Тёмный

Pm Vishwakarma Yojana | फॉर्म कुठे भरावा | 3 लाख रु. कधी मिळतील | 15 हजार रु लगेच मिळतील | ट्रेनिंग 

Aaple Marathi
Подписаться 242 тыс.
Просмотров 598 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 415   
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 Месяц назад
Online form fill karun form print तहसिल कार्यालयात द्यावी लागते का सरपंच सही शिक्का घेवून
@minakshiahirrao313
@minakshiahirrao313 Месяц назад
आता फॉर्म सगळेच भरत आहेत सर्विस वाली भरत आहे आणि ज्यांना काम धंदे आहेत तेही लोक भरत आहेत
@ushabambarde5356
@ushabambarde5356 3 месяца назад
तीन महिने झाले फॉर्म भरून अजून विश्वकर्माचे पैसे जमा झाली नाही खात्यावर आणि फोन नाही आला नाही आणि काहीच नाही मेसेज पण नाही
@amitkamble802
@amitkamble802 2 месяца назад
Maj al pramanpara Ani identity
@MohitHanwate
@MohitHanwate 2 месяца назад
थंब व्हरिफी होऊन झाले नाही तर काय होणार
@sachinbhalerao2545
@sachinbhalerao2545 4 дня назад
टूल किटसाठी इंडियन बँक मध्ये जा म्हणतात किंवा csp सेंटरवर जा म्हणतात तर हे सेंटर कुठे आहे आणी इंडियन बँक कुठे आहे हे सांगा प्लीस
@chaitalivaidya7576
@chaitalivaidya7576 2 месяца назад
मी फॉर्म भरून 7/8 महिने झाले नुसतं sms आले बाकी काहीच नाही
@Aaplajalnamarathinews
@Aaplajalnamarathinews Месяц назад
मेसेज आला त्याच वेळेस कॉल सुद्धा येतो
@AnilRuikar6
@AnilRuikar6 4 месяца назад
किती लोकांना या योजनेचा लाभ मिळाला हे माहीत होनार का सर
@ganeshbandcreations1050
@ganeshbandcreations1050 28 дней назад
करोडो😂
@swativlong3744
@swativlong3744 8 дней назад
Shevtchi date ky ahe samjel ka
@KarunaGaikwad-c8b
@KarunaGaikwad-c8b 4 дня назад
सर फॉर्म भरलाय ट्रेनिंग पण झाली सःरतपिकेट आले पण पैसेच नाही आले कधीयेतिल पैसे दोन महीने झालेत टेनीस लेख
@santoshdungahu3949
@santoshdungahu3949 Месяц назад
प्रमाणपत्र मिळाले आहे कार्ड पण मिळाला आहे लाभार्थी म्हणून नोंद पण झाली आहे पण ट्रेनिंग ला बोलवण्यात आलं नाही आता 15,000 कोठे मिळतील कुठे जावे
@SanskritiB-zo2gp
@SanskritiB-zo2gp Месяц назад
Adhi kay kel card sathi
@arifsayyad2923
@arifsayyad2923 28 дней назад
वेलकम ट्रेनिंग विश्वकर्म योजना
@chetanpagare3552
@chetanpagare3552 8 дней назад
सर माझे टैनिग पण झाली पण मला 500 विद्यावेतन आले नाही मी न्हावी आहे
@loukikbailgada
@loukikbailgada 6 месяцев назад
आहो सर मला विशवकर्मा प्रमाणपत्र मला कधीच आले आहे पण lon कधी भेटेल
@deveshdevkar1230
@deveshdevkar1230 4 месяца назад
Kdhi alay certificate
@Saritabadole007
@Saritabadole007 4 месяца назад
तीन महिने झाले पण माझा विश्वकर्मा चा फॉर्म आलेला नाहीये अजून
@MeghaKoli-yv6rl
@MeghaKoli-yv6rl 2 месяца назад
Mazhe 2006 madhe mitcon tarfe traning zhale ahe mag mala punha trening karave lagnar ka
@hanmantsankpal1550
@hanmantsankpal1550 2 месяца назад
शक्यतो सर तुम्ही video बनवायचे थांबवा,,,, काही घंटा कळत नाही तुमच्या व्हिडिओतून,,,,,
@Uday_the_explorer
@Uday_the_explorer 2 месяца назад
Bhau khrrr aahe😂
@krushnagore7095
@krushnagore7095 Месяц назад
Right
@ShraddhaKurhade-sl1uz
@ShraddhaKurhade-sl1uz Месяц назад
😂😂
@RekhabaiAhire-t5o
@RekhabaiAhire-t5o Месяц назад
सर आम्ही पण मशीन चा फॉर्म भरलेला आहे तीन महिने होत आले तरीपण आम्हाला मेसेज आला नाही आणि फोन पण आला नाही
@shubhampigeonlover1276
@shubhampigeonlover1276 Месяц назад
Ghanta😂😂😂😂
@HaribhauGawali-kx4rd
@HaribhauGawali-kx4rd Месяц назад
पण या योजनेचा फायदा गरजवंताला न मिळता ओपन समाजातील चांगले व श्रीमंत लोक कमिशन एजंट कडून घेत आहे.
