Тёмный
No video :(

Pooja Khedkar IAS वास्तव भाग - 47 : IAS दर्जा कसा मिळवला? पुजा खेडकरांच्या कारनाम्याची इनसाईड स्टोरी 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 196 тыс.
50% 1

#abpmajhalive #abpमाझा #poojakhedkar #iaspoojakhedkar #punenews
IAS Pooja Khedkar वास्तव भाग - 47 : IAS दर्जा कसा मिळवला? पुजा खेडकरांच्या कारनाम्याची इनसाईड स्टोरी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Video Credit: | Prasad Yadav /Producer | Sachin Dhole /Editor
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

29 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 779   
@shirishshahane1079
@shirishshahane1079 Месяц назад
मंदार सर आणि ABP माझा यांनी हे सर्व प्रकरण उघडकीला आणावे. सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. सर्व UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासनावर दबाव आणावा.
@evolvingmonk
@evolvingmonk Месяц назад
मला आता प्रश्न पडलाय खरंच टॅक्स भरून मी देशप्रेम दाखवतोय की या चोरांना खायला घालतोय. 😢
@nitinpatil8171
@nitinpatil8171 Месяц назад
😂
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki Месяц назад
टॅक्स मधील 50% रक्कम सरकारनी अधिकाऱ्यांच्या पगारी, पेन्शन वर खर्च होतात. 10% कर्जावरील व्याज भरण्यात जाते. फारतर 20-25% रक्कम ही विकास कामावर खर्च होते. त्यातही 30% कमिशन म्हणून नेते, अधिकारी खातात. म्हणजे विकास्कामावर प्रत्यक्ष 15-20% पेक्षा जास्त खर्च होत नाही. जे मोठाले रस्ते, पुल बनवले जातातते टोल वसूल करून बांधले जात आहे. त्यामुळे पैसा कर रूपाने सरकारला देण्यापेक्षा जनतेच्या खिशात असणे देशासाठी फायदेशीर आहे.
@Gauravkumar-r7x
@Gauravkumar-r7x Месяц назад
Tu konta koti rupye bhrtoy ,bss gapp, 2-5 hajar Bharat asel zala lagech shazuk
@pranilbhalerao2447
@pranilbhalerao2447 Месяц назад
🤣🤣
@aniketlole3227
@aniketlole3227 Месяц назад
Are hya bhosadichan chi seva karyla tax bhartoy.
@ramgondapatil4376
@ramgondapatil4376 Месяц назад
मुद्दा लावून धरा ए बी पी माझाचे अभिनंदन मागील 10 वर्षाची कमिटी नेमून चौकशी करा 🙏🙏🙏
@swapnildevle6336
@swapnildevle6336 Месяц назад
पत्रकारितेला सलाम आणि ज्या माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार ह्यांनी हे प्रकरण उजेडात आणलं त्यांच्या कार्याला सलाम ....
