahebshinde7200 10 месяцев назад
माहीती उत्तम आहे पण अंगठा उमठत नाही काय करावे याची माहीती पाहीजे
@pavannagre8255
@pavannagre8255 Год назад
FTO proses no dakhavt aahe baki proses ok aahe
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 Год назад
Akdam.barober.mahite.😊
@avinashgore518
@avinashgore518 7 месяцев назад
❤❤❤❤
@yogbhakti3756
@yogbhakti3756 10 месяцев назад
मी पोस्टात खाते काढले त तेथे प धरा दिवसानी मेसेज येतोय नो सिंडीग अस दहावेळा जावून आले पून्हा ते च मी कंटाळले
@amolaskule1891
@amolaskule1891 Год назад
Sir Maze pm kisan surrender voluntary Zale cancellation kase Karayche te sanga sir
@dnyandeorote9152
@dnyandeorote9152 6 месяцев назад
मागचे थकेल हप्ते मिळता का पोस्ट ऑफिस मधून पीएम किसान चे
@vilaskhatode7095
@vilaskhatode7095 Год назад
#@bbc Marathi पुढील हफ्ता कधी मिळेल
@bhushansangole1913
@bhushansangole1913 Год назад
कीती दिवसात मीळेल सर
@nanapandit
@nanapandit 6 месяцев назад
सर आमची आधार सीडींग यसं आहे तरी पण आमचे पाच हप्ते पेंडिंग आहे
@shantarambendkule2679
@shantarambendkule2679 3 месяца назад
सर माझे पी एम किसान योजनेमध्ये मी फॉर्म भरलेला होता परंतु माझे April for pending district असे मेसेज पाठवला
@ravindrapatil7831
@ravindrapatil7831 8 месяцев назад
अगोदर दुसऱ्या बॅंकेत हप्ते सुरू होते आता आई पी पी बी त करायचे आहे कसे करायचे
@laljikalgonde3595
@laljikalgonde3595 6 месяцев назад
मी माझ्या हाताने दाहा हापते ऊचले आणि तलाटेने जामीन नाही आसे सांगू न पीयमचे हापते बंद केले
@pramodkhot222
@pramodkhot222 6 месяцев назад
इ के वाय सी पूर्न् आहे पण एकही हप्ता आलेला नाही
@gorakhgore4487
@gorakhgore4487 Год назад
👍
@bapuaaher2198
@bapuaaher2198 8 месяцев назад
Mi sarvh kel pan kay magil paise hi nahi aale aani chalu hapta pan nahi aala
@ajjumali1071
@ajjumali1071 6 месяцев назад
थकीत हफ्ते पण जमा होतील का आधार सीडिंग केल्यावर
@sanjaypandhare1992
@sanjaypandhare1992 6 месяцев назад
पोस्टात खाते खोलून सुद्धा पी एम किसान चे हफ्ते येत नाही
@rameshwarsangle2247
@rameshwarsangle2247 9 месяцев назад
👍👌😊🙏
@santoshbhosale4838
@santoshbhosale4838 Год назад
Ekyc complete Kaley me Tari hi Satar nodal office ne maza bank account number not available Dasharath maze Magill 2 Pakistan che hafte rupees 4000 dile Nahid.
@swapnilsalvi5275
@swapnilsalvi5275 8 месяцев назад
Land seeding No ahe... Yes sathi kai karaych ?
@bhagwansalunke3160
@bhagwansalunke3160 Год назад
India Post Payment Bank NPCIमाझे आधार कार्ड कसे लिंक करावे
@gajananbhokare4614
@gajananbhokare4614 Год назад
दोन मिनिटात करतो आणि 210 रुपये कशासाठी घेतो बापू...... लई लूट झाली.
@narsingrathod7935
@narsingrathod7935 Год назад
Te kasa
@sunandakale2460
@sunandakale2460 9 месяцев назад
माझे१४हप्ता आला आधीचे हप्ते मिळाले च नाहीत
@prashantkapase3910
@prashantkapase3910 Год назад
नवीन pm किसन योजना चा फ्रॉम कुठे भरता येईल आता.....