@sachinsutar800
@sachinsutar800 Месяц назад
अगदी बरोबर
@MadhukarKamble-o5c
@MadhukarKamble-o5c Месяц назад
Mala April 29 la loin syagtion zale ahe pan mala SBI bankene loin dyayla nakar dila ahe Kay vatel certifiket magat ahet miraj S B I bank please mala loin milaun dya 🙏🙏🙏
@piyushsuryawanshi1461
@piyushsuryawanshi1461 26 дней назад
एजंटांचा सुळसुळाट बंध करा ,एजंट चोरांपासून सावधान,
@Vlogwonder-p6c
@Vlogwonder-p6c 11 дней назад
Ho na open wale ky सगळेच श्रीमंत नसतात
@lolgaming.7.
@lolgaming.7. День назад
फक्त ओपण समाज आहे का,मग इतर कुठले नाही तर का ओपण समाजामध्ये गरीब नाही त वाटत तुमच्या माहिती त
@akshitsatpute7099
@akshitsatpute7099 5 месяцев назад
Sir Electrician la bharale jmte ka
@dipalidhamne8246
@dipalidhamne8246 28 дней назад
आम्ही या योजनेचा फॉर्म भरला आहे पण त्याविषयी आम्हाला काहीही ट्रांनिंग विषयी आले नाही तर ते कसे होईल
@Rushabh_Dongarwar
@Rushabh_Dongarwar 2 месяца назад
मी माझं ‌ फार्म भरली पण याचं मला कोणत्याही प्रकारच्या मेसेज आलेला नाही मला कोणता प्रॉब्लेम आहे
@somanathbhosale8334
@somanathbhosale8334 14 дней назад
फॉर्म भरणे साठी किती फी भरावे लागते
@vishalaute7031
@vishalaute7031 Месяц назад
ह्या योजनेचा काहिचं उपयोग नाही साईट ही चालत नाही आणि फाॅर्म पण भरायचा पुर्ण होत नाही आणि खुप काळा बाजार मांडला आहे कमिशन घेनारयांनी . आपली छत्रपती संभाजी नगर.साईट चालुच नाही होत
@ArunaLahamate
@ArunaLahamate 28 дней назад
बरोबर बोलताय तुम्ही साईट ओपन व्हायला च एक दिड तास लागतो
@saeedsahab1986
@saeedsahab1986 13 дней назад
औरंगाबाद ओपन करके देख फिर
@AmrutaPatil-f2b
@AmrutaPatil-f2b 3 месяца назад
सांगली जिल्हात कधी आहे ट्रेनिंग
@rohinighotekar
@rohinighotekar 2 месяца назад
सासरी रेशन कार्ड मध्ये नाव् नाहीये चालेल का आणी शिलाई मशीनचे सर्टिपिकीत पण नाही माझ्याकडे
@shre1234
@shre1234 6 месяцев назад
Good infooo
@aaplemarathi
@aaplemarathi 6 месяцев назад
Thanks
@dineshere
@dineshere 2 месяца назад
सट्रीफीकेट आले आहे पुढे काय
@PrashantBhagat-u8w
@PrashantBhagat-u8w Месяц назад
सर माझा फॉर्म भरूंन २-३ महिने झाले आहेत। Sms आला आहे पण आणखी अजून काही आले नाही
@poojatupare8868
@poojatupare8868 12 дней назад
Rayshan Card che zerox chaltay ka sir
@shubhangilohakare8761
@shubhangilohakare8761 4 месяца назад
मला पुणे शहरात आहे मी हा अर्ज भरला तर याचे ट्रेनिंग सेंटर कुठे मिळेल ते सांगा.