@shubham_Kulkarni9011
@shubham_Kulkarni9011 Месяц назад
मंदार भाऊ तुमहाला आमचा सपोर्ट अशी थांबू नका हिचे पद गेल्याशिवाय
@Apolostar14
@Apolostar14 Месяц назад
😊😂😂😂😂
@user-kl3hc1rf1o
@user-kl3hc1rf1o Месяц назад
😂
@ram-dl1wo
@ram-dl1wo Месяц назад
अजित वाचवणारे, त्याले असले लोक लै आवडत्यात, मोकळे करील तो😂 आणि घोटाळ्यात वापरील😅 नाही तर फसवणीस च्या गळ्यात घालून🤪😂
@anandbudhwant2004
@anandbudhwant2004 Месяц назад
Anajipnt tumi tr khup jaga लाटल्या आहेत अशा. Trbuj पन ओबीसी च्या jivavar cm झाल होत तुमच
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju Месяц назад
Full support of public
@vaibhavmandge5840
@vaibhavmandge5840 Месяц назад
मंदार भाऊ तुम्हाला आमचा सपोर्ट आहे ही बातमी खूप चालवा
@akashdeshmukh116
@akashdeshmukh116 Месяц назад
आमच्या एका obc चा सीट घालवली हिने..😢 माझ्या सर्व ओबीसी भावांनो हीच निषेध करा.. आणि हीचा बापाचा पण जो आपल्या ओबीसी आंदोलनात चमको गिरी करत आहे.. dilip khedkar 😡
@sachinkasote4779
@sachinkasote4779 Месяц назад
लोकसभा लढवली त्यांना दक्षिण नगर मधून😂
@mp8217
@mp8217 Месяц назад
😂
@ns-pj5bc
@ns-pj5bc Месяц назад
छगन कुठे आहे आपला 😢😢
@ram-dl1wo
@ram-dl1wo Месяц назад
​@@ns-pj5bc स्वतः च्या...बोटे घालून गप्प बसतो अशावेळी 6 ग्या😅
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Месяц назад
@@akashdeshmukh116 तुम्ही आरक्षण चोर आहात सगळे ओबीसी आरक्षण चोर आहेत 😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣🤣
@datanomyX
@datanomyX Месяц назад
OBCs साठी 9 attempts ची मर्यादा आहे. पूजा खेडकर ने ते 2020 मध्येच संपवले होते. पण नंतर तिने नाव बदलून परीक्षा दिलीय. तिला सेवेतून काढून टाकलं पाहिजे.
@Jjhhhhhvvhhbng
@Jjhhhhhvvhhbng Месяц назад
💯💯💯💯 khar ahe
@chaitanyakulkarni8230
@chaitanyakulkarni8230 Месяц назад
असं असेल तर यांनी तर खेळच लावलाय मग UPSC चा
@Vaibhav_Ghumare
@Vaibhav_Ghumare Месяц назад
😮
@Happy-wp3cc
@Happy-wp3cc Месяц назад
Vijay khumbar la sanga
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k Месяц назад
असे आजुन किती आहेत
@ganeshthube1827
@ganeshthube1827 Месяц назад
एकाच घरातील तीन पिढ्या IAS होऊनही *मागासवर्गीय (OBC)* कसे राहू शकता ❓😂 मग गावा खेड्यातला OBC ला ST चा दर्जा द्या.🛑
@premila1173
@premila1173 Месяц назад
Great 👍
@sunita-vb4sv
@sunita-vb4sv Месяц назад
त्यांची पण चौकशी झाली पाहिजे, आजोबा,बापाची तिच्या, का तीपण आशीच झालेत 😂पुण्यात हिट अन रन मधल्या आजोबा सारखा मोठं घराणं ,राजकारणी पाठीशी मग काय??
@User-k6q1p
@User-k6q1p Месяц назад
बिचारे इतके गरीब आहेत कि पुण्यात बंगला आहे आणि बंगल्या पुढे 4-5car आणि हो 1 Audi सुद्धा आहे... यांच्या पूर्वजानवर अत्याचार झाले म्हणून हे ऐशोआरामात jagtayat😡😡
@kalyankhaire9213
@kalyankhaire9213 Месяц назад
श्री.मंदार गोंजारीजी आपण प्रकरण लाऊन धरताय,पुजा खेडकर यांनी सव॔ सामान्य ओबीसी समाजातील एक जागा घालविली आहे.ओबीसी नेत्यांनी यावर बोलाव.आपले मनपूर्वक आभार.
@avinashpatil9246
@avinashpatil9246 Месяц назад
ज्या अर्थी एवढ्या सगळ्या गोष्टी बिनबोभट झाल्यात... त्याअर्थी खेडकर कुटूंबांच्या मागे मोठा 'गॉडफादर' आहे
@anandbudhwant2004
@anandbudhwant2004 Месяц назад
खेडकर mnlywr तुम्हाला गोळा उठणार. जातिवादी किडे.