@p.m.hingmire1192
@p.m.hingmire1192 Год назад
आमचे पहिले 6हप्ते दुसऱ्या बँक खात्यात जमा झाले आहे तर ते परत मिळवण्यासाठी काय करावे
@Tanmay_12340
@Tanmay_12340 Год назад
6😊😮😅😅❤😊😮❤
@vijaykadam6125
@vijaykadam6125 6 месяцев назад
थकीत हप्ते कधी जमा होतात
@sharadpawar767
@sharadpawar767 Год назад
पोस्ट ऑफिस मध्ये खाते खोलून सुद्धा पैसे मिळत नाही
@anjalijagtap5973
@anjalijagtap5973 5 месяцев назад
Thamb hot nasel ter ky karave
@mohsinmulla0414
@mohsinmulla0414 Год назад
थकीत हफ्ते मिळणार हे खरे आहे काय ❓️
@NarayanPawar-mf7ql
@NarayanPawar-mf7ql Год назад
सर। mi।pm। किसान।। प्रायवेट।बैंक।madhe।nondani। केलि। होती।pan।। ते।राजिस्ट्रेसन। जाले।नही। ती।बैंक।atta। ती।बैंक।बंद। झाली।आहे। उपाय।सांगा। जालना।mantha।ta। नारायण। एच।पवार।पैसे।milatil।का।अगोदर। भेटले।नही।कदीच
@sindhukrishi2301
@sindhukrishi2301 11 месяцев назад
पोष्टात खाते उघडा
@kaustubh_patil_868
@kaustubh_patil_868 Год назад
Land seeding kas karaych ... Officer kart nahi aahet
@nageshkakade6052
@nageshkakade6052 Год назад
Land sending no ahe tar te yes kashe karabe
@NewflameWethe-pe1bl
@NewflameWethe-pe1bl Год назад
Maja aprroobe. Ch karach ahe bro. 8 mahine jale
@madukaradatrao4550
@madukaradatrao4550 Год назад
आरे बाबा 14मनतोच सलग 4तर आजतागायत मीळालेत का
@Rshinde8231
@Rshinde8231 Год назад
210 का 250 रूपये घेतले काल तर..
@ishwarshinde2697
@ishwarshinde2697 8 месяцев назад
समा ईक क्षेत्रामध्ये नाव आहे तर आम्हाला पी एम किसान लागू होईल का माहिती सांगा
@GorakhanathKakade-jm7to
@GorakhanathKakade-jm7to 11 месяцев назад
E kyc keleli ausun sudha aaja parant ak hi hapta milale nahi bankemadhe gelo manegar mhantat tahasil madhe ja Tahasil mhante krushi office madhe ja aaho nemke jayche kuthe
@nikhilrajshikhare4565
@nikhilrajshikhare4565 10 месяцев назад
सगळं बरोबर आहे तरी पैसे आले नाही त
@Nishabdk7
@Nishabdk7 Год назад
पहिले तर ekyc free होते आता सरकार गरीब शेतकऱ्यांन कडूनही पैसे घेत असावे....
@devikamhatre8280
@devikamhatre8280 Год назад
Mi kyc kela postat pan khata kola
@vijaykulkatni4533
@vijaykulkatni4533 Год назад
साहेब सर्व आहे तरी सुद्धा एक ही रूपया आला नाही
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 Год назад
Right😂
@PATIL-gk4cm
@PATIL-gk4cm Год назад
Land seeding no aahe😢
@dattashinde192
@dattashinde192 25 дней назад
सर तुमचा नंबर द्या ना 🙏🙏🙏
@Sachin-qd6qt
@Sachin-qd6qt Год назад
Pm kisan land seeding no aahe
@rajanikantpawar6695
@rajanikantpawar6695 Год назад
काही शेतकरी, yana
@vijayshelke305
@vijayshelke305 Год назад
Land seeding no
@user-mw1hv2is8t
@user-mw1hv2is8t Год назад
Postat khathe opan karun dhekil terawa chudawa hapta Mila nani
@user-ns4wf4ce6t
@user-ns4wf4ce6t Год назад
उद्धव राव आहेर जवळा बाजार
@krushnanikam3975
@krushnanikam3975 Год назад
Sar.aamche.aadhaar.kaard.no.seding.hoth.aahe.thar.
@swapnilmule5750
@swapnilmule5750 Год назад
पोस्टमन साहेबांचा मोबाईल नंबर द्या
Далее
УГОСТИЛ БЕЛКУ МОРОЖЕНЫМ#cat #cats
00:14
ЗАБЛУДИЛИСЬ В ТРАВЕ #shorts
00:25
Просмотров 659 тыс.
УГОСТИЛ БЕЛКУ МОРОЖЕНЫМ#cat #cats
00:14