@vishalaute7031
@vishalaute7031 Месяц назад
छत्रपती संभाजी महाराज नगर.जय विश्वकर्मा 👏
@33_ns55
@33_ns55 7 месяцев назад
Tahsildar mhantay ki application date sampli aahe aata je new applicants aahe tyanche verification hoil ka ?
@sangitamankar365
@sangitamankar365 Месяц назад
Iast date Kay aahe form submit Karachi
@archanamhaske4187
@archanamhaske4187 4 месяца назад
Phulambri taluka sathi kuthe form bharava lagal
@krushiRaja872
@krushiRaja872 5 месяцев назад
सर pm vishwakarma योजना साठी एकाच कुटुंबातील किती व्यक्ती फॉर्म भरू शकतात?
@deveshdevkar1230
@deveshdevkar1230 4 месяца назад
1ch fkt
@YuvrajChavhan-z1e
@YuvrajChavhan-z1e Месяц назад
सर हे मराठ्यांना याचा लाभ घेता येईल का मशीन योजनेचा
@samarthkshirsagar2757
@samarthkshirsagar2757 2 месяца назад
विश्वकर्मा चा फॉर्म भरून पाच ते सहा महिने झाले अजून त्याचा रिप्लाय आलेला नाही तसेच आम्हाला त्याचे सर्टिफिकेट आणि कार्ड मिळाले आहे पण त्यानंतर काहीही मेसेज मिळालेला नाही
@SandipMote-i2r
@SandipMote-i2r Месяц назад
एक वर्ष रजिस्ट्रेशन करून झाले सर्व रेशन सक्सेसफुल आहे ट्रेनिंग झालं नाही लाभ मिळाला नाही
@sangitarawate4569
@sangitarawate4569 4 месяца назад
विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरण्याची वयाची अट काय आहे
@Kattarhindustatus45
@Kattarhindustatus45 4 месяца назад
18 complete❤
@chaitalivaidya7576
@chaitalivaidya7576 2 месяца назад
ट्रैनिंग साठी कॉल नाही काही नाही 7/8 महिने झाले फॉर्म भरून
@33_ns55
@33_ns55 7 месяцев назад
krupaya ya chi last date kahi asel sangavi
@madhurisawasakde1596
@madhurisawasakde1596 6 месяцев назад
Frm bhrne suru ah Frm bhrun ghya atach Last date chi vat bgu nka
@Lifewithpup25
@Lifewithpup25 12 дней назад
संभाजीनगर मध्ये फॉर्म सुरू झाले आहेत का
@harirajguru8087
@harirajguru8087 6 месяцев назад
आचार संहिता काळात फार्म भरला जातो का ❓
@LaxmanGaikwad-q7d
@LaxmanGaikwad-q7d 3 месяца назад
सहा महिने झाले काहीच मॅसेज व पुढील ट्रेनिगसाठी काय करावे ल्पगेल्य ( फार्म भरला आहे )
@satishkuchekar3181
@satishkuchekar3181 Месяц назад
धन्यवाद
@aaplemarathi
@aaplemarathi Месяц назад
🙏
@Mali34789
@Mali34789 Месяц назад
सर फॉर्म Dm zones pending आहे मग तो फॉर्म ग्रामपंचायत मध्ये जमा करावा का आणि मग अप्रोव्ह होईल का
@aaplemarathi
@aaplemarathi Месяц назад
Hotil
@Mali34789
@Mali34789 Месяц назад
@@aaplemarathi जमा नाही केला आहे फॉर्म ग्रामपंचायत ला मग जमा करू का होईल आपोआप
@vishrantinavnage5603