@swapnilgaikwad2094
@swapnilgaikwad2094 Месяц назад
सजग पञकारीतेसाठी ABP माझाचे अभिनंदन 🎉❤
@akashdeshmukh116
@akashdeshmukh116 Месяц назад
डोक्याने आदू आहे बोलते..बापाचा नाव लिहीत नाही.. आणि हीच बापच पुणे ला येऊन जिल्हाधिकारी ना शिव्या देऊन गेला cabin साठी.. fraud कुठचे.. 😑😑
@akshay_kanal
@akshay_kanal Месяц назад
Tine obc ncl lavla ahe means 8lac peksha kami income ani gafi konti audi🤡🤦🏻‍♂️
@pssocial4563
@pssocial4563 Месяц назад
UPSC असो किंवा कोणतीही सरकारी संघटना तिथे भ्रष्टाचार, गरिबांवर अन्याय, परिवारवाद हा होतोच. जनतेने एकजूट होऊन राजकारणी, सरकारी कर्मचारी यांच्या नाकर्तेपणाला जाब विचारला पाहिजेच.
@youngmaharashtraind
@youngmaharashtraind Месяц назад
Upsc ahe bapu ti mpsc nhi
@nirmalasaraf2393
@nirmalasaraf2393 Месяц назад
@@youngmaharashtraind तेथेही महाराष्ट्रापेक्षा बदतर परिस्थिती आहे,असे वाटते.
@tushar9261
@tushar9261 Месяц назад
राजकीय पाठबळाशिवाय हे शक्यच नाही, ते राजकारणी कोणते ते सांगा
@nirmalasaraf2393
@nirmalasaraf2393 Месяц назад
​@@VaidyaPankaj No, they must be from her community.
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow Месяц назад
​@@nirmalasaraf2393बीड जिल्ह्यात आहे हीच
@dikshantpole8636
@dikshantpole8636 Месяц назад
बापरे गरीब obc विद्यार्थ्यावर किती मोठा अन्याय आहे हा एका होतकरू विद्यार्थ्यां ची सीट बळकावली हिने
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 Месяц назад
एबीपी ने प्रशासनातला भ्रष्टाचार बाहेर आणल्याबद्दल धन्यवाद परंतु दोषी असेल तर घरी जाईपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा होईपर्यंत एबीपी माझा हा मुद्दा पकडून ठेवायला हवा
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 Месяц назад
अजून एक मुद्दा 40 कोटी ची प्रॉपर्टी असताना नॉन क्रिमिनल कसे मिळाले हा माझ्या सारख्या ओबीसी लोकांना पडलेला प्रश्न आहे
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Месяц назад
आई वडील विभक्त आहेत असं दाखवलं आहे. क्रिमिलियर वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर दिलं जात... एकूण संपती वर नाही... कायद्याच्या चिंधड्या उडवल्या आहेत
@anandbudhwant2004
@anandbudhwant2004 Месяц назад
Tumhi kdhipasun ओबीसी झाले
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Месяц назад
सामान्य जनांना ह्यांची यंत्रणा गुंडाळणेची हाताखालचेंना राबविणेची प्रवृत्ती लक्षात येत नाही आपले उत्तर उदबोधक आहे. ​@@NavnathWagh21
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Месяц назад
​@@NavnathWagh21आपले उत्तर उदबोधक आहे यंत्रणा गुंडाळणेच्या हाताखालच्यांना राबविणेच्या ह्यांच्या सरंजामी प्रवृत्तीची लोकांना कल्पना येत नाही.
@shrinkmsle5575
@shrinkmsle5575 Месяц назад
वंजारी आहे खेडकर
@akashdeshmukh116
@akashdeshmukh116 Месяц назад
आणि हीच बाप dilip khedkar obc आरक्षण वाचवा आंदोलन करतोय. 😑 ज्याने ओबीसी आरक्षण मधून दुसऱ्या गरजू ची seat dhapli आहे...😭😭
@vasantkamable159
@vasantkamable159 Месяц назад
एक जात बोगस मतदान करते चिक्की ला... ह्या जातीत बोगस गिरी सुरू असते तेच हे प्रकरण 😂
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju Месяц назад
Bhavishyat pori chya poranna collector ny karta yenar na mg tyala mhanun aatapita chalalay , baki samajacha kahi Dena ghena nahi tyala
@anilgurde423
@anilgurde423 Месяц назад
डॉक्टर कशी झाली त्याची सुद्धा चौकशी करा त्यात देखील काळ बेर आढलेळ
@alaknandachoure7085
@alaknandachoure7085 Месяц назад
असल्या मुलींमुळे अपंग होतकरू गरीब परिस्थितीतून आपला कष्टाचा प्रवास करणाऱ्या मुलींची जागा घेतात 😢 दुर्दैव महाराष्ट्राचा व देशच 😢
@Abhishek-sd9oc
@Abhishek-sd9oc Месяц назад
ओम बिरला ह्याचा मुलीचा पण हाच scene आहे 😂 पण तो mike बंद करतो हे ऐकल्यावर 😂😂
@drbharatbhushantelang3039
@drbharatbhushantelang3039 Месяц назад
Ticha number waiting list madhe hota, Waiting list madhlya candidates cha selection hota karan sarvach Jan pahije asleli post nahi milali tar repeat kartat..
