Тёмный

Pod 41, तुकोबाशिष्या संत बहिणाबाई पाठक, पांडुरंग तुका पांडुरंग तुका I वेगळीक देखा केवी होय II 

Dr. Dinesh Bhise, Tukoba Speaks
Подписаться 224
Просмотров 218
50% 1

जगद्गुरु तुकोबाराय यांना आयुष्यभर मंबाजी सारख्या धर्ममार्तंड आणि कर्मठ लोकांनी छळल परंतु त्यांच्यावर, त्यांच्या ज्ञानावर आणि त्यांच्या शिकवणुकीवर नितांत प्रेम करणारेही लाखो भक्त त्यांना लाभले. आजही त्यांच्या भक्तांची संख्या काही कोटींच्या घरामध्ये आहे .केवळ वैदिक किंवा हिंदू धर्मच नव्हे तर इस्लाम, ख्रिश्चन, जैन, लिंगायत आणि महानुभाव पंथ अशा सर्व धर्मातील आणि पंथातील लोकांना ते आपल्या विचारांच्या जवळचे वाटतात. अशा जगद्गुरु तुकोबारायांच्या सनातनी वैदिक कुटुंबातील ब्राह्मण असलेल्या परमशिष्या बहिणाबाई पाठक शिवरकर यांची 2 ऑक्टोबरला पुण्यतिथी होती. त्यानिमित्त त्यांच्या जीवनाचा त्यांच्याच अभंगातून घेतलेला हा आढावा. जगद्गुरु तुकोबाराय शूद्र आणि भक्ती परंपरेतील तर पती करमत वैदिक परंपरेतील त्यामुळे पतीसोबत त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यामध्ये मिळवलेला विजय याचे विवेचन.
संदर्भ
1)www.wikkipedia.org/ sant bahinabai/tukobaray
2) www.santsahitya.in/sant bahinabai
3)www.santmahant.in
4)www.RU-vid/sant bahinabai
5)www.facebook.org/sant bahinabai Pathak shiurkar
6) संत बहिणाबाई यांचा जीवन परिचय
7) तुकाराम बुवांची गाथा

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@zppsmalwati
@zppsmalwati 11 дней назад
Very nice information
Далее
moto tag - AirTag для Android
00:47
Просмотров 428 тыс.
लक्ष्मण शक्ती .
1:43:31
Просмотров 127 тыс.
moto tag - AirTag для Android
00:47
Просмотров 428 тыс.