@vishrantinavnage5603 13 дней назад
Form bharla ahe tr training nahi zale n kdhi honar
@KambleLata
@KambleLata 2 месяца назад
Sir 2 mahine zale ahet phone alya nahi ani trening pn nahi zal Dis-Latur
@shivajilondhe3227
@shivajilondhe3227 6 месяцев назад
सर कर्जाची परतफेड कशा प्रकारची आहे जरा सांगता का मला sms krun, पाहिले 1 लाख कशे return करायचे व याला व्याजदर किती आसेल
@rushi_4736
@rushi_4736 2 месяца назад
5% व्याजदर आहे 18 महिन्यांची फेड
@AshviniTawhare
@AshviniTawhare Месяц назад
Trenning kdhi honar
@VedangiGurav
@VedangiGurav 22 дня назад
Mala msg Ala success ful cha pan paise kadhi yetil ac la
@madhavhingde5184
@madhavhingde5184 Месяц назад
सर नमस्कार माझा फार्म भरून महिने झाले आणि पोस्टाने प्रमाणपत पण आले पण ट्रेनिंग साठी आजून बोलवले नाही मि महाराष्ट्र यवतमाळ जिल्हा मधून बोलतो जरा सांगा विनकाम करण्याचे माझा छोठा शॉप आहे
@aaplemarathi
@aaplemarathi Месяц назад
Sms येईल
@SanskritiB-zo2gp
@SanskritiB-zo2gp Месяц назад
Form tahasil mdhe submit kela hota ka
@sahish_s0111
@sahish_s0111 6 месяцев назад
अंगणवाडी सेविका फॉर्म भरू शकतात का
@prakashchitode4331
@prakashchitode4331 6 месяцев назад
माझं व य५१ आहे मी अंगणवाडी सेविका फार्म भरू शकतो का
@VaishnaviMeshram-yx4uk
@VaishnaviMeshram-yx4uk 2 месяца назад
ट्रेनिंग जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होईल
@nikitadhongade2641
@nikitadhongade2641 3 месяца назад
मशीन साठी ज्यांनी फ्रॉम भरला असेल त्यांना कॉल येणार nhi pan jani पार्लर साठी भरला असेल त्यांना लवकर call येतात .मशीन साठी फ्रॉम भरू नका.
@aaplemarathi
@aaplemarathi 3 месяца назад
Ok
@howtocutnstich11
@howtocutnstich11 Месяц назад
Tai tumala ala ka phone
@ashvinibagul4566
@ashvinibagul4566 Месяц назад
सर मी तीन महिन्यापासून विष्णू कर्मा
@ashvinibagul4566
@ashvinibagul4566 Месяц назад
सर मी तीन महिन्यापासून मशीनचा फॉर्म भरलेला आहे तरी मला अजून काही मेसेज पण आले नाही तर कसं कळणार हाय
@SangitaBorchate-j9s
@SangitaBorchate-j9s 2 месяца назад
Form bharun ajun kahich msg nahi ky karayche
@NarayanKanade-d7z
@NarayanKanade-d7z 3 месяца назад
दादा ट्रेनिंग झाली आमची बँकेत लोन अप्लाय कसं करायचं
@AmrutaPatil-f2b
@AmrutaPatil-f2b 3 месяца назад
तुम्हाला कसे समजले ट्रेनिंग आहे ते आणि कुठे झाले आहे
@vilasbhaleraov5891
@vilasbhaleraov5891 29 дней назад
नाशिक जिल्ह्यातील सेंटर कुठे राहील
@Allovervideos965
@Allovervideos965 2 месяца назад
Training n gheta pn form bharu shkto ky?