@Abhishek-sd9oc
@Abhishek-sd9oc Месяц назад
@@drbharatbhushantelang3039 waiting la last rankers astil na sir?
@Sahil-lover-gy6dj
@Sahil-lover-gy6dj Месяц назад
@@Abhishek-sd9ocdo you know what is waiting list 😂 stop speaking rubbish
@Abhishek-sd9oc
@Abhishek-sd9oc Месяц назад
@@Sahil-lover-gy6dj arey bhai.... waiting list cha meaning kaltoy tula? Samja 10 seats aslit....pn organisation ne 8 seats fill kelit ya 10 seats Purna jri fill zhali astil tr kuni kahi karnastov resign kel tr ji seat asel ti waiting valyala milel....inshort jo waiting la asel to last candidate asel...sahsaha IAS la waiting lagat nhi....bcz tyana drwarshi 150 to 180 seats milun ch jatat...so jo vyati waiting la asel tyala mostly IRMS ya grp B chi vaccancy allot hot ....jr kuni job sodla tr....mostly lok IRMS ,IIS,ITS ya services la opt krtat....ata kalal waiting cha meaning bro? So waiting valyala IAS bhetna nahi sarkh ahe...mulaat nahich ahe....IAS Ani IFS ashya services ahet jith waiting lagat nhi....Ani hya services bhetlya tr Punha UPSC CSE la appear hota yet nhi....Ani samja tumhala IFS bhetun rexam dyachi asel tr Resign dyava lagel....Tsa rule IPS IRS ya other services la nhiye....mhnun IAS Ani IFS la waiting lagat nhi...zhala clear bro? Ki ajun kahi ahe😂
@ASHISH-dn3bs
@ASHISH-dn3bs Месяц назад
Ajun ek...tyala waiting list nahi mhnt 😅 Ti RESERVE LIST aste.....
@sanjivgaisamudre1623
@sanjivgaisamudre1623 Месяц назад
खोटारडे पणाचा कळस, यात संघ लोकसेवा आयोग यांना फसवण्यात आले आहे. किंवा त्याच्यावर राजकीय दबाव नक्की च आला असणार आहे. तसे असेल तर दोषी वर कठोर कारवाई करावी. ईमानदार व हूशार उमेदवारांचे हक्क डावलले गेला आहे. काही ही करा. पण अशा बदमाश नोकरदारांना सजा झालीच पाहिजे.
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Месяц назад
बीड मध्ये ३० लाख अनुसूचित जाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂😂😂 अपंग कुठे घेऊन बसला आहात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂😂
@shrinkmsle5575
@shrinkmsle5575 Месяц назад
वंजारी आहे खेडकर
@user-mm3cf4jf7x
@user-mm3cf4jf7x Месяц назад
सलाम तुमच्या पत्रकारिताकरता❤
@dermatvet1998
@dermatvet1998 Месяц назад
तिकडची पूजा सिंघल आपली पूजा खेडकर 😢😢😢😢😢😢😢😢😢
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly Месяц назад
पूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला पाहिजे.
@nirmalasaraf2393
@nirmalasaraf2393 Месяц назад
कुठे नेऊन ठेवला आहे, आपला महाराष्ट्र !
