@@nikitafalke80 भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन महर्षी धोंडो केशव कर्वे १९५८ या मराठी व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला. प्रथम महाराष्ट्रीयन महिला लता मंगेशकर २००१ क्षेत्र कला
आधीच ही मागणी केलेली काही मित्रांनी. Tyamule already banwun thewlela ahe. Samanya vidnyan Playlist madhe video asel plz reffer kara. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र दोन्ही Video आहेत.
@@nikitafalke80 भारतरत्न मिळविणाऱ्या पहिल्या महिला इंदिरा गांधी. भारतरत्न मिळविणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला लता मंगेशकर २००१ क्षेत्र कला. पाच महिलांना हा सन्मान मिळाला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 1971 मध्ये मिळाला त्या पहिल्या महिला होत्या, त्यानंतर 1980 - मदर तेरेसा 1997 - स्वातंत्र्य कार्यकर्त्या अरुणा असफ अली 1998 - गायिका एमएस सुब्बलक्ष्मी 2001 - लता मंगेशकर