@SofiyaShikalgar-me1pe
@SofiyaShikalgar-me1pe 3 месяца назад
Sar vishvkrma yojnet Milalelya launche vyaj kiti
@tanzimakhanam7671
@tanzimakhanam7671 2 месяца назад
ITI Electrician wali ye form bhar sakte hai k nhi ans
@prachi9338
@prachi9338 18 дней назад
Mi from ha march madhe baralela aahe ajun kahi pta nahi
@sangitarawate4569
@sangitarawate4569 4 месяца назад
अहो सर आमच्या नाशिक जिल्ह्याची साईट ओपन होत नाही मी दोन दिवसापासून धक्के खाऊ राहिले
@aaplemarathi
@aaplemarathi 4 месяца назад
सध्या साईट डाउन आहे 7 तारखेनंतर ट्राई करा
@bhagyashriattarde22100
@bhagyashriattarde22100 3 месяца назад
CSC centre vr n jata Aplya swatachya login ne jar form bharala tar chalel ka?​@@aaplemarathi
@DHANSHRIPAWAR-s3b
@DHANSHRIPAWAR-s3b Месяц назад
Apurn mahiti
@swativlong3744
@swativlong3744 8 дней назад
Last date ky ahe
@Jsapkal-z9s
@Jsapkal-z9s Месяц назад
टे्निंग किती दिवसांचे असेल
@vishalwadhe9135
@vishalwadhe9135 5 месяцев назад
4 महिने निघुन गेले आहे पण काही रिपलगय नाहि
@khushabukakde8474
@khushabukakde8474 Месяц назад
Me फॉर्म bhrla pn काहिच zal नाही
@babitapanse5093
@babitapanse5093 2 месяца назад
Maze bank account baddlayche aahe Kay karayche
@sushildhoke1606
@sushildhoke1606 Месяц назад
4ते5 महिने झाले फॉर्म भरून अजून काही फोन नाही मॅसेज नाही आलाय
@chandramasawant3422
@chandramasawant3422 2 месяца назад
❤❤sr maza iti zala aahe dreshmekingchha
@surekhachakole9765
@surekhachakole9765 4 месяца назад
Sir me 4 mahine zhale faram bhrla pan ajun kahich masej nahi
@bhagyashrijadhav7924
@bhagyashrijadhav7924 26 дней назад
सर मी फाॅर्म भरलाय पण मला Your application has not been recommended by gram pardhan असा मॅसेज आलाय तर काय करायचे प्लीज रिप्लाय दया
@vishalnagarkar8983
@vishalnagarkar8983 10 дней назад
सात महिने झाले विश्वकर्मा चा फॉर्म भरून अजून मेसेज आला नाही
@MeghaPatil-jy6ws
@MeghaPatil-jy6ws 2 месяца назад
Maza form approve zala tar pudhe Kay karave
@RaviBhalerao-b3w
@RaviBhalerao-b3w Месяц назад
ज्यांना गरज आहे त्यांना द्या म्हणजे झाल
@AsmitaChavhan-um9bb
@AsmitaChavhan-um9bb 6 месяцев назад
ट्रेनिंग किती दिवस होणार
@aaplemarathi
@aaplemarathi 6 месяцев назад
5 divas
@Nandinisangle459
@Nandinisangle459 5 месяцев назад
माझे स्वतःचे ट्रेनिंग सेंटर आहेत pm विश्वकर्मा चे
@rupalisvlog2558
@rupalisvlog2558 2 месяца назад
​@@Nandinisangle459hi
@sumedhhiwarale7447
@sumedhhiwarale7447 3 месяца назад
मला ट्रेनिग घ्यायचे आहे certificate आले आहे ट्रेनिंग घ्यायचे आहे help me...
@BhauGondhali
@BhauGondhali 29 дней назад
सर 18 जुलैला अर्ज केला आहे तरीही फोन व मेसेज काहीच नाही आले
@viveksuryawanshi7425
@viveksuryawanshi7425 2 месяца назад
Kiti divas lagtat loan pass hoyala
@aaplemarathi
@aaplemarathi 2 месяца назад
अर्ज मंजूर झाल्यानंतर काही दिवसात
@SeemaJadhav-sd6oj
@SeemaJadhav-sd6oj Месяц назад
सर दोन महिने झाले अजून मेसेज नाही फोन नाही आला मला विश्वकर्मा चा फॉर्म भरायला
@jyotisatav2784
@jyotisatav2784 Месяц назад
या योजनेकरिता वयोमर्यादा किती आहे
@aaplemarathi
@aaplemarathi Месяц назад
18 ते 40
@kadamsai277
@kadamsai277 28 дней назад
मी सेवा केंद्रात भरला आहे पण काही काल नाही आला
@nivruttisavale5690
@nivruttisavale5690 2 месяца назад
मला pm विश्ववकर्मा चा सक्सेस फुल्ल म्हणून sms आला आहे पुढे काय करावे लागेल 🙏🙏
@deveshdevkar1230