@TheLaughingDemocracy
@TheLaughingDemocracy Месяц назад
SC, ST मधील आयएएस, आयपीएस, वर्ग 1,2 मधील सर्व अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षण देणे बंद करावे...
@mjspeaking
@mjspeaking Месяц назад
क्रीमी लेअर सर्वांना लागू करावे. आणि महत्वाचे म्हणजे ते काटेकोरपणे लागू करावे
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Месяц назад
बरोबर आहे
@happy4981
@happy4981 Месяц назад
Ews obc पण add kar
@MrPratik96
@MrPratik96 Месяц назад
​@@happy4981Aahe already
@SujayDubal
@SujayDubal Месяц назад
​@@happy4981 EWS OBC la already non-creamy layer criteria applicable aahe.
@ashishmaruti3951
@ashishmaruti3951 Месяц назад
अपंग सीट गेली. ओरिजनल अपंग ना नाय द्या
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Месяц назад
Bachhu kadu aahe kuthe ho divyanga var anyaya zala
@amitx9
@amitx9 Месяц назад
मंदार you are great
@yodha-
@yodha- Месяц назад
Great work मंदार sir... विषय सोडू नका त्याशिवाय गरीब मुलांना न्याय मिळणार नाही...💯💯🙏🏻🙏🏻
@atulthorat8003
@atulthorat8003 Месяц назад
ह्या बाईला सेवेतून बडतर्फ करा. सामान्य कुटुंबातील उमेदवारांचे आयुष्य पणाला लागते upsc परीक्षा पास होण्यासाठी. आमच्या IT नोकरीतील Tax चे पैसे ह्या Class 1 ऑफिसरच्या पगारासाठी वापरण्यात येतो.
@peregrineauto1094
@peregrineauto1094 Месяц назад
Waah, आज तुमच्या पत्रकारितेचा अभिमान वाटतोय❤.
@aps787
@aps787 Месяц назад
यात धनंजय मुंडे चा हात आहे भाऊ लई आवघड हाय
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 Месяц назад
ती डॉक्टर कशी झाली याची सुद्धा सखोल चौकशी करावी
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Месяц назад
स्मार्ट आहे पुजा ..., सर्वाकडून फायदाच करून घेतला आयुष्याचा .... 😂😂😂
@vaibhavwaghmare5255
@vaibhavwaghmare5255 Месяц назад
ABP maza salute 🫡 Ha muddha aasach uchalun dhara Aani hila ghari pathva
@mstalkonline
@mstalkonline Месяц назад
आजोबा, बाप ह्यांच्या माजाचा वारसा चालवणार वाटतय..
@sumit06lad
@sumit06lad Месяц назад
एखादया कष्टाळू आणि गरजू सदस्याची जागा खाल्ली, 😢 धरा सगळ्या घोटाळा करणाऱ्यांना 🙏
@wtnonee
@wtnonee Месяц назад
ना खाऊंगा ना khane❤दूंगा
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 Месяц назад
कायमचे घरी बसवा तिला आणि तिच्या बापाची सुधा चौकशी सुरू करा. तिच्या बापाचेच काळया कामाची सुधा चौकशी करावी. काय संस्कार दिले
@sanjivgaisamudre1623
@sanjivgaisamudre1623 Месяц назад
संघ लोकसेवा आयोग व हा उमेदवार यांच्या विरोधात तकरार न्यायालयात, जनहित याचिका दाखल करावी. सगळे सतय बाहेर येईल.
@theraahul8216
@theraahul8216 Месяц назад
ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळण्यासाठी 8 लाख रुपये उत्पन्न मर्यादा आहे, मग पूजा खेडकर यांचे वडील IAS होते तर त्यांना ओबीसी ची सवलत कशी काय मिळाली???
@ajaydherange5832
@ajaydherange5832 Месяц назад
ही ऑडी गाडी वापरते गाडी केवढ्याची 50 लाखाची
@k.c.j.
