Тёмный

PM Modi in Poland: Kolhapur Memorial कुणी उभारलं? छत्रपती शाहू महाराज आणि पोलंडचं काय नातं? BBC 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 47 тыс.
50% 1

#BBCMarathi #kolhapur #Poland
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पोलंडला पोहोचले, तेव्हा तिथे त्यांनी राजधानी वॉर्सामध्ये असलेल्या कोल्हापूर स्मारकाला जाऊन आंदरांजली दिली.
“वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण केली. हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे,” असं नरेंद्र मोदींनी X हँडलवरून केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय.
याशिवाय नवानगरचे जामसाहेब यांच्या स्मारकालाही भेट देऊन आदरांजली वाहिली. पण काय आहेत ही स्मारकं? पोलंडमध्ये कोल्हापूर आणि गुजरातच्या महाराजांच्या नावे स्मारकं का आहेत?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 78   
Далее