@deveshdevkar1230 2 месяца назад
@@nivruttisavale5690 kontya dist (jilha) mdhe rahta tumhj
@SamrinShaikh-zh4ru
@SamrinShaikh-zh4ru Месяц назад
Konakade jama karayeche sir
@tanhjigawail8637
@tanhjigawail8637 Месяц назад
Trening houn six month jhale asun mala bankene dile nahi
@mayurirane8020
@mayurirane8020 2 месяца назад
45 varshcya vr form bhru shkto ka
@gajanantekale875
@gajanantekale875 5 месяцев назад
तीन महिने झाले फॉर्म भरून अजून फोन सुद्धा आला नाही
@prakashbhandakkar983
@prakashbhandakkar983 3 месяца назад
Prakash Sadhuji Bhandakakar
@akshaypardeshi883
@akshaypardeshi883 22 дня назад
एक वर्ष झाले फॉर्म भरून अजून काय पत्त्य नाही काय उपयोग नाही
@DeepakRajput-j6n2g
@DeepakRajput-j6n2g 2 месяца назад
Thanks sir
@aaplemarathi
@aaplemarathi 2 месяца назад
🙏
@ahirepravin6476
@ahirepravin6476 Месяц назад
माझं गाव दुसरे आहे आणि की नाशिक का राहतो तर मला हा फॉर्म नशिक ल भरता येईल का भाऊ
@aaplemarathi
@aaplemarathi Месяц назад
Ho
@MohitHanwate
@MohitHanwate 2 месяца назад
4 महिने झाले क्लास करून झाले तरी काही नहीं थंब व्हरिफी झाले आहेत
@MahadewKarande
@MahadewKarande 19 дней назад
आदिवास प्रमाणपत्र कुठे मिळेल
@archanapise7602
@archanapise7602 2 месяца назад
Sr mi pn from bhrla pnkahich aal nahi ajun
@sataypremgaikwad7245
@sataypremgaikwad7245 6 месяцев назад
सर तीन महिने झाले विश्वकर्मा फॉर्म भरला पण त्याचा मेसेज न आला व रिप्लाय काहीच नाही
@aaplemarathi
@aaplemarathi 6 месяцев назад
थोडे दिवस अजून वाट बघा, आचारसंहिता संपल्यावर, योजनेचे काम सुरू होईल
@masoodkhan5104
@masoodkhan5104 6 месяцев назад
Same to you
@deveshdevkar1230
@deveshdevkar1230 4 месяца назад
Mi tr dec 2023mdhe form bharlay😢
@bhagyashriattarde22100
@bhagyashriattarde22100 3 месяца назад
CSC centre vr n jata Aplya swatachya login ne jar form bharala tar chalel ka?@aaplemarathi
@deveshdevkar1230
@deveshdevkar1230 3 месяца назад
@@bhagyashriattarde22100 ha chalu shakt pn nit laksh deun form bhara
@GokulNimbalkar-l9j
@GokulNimbalkar-l9j 2 месяца назад
मी कालच फॉर्म भरलेला आहे मला प्रिंट भेटली आहे ती प्रिंट कुठे भरायची आहे?
@BharatMahire-i2t
@BharatMahire-i2t Месяц назад
Ghar banvnaryna yojna ahy rangavnarayna ahy ka
@aaplemarathi
@aaplemarathi Месяц назад
Ho
@BharatMahire-i2t
@BharatMahire-i2t Месяц назад
@@aaplemarathi mahiti sanga na
@anilgavandi3155
@anilgavandi3155 Месяц назад
सहा महिने झाला भरून अजून लोन मिळाले विश्वकर्मा माहिती द्या
@shilpakamble1374
@shilpakamble1374 Месяц назад
कशाची कशाची ट्रेनिंग देणार
@swatirajvanshi3859
@swatirajvanshi3859 Месяц назад
Kadhich fome bharla aahe ajun call nhi aala
@aaplemarathi
@aaplemarathi Месяц назад
Time lagto
@swatirajvanshi3859
@swatirajvanshi3859 Месяц назад
@@aaplemarathi ok
@rajujawnjal7764
@rajujawnjal7764 4 месяца назад
Plam ber sathi milu skel Kay
@vishalnagarkar8983
@vishalnagarkar8983 10 дней назад
भरून अजून मेसेज आला नाही विश्वकर्मा च
@sonalirashinkar4773
@sonalirashinkar4773 Месяц назад
सर हे ट्रेनिंग कधी होणार आहे आम्ही फॉर्म भरला आहे
@pallavikamble577
@pallavikamble577 3 месяца назад
3 months zale form bharun ajun call pn nahi aala aani msg pn nahi aala
Далее
Wait for it 😂
00:19
Просмотров 2,1 млн
новое испытание
00:40
Просмотров 149 тыс.
Wait for it 😂
00:19
Просмотров 2,1 млн