@k.c.j. Месяц назад
बाप बदलला असेल UPSC द्यायला😜
@user-qx2mf2sc1y
@user-qx2mf2sc1y Месяц назад
Bogas ahe obc wale saglee.. fakt aaighlyana marathana virodha karycha kalte
@tukaramsawant5094
@tukaramsawant5094 Месяц назад
अधिकारी म्हणून मोठे पण दाखवायचं तर ओपन ची जागा खायची मग दाखवायचा एवढा माज
@amolshinde6059
@amolshinde6059 Месяц назад
खरंच दृष्टीहीन आहे का
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Месяц назад
हो म्हणून वरिष्ठाची केबिन बळकावली
@archanapatne6638
@archanapatne6638 Месяц назад
दूर दृष्टी आहे
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Месяц назад
@@archanapatne6638 🤣
@rohitbiradar1877
@rohitbiradar1877 Месяц назад
काही मुले हुशार राईटर घेऊन जात आहेत व परीक्षा पास होत आहेत तर काही मुलांना रायटर मिळत नाही त्यामुळे राईटर चे काहीतरी करावे अशी सरकारला विनंती आहे
@user-cz2st3ew3t
@user-cz2st3ew3t Месяц назад
लोकसेवा आयोगात पण वशिल्याने अधिकारी होऊ लागले तर देशाचे वाटोळ होईल
@msk3847
@msk3847 Месяц назад
आदरणीय IAS पूजा मॅडम आपल्या संविधानाच्या रक्षणकर्त्या आणि आपल्या प्रिय देशाची आधुनिक नारी शक्ती आहेत 🙏🏻
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Месяц назад
Hat's off to ABP MAZA. जिरवा तिची चांगली😅
@vaibhav.t
@vaibhav.t Месяц назад
J Sai Deepak represented her in high court against union of India and UPSC
@vaibhav.t
@vaibhav.t Месяц назад
J Sai Deepak law chambers
@Babyachabap
@Babyachabap Месяц назад
Dont spread rumors.
@vaibhav.t
@vaibhav.t Месяц назад
@@Babyachabap fact check karle Avinash k sharma represented her through j Sai Deepak law chambers Google karna ata hoga toh ya andhbhakt ke sath anpadh bhi he tu!
@user-gk6qk5tu6o
@user-gk6qk5tu6o Месяц назад
सुट्टी देऊ नका मंदार सर , दुसऱ्याची नियुक्ती झाल्या शिवाय.
@Ajjubhaivlog230
@Ajjubhaivlog230 Месяц назад
मंदार गोंजारी सर एक अप्रतिम विषय आपल्याला भेटलेला आहे आपल्या पत्रकारितेतील जीवनाला कलाटणी देणार हा विषय खंबीरपणे या विषयास तडीस न्यावे आणि ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावी पर्यंतआपण शांत बसू नये
@vidyalavate9405
@vidyalavate9405 Месяц назад
हिचे फोटो बघून तिची स्टाईल बघून कोण होला अपंग म्हणेल ...
@user-tb8sc6ng5h
@user-tb8sc6ng5h Месяц назад
Ti ticha baap apangach ahet...vicharane ani mendune
@avinashdeshmukh6279
@avinashdeshmukh6279 Месяц назад
वैद्याकिय चाचणी पूर्ण केल्याशिवाय upsc ने पदस्थापना कशी दिली हा संशोधनाचा विषय आहे
@pranil0699
@pranil0699 Месяц назад
इतर यशस्वी मुलांचे नुकसान यांसारख्या लोकांमुळेच होते
@rajendragopale8744
@rajendragopale8744 Месяц назад
खूप छान बातमी विश्लेषण
@Alwyslearn
@Alwyslearn Месяц назад
खूप मोठा प्रश्न आहे हा.
@pandusawant2681
@pandusawant2681 Месяц назад
अशा वर्तनाच्या बाईला आय ए एस नकोच पण शिपाई या पदावर सूध्दा नको कारण भ्रष्टाचार हीच्या पाचवीला पूजलेला आहे.ही देशाला कलंक आहे.रिपोर्टर फारच छान प्रकरण आणले देशासमोर .पण तूमच्या वरीष्ठांना संभाळा कारण ते दबाव टाकून प्रकरण दाबून ठेवतील.
@Indialover120
@Indialover120 Месяц назад
तीच जाऊद्या मंदार भाऊ आपल्या महाराष्ट्रात प्रतेक डिपार्टमेंट मध्ये बोगस handicap लागत आहेत त्यांच्यावर शासनाला लक्ष द्यायला लाव
@user-si2br9kt6n
@user-si2br9kt6n Месяц назад
सुंदर रिपोर्ट्स❤
@somnathchavan89
@somnathchavan89 Месяц назад
राजा का बेटा ही राजा बनेगा.... ही पद्धत बदलायला अजून किती वर्ष लागतील काय माहित.. 2 दिवस बातम्यांवर दिसेल परत बाकी सगळ आहे तस्...स्वतःच्या मेहनतीने परीक्षा पास करणाऱ्याच्या जागा घेऊन😢 असे किती तरी अधिकारी आधी पण सर्व्हिस मधे असतीलच ..
@juberahamed3341
@juberahamed3341 Месяц назад
Hats off to you and ABP ...keep this good work up
@babapatil3082
@babapatil3082 Месяц назад
Mandar sir. Salute
@ajit9247
@ajit9247 Месяц назад
MPSC UPSC Students should raise voice against this...
@rajendrakalke1900
@rajendrakalke1900 Месяц назад
खूप चांगला report अणि योग्य प्रकारे मांडला. वेल done 🎉
@samirbichadu
@samirbichadu Месяц назад
जशी NEET तशीच UPSC माहीत नसते तो पर्यंत सर्व लय भारी
@dermatvet1998
@dermatvet1998 Месяц назад
फडणीस चीच कृपा
@Babyachabap
@Babyachabap Месяц назад
शरद ची नाही का
@aspirant0101
@aspirant0101 Месяц назад
Audi | OBC Reservation | PWBD ~ not seems | Punishment ~ Transfer | I bet nothing will happen to her.....
@srajesh008
@srajesh008 Месяц назад
ही कुठून तरी अधू आणि मेंटल वाटते का...👎👎👎👎👎 खरोखरच्या अपंग मुलाचा हक्क हिरावला... हिला बदत्तर्फ करा.... UPSC आणि अपंग लोकांचा मजाक उडवला जातं आहे
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Месяц назад
Bachhu kadu zopalay ka ki nusatech noutanki
@santoshsuryawanshi8154
@santoshsuryawanshi8154 Месяц назад
UPSC मध्ये पण झोल अच्छे दिन
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 Месяц назад
हिच्या dash dash फटके मारा म्हणजे हीची मानसिक आरोग्य आणि दृष्टी सुधारेल
@maheshkale5640
@maheshkale5640 Месяц назад
Home cader is possible for Handicap person Upsc rule But this situation for misuse something Please follow Critaria
@amoltalekar1463
@amoltalekar1463 Месяц назад
असे पत्रकार हवेत महाराष्ट्राला ❤
@avinash7527
@avinash7527 Месяц назад
60 Rank la Yogesh patil la 2020 la maharashtra cadre nahi bhetalee.....hiche tr direct 877 tari pn IAS ani maharashtra cadre
@rahulladvanjari4169
@rahulladvanjari4169 Месяц назад
जाहीर निषेध
@mp8217
@mp8217 Месяц назад
आजकाल मोठ्या लोकांची मुलं सर्व कुटुंब गोत्यात आणताना दिसतात.
@eTD-iz4ul
@eTD-iz4ul Месяц назад
Abp maza ne changli news dakhwali ......salam🎉
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k Месяц назад
सर्व दोषींवर कारवाई करण्यात यावीत ते स्वतः डॉक्टर अधिकारी upsc
@girishthorat3361
@girishthorat3361 Месяц назад
ओम बिर्ला यांची मुलगी पहिल्याच प्रयत्नात upsc 😂😂😂
@Babyachabap
@Babyachabap Месяц назад
तू जा ना कोर्टात त्याविरुद्ध ? तुला कोणी अडवलंय ?
@tejasdeshpande3810
@tejasdeshpande3810 Месяц назад
Khup chhan report ahe🙏
@pravinmore6413
@pravinmore6413 Месяц назад
देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ह्या मोठ्या नेत्यांशीवय हा घोटाळा शक्य वाटत नाही. ....😮
@Babyachabap
@Babyachabap Месяц назад
शरदचा रेशन लाभार्थी आला बरं का तोंडाने हगायला
@vijaydarande9564
@vijaydarande9564 Месяц назад
फडणवीस ची कृपा
@Babyachabap
@Babyachabap Месяц назад
तुझ्या आईच्या ठोक्याची तुला प्रत्येक क्षणाला आठ्वण येतेय
@ajit9247
@ajit9247 Месяц назад
Mandar sir thank you for such important news
@amolsonavale4344
@amolsonavale4344 Месяц назад
असे असे अनेक अधिकारी आहेत त्यांची ही पोल-खोल आपण केली पाहिजे
@V.ugale.
@V.ugale. Месяц назад
खर तर चौकशी होयला पाहिजे यूपीसी मध्ये भ्रष्टाचार होतो हे याच उदाहरण आहे तिला घरी पाठवा व ज्यानी हिला पैसे घेऊन अधिकारी केल त्याच्यावर पण कार्यवाही करा
@sanjaymahadik1135
@sanjaymahadik1135 Месяц назад
मंदार, तूझ्या शोध पत्रकारितेला सलाम 👍🏻
@kishothorthor653
@kishothorthor653 Месяц назад
2019 ते 2022 महाराष्ट्रात सरकार कोणाचं होत....
@Abcdxyz_abcdxyz
@Abcdxyz_abcdxyz Месяц назад
UPSC करणारे कुठ गायब झाले उतारा रस्त्यावर करा सरकारच्या विरोधात निषेध...!!
@HindaviAgro6968
@HindaviAgro6968 Месяц назад
मोदी है तो मुमकिन है😂😂😂😂
@atul58
@atul58 Месяц назад
मला वाटतं नक्की पुतीन व बाईडन नी मदत केली असेल.😂
@Babyachabap
@Babyachabap Месяц назад
हा जन्माला आला हे पण मुम किन आहे का ? मोदींचे
@ashishthakare7050
@ashishthakare7050 Месяц назад
भाऊ तिची post खाऊन च शांत होणार आहे
@tusharpatne98
@tusharpatne98 Месяц назад
Maj jirla pahije... Garib gharatli nahi ti 😂
@archanagore1202
@archanagore1202 Месяц назад
अगदी बरोबर​@@tusharpatne98
@kailaskokate2499
@kailaskokate2499 Месяц назад
वाशीम जिल्ह्याची वाट लागणार, अगोदरच वाशिम जिल्हा मागास आहे आणि हेकेखोर,अतिशहाणे अधिकारी येथे आल्यास या जिल्ह्याची वाटच लागणार
@shrinkmsle5575
@shrinkmsle5575 Месяц назад
वंजारी पूजा खेडकर असून तिला बीड़ ची चिक्की आणि धन्या चा राजकीय हस्त आहे.
@pradip43216
@pradip43216 Месяц назад
कोणत्या लेव्हल ला घोटाळे चालूये बो....😮😮😮
@explorer2714
@explorer2714 Месяц назад
Hats off MANDAR❤keep follow up
@ganesha7612
@ganesha7612 Месяц назад
झोल सगळे😢😢😢
@CR07xl
@CR07xl Месяц назад
लायकी नसताना एखादी गोष्ट मिळली की हाव हाव वाढते याचे हे उत्तम उदाहरण आहे..
@sulemanbagwan5961
@sulemanbagwan5961 Месяц назад
MODI,HAI,TO,MUMKIN,HAI
@Babyachabap
@Babyachabap Месяц назад
'तेरी मां की मूम किन तो कर दी ना मोदीने
@damudhadvad5278
@damudhadvad5278 Месяц назад
मंदार भाऊ आपण जबरदस्त काम करीत आहात.
@rajendranavgire8526
@rajendranavgire8526 Месяц назад
भारत वाचवा.
@sushantvedak863
@sushantvedak863 Месяц назад
अगदी बरोबर घराणेशाही बाकी काय,
Далее
娜美这是在浪费食物 #路飞#海贼王
00:20